Growing Black pepper in home garden: Easy to grow plants II बागेमधे काळी मिरी कशी लावायची, वापरायची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 13

  • @ghulekoyal6378
    @ghulekoyal6378 18 дней назад +1

    खूप छान माहिती दिलीत फार दिवसापासून शोधत होते
    लवंग बद्दल पण माहिती द्याल का

  • @kalpanamasih6652
    @kalpanamasih6652 20 дней назад +1

    Thank you for more information...❤❤

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 20 дней назад +1

    Dear Dr Shilpa.you have given really good information. Thanks.

  • @nitinnaik4159
    @nitinnaik4159 22 дня назад +1

    Amazing info … keep it up

  • @HouseOfPlantsHeaven
    @HouseOfPlantsHeaven 22 дня назад +3

    खूप छान सादरीकरण आणि खूप मस्त माहिती मिळाली.. खूप सुस्पष्ट मराठी आहे तुमचे .. मी सगळे व्हिडिओ पाहतो तुमचे ऑफ बीट असतात आणि उपयोगी असेच नव नवीन प्रयोग करत रहा .. शुभेच्या
    मला कटिंग मिळेल का मी खूप शोधली कोणाकडे नाहि

    • @UrbanOasisGarden
      @UrbanOasisGarden  22 дня назад +1

      Cutting पेक्षा औषधी झाडांच्या nursery मधे १ वर्षाच रोप मिळाल तर लवकर मिरी निळेल तुम्हाला .. then you can propogate it

    • @HouseOfPlantsHeaven
      @HouseOfPlantsHeaven 22 дня назад

      @ नक्की पाहतो उत्तम.. धन्यवाद
      पुढील कामासाठी व खूप सारे असे छान छान व्हिडिओस साठी शुभेच्छा..

    • @HouseOfPlantsHeaven
      @HouseOfPlantsHeaven 22 дня назад +1

      @ कुठे असेन नर्सरी औषधी झाडांची any suggestions

    • @UrbanOasisGarden
      @UrbanOasisGarden  21 день назад +1

      @ you will have to check in your area .. on google or you can ask nearby nursery person.. usually they know or can get one for you

  • @jayashreenawathe4955
    @jayashreenawathe4955 21 день назад +3

    डाॅ. शिल्पा मिरीचा वेल कसा लावायचा, त्याचे किती प्रकार असतात आणि त्याचे लोणचे कसे करायचे हे पण दाखवलेस .खूप छान माहिती मिळाली. शिल्पा धन्यवाद

  • @ushabhide7115
    @ushabhide7115 21 день назад +1

    नेहेमिप्रमाणे व्हिडिओ छानच माहिती पूर्ण झाला
    तिखट मिरिचि माहिती पण गोड लागली
    मलापण काही रोपे हवी आहे मी ठाण्यात राहाते आपली न॔स॔री बाग पाहण्याची इच्छाआहे संपक॔ देण्याची कृपा करावि