Vidhan Sabha निवडणुकीत विदर्भात महायुती की महाविकास आघाडी, कुणाचं पारडं जड? Opinion Poll
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #vidhansabha #vidarbha #mva
लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांची उत्सुकता विधानसभा निवडणुकीत काय होतं हे पाहण्यात आहे. लोकसभेला दिसला तोच ट्रेण्ड विधानसभेला दिसेल का, कुणाचं परड जड असेल, महविकस आघाडी की महायुती याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सकाळ समूहाने एक सर्व्हे केलेला आहे, विधानसभेच्या अनुषंगाने. त्यात कुणाकडे लोकांचा कल आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनेलवर आहे. पण या व्हिडिओ मध्ये विदर्भात लोकांचा कल कुणाकडे आहे याचा अंदाज घेऊया
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
महाविकास दोनशेच्या पुढे जाणार .
जय हो महाविकास आघाडी
काँग्रेस 35जागा जिकेल विदर्भात
दलित-मुस्लिम-कुणबी आघाडी म्हणा..
उगच महाविकास आघाडी म्हणु नका,,
मतदान आलं कि,, हे 3 हि वर्ग एकत्र येतात...
म्हणुन महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतात,,, म्हणुन आघाडीच्या जागा जास्त आल्यात तर यात काही मोठं नवल नाही आहे
सर्वे गलत आहे महाविकास आघाड़ी 215सीट
200महाविकास आघाडी
Mahavikas agadi Vijay
MVA 200++
महा विकास आघाडी दोनशे जागा जिंकणार
किती पैसे घेवून बोलत आहात.
भाजप ला 60 ते65जागा पलीकडे जाणार नाही
Nikala natr kalel konala kiti jaga miltet
हा अंदाज पूर्ण पणे चुकीचा आहे. Con. हा सर्वात मोठा पक्ष ठरेल तसेच मविआ ला १९० ते २०० जागा मिळेल.
कांग्रेस
BJP only 45 to 50 seats in Maharashtra
Mahavikas aghadichya pathimage rahun, maharashtrane aple bhavishya ujjval karave.
बीजेपी 10
40-45 seat behetl mvg la tyat jast congress rahel
srv गलत only महायुती लिख लो अभी.
152+136=288
Mg ya veli apksh v itar pshatle konch nivdun yenar nahi ka😂
224