🚀 L&T भरती 2025: पदवीधर आणि पदविका अभियंत्यांसाठी आता अर्ज करा | ताज्या नोकऱ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • 🚀 L&T भरती 2025: पदवीधर आणि पदविका अभियंत्यांसाठी आता अर्ज करा | ताज्या नोकऱ्या
    आपण 2025 मध्ये लार्सन आणि टुब्रो (L&T) मध्ये नोकरी शोधत आहात का? तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे! L&T पदवीधर (BA, BSc, BBA BBM BCOM) आणि पदविका अभियंत्यांसाठी भरती करत आहे. जर तुम्हाला आपल्या करिअरची सुरुवात L&T सारख्या नामवंत कंपनीमध्ये करावि असे वाटत असेल तर तुमच्यासाठी हि एक उत्तम सुवर्णसंधी असू शकते.
    या व्हिडिओमध्ये तुम्हाला:
    L&T मध्ये विविध पदांवर नोकरी संधी
    अर्ज कसा करावा?
    क्वालिफिकेशन, पात्रता आणि प्रक्रिया
    L&T मध्ये काम करण्याचे फायदे
    Link for Diploma Trainees: lteforms.lnted...
    Link for Graduate Trainees: lteforms.lnted...
    L&T मध्ये करियर सुरू करा आणि तुमच्या भविष्याचा एक नवीन मार्ग निवडा. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.
    अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि इतर महत्वाची माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे.
    👇 अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा! 👇 लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करा.
    #LT2025Hiring #LTJobOpenings #GraduateEngineers #DiplomaEngineers #CareerOpportunities #L&TJobs #EngineeringJobs #LatestJobAlert #MarathiJobs

Комментарии • 4