संध्याकाळचे श्लोक | Sandhyakalche Shlok with Lyrics | Evening Prayers | Shubhank Karoti | Stotras

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 май 2024
  • Listen to Evening Prayers and recite them daily for a positive and peaceful life. These Prayers are recited by Shri. Rajendra Vaishampayan in his divine and soulful voice.
    For more videos Subscribe/सुब्स्क्रिब to our channel
    ►bit.ly/2lpxNTN
    Following are the mantras and shlokas in this video.
    1. Shubhank Karoti Kalyanam ( शुभं करोति कल्याणम ) - 0:00
    2. Maruti Stotra ( मारुती स्तोत्र ) Bhimrupi Maharudra - 01:14
    3. Ganpati Stotra ( गणपती स्तोत्र ) Pranamya Sirsa Devam - 04:14
    4. Nivadak Mannache Shlok ( मनाचे श्लोक ) - 05:57
    5. Pasayadaan ( पसायदान ) - 10:10
    Our Popular Stotras & Mantras
    ⦿ Ram Raksha Stotra - • Ram Raksha Stotra (श्र...
    ⦿ Sampurna Haripath - • Haripath | पारंपरिक हर...
    ⦿ Sri Suktam - • श्री सूक्त (ऋग्वेद) | ...
    ⦿ Peaceful Om Namah Shivay Chant - • Peaceful Om Namah Shiv...
    ⦿ Morning Prayers - • Sakalche Shlok | सकाळच...
    Song Credits
    Lyrics - Traditional
    Composer - Shri. Rajendra Vaishampayan
    Voice - Shri. Rajendra Vaishampayan
    Producer - Sonic Octaves Private Limited
    Recorded at Sonic Octaves Studio, Malad, Mumbai
    #mantras #shloka #eveningprayer
    Lyrics
    01. Shubhankaroti Kalyanam
    शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
    शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
    दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
    दिव्यला देखून नमस्कार || १ ||
    तिळाचे तेल कापसाची वात |
    दिवा जळो मध्यान्हरात |
    दिवा लावला देवांपाशी |
    उजेड पडला तुळशीपाशीं |
    माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
    ऐक लक्ष्मि बैस बाजे |
    माझे घर तुला साजे |
    घरातली पीडा बाहेर जावो |
    बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |
    घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||
    02. Maruti Stotra
    भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
    महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
    दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
    लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
    ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
    ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
    पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
    ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
    कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
    आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
    अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
    ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
    आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
    धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
    भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
    हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
    रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
    ॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥
    04. Manache Shlok
    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
    गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
    मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
    नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
    गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
    मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
    तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
    जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
    जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
    प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
    पुढे वैखरी राम आधी वदावा॥
    सदाचार हा थोर सांडूं नये तो।
    जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
    मना वासना दुष्ट कामा न ये रे।
    मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
    मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
    मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
    मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
    मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
    मना कल्पना ते नको वीषयांची।
    विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥
    नको रे मना क्रोध हा खेदकारी।
    नको रे मना काम नाना विकारी॥
    नको रे मना सर्वदा अंगिकारू।
    नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
    मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
    मना बोलणे नीच सोशीत जावें॥
    स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
    मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥
    देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
    मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
    मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
    परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥
    05.Pasayadaan -
    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
    तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
    भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
    चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
    येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 2,8 тыс.

  • @user-cb3wd4xb7h
    @user-cb3wd4xb7h 3 года назад +10

    श्री स्वामी समर्थ।

    • @arunchoudhari9514
      @arunchoudhari9514 3 года назад +2

      श्री स्वामी समर्थ.. 🙏

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 3 года назад +9

    श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 6 дней назад

    🥭🌿🌹👋 श्री सर्व देव देवता देवी ना नमस्कार

  • @ramakantkhanolkar2404
    @ramakantkhanolkar2404 12 часов назад

    Ganapati Baapa Morya

  • @kusummagar3522
    @kusummagar3522 Год назад +10

    ऐकताना मन शांत होते सकारात्मक विचार येतात

  • @krishnaangre9092
    @krishnaangre9092 3 года назад +7

    मन प्रसन्न होते

  • @ramakantkhanolkar2404
    @ramakantkhanolkar2404 11 месяцев назад +2

    Ganpati Bappa Morya

  • @vasantbarve7772
    @vasantbarve7772 3 года назад +5

    संध्याकाळी रोज हे स्तोत्र,रामरक्षा,मारूती स्तोत्र ऐकावे फारच छान व शांत वाटते

  • @makarandthosar9916
    @makarandthosar9916 3 года назад +30

    खूप छान प्रसन्न वाटत ऐकताना.

