गणेश घाणेकर . कुर्ला . परमेश माळी . सोनाली भोईर . प्रशांत भोईर . सोनाली सोनावणे . सनी संते . आणि सर्वच गीतकार. संगीतकार . गायक .वादक . ह्यांना एक नम्रतेची विनंती आहे की आईची गाणी नवरात्राचा पहिल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी रिलीज करावी . मग तो चैत्रातील नवरात्र असो की आश्विन नवरात्र असो . तुम्हां सर्वांना माझी मनापासून विनंती आहे . 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
गणेश घाणेकर . कुर्ला . परमेश माळी . नेहा केने . अशोक ठाकुर . आईचं गाणं एक नंबर झालं आहे . ऐकायला खूपच छान वाटतं . बघायला पण खुपचं सुंदर आहे . सगळ्यांचे मनापासुन खुप खूप आभार . 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
प्रमेश माळी चा आवाज म्हणजे आगरी कोळी ची शान
अतिशय सुंदर एकविरा गीत 👌👌 दीदी आणि परमेश दादा दोघांचेही खूप सुंदर आवाज लागला आहे 👌👌
जय एकविरा 🚩🚩
Wow shradha khupach sudnar distes aani titakach sundar performance ....parmesh Mali sathi ek salute ❤❤❤
Ak nambar bhava
❤❤❤
खूप छान गीत आहे आई माऊलीच ❤🙏🌼
खूप छान झालाय गाणा
परमेश भाऊ नेहा खूप सुंदर गायलाय ..
सर्व टिमचे काम खूप छान आहे .....
All the best 🎉🎉🎉🎉🎉
सुंदर गाणं ❤ सादरीकरण अप्रतीम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर साँग परमेश दादा नेहा ताई❤👌🏻👍🏻👑
Parat ekda shradha Tai la pahtana bas pahatach rahav ....Sundar ch dista aani tevdhech Sundar expression ❤❤❤
Parmesh dada ek number ...shradha tai parat ekda dhamaka...Sundar acting 🎉
गोड गाण ❤❤❤❤❤
अप्रतिम नेहा आणि परमेश भाऊ👌👌👌आई माऊलीचा उदो उदो 🙏
Nice Song Dada 👌👌😍
खुप खुप सुंदर सोंग माऊली 💕
खूप सुंदर साँग Parmesh Dada 🤩♥️🎶🔥
Superb Prakash ji❤❤❤
खुप सुंदर सॉग दादा आणि नेहा ताई 👌🙏
Khupch chaan parmesh bhau samruddhi and all team ❤️🫶
भाऊस तुझ्या गाण्याला तोडच नाय 😊🙏🙏👍👍❤️
मस्त गाणं दादुस १ नंबर 🥳🥳
Lay bhari song parmesh dada♥️♥️✨👍
गणेश घाणेकर . कुर्ला .
परमेश माळी . सोनाली भोईर . प्रशांत भोईर . सोनाली सोनावणे . सनी संते . आणि सर्वच गीतकार. संगीतकार . गायक .वादक . ह्यांना एक नम्रतेची विनंती आहे की आईची गाणी नवरात्राचा पहिल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी रिलीज करावी .
मग तो चैत्रातील नवरात्र असो की आश्विन नवरात्र असो .
तुम्हां सर्वांना माझी मनापासून विनंती आहे . 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान झाला आहे गाणं मस्त वाटलं बघून ❤❤
Shradha jitaki sundar distes titkach sundar tuza dance aah e...aamchya kalyan karan kadun khup khup aashirwad
Sabhapati ulhasnagar - Tanawade
परमेश दादुस तर आमच्या आगरी लोकांची शान आहे
खूप छान 😊
खुप छान.. आवाज दोघांचं.. मस्तच गाणं 👌👌❤❤
खूप छान झालाय गाणा
परमेश भाऊ नेहा खूप सुंदर गायलाय ..
सर्व टिमचे काम खूप छान आहे .....
Ekch kingmaker Parmeshdada❤
Khupach chhan
❤❤❤
👌👌👌👌दादा
Nice🥰❤
छान
आमची अग्ऱ्यांची परमेष दादा शान आहेः 🎉🎉🎉🎉
Khup chaan parmesh dada khup goad voice neha
एकच नंबर आवाज आहे परमेश माळी
Aai eakvira mauli 🙏
Superb ❤
खूप छान नेहा केणे आणि परमेश माळी
Kddk song my big parmesh bro 👌🙏❤️🥰
Mast video dada..❤
किती वेळा ऐकते तरी पण मन भरतच नाही
खरोखरच एक नंबर गाणं मी देसाई कर
गणेश घाणेकर . कुर्ला .
परमेश माळी . नेहा केने . अशोक ठाकुर . आईचं गाणं एक नंबर झालं आहे . ऐकायला खूपच छान वाटतं .
बघायला पण खुपचं सुंदर आहे .
सगळ्यांचे मनापासुन खुप खूप आभार . 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
nice song
Nice Song❤
❤nice song parmesh ❤
Nice🔥
Nice sogs.
#shardha @ khup chan dance.
Ashya ganya sathi perfect.
Shradha taikhypach sundar disat aahe ...aani parmesh dada tar vidhayach nahi ❤
very nice my deAR pARMESH dA AND sONALI TAI
खुप छान गायले नेहा व परमेश नाईस
❤❤❤
Nice song ❤
Nice 🔥
❤❤❤❤