फडणवीस साहेब यांचं अभिनंदन केले पाहिजे फडणवीस साहेब हे खुप हुशार आहेत फडणवीस साहेबांनी पुर्ण महाराष्ट्र डोक्यात फिट्ट बसला आहे जागेवर बसून कुणाची अडचण काय आहे कुणाला काय पाहिजे शेतकरी व्यापारी व नौकरी वाले व आरक्षण व राजकारण कोणत्याही क्षेत्रात खुप हुशार आहेत कोणीही बरोबरी करू नये फडणवीस साहेब यांना अभिनंदन अभिनंदन अभिनंदन धन्यवाद अभिनंदन
देवेंद्र जी खूप हुशार आणी अभ्यासू व्यक्ती आहेत, मराठा लोकांसाठी त्यांनी खूप योजना अमलात आणल्या, मराठा लोकांचं त्यांनी भलं केलेलं आहे, हे सर्वांना अजुन माहित दिसत नाही, असा निस्वार्थी नेता आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे हे आपले भाग्य आहे👍👍
फडणवीस साहेब हे लाहान व बारीक गोष्टी कडे जास्त काही लक्ष केंद्रित करत नाहीत ते नेते मोठे आहेत ते लवकरच पंतप्रधान होतीलच असे किती तरी लोक शिवा घालतील टारगेट करतील वायचल बोलतिल लक्ष देत नाहीत ते मोठ्या मनांचे आहेत फडणवीस साहेब हे समाधान आहेत शांत व मायाळू दयाळू आहेत
अतिशय सुंदर.राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस सर्वांना पुरून उरणारे नेते आहेत.अभ्यासू व्यक्तीमत्व.धुरंदर राजकारणी नेता म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे लाडके देवेंद्र फडणवीस.
भल्या भल्या पक्षाला, नेत्यांना पुरुन उरलेला संयमी, अभ्यासु, कर्तृत्ववान, हुषार, चाणाक्ष,बारीक बारीक,तुन मोठा अभ्यास करणारे.. दुरदृष्टी वान भावी प्रधानमंत्री पदी निवड अन पदाला साजेसा नेता म्हणजे आदरनिय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साहेब...एकच नेता, महाराष्ट्राचा महान, निष्ठावंत, निष्कलंक नेता...देवा भाऊ 🎉🎉🎉😂😂❤❤❤❤ हा एकमेव नेता च महायुती तील पक्षांना सांभाळून घेऊन जातील अन् येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री महायुती चाच होईल.. यांत तिळमात्र शंका नाही मतदारांच्या मनात....🎉🎉😂😂❤❤
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले कर्तृत्ववान हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू निर्भिड महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी! सादर प्रणाम!
देवेंद्र जी तुम्ही मुख्य मंत्री व्हा किंवा नका होऊ तरीपण1तुमच्या बद्दल आमच्या मनात असलेला आदर आणि प्रेम कधीच कमी होणार नाही आम्ही तुम्हालाच आमचे मुख्यमंत्री समजतो तुमच्या सारखा सोज्वळ सुसंस्कारी माणूस भाजपा मध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे❤
सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व देवा भाऊ फडणवीस साहेब आपण आता कठोर पावले उचलली पाहिजेत जातीय चक्रव्यूह विरोधका सोबत शिंदे सेना हि वापरतेय भाजपा विरोधात सावध व्हा सगळ्यांचा काटा व्यवस्थित काढा ?
अतिशय सुंदर मुलाखत. देवेंद्र फडणवीस सारखा दुसरा नेता दिसत नाही. Bhartiya राजकारणात bejod व्यक्ति आहे. मुलाखतकार यांचे व फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन. सर्वानी आवर्जून ऐकावी आशी मुलाखत आहे.