    • @shashwatisawant1817
      @shashwatisawant1817 2 года назад +1

      खूप खूप छान वाटत ऐकून खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @vittalegarje4663
      @vittalegarje4663 Год назад

      @@shashwatisawant1817 0000000000000000000000000000000000

    • @vedantbarguje5064
      @vedantbarguje5064 11 месяцев назад +1

      खुपचं छान

  • @SaurabhJadhav-cp9hu
    @SaurabhJadhav-cp9hu Месяц назад

    ॐ. नमो.

  • @shrikantkale2719
    @shrikantkale2719 10 дней назад

    🙏🙏मारुती स्तोत्र खुप सुंदर आहे,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendraghodke8347
    @rajendraghodke8347 3 года назад +24

    सलग आणि अखंडित श्लोक ऐकायला खुप मंगलमय वाटतात. माणूस तल्लीन होऊन जातो. आपले , खुप खुप आभार. ! 🙏🌹👌
    तसेच आपणास धन्यवाद.
    परमेश्वर आपले भले करो ! 🕉️

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +6

    Sayankalche uttam Sloke aahet Dhanyavad Guruji

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 3 года назад +9

    Shree ram Jay ram Jay Jay ram

  • @kasarkarjayshree5246
    @kasarkarjayshree5246 3 года назад +5

    🙏💐🌹Jai🌺Ganesh🌹💐🙏

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +23

    Chan Sloke aahet Dhanyavad Guruji

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 3 года назад +11

    शुभ संध्याकाळ. 🌹🙏🌹👈👌
    श्र्लोक ऐकल्यावर मन शांत होते..🌹🙏😘

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 11 месяцев назад +21

    Slok लावते रोज संध्याकाळी नमस्कार दंडवत धन्यवाद दंडवत श्री गुरू माऊली नमस्कार दंडवत ❤🙏🏻💜👌👌👌👌👌💗

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 8 месяцев назад +3

      धन्यवाद

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 8 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 7 месяцев назад +2

      अप्रतिम छानच vacan श्री सद्गुरू माऊली श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 6 месяцев назад

      धन्यवाद ❤😂🎉😢😮😅

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +7

    Dhanyavad Guruji

  • @suchitra5581
    @suchitra5581 2 года назад +24

    Mi roj aikte, khup chan vatat👌👍🙏

  • @mahendraraut473
    @mahendraraut473 4 года назад +15

    सुंदर श्लोक. सध्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सदर श्लोक अत्यंत उपयोगी आणी आवश्यक आहेत. आपल्या या उपक्रमाबददल मी आपला शतशः आभारी आहे.

    • @SonicOctavesShraddha
      @SonicOctavesShraddha  4 года назад +4

      मनःपूर्वक धन्यवाद. कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा व सर्वांना या चॅनेलबद्दल सांगा..

  • @shruts202003
    @shruts202003 2 года назад +13

    रोज ऐकताना मन शांत होते आणि सकारात्मक विचार करू लागले

    • @kamalgharat3460
      @kamalgharat3460 2 года назад

      परमेश्वरा चेस्मरण म्हणजे मंगल मय जीवन बालसंस्कार 🙏👌👨🌺

    • @jyotividhate6380
      @jyotividhate6380 8 месяцев назад +1

      ​@@kamalgharat3460😊

  • @ranjanamavlingkar8206
    @ranjanamavlingkar8206 3 года назад +16

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय भारत माता की जय जवान जय किसान 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 4 месяца назад

    जय श्री राम कृष्ण हरी

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +2

    🌹🙏🌹प्रसन्न संधयाकाळ🌹🙏🌹दीपज्योती नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏👌🌹👌🌹

  • @mangalakale6106
    @mangalakale6106 3 года назад +27

    खुप सुंदर आवाज आहे तुमचा. मन शांत झाले. देव सदैव तुमच्या पाठीशी रहो

    • @vasudhadeshkar2677
      @vasudhadeshkar2677 Год назад

      हे सर्व ऐकतानी मला खुबआनंद स्फुतिर्तीवाटते आनंद विभोर होऊन ऐकायला बसुनजाते .

