हे एकदम सर्व काही चुकीचे आहे घरावर किंवा घरातल्या माणसावर येणारे संकट हे एखादे झाड संकट दुर करत असेल तर जगात सर्व लोकांनी घराच्या आवारात बाजूला सगळे तुळशीचे रोप लावले असते तुळस हे फक्त ऑक्सिजन देणारे झाड आहे बाकी काही नाही
तुमच्या मताशी सहमत.. पण मग मला एक सांगा.. आमचे आणि काकांचे घर एकदम शेजारी आहे.. दोन्ही घरातील मती एकच आहे.. असो पण त्यांच्या कडे तुळस पूर्ण बहरलेली असते.. कित्येक वर्ष झाले मी एकदा पण त्यांच्या कुंद्यांमधील तुळस सुकलेली बघितली नाही.. अजून एक शेजारी आमच्या घरात तुळस टिकत नाही.. लगेच सुकते.. असो अजून एक मागच्या महिन्यात त्यांची एक तुळशीची कुंडी आम्ही आमच्या cmpound मध्ये आणली.. पुढील दहा दिवसात ती सुद्धा सुकली.. या मागील विज्ञान सांगावे..
खुप छान माहिती दिली आहे 🙏 धन्यवाद
Shree Swami Samarth.
ruclips.net/video/uQZQqWDBK1o/видео.html
Dhanyawad
माहिती खूप चांगली सांगितली 👌🌹
ruclips.net/video/uQZQqWDBK1o/видео.html
❤ तुळस ही पवित्र आहे काही जर जुकले तर माप करावे
Great
ruclips.net/video/uQZQqWDBK1o/видео.html
👌👌👌👌👌👌
ruclips.net/video/uQZQqWDBK1o/видео.html
पवित्र आहे
🙏👍
ruclips.net/video/uQZQqWDBK1o/видео.html
Tai mazi tulas 2 दिवसात सुकते 😢 अस का होत
Tuls 3mahinayni sukte
माझी तूळस फूलते आणी नंतर सूकते
ruclips.net/video/uQZQqWDBK1o/видео.html
हे एकदम सर्व काही चुकीचे आहे घरावर किंवा घरातल्या माणसावर येणारे संकट हे एखादे झाड संकट दुर करत असेल तर जगात सर्व लोकांनी घराच्या आवारात बाजूला सगळे तुळशीचे रोप लावले असते तुळस हे फक्त ऑक्सिजन देणारे झाड आहे बाकी काही नाही
तुमच्या मताशी सहमत.. पण मग मला एक सांगा.. आमचे आणि काकांचे घर एकदम शेजारी आहे.. दोन्ही घरातील मती एकच आहे.. असो पण त्यांच्या कडे तुळस पूर्ण बहरलेली असते.. कित्येक वर्ष झाले मी एकदा पण त्यांच्या कुंद्यांमधील तुळस सुकलेली बघितली नाही.. अजून एक शेजारी आमच्या घरात तुळस टिकत नाही.. लगेच सुकते.. असो अजून एक मागच्या महिन्यात त्यांची एक तुळशीची कुंडी आम्ही आमच्या cmpound मध्ये आणली.. पुढील दहा दिवसात ती सुद्धा सुकली.. या मागील विज्ञान सांगावे..
खूप सुंदर माहिती धन्यवाद 🙏🙏
Danayvad