|VRUNDAWANI VENU | वृंदावनी वेणू |चैतन्य कुलकर्णी | Chaitanya Kulkarni| । विठ्ठल आवडी प्रेम भाव|
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #chaitanyakulkarni #mugdhavaishampayan #prathameshlaghate
|VRUNDAWANI VENU | वृंदावनी वेणू |चैतन्य कुलकर्णी | Chaitanya Kulkarni| । विठ्ठल आवडी प्रेम भाव |
के. केशव निर्मित स्वरभक्ती प्रस्तुत
।। विठ्ठल आवडी प्रेम भाव ।।
गायक : चैतन्य कुलकर्णी "सारेगमप" फेम मुंबई.
: प्रांजल कासार
: संतोष दोडे
संगीत संयोजन : जीवन कुलकर्णी
निर्माता / निवेदक : इंजि.केशव कुंभकर्ण
साथसंगत : अमित ओक , नितीन इंगळे, विनोद वाव्हळ गोपाळ खोमणे
ध्वनी : संतोष गायकवाड
स्थळ: तापडिया नाट्य मंदिर, निराळा बाजार, औरंगाबाद.
अप्रतिम.सुरेख.गायकी अफलातून. स्वर्गीय आनंद मिळतो
Aprtim sunder goulan zali
चैतन्य कुलकर्णी अप्रतिम आवाज आहे 🙏 श्री स्वामी समर्थ दादा श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
स्वर के अच्छे खिलाडी हैं
Very nice 👌 👍 👏
Atishaya sundar 🎉
अप्रतिम गायन
अतिशय सुंदर.
खूपच छान आवाज...👏
Athi sunder surila swar 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏 beautiful ❤️❤️
छानच ताल लय सुर याचा संगम
खुप सुमधुर स्वर
सुमधुर आवाज
सुंदर सुंदर.
Khub chhan dada🙏
खुपच छान सुंदर अप्रतिम. आवाजही सुमधुर.
I have become your fan dada🙏
खूपच अप्रतिम 👌👌👌
सुंदर 👌👌
EXCELLENT SIR
उत्तमच....! खूपच छान....! ध्वनीवाहक यंत्रणा अतित्तुम.....!
Very nice
Khup chan
Uttam
Very nice 👍
Very nice voice& bhav🎉
💖अतीशय नादखुळा💚 सुंदर आवाज 🎶🎤🎧
अवीट गोडी, अप्रतिम
Sundar
Excellent
Wah kya baat hain chaitanya
Aavaj atishay surekh mantra mugddha karnara
सुंदर...आलापी.👌🙏
Lovely. transcendental experience.
सुंदर गायन
👍👌
नमस्कार शुभ संध्या. चैतन्यजी तुमचा आवाज बरेच दिवसांनी मी ऐकला. खूप छान वाटलं. ही गवळण मुळातच खूप सुंदर आहे. या अगोदर श्री. अजित कडकडे यांनी ती खूप प्रसिद्ध केली आहे. तुम्ही पण तितकीच सुंदरतेने सादर कराल अशी खात्री आहे.
या गवळणीची आणखीही काही कडवी आहेत कां. मी विचारतो कारण अजित कडकडे यांनी गायलेली कडवी थोडी वेगळी आहेत.
👌👌🌹🌹🙏🙏
आवाज अप्रतिम परंतु स्वत हाच काही तरी अस्तित्व पाहिजेत
आपण जी स्टाईल करता ती फक्त महेश काळे ची आहे
तुम्ही कोणाही गायकावर थेट नाव घेऊन असा आरोप करण चुकीचं आहे, कदाचित त्या गायकाला न्यूनगंडाची भावना होऊ शकते. दुसरं असं की महेश काळे यांची गायन शैली फारच वेगळी आहे हो.