Amhi bhamhan familytun aslya mule Majhya sasu kartat hya saglya bharit recipe pan tya kadhi naslya ki mala nahi yet krta aaj he video bhagun chan vatl aata mala havya tevha mi nehmi bhagun karta yetil aata.....thank you kaku
माझी मावशी ऋषी पंचमी ची भाजी करताना लाल भोपळ्याच्या छोट्या तुकड्यांना ओले नारळ आणि मिरची असे वाटून पातळसर अशी मस्त भाजी करत असे।ती आवर्जून मला पाठवायची दरवर्षी
आमच्याकडे गौरी गणपतीमधे, गौरी जेवायच्या दिवशी नैवेद्यामधे लाल भोपळ्याचे भरीत असेच करतो.सोबत मिरच्यामृत, ज्वारीचे अंबील, घोसाळ्याची भजी, पडवळ घालून केलेली ताकाची कढी आणि आणखी बरेच पदार्थ असतात. या पाककृतीचा विडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद. 🙏
Phodni madhe hirvi kiva lal mirchi ghaltat. My favorite, I always make, There is another recipe of lalbhopla called bakar bhaji if you can, please show it. Thanks
हो नक्कीच खूप छान लागेल, पण मला लहान नातवंड असल्याने पटकन मिरची घालायचे लक्षात रहात नाही असो पण मिरची फोडणीत घातली तर नक्कीच भारी लागेल ह्यात शंका नाही भाजी नक्की दाखवीन खूप खूप धन्यवाद
@@AnuradhasChannel आज मी banavla मावशी... ओले खोबरे, हिरवी मिरची, चिंच आणि गुळ mixer madhun वाटलं आणि उकडलेल्या भोपळ्यात घातलं... Varun तुपाची फोडणी केली... Jeera आणि Kadipatta घालून... माझ्या सासुबाई करायच्या pan मी विसरले होते... तुमच्या channel var search केलं मिळालं नाही... पण छान झालेलं भरीत 🙏🏻🙏🏻
हिरवी मिरची, किंवा लाल तिकट आपण घालू शकतो, मला स्वतःला असे वाटते ki कोशिंबीर, रायते, सलाड, भरीत ही डावी कडची तोंडीलावणी तिखट नसावी किंवा कमी तिखट असावी म्हणजे भरपूर खाल्ली जाते अर्थात हे माझे मत आहें,
Bhopalyache bharit kharach khup apratim LA gate Kaku,majhi Aaji that ardhabobade bhajalele Dane ghalte ani up as ala hing mohari kadhilimb nah I ghatale tar chalte.thank you.
@@AnuradhasChannel जाडसर गेहूं किंवा जाड सांजा, चणाडाल,दाणे दोन तास भिजवायचे।मग पाणी काढून टाकायचे।हिंग,मोहरी,जीरे,हलद,फोडणीत तेल सढल हाताने।त्यात अद्रकमिर्च घालून सर्व एकत्र करायचे।मीठ, साखर स्वाद अनुसार।दणदणीत वाफ काढायची।खोबरंकोथिंबिर,लिंबू । सजावटी साठी। धन्यवाद। आज मी हे नाश्ता साठी केले होते।
मी करून पाहिले मस्त झाले 🙏
Khoop Chan padartha bawayala sopa
Tried today turned delicious recipe. Thanks for sharing
खूपच सुंदर छान अप्रतिम.
Khup chhan receipe Aai
खूप छान झाले. मी आजच केले. Nice recipe
Khub Badiya Lagtat
खूपच मस्त
खुपच छान, मी तेला ऐवजी साजुक तुप वापरतो आणि जीर फोडणीत घालतो
वा फारच छान त्यामुळे उपवासाला पण चालेल ग्रेट धन्यवाद
Khupch chan
खुप छान रेसिपी काकु धन्यवाद
अप्रतिम
तुमची सांगण्या ची पद्धत अप्रतिम.. kitchen मधली भांडी पितळे ची तांब्या ची.. पाण्याचे मस्त
तेला पेक्षा तुपाची फोडणी छान
खुप छान बोलता
Mi Karun pahile khup chhan zale Thanks
Amhi bhamhan familytun aslya mule Majhya sasu kartat hya saglya bharit recipe pan tya kadhi naslya ki mala nahi yet krta aaj he video bhagun chan vatl aata mala havya tevha mi nehmi bhagun karta yetil aata.....thank you kaku
Mast bharit..👌👌
Thanks mam.khup sunder.chan recipe.