  • @udaygavadepoe5342
    @udaygavadepoe5342 2 года назад +8

    श्री स्वामी समर्थ
    🙏🙏🙏

  • @drsudarshanisonawane3570
    @drsudarshanisonawane3570 3 года назад +38

    ॥ श्रीगणेशस्तोत्र ॥
    श्रीगणेशाय नमः । नारद उवाच ।
    प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥ प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् । तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥ लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च । सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥ नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥ द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥ विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥ जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥ अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ ॥ इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
    || पसायदान ||
    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
    तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
    भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
    चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
    येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

    • @chanchala1000
      @chanchala1000 3 года назад +3

      Many many thanks

    • @prahladkadam816
      @prahladkadam816 3 года назад +3

      महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज

    • @sagarniungare8072
      @sagarniungare8072 3 года назад

      Pp0pp

    • @vandananigudkar6799
      @vandananigudkar6799 3 года назад

      W in by

    • @blue.sky_
      @blue.sky_ Год назад

      Thank you so so much!!!

  • @tejaswinikamble4415
    @tejaswinikamble4415 2 года назад +11

    Congratulations 10 million views complete zale 👏🏻💯🌼 shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌼🙇🏻‍♀️

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +6

    Nice performance Dhanyavad

  • @mangeshvalanju
    @mangeshvalanju 3 года назад +15

    तू म् हा संस्करखारोखर चा उपर्कम योग्य आहे.🙏🎉👍

  • @sunitasalunke8650
    @sunitasalunke8650 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ

  • @rajendraghodke8347
    @rajendraghodke8347 3 года назад +10

    , माझा नातू यश वय 5, हा आपल्या रेकॉर्डिंग प्रमाणे खणखणीत मोठया आवाजात मारुती स्तोत्र म्हणतो. आता त्याचे पाठ झाले आहे. आपले आभार. आणि आपणास धन्यवाद.
    आपणास हनुमान जन्मोस्तवा च्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🌹
    घोडके रा. द. पुणे.

    • @rajendraghodke8347
      @rajendraghodke8347 3 года назад

      अहोदय , आपण माझी कंमेंट वाखणलीत या बद्दल आपले आभार !🙏 🌹.

    • @jayashreesuryavanshi0004
      @jayashreesuryavanshi0004 3 года назад

      7 j

  • @meenakshijadhav6544
    @meenakshijadhav6544 3 месяца назад +14

    आभार आणि शुभाशीर्वाद श्रीसमर्थ रामदास स्वामी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम..यांसारख्या दिव्य विभुतींमुळेच आज मराठी मधून भक्ती,उपासना करायला भेटते आहे!!जय सद्गुरु!!🙏😇🚩🧡

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 3 месяца назад

      धन्यवाद ❤🎉😢😮😅😅

    • @spacegirl12345
      @spacegirl12345 3 месяца назад +2

      yes bilkul barobar

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 3 месяца назад +1

      धन्यवाद ❤😢😢😅😅

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 2 месяца назад +1

      धन्यवाद ❤😂🎉😮😅😅

    • @meenakshijadhav6544
      @meenakshijadhav6544 2 месяца назад

      @@jotiramphuke3354 हसण्यासारखे काय आहे भाऊ??😐🤨

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 Год назад

    श्री गणेशाय नमः 🌹🌺🙏
    जय आई महालक्ष्मी माता की जय 🌹🌺🙏 जय श्री राम🌹🌺🙏
    जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई की जय 🌹🌺🙏

