SHIFT 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 109

  • @JayshreeSapkal-nf8qy
    @JayshreeSapkal-nf8qy 2 месяца назад +10

    ' स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते ,यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात ,'त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी तुमच्या सारखे सर मार्गदर्शक लागतात.Thanks you so much sir 🙏

  • @vijaysonwane0071
    @vijaysonwane0071 2 месяца назад +8

    तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही सर आम्हा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्हीं करत आहात ती आमच्यासाठी तुमच्याशिवाय दुसरे कोणीच करू शकत नाही...
    तुमच्या सारखे शिक्षक जर शिकवण्यासाठी असतील तर गजनी च्या पण लक्षात राहील सर... Sir you are the best teacher of my life
    #successwithsahadev

  • @SeemaRathod-iz1zz
    @SeemaRathod-iz1zz 2 месяца назад +4

    Khup chan sikvta sir tumhi, tumchya tricks and logic mule abyas karayla khup jast help hote,sagal kahi sop vatayla lagte....ur teaching is best❤❤❤

  • @sagarhembade2052
    @sagarhembade2052 2 месяца назад +8

    महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल्स च्या विद्यार्थ्यांचे नशीब ( करियर) देव नाही आपले सहदेव सर बनवतात... ! 💯💯
    # kendre Institute. ⚡⚡

  • @kishorjadhav9881
    @kishorjadhav9881 2 месяца назад +2

    गुरू हा तो दीप आहे, जो अज्ञानाच्या अंधःकारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो. शिक्षक हा मार्गदर्शक आहे, जो विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा दाखवतो. तुम्ही आम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवलीत, त्याबद्दल मनःपूर्वक आभार!#kendre sir👑👑

  • @MadhaviShinde-m7w
    @MadhaviShinde-m7w 2 месяца назад +2

    Sir tumhi khup Chan concept clear karta Ani tumchya tricks ashya aahet ki tya lakshatat rahtatch tyacha khup mulana fayda jhala aahe aata chya exam made. Tumchya aavajane evda confidence yeto n ajun study karnychi takat yete. Thank you so much sir for live lectures and guidance.

  • @jayashreeviranak8288
    @jayashreeviranak8288 2 месяца назад +2

    Sir Tumhi khup chan shikavtat, Tumcha tricks n logic mule study krayla khup easy jate n help hote.....Thank u sir❤

  • @Mr_aditya_chavan705
    @Mr_aditya_chavan705 2 месяца назад +3

    आज मी खूप निराश होतो खूप शांत होतो आणि खरचं तुमचा हा व्हिडीओ मनाला खूप धाडस देऊन गेला आणि खूप हिंमत देऊन खरचं सर तूम्ही महान आहात तुमच्यामुळे तुमचा विचारामुळे कित्येक जणांचे आयुष्य हे नव्याने सुरू होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे #_kendre Sir..❣️🙏

  • @PriyaP.
    @PriyaP. 2 месяца назад +2

    Khup sundar padhatine explanation kelay. Enjoyed your class with the way of explanation tricks.

  • @kiranbare3349
    @kiranbare3349 2 месяца назад +4

    सर आपली शिकवण्याची पद्धत, आपण सांगितलेल्या, शिकवलेल्या ट्रिक, त्यामुळे आपल्याकडील विद्यार्थी विद्युत क्षेत्रात चांगल्या पदावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे नाव कायम शिखरावर राहिल ते राहणारच ❤❤...

  • @Mr_aditya_chavan705
    @Mr_aditya_chavan705 2 месяца назад +4

    सर तुमची सर्वच लेक्चर आम्हाला आमच्या ध्येपूर्तीसाठी प्रबळ बनवतात...जेव्हा जेव्हा एकतो तेव्हा मनामध्ये जबरदस्त आ्मविश्वास निर्माण होतो...🔥🔥thank you Sir ji ...👍

  • @niteeshlagad9027
    @niteeshlagad9027 2 месяца назад +5

    आपल्याला शिकवता शिकवता आपणास,
    आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे,
    आदराचे स्थान म्हणजे शिक्षक ते म्हणजे सहदेव केंद्रे सर... ❤

  • @Parmeshwarbhalke214
    @Parmeshwarbhalke214 2 месяца назад +4

    सर नंबर एक लेक्चर खरंच आपलं मार्गदर्शन खूप महत्त्वाचा ठरत आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी व माझ्यासाठी. आपले खूप खूप आभार सर खरच आपण शिकवलेलं. कधीच वाया जात नाही.

