Classic performance of Ushaji. Just mind blowing. Really God gifted singer. Out of the box singing. It's just different. Entertaining to listen. It's increases ones Josh. Maam you are best in what you perform. Lots of love from land of Sea, Sand & Sunshine GOA. It's Shirodkar here...
जेव्हा मी ह्या गाण्याचे रिमिक्स टाइम्स music ला समजावले ( वर ढगाला लागली कळ) तेव्हा मला चक्क नकार मिळाला.नंतर काही दिवसांनी मला हे रिमिक्स बनवायला सांगितले.जतिन शर्मा ह्यांच्या स्टुडिओत dj अकबर सामी ह्यांनी मला संपूर्ण स्वातंत्र्य दिले.प्रथम त्यांनी सांगितले की तुम्ही क्लिक वर क्यू ट्रॅक बनवा.आम्ही music नंतर बनवू आणि नंतर त्यामध्ये नाना पाटेकर जी काही कविता बोलतील ( एक मच्छर ..... ई.) गाने सुरू झाले बनवायला आणि कारगिल लढाईत नाना पाटेकर जी व्यस्त झाले.मग मी दोघांना बोलावले ( नवीन prabhakar-kharade आणि वैशाली जोशी सामंत) नवीन सोबत मी बाबला कांचन जी सोबत अनेक वर्ष असल्याने मला खात्री होती की गाणें zabardast होइल.मग वैशाली बरोबर अनेक कव्हर व्हर्शन आणि रिमिक्स केल्याने तीच माझ्यासोबत गाऊ शकेल ह्याची खात्री होती.त्या रिमिक्स बनवायला मी १५ २० दिवस घेतले.नंतर मिक्सिंग साईबु जी ह्यांनी जोष्वा स्टुडिओ मध्ये केले.ज्या दिवशी टाइम्स music ने जुहू क्लब येथे जलवा २ release केला तो दिवस आज ही चांगला आठवतो आहे.११.३० ला पहिल्यांदा वाजल्यावर चक्क रात्री २.३० वाजेपर्यंत आमचेच गाणे वाजत होते . Dj ने चुकून दुसरे गाणें लावले तर zabardasti परत आमचेच ढगाला लावायची farmayish यायची. असो.इथे दोन्ही कलाकारांनी ह्या गाण्याने सुरुवात करून न्याय दीला त्याबद्दल धन्यवाद. #vijayaminsinger
Is gaane ko real me Mahendra Kapoor aur Usha Mangeshkar ji ne gaaya hai 😊
My Adorable Usha Uthup ji
Excellent Singer , has sung in more than 16 languages 😀 She is versatile, very humble emotional lady
My most fav 💓
दादा कोंडके चे हे गाणं पिढ्यानपिढ्या चालत राहील। जय महाराष्ट्र
It’s always fun to see Usha’s reaction with her audience.what a wonder she is .🇹🇹♥️♥️
I love this ❤ l am maharashtra ❤
Love you mam ❤
Usha ji…. U R Awesome, loveable.🥰an electrifying performance as usual. 🙏
Classic performance of Ushaji. Just mind blowing. Really God gifted singer. Out of the box singing. It's just different. Entertaining to listen. It's increases ones Josh.
Maam you are best in what you perform. Lots of love from land of Sea, Sand & Sunshine GOA. It's Shirodkar here...
Can't believe mam 😲
God bless you Mam and Thank you Mam❤
❤😊
Superb and lovable voice 😊
Dada Kondake sir 🙏
❤️❤️❤️
जेव्हा मी ह्या गाण्याचे रिमिक्स टाइम्स music ला समजावले ( वर ढगाला लागली कळ) तेव्हा मला चक्क नकार मिळाला.नंतर काही दिवसांनी मला हे रिमिक्स बनवायला सांगितले.जतिन शर्मा ह्यांच्या स्टुडिओत dj अकबर सामी ह्यांनी मला संपूर्ण स्वातंत्र्य दिले.प्रथम त्यांनी सांगितले की तुम्ही क्लिक वर क्यू ट्रॅक बनवा.आम्ही music नंतर बनवू आणि नंतर त्यामध्ये नाना पाटेकर जी काही कविता बोलतील ( एक मच्छर ..... ई.)
गाने सुरू झाले बनवायला आणि कारगिल लढाईत नाना पाटेकर जी व्यस्त झाले.मग मी दोघांना बोलावले ( नवीन prabhakar-kharade आणि वैशाली जोशी सामंत) नवीन सोबत मी बाबला कांचन जी सोबत अनेक वर्ष असल्याने मला खात्री होती की गाणें zabardast होइल.मग वैशाली बरोबर अनेक कव्हर व्हर्शन आणि रिमिक्स केल्याने तीच माझ्यासोबत गाऊ शकेल ह्याची खात्री होती.त्या रिमिक्स बनवायला मी १५ २० दिवस घेतले.नंतर मिक्सिंग साईबु जी ह्यांनी जोष्वा स्टुडिओ मध्ये केले.ज्या दिवशी टाइम्स music ने जुहू क्लब येथे जलवा २ release केला तो दिवस आज ही चांगला आठवतो आहे.११.३० ला पहिल्यांदा वाजल्यावर चक्क रात्री २.३० वाजेपर्यंत आमचेच गाणे वाजत होते . Dj ने चुकून दुसरे गाणें लावले तर zabardasti परत आमचेच ढगाला लावायची farmayish यायची.
असो.इथे दोन्ही कलाकारांनी ह्या गाण्याने सुरुवात करून न्याय दीला त्याबद्दल धन्यवाद. #vijayaminsinger
Usha didi aap jinis ho
Aao Ek Rab Allah Ki Taraf AllahuAkbar☝️
Jethalal behind mam