  • @raginikotkar2437
    @raginikotkar2437 2 года назад +5

    Mujhe bhi bahut hi ache lage saare stotra 🙏mind relax 🙏👌

  • @user-cx7ev4qd5t
    @user-cx7ev4qd5t 3 года назад +13

    Jay bajrang bali . Ganpati bapa moreya

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 10 месяцев назад +1

    🌺🌿👋सर्वदेव देवतांना देवी माता ना नमस्कार
    🌷🌿👋 गुरुदेव दत्त

  • @ashokpawar7017
    @ashokpawar7017 4 года назад +23

    हिंदू संस्कृती नुसार लहान मुलांनवर धार्मिक संस्कार होण्यासाठी
    अशा ऐकत्रीत प्राथनेच एक असं पुस्तक असावं ते पुस्तक हिंदू धर्मातील सर्वांचे घरात असावं जेनेकरुन मुलामुलींनवर उच्चकोटी चे संस्कार होतील धर्माच असं एखादं असं व्यासपीठ असावं
    🙏🙏 राम राम

    • @englishlessons7422
      @englishlessons7422 4 года назад

      खरंच! लहानपणापासून रोज तिन्हीसांजेला मुलांना देवासमोर बसवून हे म्हणवलं पाहिजे. फार छान वाटतं.

  • @vidyadharjog3850
    @vidyadharjog3850 Год назад +8

    💐💐💐🙏🙏🙏🕉️🕉️🕉️ जय श्री गणेश जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल नारायण जय अंबे माता की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते जय श्री मार्तंड भैरव की जय जय श्री खंडेराया 💐💐💐🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @mahadevtalekar1596
    @mahadevtalekar1596 Год назад +2

    खुप छान आहे संध्याकाळ चे.शोल्क.धन्यवाद.माऊली

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 3 месяца назад

      धन्यवाद ❤😂🎉😢😮😅😅😅

  • @vidyadeshpande8061
    @vidyadeshpande8061 3 года назад +9

    खरंच खूपच छान आवाज आहे मन शांत सात्विक होते

  • @meghadate6543
    @meghadate6543 4 года назад +14

    जय श्री राम. आपल्या स्वरात साक्षात परमेश्वराचे स्वरूप. 🙏🙏🙏🙏

  • @simasandeeppatil9868
    @simasandeeppatil9868 3 года назад +7

    ॥ भीमरूपीस्तोत्र ॥
    भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥ महाबळी प्राणदाता सकळां उठवी hबळें । सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥ दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥ ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥ ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती । नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६॥ पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥ ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥ कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे । मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥ आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥ अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥ ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके । तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥ आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥ धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥ भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही । नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥ हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली । दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६॥ रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू । रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥ ॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +2

    🌹🙏🌹श्री ज्ञानेश्र्वर माउली नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹

  • @mamdakinipatil259
    @mamdakinipatil259 Год назад +9

    मन प्रसन्न झाले सतत ऐकावे वाटते.....🙏

  • @lataghodke928
    @lataghodke928 3 года назад +11

    अतिशय सुंदर सलग अखंडित श्लोक ऐकण्यास मन तल्लीन एकचित्त hote. त्या करिता आपले आभार आणि आपणास धन्यवाद..🙏

  • @simasandeeppatil9868
    @simasandeeppatil9868 3 года назад +8

    II जय जय रघुवीर समर्थ ॥
    श्री रामदासस्वामिंचे श्री मनाचे श्लोक
    गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
    मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
    नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
    गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
    मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
    तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
    जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
    जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
    प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
    पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
    सदाचार हा थोर सांडू नये तो ।
    जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
    मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
    मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
    मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
    मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥
    मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
    मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
    मना कल्पना ते नको वीषयांची ।
    विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥
    नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
    नको रे मना काम नाना विकारी ॥
    नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
    नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥
    मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
    मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
    स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
    मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
    देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
    मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
    मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
    परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
    मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।
    मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
    मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
    मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥
    सदा सर्वदा योग तूझा
    घडावा |
    तुझे कारणी देह माझा
    पडावा |
    उपेक्षू नको गूणवंता
    अनंता |
    रघूनायका मागणे हेचि
    आतां ||
    उपासनेला दृढ चालवावें
    |
    भूदेव संताशी सदा
    नेमावें |
    सत्कर्म योगे वय
    घालवावें |
    सर्वामुखी मंगल
    बोलवावें ||
    शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
    कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।
    अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
    तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र |
    तया आठविता महापुण्यराशी|
    नमस्कार माझा सदगुरु गयानेश्वराशी ||
    ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे |
    त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे ||
    मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी |
    तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||
    जय जय रघुवीर समर्थ
    | पसायदान ||
    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
    तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
    भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
    चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
    येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
    SHREE SWAMI SAMARATH