  • @विकिगवते
    @विकिगवते 2 месяца назад +4

    तुमच्यासारख्या शिक्षकांमुळेच सामान्य विद्यार्थी असामान्य गोष्टी करण्याचे स्वप्न पाहतात , अम्ही खरेच नाशिब वान आहोत की आम्हला तुमच्या सारखे सारखे गुरु भेटले , खुप खुप धन्यवाद सर ❤️⚡🙌

  • @ashwinipargharmor19
    @ashwinipargharmor19 2 месяца назад +4

    Such a Difficult Electrical Subject Made Easy. This Is Possible Only Because Of You.... Thank You So Much Sir...

  • @komalmule1610
    @komalmule1610 2 месяца назад +7

    ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात,चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते, सर तुमच्यासारख्या शिक्षकांची साथ ## केंद्रे सर🙏🙏

  • @sattuambe4173
    @sattuambe4173 2 месяца назад +5

    जत्रेत कुस्ती खेळणाऱ्यानी
    वस्तादाचा नाद करायच नसतो...
    #केंद्रे सर💪👍❤️

  • @rahulkashid119
    @rahulkashid119 2 месяца назад +4

    गुरु शिवाय जीवन अधुरे आहे; गुरूंनी दाखवलेला मार्गच आपल्याला यशाकडे नेतो ✌

  • @SamadhanPatiljadhav
    @SamadhanPatiljadhav 2 месяца назад +3

    खुपचं खुश आहे सर आज तुमच्या मुळे असं अभ्यास करताना प्रसन्नता वाटते....❤

  • @Suryawanshipatil9
    @Suryawanshipatil9 2 месяца назад +5

    जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठव येतात तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून खरोखर धन्य झालो आहोत आम्ही...!
    You Are Great Sir.....❤❤

  • @yashpawar4137
    @yashpawar4137 2 месяца назад +2

    Thank you sir, tumchya mule sagl easily understand hot...
    Tumchi sagali trick khup chhhan ahe, sagali concepts lagech
    clear hot...
    No one can teach like you sir ...
    Thank you sir

  • @shubhangivavhal8315
    @shubhangivavhal8315 2 месяца назад +2

    Thank u so much sir the very good knowledge of electrical engineering

  • @jivanpawar5261
    @jivanpawar5261 2 месяца назад +1

    गुरुजी, तुम्ही सांगितलेला प्रत्येत शब्द आणि शब्द परीक्षेत जश्याच्या तसा आला, technical चा प्रत्येक प्रश्न सोडवतांना तुमची आठवण आली. तुम्ही आम्हाला offline batch मध्ये जे सांगितलं तेच पेपर मध्ये आलं. आम्हां सर्व विध्यार्थ्यांना तुम्ही या स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤❤🙏

  • @shaileshbhonde7857
    @shaileshbhonde7857 2 месяца назад +2

    Thank you sir.
    Tumchya lectures mude confidence wadto...

  • @Rock_purple
    @Rock_purple 2 месяца назад +2

    Sir ji you are not only teacher for me type of students you are an emotion for us 🙏

  • @Amruta-j7l
    @Amruta-j7l 2 месяца назад +2

    Lecture khup chan hot sir.... Sarv concept class mde shikavle aahet... Thank you sir..... Tumchya mule electrical cha abhys krtana bore nhi hot aata.... 😊

  • @ANIMESHMHASE
    @ANIMESHMHASE 2 месяца назад +3

    सर इलेक्ट्रिकल चा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी साठी देवमाणूस आहे जाणे केंद्रे सर चा क्लास लावला त्याला परीक्षेत तर विजय मिलतोच सर जीवनातले धडे पण देतात केंद्रे इन्स्टिट्यूट म्हणजे एक स्वर्ग आहे स्वप रुपी विद्यार्थ्याना पंक देहून उंच भरारी देण्यासाठी मदत करतात धन्यवाद सर ❤

  • @vishalchavan7223
    @vishalchavan7223 2 месяца назад +4

    गुलाब जामुन साठी लागतो खवा.
    सरकारी नौकरी साठी केंद्रे सराच क्लासच हवा....💯💯💯💯💯