अहो पत्रकार, आंब्याच्या झाडावर लोक दगड मारतात. बाभळीच्या झाडावर कोणी दगड मारत नाहीत. पण विरोधी पक्षाला त्याचा फायदा होणार नाही. मविआचा या निवडणुकीत १००% पराभव होणार!✓
माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाख लाख धन्यवाद तुमच्यासारख्या पुण्यवान व्यक्तीमुळे आज महाराष्ट्रात सुधारणा दिसून येत आहेत तुमची काही चूक नसताना आपण नॉन करप्ट पाच वर्षे मुख्यमंत्र्याचे कार्य करून दाखवलं याचा पोट शूल विरोधकांना आणि भ्रष्टाचारी लोकांना होत आहे करून संत नामदेवांचा अभंग आहे त्यामध्ये विचार व्यक्त केलेला आहे लोभी नावडे उदार वृत्ती चोरा नावडे उजेडा व्यभिचारिणी नावडे पतिव्रता त्याप्रमाणे राजकारणात सुद्धा अशा प्रकारची लोकं असतात त्याचा विचार शहाणी माणसं करत नाही सोन हे सोनच असतं त्यात फडणवीस साहेब आपण तर बावनकशी सोने आहात हिरा पारख् करणारा हिऱ्याला किंमत देतो देवेंद्रजी तुम्हाला माझ्या लाख लाख शुभेच्छा
कसं आहे तो आरक्षण पट्ठ्या पवारांनी फक्त देवा भाऊंवर भुंकयला ठेवला आहे त्या मुर्खाला फडणवीसने ews आरक्षण दिलं पण तो मूर्ख ज्या पवारांनी मराठा आरक्षणाची वाट लावली त्याना काही बोलत नाही तो पवारांच्या सांगण्यावरून त्यांचं फेक आंदोलन निवडणुकी पर्यंत सुरु ठेवणार आता लोकं सुद्धा त्याला कंटाळलेत आणि त्याच्या पासून दूर जाऊ लागले.
Devendra ji बोलताना अतिशय संयमी बोलतात कुठेही वाचलपणा v जीभ कधीच घसरू देत नाही, आदर्श नेता आहे , त्याच्या बुध्दी वर जलतात सगळे विरोधक , कुठेही लाचखाऊ पणा नाही , सर्व व्यवहार पारदर्शक असतो , असा पारदर्शक नेता आता चा घडीला लाभलाच पाहिजे 🎉🎉
किती सुंदर मुलाखत ना कुणाचा द्वेष ना कुणाची जात काढणे ना कुणाला शिव्या देणे आणि जनतेसाठी कल्याणकारी योजना आणून जनतेचे कल्याण करावे हीच इच्छा त्यांची आहे
देवेंद्र फडणवीस म्हणजे एक हुशार आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपण पाहिलं वरच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेल्या सुधारणा आराखडे, कॅल्क्युलेशन ,गणित, अतिशय ट्रिकी प्रश्नांना सुद्धा किती छान पद्धतीने कुणावरही बोचक टीका न करता शब्दांच्या मर्यादेत त्यांनी प्रत्येक प्रश्नाला किती छान उत्तर दिले असा हुशार, आणि इतके छान काम करणारा मुख्यमंत्री आजतागायत महाराष्ट्राला मिळाला नाही.
पॉली म्हणजे अनेक , tics हा ट्रिक्स वरुन आला आहे , many tricks असा हा खेळ , जणू बुध्दीबळ 👍 ग्रँडमास्टर व वजीर हे देवेंद्र व एकनाथजी , हे अजित राहणारच 👍👏🏼👏🏼👏🏼
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
राजकारणात सर्वात ढ राजकीय नेता उस्मान उध्दव.
@@mahendrabhande3162आ.उ.ठा.ला विसरू नका...
Nagpur Bagha ? 🎉Not satisfied work only Nitinji
फडणवीस साहेब हे विरोधी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला नथणीपेक्षा मोत्यासारखे जड आहेत म्हणून सोम्यागोम्याला खूपतात ❤❤❤
देवेंद्रजी महाराष्ट्राचा स्वच्छ पारदर्शक चेहरा आहे...