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +9

    Chan Sandhyakalche Sloke aahet Dhanyavad

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 5 месяцев назад

    dip ज्योती nmstute❤🙏🏻🙏🏻♥️श्री राम ❤🤲❤️🦚👌😸😸😸😸😸

  • @rajeshshiposkar6042
    @rajeshshiposkar6042 4 года назад +14

    फार छान मन प्रसन्न होत ऐकून

  • @nitadighole543
    @nitadighole543 Месяц назад

    Ganpati bappa morya

  • @simasandeeppatil9868
    @simasandeeppatil9868 3 года назад +46

    || पसायदान ||
    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
    तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
    भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
    चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
    येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

  • @shraddhajadhav4994
    @shraddhajadhav4994 4 года назад +6

    खूप छान वाटते ऐकण्यासाठी मन शांत होते

  • @preetinaukudkar8263
    @preetinaukudkar8263 2 месяца назад

    Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏

  • @aartijagtap1195
    @aartijagtap1195 4 года назад +6

    खुप सुंदर आहे पसयदान

    • @lakhanbhosle6013
      @lakhanbhosle6013 4 года назад

      Jay Sadguru Jay Sadguru Jaisalmer Jay Sadguru Om Namo bhagwate vasudevay Namah Om Namah bhagwate vasudevay Namah

    • @lakhanbhosle6013
      @lakhanbhosle6013 4 года назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipkadam6345
    @sandipkadam6345 3 года назад +7

    Children can learn more of God's 😇😇🙏🙏👍👍✌👌👏

  • @nenushinde5267
    @nenushinde5267 Год назад

    आवाज़ अतीशय, गोंड, आहें,आपली,हे, मूलाना,पन,निकाल,आशिक, मांझी, इच्छा, मूलाना,शिकायला, प्रेक्षक,हेपठण,कराला,हवे,अशी, इच्छा , मूलाना,करतो,मी, धन्यवाद,देतो

  • @sangitamohite1994
    @sangitamohite1994 4 года назад +7

    खरच आवाज खूप छान आहे श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹

  • @sangeetashinde6965
    @sangeetashinde6965 3 года назад +16

    Om gan ganpate namah 🌺🌺🌺🌸🌷🌷

  • @MansiDhuri-mb9bx
    @MansiDhuri-mb9bx 29 дней назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +11

    Saprem namskar for meaningful prayer dhanyavad Guruji

  • @janardankhot260
    @janardankhot260 3 года назад +6

    मनाची चंचलता थांबविणारे मधुर श्र्लोक.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +11

    🌹🙏🌹जयजय रघुवीर समर्थ🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +5

    Shubham Karoti Kalyanam hi Prarthana Chan ahe Dhanyavad

  • @rgovindraj1331
    @rgovindraj1331 3 года назад +26

    सद्गुरू अतिसुंदर
    भावपूर्ण आवाज आहे 🙏🙏🙏🙏

  • @nilimadehadray5417
    @nilimadehadray5417 3 года назад +34

    रोज संध्याकाळी ऐकतो,स्पष्ट शब्दोच्चार आणि भावपूर्ण म्हटलंय .प्रसन्न वाटत.खूप खूप आभार

    • @ashwiniredekar6213
      @ashwiniredekar6213 2 года назад +3

      Mi pan nehmi eikyey praassan vatte. Anuja Nagesh Redekar Mumbai

    • @vidyadharjog3850
      @vidyadharjog3850 Год назад +1

      💐💐💐🙏🙏🙏🕉️जय. श्री गणेश जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल नारायण जय अंबे माता की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते 💐💐💐🙏🙏🙏 ऐकुन मन अगदी प्रसन्न होऊन गेले 💐💐💐🕉️🙏🙏🙏