Hirvi mirchi phodani madhe havi. Yummy
आई खूप सुंदर भरित
👌
आईशप्पथ पितळी कढलं काय भारी आहे ! Wooow 💕
Khup chan
Khup chaan video, tumhi khup masta apulkine bolta 😊
Khupch chaan bhopla bharat anuradha tai❤
मी फोडणीत थोडे मेथीदाणे टाकते. मस्त.
🙏😊Kaku Khup chaan bhoplayacha bharit.👌👌👌😋
खूप सुंदर. आम्ही ह्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालतो. छान चव येते.
खूपच छान
अनुराधाताई, अगदी बरोब्बर आहे. आपण असे पारंपरिक पदार्थ केले नाहीत तर मुलांना त्यांची सवय कशी होणार? 👌👍👏
khup sunder me nakke karun bhaghen
Apratim
Mast
Khup khup Chan apratim Bhopal's bharait zhle ahe thank you kaku kakdi tomatoes bit mula koshimbari dhakhava
नक्की दाखवीन आणि हो, thank you very much
मी तुमचा वीडियो पहिल्यांदाच पाहतेय, तुमची बोलण्याची शैली खूपच छान व मधाळ!!!
Anuradha Tai very nice and the way you are explaining very simple language. And your speech is good. Thank you.👍🏼🙏👌
Amhi sazuk tupachi fodni karto tyachi chav khup sunder lagte
Mi नक्की करून बघीन धन्यवाद
Masta
I love to see your receipes. Feels like home.
थँक्स गीतांजली, खूप प्रोत्साहन मिळते तुमचे असे ऐकून
Wa mast Mai nakki karnar.
मस्तच
मी पण करतो घरी पण मी तुपाची फोडणी घालतो व थोडासा दाण्याचा कुट व एखादी मिरचीचे तुकडे घालतो.
माझी मावशी ऋषी पंचमी ची भाजी करताना लाल भोपळ्याच्या छोट्या तुकड्यांना ओले नारळ आणि मिरची असे वाटून पातळसर अशी मस्त भाजी करत असे।ती आवर्जून मला पाठवायची दरवर्षी
Mi नक्की करून बघेन
साखरेऐवजी गूळ चालेल का
आम्ही साखर एक दानाही खात नाही म्हणून पर्याय विचारत आहे
आजी तुम्ही खुप गोड आहात. खुप छान सांगता रेसिपी. Personal touch vatato mala majhya aajjichi aathawan aali
Very true...
Mast, aamhi pan asach karato
Thanks
खुप जुनी रेसिपी आई ची आठवण आली मी खाली आहे. जशीच्या तशी रेसीपी तोंडात तीच चव खुपच आभारी 👍👌👌🙏😋😊
Thanks
👌👌
मिरची नाही टाकत का
मस्त आम्ही यात फोडणीतच जिरं घालतो ते छान तळले जाते चव व स्वाद वाढतो तसंच दाण्यांचा कूट खवलेले खोबरे पाहिजेच
Anuradha kaku tumhi green chillies nahi ghatlya.
छान.. मिरची नाही वापरली
ताई ,मी नेहमी करते.मी बटाटा उकडूनही असेच भरीत करते
Kasha sobat khaych he bharit
चपाती , rice के साथ खा सकते हो
👌🏻👌🏻👌🏻
आमच्याकडे गौरी गणपतीमधे, गौरी जेवायच्या दिवशी नैवेद्यामधे लाल भोपळ्याचे भरीत असेच करतो.सोबत मिरच्यामृत, ज्वारीचे अंबील, घोसाळ्याची भजी, पडवळ घालून केलेली ताकाची कढी आणि आणखी बरेच पदार्थ असतात. या पाककृतीचा विडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद. 🙏
किती छान आणि वेगळा मेनू
Mala laal bhopla avdto. Khupach chaan. Tikhat have asel tar hirvi mirchi add keli tar chalel ka?
दाण्याचे कूट ?आम्ही घालतो. तुमची फोडणीची पळी खूपच छान आहे
आवडी प्रमाणे घालू शकतो धन्यवाद
Phodni madhe hirvi kiva lal mirchi ghaltat. My favorite, I always make, There is another recipe of lalbhopla called bakar bhaji if you can, please show it. Thanks
हो नक्कीच खूप छान लागेल, पण मला लहान नातवंड असल्याने पटकन मिरची घालायचे लक्षात रहात नाही असो पण मिरची फोडणीत घातली तर नक्कीच भारी लागेल ह्यात शंका नाही भाजी नक्की दाखवीन खूप खूप धन्यवाद
मिरची व दानयाचे कूट विसरलात का ?
