खुप छान माहिती रेट भाव पडण्याचे सर्वात मोठे कारन 15 नोहेंबर ते 30 डिसेंबर या काळात कच्च्या मालाच्या हार्रवेस्टींग चे आहे या वेळेत हार्रवेस्टींग ला गेलेली कच्ची हिरवट आंबट द्राक्षे एकदा ग्राहकाने खाल्ले का तो पुन्हा एप्रिल महिन्यापर्यंत द्राक्षे विकत घेत नाही 15 नोहेंबर ते 30 डिसेंबर मधे केलेली खराब हार्रवेस्टींग मार्च महिन्यापर्यंत भाव वाढउ देत नाही
रातभर पाऊस चालू असेल तर फवारणी केली तर ती झाडावर राहील का तर ते औषध पाऊसाच्या पाण्याबरोबर वाहून जाईल आणि वेळ पैसा वाया जाईल .पाऊस बंद झाल्यानंतर फवारणी घेतली तर फायदा नक्की होईल
खूप छान माहिती दिली सर
पुढील व्हिडिओ लवकरात लवकर टाका ही विनंती
फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
देव माणूस ❤ खूप छान समजावून सांगितले सर
Khup chan mahiti dilit thanks sir
खुप छान माहिती दिली सर अशीच नवीन माहिती मिळावी
अशीच मोलाची माहिती देणारे व्हिडिओ टाका सर
सर खूप छान माहिती दिली फ्लावरिंग च्या वेळेचा पण व्हिडिओ लवकरात लवकर करून अपलोड करा धन्यवाद सर
छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर
ग्राफ्टिंग साठी व्हिडिओ टाका
खूप छान माहिती सर पुढील व्हिडिओ लवकर टाका
शेतकऱ्याचा देव माणूस ❤
खूप छान व्हिडिओ दिला सर पुढील व्हिडिओ लवकरात लवकर टाका ही नम्र विनंती जिल्हा बीड
खुप छान माहिती
रेट भाव पडण्याचे सर्वात मोठे कारन 15 नोहेंबर ते 30 डिसेंबर या काळात कच्च्या मालाच्या हार्रवेस्टींग चे आहे
या वेळेत हार्रवेस्टींग ला गेलेली कच्ची हिरवट आंबट द्राक्षे एकदा ग्राहकाने खाल्ले का तो पुन्हा एप्रिल महिन्यापर्यंत द्राक्षे विकत घेत नाही 15 नोहेंबर ते 30 डिसेंबर मधे केलेली खराब हार्रवेस्टींग मार्च महिन्यापर्यंत भाव वाढउ देत नाही
👌👌🌹🌹🙏🙏
सर 👌👌🍇🍇🍇🙏🙏
द्राक्षाची पानगळ करायची आहे इथरील किती मिलीने मारू द्या? अजून काय टाकावे लागेल का ?
खुप छान वीडियो सर खूप खूप धन्यवाद सर मला आपना कदुन फवारनिचे वेळापत्रक हवे होते सर
दुकानदाराचे ऐकुन
औषध दुकानदारच बागेची अर्धि कमाइ एक जागेवर बसून कमवता
सर नमस्कार डांळीब कोणती व्हरायटी
लावली
आणी अंतर किती बाय किती आहे सर सांगा
सर सल्फर WDG च्या ऐवजी सल्फर WP घेतले तर चालेल का
WDG is Best
अशिच 15 , 15 दिवसांची
माहिती फळ्यावर किवा वाचन करून सांगीतली तरी चालेल
आठवड्यातून दोन व्हिडिओ बनवा
रातभर पाऊस चालू असेल तर फवारणी केली तर ती झाडावर राहील का तर ते औषध पाऊसाच्या पाण्याबरोबर वाहून जाईल आणि वेळ पैसा वाया जाईल .पाऊस बंद झाल्यानंतर फवारणी घेतली तर फायदा नक्की होईल
कृपया तुम्ही पुर्ण व्हिडियो पहा
❤
सर 12दिवस झालेत दव जास्त पडत आहे
दवामध्ये स्प्रे घ्यावा लागेल का
होय
❤❤❤
उडद्या कंट्रोल होत नाही, यावर नियोजन सांगा
कीटकनाशक मध्ये सल्फर मिक्स करा
👍👍
Schedule taka sir please tumhi banvilel
Sar apala no taka
9421061254
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💪👍🤝
1 noooooo ❤❤
मिली बग साठी उपाय सांगा
Sir please send me your number
9421061254
छान माहिती दिली सर