    • @nitinkhade4854
      @nitinkhade4854 Год назад +2

      @@vidyadharjog3850 eh

    • @sudhalomate7870
      @sudhalomate7870 Год назад +1

      @@ashwiniredekar6213
      अन्नपुर्णा/स्तोत्र

    • @sudhalomate7870
      @sudhalomate7870 Год назад +1

      छान महणलय खुप खुप आभार

  • @bhimashankarbawgikar5974
    @bhimashankarbawgikar5974 4 года назад +15

    सर्व श्लोक ऐकल्यावर मन प्रसन्न झाले.
    आवाज फार सुंदर आहे व उच्चार स्पष्ट आहे

    • @SonicOctavesShraddha
      @SonicOctavesShraddha  4 года назад

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

  • @mohinijoshi6512
    @mohinijoshi6512 2 года назад +9

    मी रोज ऐकते मनाला प्रसन्न वाटते खूप छान आवाज आहे

  • @sunandajadhav1710
    @sunandajadhav1710 2 дня назад

    Shri Swami Samarth 🙏🌹

  • @minalvyavahare96
    @minalvyavahare96 4 года назад +17

    सध्याकाळी हे ऐकून खूप प्रसन्न वाटते

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 2 года назад +15

    नमस्कार आम्ही संध्याकाळी परवचा म्हणथ असू पण तुमच्यात व आम्ही पाठ केलेले ह्यात फरक आहे तरि पुर्विच्या पध्दतिने ऐकायला मिळाल्यास फार उत्तम होइल तरिहि आपणास धन्यवाद

    • @mruduljoshi1863
      @mruduljoshi1863 Год назад

      Aadhi Marathi nit liha

    • @rashmitelang9204
      @rashmitelang9204 Год назад

      @@mruduljoshi1863 ःसोःलातारखेलावश होईल तरीफरसादालासघववव... ववववववववनननःःओएएउ

    • @sanchitamali3525
      @sanchitamali3525 Год назад

      L

  • @nileshrajadhyaksha8562
    @nileshrajadhyaksha8562 2 года назад +5

    आवाज खूपच मधुर आहे. ऐकायला खूप छान आहे . धन्यवाद..

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 года назад +15

    खूप छान मराठी श्लोक ऐकून मन हलकं होते 🙏🌹👌🌺🌺

  • @Yashika-we8kz
    @Yashika-we8kz 3 года назад +6

    Very good sholoks and mantras thanku for sharing on youtube 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nayanpatil8174
    @nayanpatil8174 3 года назад +13

    मन प्रसन्न होते आपल्या आवाजात श्लोक ऐकुन✨🙏🏻

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +5

    Nitya nem sandhyakalche Sloke aahet Dhanyavad Guruji

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 Год назад +19

    आवाज़ खुप छान आहे गुरुज़ी 🙏🏻🙏🏻

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +5

    Sayankalche uttam prarthana ahe Dhanyavad Guruji

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 6 месяцев назад +1

    ll जय जय रघुवीर समर्थ ll 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️श्री राम समर्थ

  • @sangitamohite1994
    @sangitamohite1994 4 года назад +14

    खरच आवाज खूप छान आहे जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹💐💐🌻🌺🌺

    • @jotiramphuke3354
      @jotiramphuke3354 7 месяцев назад

      धन्यवाद ❤😂🎉😢😮😮😅

  • @anupambehere7306
    @anupambehere7306 3 года назад +35

    हा श्लोक क्रम खूपच योग्य आहे. मराठी रामरक्षा उपलब्ध असल्यास ती ऍड केलीत तर खूपच उत्तम होईल.

    • @ashwiniredekar6213
      @ashwiniredekar6213 2 года назад

      Ramraksha uplabd ahe pan ti attached nahi ahe tumhi search karal tr guruji chi ch milel tumhala proper search kara dhanyawad Anuja Nagesh Redekar Mumbai

    • @sumitkulkarni23
      @sumitkulkarni23 2 года назад +1

      ruclips.net/video/7Pjl1EFIW6E/видео.html
      हि लिंक रामरक्षा साठी. मी Playlist मध्ये टाकून ठेवली आहे. तुम्ही सुद्धा तसं काहीतरी करु शकता. म्हणजे क्रमात दोन्ही ऐकता येतात.