फडणवीस साहेब यांचं अभिनंदन केले पाहिजे फडणवीस साहेब हे खुप हुशार आहेत फडणवीस साहेबांनी पुर्ण महाराष्ट्र डोक्यात फिट्ट बसला आहे जागेवर बसून कुणाची अडचण काय आहे कुणाला काय पाहिजे शेतकरी व्यापारी व नौकरी वाले व आरक्षण व राजकारण कोणत्याही क्षेत्रात खुप हुशार आहेत कोणीही बरोबरी करू नये फडणवीस साहेब यांना अभिनंदन अभिनंदन अभिनंदन धन्यवाद अभिनंदन
कुठल्याच पत्रकाराला न झेपणार व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस सर 🙏🙏
खूप हुशार देवेंद्रजी महाराष्ट्राला तुमचीच गरज आहे शांत संयमी पत्रकार परिषद
देवेंद्र फडणवीसच, महाराष्ट्रातील सुपर बाॅस!
भल्याभल्यांची जिरवली.
विरोधकांचा पालापाचोळा करून टाकला.अतिशय अभ्यासू नेता!
Devendraji, a super political Hero.
भविष्य में पीएम श्री देवेन्द्र जी महाराष्ट्र विकसित तो भारत विकसित जय हिंद जय महाराष्ट्र
खूप छान मुलाखत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अभ्यासू , हुशार , Dashing असे एकमेव व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभले आहे. We are lucky.
देवेंद्र जी खूप हुशार आणी अभ्यासू व्यक्ती आहेत, मराठा लोकांसाठी त्यांनी खूप योजना अमलात आणल्या, मराठा लोकांचं त्यांनी भलं केलेलं आहे, हे सर्वांना अजुन माहित दिसत नाही, असा निस्वार्थी नेता आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे हे आपले भाग्य आहे👍👍
एकच नेता देवेंद्र फडणवीस ❤❤❤
फडणवीस साहेब हे लाहान व बारीक गोष्टी कडे जास्त काही लक्ष केंद्रित करत नाहीत ते नेते मोठे आहेत ते लवकरच पंतप्रधान होतीलच असे किती तरी लोक शिवा घालतील टारगेट करतील वायचल बोलतिल लक्ष देत नाहीत ते मोठ्या मनांचे आहेत फडणवीस साहेब हे समाधान आहेत शांत व मायाळू दयाळू आहेत
भावि पीएम देवेंद्र फडणवीस ❤❤❤❤
असे म्हटले म्हणून तुरीच्या झाडावर बिल्कुल चढणारे नेते फडणवीस साहेब नव्हेत❤❤❤
बोले तैसा चाले अशी देवेंद्रजीची प्रतिमा आहे, जनते चा त्यांचे वर विश्वास आहे. त्या मुळे, महायुतीचे सरकार पुन्हा येईल यात शन्का नाही.
Only deserving person to become CM of maharashtra and lateron PM of india
हुशार आणि अनुभवी नेतृत्व फक्त देवेंद्र फडवणीस भावी मुख्यमंत्री
Knowledge level ❤❤❤
Swata harnar aahe.
खूपच छान देवेंद्रजी जशा तसे उत्तर हेच अपेक्षित आहे
आपले विचार खुप छान आहे ❤❤
अती ऊत्तम ❤❤❤
श्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शक व्यक्तिमत्त्व आहे! सलाम !🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🚩
अतिशय सुंदर.राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस सर्वांना पुरून उरणारे नेते आहेत.अभ्यासू व्यक्तीमत्व.धुरंदर राजकारणी नेता म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे लाडके देवेंद्र फडणवीस.
एकच भाउ देवा भाउ, महाराष्ट्रातला देवाधिदेव इंद्रदेव म्हणजेच देवेंद्र देव इंद्र इंद्रदेव
फडणवीस साहेब विरोधकाना खुप छान उत्तर देतात
नंबर वन लीडर देवेंद्र फडणवीस ईन महाराष्ट्र
अतीशय योग्य ऊत्तरे दिली अभ्यासू हूषार नेता.
फडणवीस.साहेब. महाराष्ट्राचं. खरोखरचा. नबंर.वन.जनतेचा.नेता.आहे.जय.श्रीराम. जय.शीवा.जय.हिदं......
