@@AveragepoliticsEnjoyerbochya tuja age kiti ahe reh 😂😂😂… Taasa age ani maturity ca kahi sambade nahi hae Maulana Uddhav chya vagnya varun disla… Ani online lokanchi aakal kadnya peksha come out with real name … Swatah dummy name getoh ani lokana ahe vichart firat ahe…bala chaddit rahyce jasa tuja saheb rahto…gandhu 😂😂
Welcome ,Fadnvis saheb,Shinde saheb & Aajit dada & fully Congrates for 100 % mejority / bahumat ,mahaurisathi ok Ata 2100 /- Ladk8 bahin la dyayxhe jan 2025 pasun kar 6000/- soyabi 9000/- kapus Rate difference 20% denar aahat te 1 cqbinate madfhe jabir kara & Amche Deva bhau te kartil hi 100% garranety aahe
'बसलेली ' आई भवानी... अक्कलकोट चे भगवंत स्वामी समर्थ औरग्या समोर न झुकणारे शंभूराजे राजे... यांच्या आशीर्वादाने तुम्ही तिघे उत्कृष्ट राज्य कारभार करणार हा तमाम सुशिक्षित OBC आणि मराठा समाजाला विश्वास आहे... 🚩🚩🚩
Magci गोष्ट सांगायला aadij वर्ष दिले मामला मिटला वाटते 😂😂😂. ये bahot achhi bat dada baki bhad me jaye...... यांच्यातली कळ मिटू द्या माल भेटला वाटत नाहीतर सगळेच भांडे दोघांचे फुटले आस्ते
अजित पवार तर उपमुख्यमंत्री पदा साठी हापापलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता मेली तरी चालेल पण त्यांना मंत्री पद पाहिजे
Jasa ubta la cm post pahiji😅😅😅😅😅😅😅😅
@@pravindlembepravindlembe5140 Mahatara jala tari Akal nahi Ali
@@AveragepoliticsEnjoyerjalan faqt MVA che paathi aahe
@@raul9403 Te ale kya Te bhe Nasake Hae bhe नसाके Maharashtra needs new Political system of governance Direct democracy
@@AveragepoliticsEnjoyerbochya tuja age kiti ahe reh 😂😂😂…
Taasa age ani maturity ca kahi sambade nahi hae Maulana Uddhav chya vagnya varun disla…
Ani online lokanchi aakal kadnya peksha come out with real name …
Swatah dummy name getoh ani lokana ahe vichart firat ahe…bala chaddit rahyce jasa tuja saheb rahto…gandhu 😂😂
उद्या पासून तुम्हला पत्रकारपरिषद सुद्धा विचारल्याशिवाय घेता येणार नाही
फक्त पत्रकार परिषदच नाही तर पाणी पिऊ का हे सुध्दा यांना विचाराव लागेल
😂😂😂😂😂😂
तुला परात गोठयात बंदुन ठेवला.😂😂
लोकशाहीचा खेळ करून खुश झालेली मंडळी...
एक है तो सेफ है.
...... ED CBI है
महाराष्ट्र कधी विसरणार नाही तुमचे पोकळ निर्णय
Burnol laav. Aag aag zali aahe na
EVM sarkaar 😅😅
यांना कोणत्या गोष्टीचा देणं घेणं नाही गांभीर्य नाही
आता विका महाराष्ट्र अदानीला
मग तुम्ही घ्या विकत .
@@sarangpatil8055😂😂
तुम्ही घ्या कि विकत करा business उभे मोठे द्या रोजगार 🤣🤣🤣
Tu kay karto business ki कामाला ahe उद्धव ठाकरे च्या ghari😂
तुझ्या या कॉमेंट मुळे कळलं तु गुरू कोणाला मानले आहे😂😂😂
Hardik abhinanadan EVM❤❤
Nile dada😅
ई व्हि एम सरकार,
Loksabhela ky zaala hota mg😅
Tithe EVM ekdum masta😂@@surajpatil2605
महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन परत निवडणूक घायला भाग पाडाव
Congress supporter Loksabha election la evm var zal na.Tevafault disla la na ka.😂
काय दात काढताय. नीच पणाचा कळस झाले रे बाबा.. जनता कशी वेडी केली म्हणून असतात.
Kaslee nirlajjj aahet.....daat kadhat aahet.....patrkaar ni tr bahishkaar ghatalaaa pahije.....hyanchyavr nahitr gele bhikharya gt chai biscuit khaylaaaa😂😂😂
यांना कोणत्या गोष्टी चे घेणदेण नाही
कसे निर्लज्जपणे हसत आहेत
आज सर्वाधिक आनंद अडाणी ला आणि गुजरातच्या जनतेला झालाय.. 👍👍👏👏
Kaa bar?