    • @devidasnaik3332
      @devidasnaik3332 2 года назад

      @@ashwiniredekar6213 cvvxaz

    • @bhaktichougule7364
      @bhaktichougule7364 2 года назад

      @@ashwiniredekar6213 pgmffnpppppnpppppppppppgn B N PPB G ..P....PP P.N..NNGFN.FF PB FPpPPPR

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +9

    Mulana Changli Shikvan denari prarthana ahe Dhanyavad Guruji

  • @rupalishivathare614
    @rupalishivathare614 2 года назад +6

    Sholk mala khup avdale thank you 🙏

  • @vinodlove103
    @vinodlove103 4 года назад +8

    कोरोना वायरस जाण्यासाठी हा 🪔दिवा एक आशेचा किरण आहे.🪔
    🙏🇮🇳जय भारत 🚩जय महाराष्ट्र🙏

  • @prakashmalshe5011
    @prakashmalshe5011 Год назад

    लयबद्ध, सुंदर स्पष्ट उच्चार ऐकून समाधान मिळते. लहान मुलांना श्रवणाने पाठांतर करणे सोपे होईल.

  • @akshaydevdattamalvankar
    @akshaydevdattamalvankar 2 года назад +6

    🙏🏼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🏼

  • @mangeshvalanju
    @mangeshvalanju 3 года назад +7

    संध्याकाळचे. हे श्लोक पठण करावे ही नम्र विनंती आजकाल. रोज म्ह नाणे हीच.आपली संस्क आर असणे हे शक्य झाले पाहजेत.

  • @mangalbhagwat6014
    @mangalbhagwat6014 12 дней назад +1

    खूप छान👏✊👍

  • @manjushapatil7854
    @manjushapatil7854 3 года назад +6

    मधल्या जाहिराती मानशांतीत व्यत्यय आणतात

  • @adv.somnathwagdare4168
    @adv.somnathwagdare4168 3 года назад +8

    मन प्रसन्न झाले 😇👍

  • @shardadumbre3702
    @shardadumbre3702 4 года назад +22

    ही प्रार्थना ऐकल्यावर मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी धन्यवाद

    • @gopaljha6361
      @gopaljha6361 3 года назад +1

      जय जय श्री राधे कृष्णा।

    • @gopaljha6361
      @gopaljha6361 3 года назад +1

      जय जय श्री राधे कृष्णा

    • @user-bm9eh8mu4l
      @user-bm9eh8mu4l 2 года назад

      मन,प्रसन्नझाले,धन्यवाद

  • @dilipkulkarni3776
    @dilipkulkarni3776 3 года назад +9

    खुपच छान आणि स्पष्ट उच्चार.
    वाचतांना अक्षर शहा अंगावर रोमांच उभे राहुन मन प्रसन्न होते.🙏🙏

  • @user-xx7ff3kf7w
    @user-xx7ff3kf7w 4 года назад +34

    छान वाटणारच कारण हेच तर खरी आपली हिंदूंची संस्कृती आहे जी आपण आजच्या कालात विसरलो आणि मुलांना पण म्हणायचं सांगत नई आपली संस्कृती पार विसरत चाललोय

  • @jayeshkalse956
    @jayeshkalse956 4 года назад +10

    जय हिंदुत्व

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +7

    Sayankalche uttam prarthana ahe Dhanyavad

  • @vinayak.278
    @vinayak.278 3 года назад +11

    नित्य श्रवण से मनशांती का अनुभव प्राप्त होकर रात्री सुखमय निद्रा प्राप्ती होती है.।

  • @manikshewale6650
    @manikshewale6650 4 года назад +15

    धन्यवाद रोज संध्याकाळी आम्हीं हि ध्वनीफित लावतो .

  • @rakeshtambade2998
    @rakeshtambade2998 2 года назад +6

    GANPATI BAPPA MORYA 🙏🏼🌹🙏🏼

  • @tanishkagotmare4713
    @tanishkagotmare4713 2 года назад +1

    Me Roz eiktey morning ch sholk Ani evening sholk