Great knowledge level deva bhau ❤❤💯
महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठी देवेंद्र फडणवीस सत्तेत असणं आवश्यक आहे
😢khar hai only BJP
Only BJP😅😊😅😊
एकदमच छान ऊत्तर दिलीत आम्ही त्या च्या सोबत आहोत धन्यवाद सुभेछा
जयश्री राम ❤❤❤❤
देवेंद्र फडणवीस महान व्यक्ती ग्रेट.BJP जिंदाबाद 👍
देवन्द्रजिना पर्याय नाही. मुख्यमंत्री फडणवीसच हवे. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. Om🪷👍🏻👍🏻✌🏻✌🏻
भल्या भल्या पक्षाला, नेत्यांना पुरुन उरलेला संयमी, अभ्यासु, कर्तृत्ववान, हुषार, चाणाक्ष,बारीक बारीक,तुन मोठा अभ्यास करणारे.. दुरदृष्टी वान भावी प्रधानमंत्री पदी निवड अन पदाला साजेसा नेता म्हणजे आदरनिय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साहेब...एकच नेता, महाराष्ट्राचा महान, निष्ठावंत, निष्कलंक नेता...देवा भाऊ 🎉🎉🎉😂😂❤❤❤❤
हा एकमेव नेता च महायुती तील पक्षांना सांभाळून घेऊन जातील अन् येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री महायुती चाच होईल.. यांत तिळमात्र शंका नाही मतदारांच्या मनात....🎉🎉😂😂❤❤
❤ देवेंद्र जी योग्य तेच बोलत आहेत.काकांना पक्ष फोडण्याचे
गोल्ड मेडल मिळेल.
❤ काकांनी निवडून येणारे बाहेरील उमेदवार उभे केले आहेत
हेच खरय.
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले कर्तृत्ववान हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू निर्भिड महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
सादर प्रणाम!
सर्व विशेषणे सार्थ ठरवणारे देवेंद्रजी.
Exactly correct 👌 He has strongly believe in his political ground work 👍
मला फार वाईट वाटत आपल्या महाराष्ट्रातील लोकांना माणूस जिवंत असताना त्याचे महत्व कधीच कळालेले नाही गेल्यावर आरती करतील.
देवेंद्र जी
तुम्ही मुख्य मंत्री व्हा किंवा नका होऊ तरीपण1तुमच्या बद्दल आमच्या मनात असलेला आदर आणि प्रेम कधीच कमी होणार नाही आम्ही तुम्हालाच आमचे मुख्यमंत्री समजतो तुमच्या सारखा सोज्वळ सुसंस्कारी माणूस भाजपा मध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे❤
आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र फडणवीस जी तुम आगे बढो पूरा महाराष्ट्र आपके साथ है 🚩🚩🌷🌷🇮🇳🇮🇳🙏🙏
विरोधी लोकांना मुलाखत देणं म्हणजे वाघाच काळीज असाव लागत.. देवा भाऊ 💪🏻🚩🚩 जय श्रीराम
अभिनंदन महा.प्रपंच.चायनलच.फार.ऊशीर.केलात.हींदु.धर्मा.बद्दल.एक.होण्या.आव्हानकेलात...त्रिवार.अभिनंदन.एम.डी.जाधव..सोलापूर.
देवा भाऊ आमचा राऊ
जय महाराष्ट्र जय देवा 📿🏹🚩🇮🇳🙏👍
अतिशय सुसंस्कारित, हुशार, प्रामाणिक, निस्वार्थी संयमी नेता म्हणजे देवेन्द्रजी
भारत माता की जय
स्वागत आहे. प्रपंच चॅनेल
सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व देवा भाऊ फडणवीस साहेब आपण आता कठोर पावले उचलली पाहिजेत जातीय चक्रव्यूह विरोधका सोबत शिंदे सेना हि वापरतेय भाजपा विरोधात सावध व्हा सगळ्यांचा काटा व्यवस्थित काढा ?
नेता असावा तर देवेंद्र फडणवीस च.
दुर दुर तक कोई नहीं दिखता
शेतकऱ्यांना पूर्ण सोलर विचार देणारे पहिले राष्ट्र महाराष्ट्र बनवले म्हणून महायुती सरकारचे अभिनंदन
देवेंद्र फडणवीस सारखा हिंदुप्रेमी आणि निष्पाप नेतृत्व करणारा नेता आहे.असा नेता झाला नाही होणे नाही.