😂😂tu ubt ahe ki tutari
Driver Rohit Pawar la visarlas ka
Bare ahe mii tr adani che share ghevun baslo ahe mala bjp ali bari zale
आणि पाकिस्तान्यांना दुःख झालंय😂
काय राव हस्तेत त लाजा वाटूद्या 😢😢😢 आरे महाराष्ट्राचा बिहार नका करू म्हणजे झालं😢
Honar ahe thodya divsan
Tu dila na topi valayna ubt la vote ...mg aata shant bas 😂😂...aata fkt mahayuti ❤ only deva bhau ❤
Kaahi confusion nahi aahe Sarvi EVM che den aahe 👏🏾
अजितदादा 2014pasunnn अदृश्य shkti समोर लाळ घोट पणा करीत होते
मला वाटतं अजित पवार वर्ल्ड रेकॉर्ड करतात उपुख्यमंत्रीपदाची 😂😂
लोकशाही चा खुण केला या लोकांनी
ईव्हीएम मशीन मधून निवडून मंत्री मुख्यमंत्री
तुम्ही हसता पण तमाम महाराष्ट्रातील जनता शिव्या घालत आहे विसरू नका
What a beautiful camaraderie
अजित पवार कधीच एका पायावर तयार आहे.............. हलकट पणा रक्तात आहे........ 👊🏿
सत्ते साठी महाराष्ट्र संपवणारे
L Helplessness has reached its limit
मुतून घ्या मग शपथ विधी दादा
पत्रकार साहेबांनी प्रथम शेतकरी कर्जमाफीची प्रश्न विचारावे
पुढचे पाच वर्ष अशीच टीगल टवाळी चालणार यांची
शपथ तर घ्यावीच लागणार अन्यथा ईडी मागे राहणार. ईडी मागे लागली तर मग हपापलेली माया जाणार. माया गेली की हातात काय उरणार?
बहिणींनो तुमचा ऐतिहासिक निर्णयाचा 1500 चा हफ्ता पडला आहे बघा😂😂😂
एकनाथ राव जाऊ द्या आता गोहाटी चा तो प्रसंग आठवा काय वाटले असेल उद्धव साहेबांना आता परत फेढ येथेच आहे
घंटा परतफेड. उलट परतफेड उद्धव राव यांना भेटली. बाळासाहेब आणि हिंदुत्वसोबत गद्दारी केल्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत.
काय वाटलं असेल फडणवीसांना जेव्हा उबाठा ने खुर्ची साठी पाठीत खंजीर खूपसला.
एक नंबर भावा कमेंट केली @@sarangpatil8055
Te उपुख्यमंत्री होणार आहेत तरी पण
जरा थांबा उध्दव ठाकरे यांच्या कडे येतील 😂😂
मै तो लेने वाला हु , शेवटी लाचारी दाखवली.
Evm sarkhar
EVM che hardik abhinandan...
Lokshahi la bhavpurna shraddhanjali...
Karnataka 224 payki 136 congress la milala mag tyni aadhi rajinama dyla hawa .....lay majjja yeyil😂
@akshayanasane3487 Teva nasel Keli hack... Tyat Kay navin
E..v..m..kripa..maharaj
दाजी ची काय हालत झाली राव उपमुख्यमंत्री यांच्या मागे बसावं लागतंय..... तेही अजित पवारांच्या😢😢😢
दाजी घरी आल्यावर तू त्यांच्या मांडीवर बस मग 😂😂
😂😂
शंभर रुपये किलो चा माल दहा रुपये किलो झाला आहे
आपण फक्त बोलायाचे अणि निघून जायचे 😂😂
Satta lolup loka .kashe hasatat ahet mh la vedyat kadhalya baddal
महारास्ट्राला गुजरातला विकनरे सगळे बोके एकत्र.
मत चोर
शिंदे फडणवीस पवार आहो आता माझ बहुमत आहे मी मुख्य मंत्री होनार ईव्हीएम
आरे मिडीयाने शेतकरी कर्जमाफी बदल प्रसन विचारा
EVM HATAO
EVM GOVERNMENT AAHE SAGL
Evm❤
EVM GOVERNMENT HATATO
Very well done Ajit dada, strong and quick decision needed like him.
Maharashtra che hase karun thevalay
Congratulations to Mahayuti🎉🎉🎉
सत्य बातम्या दाखवा
GREAT JOB 👍 GREAT C M TUM JIO HAJARO SAL HAPPY ☺️ GREAT 👍 HAMBIRMAMA SARAKHECH KHAMBIR.