नाही विसरले 😀 नाही घातला कुट v मिरची एकदम साधी केली कोशिंबीर 😄🙏
👌👌👌👌👌
AAI me Aplya Sarva recepi Akhin Sarv Mahiti Video Pahto
मस्त, पौष्टिक ,यात मिरची नाही टाकत का
टाकली तरी चालते, पण माझी नातवंड तिखट खात नाहीत म्हणून मी नाही टाकली
Mavshi लाल भोपळ्याचं कोळाचं भरीत दाखवा ना
नक्की
@@AnuradhasChannel आज मी banavla मावशी... ओले खोबरे, हिरवी मिरची, चिंच आणि गुळ mixer madhun वाटलं आणि उकडलेल्या भोपळ्यात घातलं... Varun तुपाची फोडणी केली... Jeera आणि Kadipatta घालून...
माझ्या सासुबाई करायच्या pan मी विसरले होते... तुमच्या channel var search केलं मिळालं नाही... पण छान झालेलं भरीत 🙏🏻🙏🏻
खूप सात्विक पध्दत
आमच्या गोव्यात ओले खोबरं आणि कच्चाकांदा घालतात
अरे वा , त्यामुळे किती छान चव येत असेल, मस्तच धन्यवाद
Chan recipe but tikhat kay? Amhi fodanit hiravi mirchi ghalato
हिरवी मिरची, किंवा लाल तिकट आपण घालू शकतो, मला स्वतःला असे वाटते ki कोशिंबीर, रायते, सलाड, भरीत ही डावी कडची तोंडीलावणी तिखट नसावी किंवा कमी तिखट असावी म्हणजे भरपूर खाल्ली जाते अर्थात हे माझे मत आहें,
Tumchya kadchi pitali chi bhandi baghun malyawarun amchi pitalichi bhandi kadhun kalai Karun ghetli. Bhoplyachi bharit mala phar avadta.
Bharit mtlytr tikht pahijy tumi mirchi nahi ghalt ka pn mi nkki krun bgyn
नमस्कार मिरची तुकडे किंवा लाल मिरची पूड घातली तरी चालते, घरी नातवंड आहेत त्यामुळे नाही घातले, पण तुम्ही तुमच्या चवी प्रमाणे घालू शकता धन्यवाद
Thanks 👍
Thanks
😋😋
Amhi phodnit mirchi pan takto ani varun Danyache kut ani Ola khobra :p My favorite recipe.
वा खूपच testy लागत असेल , छान, धन्यवाद
Ho Ani thoda ala kisun ghalacha ..
आम्ही ह्याच्या फोडणीत हिरव्या मिरच्या पण घालतो आणि रायत्या मधे दाण्याचा कूट सुध्दा घालतो
रेसीपी छानच आहे. पण बॅकग्राऊंड म्युझिक खूप loud आहे. ते प्लीज कमी ठेवा.
आम्ही काही वेळा लाल भोपळ्याचे फुंगळीचं रायतं ही करतो. सुकी मिरची, मोहरी वाटून त्यात घालतो., एक वेगळी चव म्हणून..
आम्ही हेभोपळ्याची कोशिंबीर म्हणतो. हे उपासाला ही खातो व भोपाळ मात्र धोटत नाही तर पिसेसच ठेवतो.
अगदी बरोबर, मी कोशिंबीर म्हणते पण रायते म्हंटले ki जरा भारी वाटते, शेवटी नावातच सगळे निदान रेसिपी बाबत तरी नाही का?
Bhopalyache bharit kharach khup apratim LA gate Kaku,majhi Aaji that ardhabobade bhajalele Dane ghalte ani up as ala hing mohari kadhilimb nah I ghatale tar chalte.thank you.
Are va kitl chan, aajichi hatchi chav aapan kdich visru shakt nahi , great dhanyavad
ताई नमस्कार।फाड़े हा पदार्थ,जुना आहे।तो तुम्ही दाखवावा। यूट्यूब वर अजून हां पदार्थ नाही।
नमस्कार मला नाव नवीन आहे , पदार्थ माहिती असेल कदाचित, थोडा रेसिपीचा अंदाज द्याल का धन्यवाद