अतिशय सुंदर मुलाखत. देवेंद्र फडणवीस सारखा दुसरा नेता दिसत नाही. Bhartiya राजकारणात bejod व्यक्ति आहे. मुलाखतकार यांचे व फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन. सर्वानी आवर्जून ऐकावी आशी मुलाखत आहे.
देवेंद्र जी हे महान नेते आहेत.
भविष्यांत ते अत्यंत महान नेते होतील.
हुशार वैत्तिमत्त धन्यवाद
Jai Shree Ram Lai Bhari Devendraji
अहो पत्रकार, आंब्याच्या झाडावर लोक दगड मारतात. बाभळीच्या झाडावर कोणी दगड मारत नाहीत. पण विरोधी पक्षाला त्याचा फायदा होणार नाही. मविआचा या निवडणुकीत १००% पराभव होणार!✓
Devendra, you are great ❤❤
जय हो 👍👍☝️
जय हो.....
जयजयकार हो.....
महायुती संकल्पकारोंका....
जय हो देवेंद्रसाब,शिंदेसाब ,अजीतदादां का ही जयजयकार हो.
देवेन्द्र नम्बर वन नेता आहे
माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाख लाख धन्यवाद तुमच्यासारख्या पुण्यवान व्यक्तीमुळे आज महाराष्ट्रात सुधारणा दिसून येत आहेत तुमची काही चूक नसताना आपण नॉन करप्ट पाच वर्षे मुख्यमंत्र्याचे कार्य करून दाखवलं याचा पोट शूल विरोधकांना आणि भ्रष्टाचारी लोकांना होत आहे करून संत नामदेवांचा अभंग आहे त्यामध्ये विचार व्यक्त केलेला आहे लोभी नावडे उदार वृत्ती चोरा नावडे उजेडा व्यभिचारिणी नावडे पतिव्रता त्याप्रमाणे राजकारणात सुद्धा अशा प्रकारची लोकं असतात त्याचा विचार शहाणी माणसं करत नाही सोन हे सोनच असतं त्यात फडणवीस साहेब आपण तर बावनकशी सोने आहात हिरा पारख् करणारा हिऱ्याला किंमत देतो देवेंद्रजी तुम्हाला माझ्या लाख लाख शुभेच्छा
अत्यंत बुद्धीमान आहेत देवेन्द्र फडणवीस. उद्धव ठाकरेची यांच्या पायाशी बसण्याचीही लायकी नाही .
अतिशय दिलखुलास मुलाखत.
महायुती जिंदाबाद जय श्रीराम
अतिशय स्वच्छ आणि सोजल मनाचा सीएम महाराष्ट्राला लाभलेला देवेंद्र फडणवीस अतिशय बिलियन माणूस नसता तर लय अवघड राज्यात झाला असता
Nice! Interview explained facts and reality.
मस्त मुलाखत... देवा भाऊ 💪🏻
🚩🚩 जय श्रीराम
Fadnvis sir ,great
माझं आणि माझ्या भावाचं किरकोळ कारणावरून भांडण झालं तरी लोक म्हणतील, यावर उपाय एकच, (गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.) 😅😅😢😢
Shri Devendra Phadanvis is very Clever and Intelligent politician.
जय हो
खरोखरच महायुतीचा विजय निश्चित आहे 🎉
फडणवीस साहेबांना टार्गेट केले की त्यांच्या समर्थकांना खुप वाईट वाटते पण फडणवी सानी त्याचे किती समर्पक उत्तर दिले आहे
ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांचा उदो उदो 😢 ज्यांनी दिलं त्यांना शिव्या शाप 😢 घोर कलियुग आहे रे बाबा 😢😢😢
कसं आहे तो आरक्षण पट्ठ्या पवारांनी फक्त देवा भाऊंवर भुंकयला ठेवला आहे त्या मुर्खाला फडणवीसने ews आरक्षण दिलं पण तो मूर्ख ज्या पवारांनी मराठा आरक्षणाची वाट लावली त्याना काही बोलत नाही तो पवारांच्या सांगण्यावरून त्यांचं फेक आंदोलन निवडणुकी पर्यंत सुरु ठेवणार आता लोकं सुद्धा त्याला कंटाळलेत आणि त्याच्या पासून दूर जाऊ लागले.