  • @kiranbare3349
    @kiranbare3349 2 месяца назад +4

    खूप मेहनत घेतात सर तुम्ही आमच्या साठी त्यामुळेच आम्हाला पेपर हा खुपच सोपा जातो तुम्ही सांगितले लॉजिक आठवतात इलेक्ट्रिकल क्षेत्रातला एकमेव माणूस मा. सदेव केंद्रे सर ❤

    • @sonalilad_O
      @sonalilad_O 29 дней назад +1

      Hii do you have any kind of pdf or something that help me up in Transco exam

  • @विकिगवते
    @विकिगवते 2 месяца назад +4

    चीते कि चाल बाजीराव की तलवार और #KENDRE सर के logic पे कभी संदेह नहीं करते ⚡🥺❤️ As it is alay sir

  • @SandhyaNaiknaware
    @SandhyaNaiknaware 2 месяца назад +2

    सर तुम्ही जे शिकवता तेच पेपर येत आहे... खरचं तुमच्या सारखे मार्गदर्शक आम्हाला कोणीच भेटले नाहीत.........thank u sir,💫🙏🥰

  • @BhagyashreeMundhe-yt5co
    @BhagyashreeMundhe-yt5co 2 месяца назад +1

    Sir tumachya mule Technical cha paper khup sopa Gela v tumhi je class madhe shikaval hot tech aal hot exam madhe , tumachya tricks mul lagech sarv athavat hot
    " आर्ची गेली हैदराबादला " , कसम , सब LIC वाले है etc logis mul khup lavakr recal hot hot sir...
    Akada class madhe Tumhi mhanala hotat sir ki apalya fakt logics vr ch 25 te 30 questions slove hotil pn me mhanate ki tumachya logics vr purn 50 paiki 50 question slove hotat....
    Thank You Very Very Much Sir 🙏☺️🙏 asach tumacha आशीर्वाद amachya vr rahu dya.... 🙏🙏🙏

  • @bhagyashriuchit9477
    @bhagyashriuchit9477 2 месяца назад +2

    असं म्हणतात, सराव हा सामन्या सारखाच व्हायला पाहीजे जेणेकरून सामना सरावासारखाच निघुन जाईल & this is possible for us because of you .....Concepts तर तुम्ही clear करुन दिल्याच पण test series मधील प्रत्येक question मधून त्या concepts कश्या apply करायच्या हे समजलं आणि याचा exam मध्ये खूप फायदा झाला. Thank you sir ❤

  • @vinayakgaidhani9072
    @vinayakgaidhani9072 2 месяца назад +1

    आपल्या जिवनाशी releted शिकवण्याची स्टाईल exam madye patakn click होणारी theory या सर्व गोष्टी kendre sir yanchya अनुभवातून मिळते....thank you so much sir......❤🙏

  • @dhananjaythorat9570
    @dhananjaythorat9570 2 месяца назад +2

    थव्या वर थव्या पक्षांचा थवा, महाराष्ट्रात फक्त केंद्रे सरची हवा 💯🔥

  • @MonaliJadhav-d1e
    @MonaliJadhav-d1e 2 месяца назад +2

    आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल....तुमचे सदैव ऋणी राहु...❤
    आम्ही नाही आमचे निकालच बोलतात ....❤❤🎉

  • @pallavisonawane2674
    @pallavisonawane2674 2 месяца назад +5

    सर तुमच्या लॉजिक आणि ट्रीक मूळे पेपर ची आतां कसलीही भिती नाही राहली........ thank u sir ,🙏🏻😊

  • @pavansherkar5992
    @pavansherkar5992 2 месяца назад +3

    1 No. Lecture ❤❤❤

  • @pavanyamgar626
    @pavanyamgar626 2 месяца назад +3

    Sir tumchyamule aaj AE cha paper pn chillar vatat aahe..
    paper tr sopa hoata
    Sir tumhi amhala iti manat manat poly engineering level pn shikhvle ...
    Sir tumchyamule ata amhi swathla engineer peksha kmi samjat nhiet ....
    Thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @suryajihambarde8618
    @suryajihambarde8618 2 месяца назад +3

    Mast sir Akdam jabardast ❤

  • @sachinghare6548
    @sachinghare6548 2 месяца назад +2

    Sir tumchya tecnical batch cha Ani test series cha 100% phayada jhala. Thank you sir

