जे तुम्ही सगळं सांगितलं खरच आहे काही कडे वेगळी पद्दत असते पण तुम्ही खूप छान समजून सांगितलं आहे मला खाली एक विचारच आहे आपण घट हलवल्यावर दसर्याच्या दिवशी पाण्यात सोडायचे की दुसऱ्या दिवशी ते कृपा करून सांगा आणि जो नारळ आहे तो पण सोडायचा का घटा बरोबर
@@Kitchentips9797 आणकी एक विचारच राहून गेलं आमच्या कडे देवाचे ताग आहे दासरायला आपण तळी भरतो ती घट हलवल्यावर भराची की आधी आणि त्यासाठी कोणता नारळ वापराचा कारण आमच्या कडे काही जण घट चा नारळ वापरात तर काही जण दुसरा घेतात मी गुरव आहे तर कृपा करून मला सांगावे धन्यवाद
Tai mala majya kadachi paddhat mahit nahi ahe ki kasa ghat uthavatat tar mag mi kas karu karan amchya kade koni sanganar nahi ahe amch kul daivat khandoba ahe tar mag mi kas karu

दुसऱ्या दिवशी आणि नारळ पण सोडायचा🙏🙏
@@Kitchentips9797 Dhanyavad..🙏
@@Kitchentips9797 आणकी एक विचारच राहून गेलं आमच्या कडे देवाचे ताग आहे दासरायला आपण तळी भरतो ती घट हलवल्यावर भराची की आधी आणि त्यासाठी कोणता नारळ वापराचा कारण आमच्या कडे काही जण घट चा नारळ वापरात तर काही जण दुसरा घेतात मी गुरव आहे तर कृपा करून मला सांगावे धन्यवाद
Ghata madhe ugavlele dhaan kay karayche
तुमचे घट एवढे छान कसे आले आहेत sanga na please
Channel var video aahe Ghat Kasa basapa🙏
तुळजा भवानीचा चौक कधी मांडायचा
Ok🙏
Gat visarjan kdi karay cha astho
Dusrya divshi 🙏
Ashtami navmi kadhi aahe?
Ashtmi shukrawari aahe🙏
Tai mala majya kadachi paddhat mahit nahi ahe ki kasa ghat uthavatat tar mag mi kas karu karan amchya kade koni sanganar nahi ahe amch kul daivat khandoba ahe tar mag mi kas karu
Ok thanx 🙏🙏
Karan mi he philyandach kart maja upavas khup varshaya pasun ahe pan ghat ha philyandach mandala ahe
Ok🙏