बारामतीची नी पैश्याची करामती आहेत सगळ्या !
महाराष्ट्रात एक अकेला सबसे भारी देवेंद्र जी विरोधकांची दाणादाण उडवून दिली म्हणून तर एकट्या त्यामागे लागलेत तरीही ते उरुणपुरतील यामध्येकाही शंकाच नाही
Super.
वंदे मातरम् 🎉❤
हुशार व्यक्तिमत्व
जय शिवराय
❤वा देवा भाऊ
हा साहिल उद्धव ठाकरेंना असे प्रश्न विचारू शकेल? चाय बिस्कुट.
Really being reporter please ask questions to Unhata chief
Faltu patrakar aahe ha!
एक अभ्यासू नेते
चहा.बिस्किटवाले.पत्रकार ही. फार पूळछट भाषा झाली.हे.विकाउ व.हे.विकलेल्या जिभेचे, कानाचे आहेत.
छान कचरा केला पत्रकारांचा
देवेंद्र फडणवीस साहेब कामाच्या अनुभवातूनबोलतात.
Great Devendra
Fadnavis Leader
C M of Our
Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
Grate devndraji
Devendra ji बोलताना अतिशय संयमी बोलतात कुठेही वाचलपणा v जीभ कधीच घसरू देत नाही, आदर्श नेता आहे , त्याच्या बुध्दी वर जलतात सगळे विरोधक , कुठेही लाचखाऊ पणा नाही , सर्व व्यवहार पारदर्शक असतो , असा पारदर्शक नेता आता चा घडीला लाभलाच पाहिजे 🎉🎉
Devendraji is great legend
फडणवीस साहेब यांचं अभिनंदन केले पाहिजे फडणवीस साहेब हे खूप हुशार आ
जय महाराष्ट्र ❤
Great ❤
Maharashtracha Deva Bhau Jay Shri Ram
देवा भाऊ🎉🎉🎉🎉
किती सुंदर मुलाखत ना कुणाचा द्वेष ना कुणाची जात काढणे ना कुणाला शिव्या देणे आणि जनतेसाठी कल्याणकारी योजना आणून जनतेचे कल्याण करावे हीच इच्छा त्यांची आहे
अशी सण्ण करुन कानाखाली दिली श्री फडणवीसांनी ह्या ॲंकरला पहिल्याच प्रश्नाला... 👌🏼
किती अभ्यासपूर्ण विवेचन. उबाठांचा किती अभ्यास?
काही भ्रष्टाचारी, अहंकारी, स्वार्थी, अप्पलपोटी, कपटी, घमेंडी, गुंडागर्दी करणाऱ्यांलाच समर्थन देतात हेच खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणजे एक हुशार आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपण पाहिलं वरच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेल्या सुधारणा आराखडे, कॅल्क्युलेशन ,गणित, अतिशय ट्रिकी प्रश्नांना सुद्धा किती छान पद्धतीने कुणावरही बोचक टीका न करता शब्दांच्या मर्यादेत त्यांनी प्रत्येक प्रश्नाला किती छान उत्तर दिले असा हुशार, आणि इतके छान काम करणारा मुख्यमंत्री आजतागायत महाराष्ट्राला मिळाला नाही.
कुशल नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब
प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होने गरजेचे आहे
फडणवीस यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण.
पॉली म्हणजे अनेक , tics हा ट्रिक्स वरुन आला आहे , many tricks असा हा खेळ , जणू बुध्दीबळ 👍 ग्रँडमास्टर व वजीर हे देवेंद्र व एकनाथजी , हे अजित राहणारच 👍👏🏼👏🏼👏🏼
Aadarniy phadanvisaji Hartley great salute 💪💯💪👍Kusha✌️l✌️ suvichari A1 Neta aahe👍💯👍👩👩👧👧👩👩👧👧🙏🙏
धन्यवाद वासुदेव
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हिंदू राष्ट्र झिंदाबाद
जय श्री राम