  • @tanishkaashwingade7509
    @tanishkaashwingade7509 2 месяца назад +2

    Thank you sir. Lecture khup छान

  • @karrii48
    @karrii48 2 месяца назад +2

    Tumi shikvta tech paper la yete ...tumi ghetlele content imp ch astat ...as vatte paper pn tumi ch kadhat ahe 😊......thank u so much sir live lecture cha khup fayda hoto🙏🏻🙏🏻

  • @poojadilwale4043
    @poojadilwale4043 2 месяца назад +3

    मुलांच्या भविष्याच्या निर्मितीची जबाबदारी असणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आमचे केंद्रे sir...

  • @pratikshakendre3039
    @pratikshakendre3039 2 месяца назад +2

    Sir tumchya mehanti mule aani shikvnyachi sopya method mule students la paper sopa gela.
    Aani aamhala vishwas ahe yenara paper pan aamhala sopa janar.
    Thank you sir 🙏

  • @Carpediem-y7l
    @Carpediem-y7l 2 месяца назад +2

    Hello Namste sir,
    Actually sangaych zal tr tumche logics an test series perfect basli sir Mahavitaran exam madhe☺️
    Thank you so much sir for Everything😊

  • @sagarhembade2052
    @sagarhembade2052 2 месяца назад +3

    छत्री पावसाला थांबवू शकत नाही
    पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
    तसेच केंद्रे सरांनी दिलेले इलेक्ट्रिकली लाॅजिक,आपला आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री,
    संघर्ष करण्याची प्रेरणा, सरकारी नोकरी नक्कीच मिळवून देऊ शकतो.

  • @vikrampawar1020
    @vikrampawar1020 2 месяца назад +7

    सर मी गोंदिया जिल्ह्यातील आहे सर गावाकडील लय पोरे तुमच्याकडे क्लासल आहेत je च पेपर दिला सर मी सगळ आठवला सर तुम्ही शिकवलेल मझ सेलेक्शन होईल झालं की आमचा गावमधे तुमचा सत्कार करायचं आमचं गरीबच लय भल झालंसर तुमच्यामुळे 🥺🔥

  • @Ruturocks
    @Ruturocks 2 месяца назад +4

    गुलाब जामुन साठी लागतो खवा,सरकारी नौकरी साठी केंद्रे सरांचा क्लासच हवा..!!😎🔥🔥💥💥

  • @ashvinipachare9474
    @ashvinipachare9474 2 месяца назад +1

    खरचं sir तुम्ही खूप छान शिकवता आणि तुमच्या लॉजिक आणि ट्रिक नक्की आमच्या कामात येईल अस मला वाटते Thank you sir पण अधून मधून live येत जा हिच अपेक्षा बाळगतो

  • @sanketwalunj_7
    @sanketwalunj_7 2 месяца назад +2

    You made it easy to understand:

  • @yogeshkirtane8434
    @yogeshkirtane8434 2 месяца назад +5

    पेपर सोपा नव्हता तर सरांनी मुलांना तेवढा शिकवल आहे तेव्हा पेपर सोप्पा केला आहे. पेपर फक्तं केंद्रे इन्स्टिट्यूट च्या मुलांनाच सोपा गेला आहे . #केंद्रे सर

  • @AshwiniSapkal-mf7jv
    @AshwiniSapkal-mf7jv 2 месяца назад +3

    इलेक्ट्रिक क्षेत्रातील बाप माणूस केंद्रे सरांचा 💪नाद करायचा नाही 🤨

  • @akshadaambe6835
    @akshadaambe6835 2 месяца назад +3

    जे घडवतात,शिखवतात,
    भविष्य आपले सावरतात ....
    बळ पंखात देवूनी ..
    गरुड झेपघेण्यासाठी वेड लावतात ...
    # लाडके केंद्रे सर

  • @Vishalpendharkar.Mh26
    @Vishalpendharkar.Mh26 2 месяца назад +3

    Chan lectures 👌👌👌👌👌

  • @Sant_Yogi_07
    @Sant_Yogi_07 2 месяца назад +2

    Tumcha Analysis Nusar majhe 43 Right yet ahe sir 🔥🔥thodas confused hot but all clear zal 🎉🎉 tumhi ahe mnun amhi ahe thax you sir 🔥🔥 love you sir ❤❤❤ LR la time kmi bhetla worst hota mazya sathi but LR best nd Mth pn nd Marathi pn chan gela 🎉🎉🎉