JAY HIND SIR ❤🎉🎉
हुकुमशाही
बाहत्तर हजार कोटी,
शिंदे साहेब आज मुख्यमंत्री पाहिजे होते आणि जी आश्वासनं दिली ती पूर्ण करा म्हणजे झालं नाहीतर शेतकऱ्याला आणि जनतेला गाजर दाखवायचे काम करू नका
महाराष्ट्राच राजकारण असच हसत खेळत रहाव आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव चांगला मिळावा
EVM ghol ahe shapat nahi jail hawi
सीएम ची मान बघा कशी हलवत आहे
दाजी नाराज हेत
महाराष्ट्र गुजरातला एकूण टाका
अजित पवार साहेब हे सत्तेसाठी हापालेला माणुस आहे सत्ता आणि खुर्ची साठी कुठल्याही थराला जाणारा माणुस आहे
Yz media 😢
Congratulations for Gujrat for ruling Maharashtra.
एकमेकांनी कुठलं पद घ्यायचं ते घ्या महाराष्ट्र तेवढा विकू नका
आता संध्याकाली शपत घेणार
रावसाहेब दानवे कस बघतय
साक्षात भगवान राम लक्ष्मन आणी हनुमान 😂😂
शिंदेच शोभून दिसतो मुख्यमंत्री ❤❤दाढी मिशा okay
Welcome ,Fadnvis saheb,Shinde saheb & Aajit dada & fully Congrates for 100 % mejority / bahumat ,mahaurisathi ok
Ata 2100 /- Ladk8 bahin la dyayxhe jan 2025 pasun kar
6000/- soyabi
9000/- kapus
Rate difference 20% denar aahat te 1 cqbinate madfhe jabir kara & Amche Deva bhau te kartil hi 100% garranety aahe
Congratulations Fadanvis saheb ❤❤
यातिघांची बाईल ईव्हीएम वाल्यांकडे गेली म्हणुन हे आले
Teen Bhai teeno Tabahi🚩
खुशी चेहऱ्यावर दिसतंय😂
बटेंगे तो कटेंगे 🚩🚩🚩🚩
लोकसभेत पडल्यावर जनतेला लुबाडून
Tree murti zindabad 💪
आता फडणवीस साहेब मध्ये बसणार आणि तुम्ही साईटला😂😂
देवा भाऊ चा चेहरा का पडलेला दिसतोय.
शेवटचा हसून घ्या.....
नियती माफ करणार नाही...... 👍🏿
अरे काय होतास तू अणि काय झालास तू 😂😮
Evm hacker यांना पहिल्या नंतर 3 idiot,ची आठवण होते rancho raju, frhan, बोगस सरकार
'बसलेली ' आई भवानी...
अक्कलकोट चे भगवंत स्वामी समर्थ
औरग्या समोर न झुकणारे शंभूराजे राजे...
यांच्या आशीर्वादाने तुम्ही तिघे उत्कृष्ट राज्य कारभार करणार हा तमाम सुशिक्षित OBC आणि मराठा समाजाला विश्वास आहे... 🚩🚩🚩
लोकांना आता प्रकारापासून ते गोरगरीब जनता लोकांना यांचा एक एक चागलाच आणुभव येईल तेंव्हा डोळे उघटतील .महागाई वाढेल पत्रकार kharidla जाईल .....
Kasa hastayat ,,
दिल्लीने सांगितलं ते मी करत राहीन...
असं कसं एकनाथ भाऊ...
मतपत्रिकेवर द्वारे इलेक्शन घ्या
जनता जागगुरक आहे रे नेतयाहो
throat infection is cured?
Chotte bhamte khisekapu =jarange🤣🤣🤣🤣🤣🤣
Shinde saheb zindabad 💪
, 3दरोडेखोर
जे पेराल ते उगवणारच
यांना 4-5 दिवस जनतेचा timepass करायचा होता म्हणून हि नाटकं केली
Avgady,,sattene happaplele😢
Cm shinde pahije hote
दोन दिवस दरे गावी गेले... गणित काही जुळल नाही... म्हणून आता दिखावा तरी करू दे नाही तर देवा भाऊ दादाला जवळ करून कायमचा पत्ता कट करतील.
आणि काका कधी शिंदे व दादा ला एकत्र घेऊन फडतूस चा गेम करतील ते गुजरात लॉबी ला पण समजणार नाही 😂
सत्तेसाठी वाटेल ते 😂
Magci गोष्ट सांगायला aadij वर्ष दिले मामला मिटला वाटते 😂😂😂. ये bahot achhi bat dada baki bhad me jaye...... यांच्यातली कळ मिटू द्या माल भेटला वाटत नाहीतर सगळेच भांडे दोघांचे फुटले आस्ते
चित्रपटाच्या टायटल्स मध्ये विशेष आभार हे पाहुणा कलाकाराचे मानलेले असतात त्याच प्रमाणे देवेंद्रजी विशेष आभार मानत आहेत का????😂
Evm sarkar
आता मिशन मुंबई महापालिका निवडणूक. 😊😊