हा गड जिंकताना इंग्रजांनी केलेल्या तोफ माऱ्यामुळे गडावरील पाण्याच्या टाक्या फुटल्या आहेत.. बितनगड❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 18

  • @vidyadharpawar7246
    @vidyadharpawar7246 6 месяцев назад +1

    आम्ही अशा ऐतिहासिक ठिकाणी जाऊ शकत नाही तरी तुम्ही आम्हाला हे सर्व दाखवतात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि अभिनंदन.

    • @milindtajavevlogs
      @milindtajavevlogs  6 месяцев назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद सर❤️

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 7 месяцев назад +1

    अप्रतिम भावा👌🏻👍🏻😊
    जय शिवराय🙏🏻🚩

    • @milindtajavevlogs
      @milindtajavevlogs  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद ❤️❤️जय शिवराय 🚩❤️🙏

  • @vivekanandnevkar3766
    @vivekanandnevkar3766 7 месяцев назад +1

    अप्रतिम

    • @milindtajavevlogs
      @milindtajavevlogs  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @kirantajave-b9z
    @kirantajave-b9z 7 месяцев назад +1

    Khup chan mahiti 👌👌

  • @devidastajave546
    @devidastajave546 7 месяцев назад +1

    Very nice ❤

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 6 месяцев назад +1

    Bhau tuje dhanyawad
    Amhala ha killa tu dakhavlas

    • @milindtajavevlogs
      @milindtajavevlogs  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद मित्रा ❤️
      यापुढेही असेच अनेक किल्ले मी तुम्हाला दाखवणार आहे.. ते सुद्धा नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडतील ..❤️❤️😊

  • @tejasdike3657
    @tejasdike3657 5 месяцев назад +1

    मस्त भाऊ ❤

    • @milindtajavevlogs
      @milindtajavevlogs  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद ❤️❤️🙏

  • @निवृत्तिपाटील
    @निवृत्तिपाटील 7 месяцев назад +1

    मस्त भावा। सब्सक्राइब केला बघ तुला

    • @milindtajavevlogs
      @milindtajavevlogs  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️

  • @sunilp1974
    @sunilp1974 7 месяцев назад +2

    बंधू तू करत असलेल्या धाडसाचं कौतूक करायला माझ्याकडे शब्दच नाहित. ❤

    • @milindtajavevlogs
      @milindtajavevlogs  7 месяцев назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद ❤️❤️🙏
      जय शिवराय ❤️🙏