  • @sanketdeshmukh3427
    @sanketdeshmukh3427 2 месяца назад +2

    सर मी 31 वर्षाचा आहे आणि कामाला असून तुमचे लेक्चर बगून परत अभ्यास करायची इच्छा झाली आहे. तुमचा व्हिडिओ मुळे पेपर निघेल की नाही महिती नाही पण तुमच्या व्हिडिओ मुळे बेसिक क्लिअर झाले आहेत. जे की कामाला असून सुधा क्लिअर झाले नव्हते सो त्या बद्दल धन्यवाद

  • @surajdambale6794
    @surajdambale6794 2 месяца назад +2

    इलेक्ट्रिकल च शिक्षण घाव तर फक्त केंद्रे सरांकडून.
    तस पेपर हा अवघड असतो पण सरांकडून ज्याने शिक्षण घेतल त्याला हा पेपर ५-६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आलंय असं वाटतंय.
    मुळात तस अवघड आहे पण सरांमुळे सगळ सोप झालंय.
    सर आहे म्हणून तर इलेक्ट्रिकल फील्ड सोपी झालिये. म्हणून तर आमच्या सारख्या मुलांना ओढ लागली ती सर पुढे अजून काय शिकवता आणि महत्वाचं म्हणजे काय ट्रिक सांगता.
    इलेक्ट्रिकल फील्ड चा देव माणूस #केंद्रे_सर✨🔥

  • @Vish1511
    @Vish1511 2 месяца назад +2

    Bhari sir ❤

  • @SandhyaNaiknaware
    @SandhyaNaiknaware 2 месяца назад +4

    Badsha👑👑👑

  • @Anuanu-gn8sk
    @Anuanu-gn8sk 2 месяца назад +3

    शिक्षण रुपी भूक असलेल्या विध्यार्थीची भूक भागवण्याचे आपले हक्काचे इन्स्टिटयूट म्हणजे केंद्रे इन्स्टिटयूट

  • @PriyankaDarade-x5h
    @PriyankaDarade-x5h 2 месяца назад +1

    Very nice teaching sir

  • @SachitanandJawarkar
    @SachitanandJawarkar 2 месяца назад +6

    शिफ्ट 2 लेव्हल ही शिफ्ट 1 पेक्षा कठीण होता

  • @ashwinitaralkar-yc5qz6xg7k
    @ashwinitaralkar-yc5qz6xg7k 2 месяца назад +3

    Kup positive lecture

  • @sachinbangar7496
    @sachinbangar7496 2 месяца назад +2

    आले किती गेले किती कमी झाला नाही दरारा शेवटपर्यंत राहणार केंद्रे सरांची हवा सर्वसामान्य होतकरू कष्टकरी विध्यार्थी मित्रांसाठी शिक्षण रुपी अमृत पाजण्याचे काम करणारे इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रे इन्स्टिट्यूट

  • @PradipShingate-t5n
    @PradipShingate-t5n 2 месяца назад +2

    MSEB त लागायचं असेल तर केंद्रे सर शिवाय पर्याय
    नाही💯💯
    Electrical साठी एकच institute te म्हणजे Kendre institute

  • @aadityapatil2659
    @aadityapatil2659 2 месяца назад +2

    💯💯💯💯

  • @bharatilomate847
    @bharatilomate847 2 месяца назад +6

    हजार खोट्या माणसं सोबत असण्यापेक्षा एक खरा आणि निःस्वार्थ शिक्षक सोबत असणं कधीही चांगलं ##केंद्रे सर🙏🙏💯

  • @SakshiJadhav-d6j
    @SakshiJadhav-d6j 2 месяца назад +2

    शि..शीलवान
    क्ष..क्षमाशील
    क..कर्तव्यनिष्ठ
    हे गुण विद्यार्थीला देऊ करणारा दुवा म्हणजे आपचे लाडके## केंद्रे सर....#✨❤🙏

  • @suryajihambarde8618
    @suryajihambarde8618 2 месяца назад +3

    Sir he AE chya pepar che vishlesh ghetla tar Aas vatu lagal ki te iti che questions gheta ki kay mast sir
    AE che sudha question samajlet sir Aaj kalal ki Aamala kontya leval la shikavaly te
    Zapuk zupuk 😅😅

