Hingoli Earthquake : भूकंपाचे धक्के जाणवले, तर काय करायचं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BBCMarathi #Hingoli #Earthquake #maharashtraearthquake
    मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना 10 जुलै 2024 रोजी भूकंपाचे धक्के बसले. सकाळी सव्वासातच् सुमारास झालेल्या भूकंपानं घाबरून नागरीक रस्त्यावर बाहेर पडले. या भूकंपाचं केंद्र हिंगोलीत असल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं जाहीर केलं आहे.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 14

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 месяца назад +4

    नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण व्हिडिओ. धन्यवाद.

  • @madhurimahajan57
    @madhurimahajan57 2 месяца назад +2

    खुप महत्त्वाची माहिती

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 2 месяца назад +2

    Upayukta mahiti. Thankyou.!

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 2 месяца назад +2

    माजलगाव तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी सकाळी 7: 15 जाणवला

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 месяца назад

    छान माहिती दिली धन्यवाद BBC.

  • @ismailshaikh-ms3jy
    @ismailshaikh-ms3jy 2 месяца назад +1

    पर्यवणाचा मानवाने पूर्ण नाश केला

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 2 месяца назад

    आमच्या गावी भुकंप झाला
    धामणगाव
    ता.वसमत जि हिंगोली

  • @rajushaikh4957
    @rajushaikh4957 2 месяца назад +1

    Lite bills 300 rs. Vadle🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhojrajkamble8340
    @bhojrajkamble8340 2 месяца назад

    भूकंप कधी कसा झाला ते देलं सोडून न दुसरच काय

  • @rajubaisane6768
    @rajubaisane6768 2 месяца назад

    भुकंप झाला तर काय करायच?काहीच नाही फक्त केंद्र बिंदूवर जाऊन बसायचे, काही पण हेडींग देतात

  • @prakashsalvesalve1828
    @prakashsalvesalve1828 2 месяца назад

    भूकंपाचा खूप मोठा आवाज आला होता आणि जमीन थरथरत होती

  • @GaneshRajgure-p8h
    @GaneshRajgure-p8h 2 месяца назад

    No ft

  • @UlhasMakhi-sb7pc
    @UlhasMakhi-sb7pc 2 месяца назад

    उंच इमारती उभ्या का