  • @pavansherkar5992
    @pavansherkar5992 2 месяца назад +2

    ❤️❤️❤️❤️❤️💥💥🙏🙏✨

  • @Mangeshanantpure-bg4rd
    @Mangeshanantpure-bg4rd 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤

  • @Patel-s1u
    @Patel-s1u 2 месяца назад +3

    Kaha gae electrical ke sare teacher #Kendre sir ke alawa koi dikhai nahi dera kal se 😂

  • @ramchandrasonawane8956
    @ramchandrasonawane8956 2 месяца назад +1

    Second Shift cha video taka sir

  • @AshokNagpure-s9h
    @AshokNagpure-s9h 2 месяца назад +2

    Sir step up vichar l hote
    Boost ans

  • @Rock_purple
    @Rock_purple 2 месяца назад +4

    EE थिअरी की एक खास बात है वो kendre सर के Students पर फिदा हो जाती है😂

  • @aniketsawant6494
    @aniketsawant6494 2 месяца назад +2

    💯

  • @janardan1596
    @janardan1596 2 месяца назад +3

    सर तुम्ही फक्त BMC SE JE साठी बॅच घ्यावी.धुपण अन् धुराळा सोबतच होईल सर.
    Mechanical aspirant ❤

    • @skforall
      @skforall 2 месяца назад

      Ha na😊

  • @skforall
    @skforall 2 месяца назад +2

    Sir batch kutun ghyayachi

  • @krisatd4815
    @krisatd4815 2 месяца назад +3

    kahi questions change aahet

  • @QualityChaninal
    @QualityChaninal 2 месяца назад +1

    Sir ya sarkhech Question vidut sahayk la yetil na❤

  • @SamadhanDilipPagar
    @SamadhanDilipPagar 2 месяца назад +2

    Shift 2 ,wein bridge is used for? Sir tumchya tricks cha Kami aalya.

  • @swatigaikwad1612
    @swatigaikwad1612 2 месяца назад +2

    Sir shift 2 ch kadhi ghenar aahat

  • @dattatrayksirsagar4107
    @dattatrayksirsagar4107 2 месяца назад +1

    Sir please ae shift 2 ch memory based ghya ki....

  • @letschartwithme
    @letschartwithme 2 месяца назад +1

    Sir what would be the expected cutoff
    Please make video on it

  • @priyankarane5782
    @priyankarane5782 2 месяца назад +1

    Sir iti leval cha class khela tari AE cha paper pass hoyu shakto aami karan apala class 1 ch no. Ahe sir...

  • @Lifestylemanual321
    @Lifestylemanual321 2 месяца назад +2

    Tumche classes kuthe join karayche sir mla transco sthi join krayche ahe

  • @mayurikshirsagar8601
    @mayurikshirsagar8601 2 месяца назад +1

    Shift 2 cha pn taka sir

  • @rushikeshfukat7191
    @rushikeshfukat7191 2 месяца назад +2

    Sir udya shift 2 ghya

  • @Nikita_shinde65
    @Nikita_shinde65 2 месяца назад +3

    shift 2 ch ghya na sir paper analysis

  • @sakshikhode6316
    @sakshikhode6316 2 месяца назад +1

    Thank you sir

  • @amitnagdeote3290
    @amitnagdeote3290 2 месяца назад +2

    सर लेक्चर भारी वाटला

  • @mayurikshirsagar8601
    @mayurikshirsagar8601 2 месяца назад +1

    Current coil cha dhurala 😂

  • @FF_ADITYA_07
    @FF_ADITYA_07 2 месяца назад +1

    D

  • @dadaraodhekane8939
    @dadaraodhekane8939 2 месяца назад +2

    Khup chan lecture

  • @AJJU_0777
    @AJJU_0777 2 месяца назад +3

    ❤❤

  • @PradipShingate-t5n
    @PradipShingate-t5n 2 месяца назад +2

    💯💯💯💯

  • @crkyt6709
    @crkyt6709 2 месяца назад +1

  • @PradipShingate-t5n
    @PradipShingate-t5n 2 месяца назад +2

    💯💯💯💯

  • @PrathmeshGorade
    @PrathmeshGorade 2 месяца назад +2

    ❤❤