रोहिणीला उभं राहता येईना😭 | पाय खूप सुजलेत😵💫 | First Pregnancy Vlog | Rohini Ram Sawale
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- रामराम मंडळी!!
धन्यवाद 🙏
Watch More-
• Preganancy मध्ये पाहिज...
• सगळे पडतायेत आजारी😭| क...
• शेवटी रोहिनीची आई आली ...
Family vlog, rohini sawale, pregnancy shoot, daily vlogs, marathi family, family vlogger, couple vlogs, newly married couple, new couple vlog, pregnancy news, couple goals, rohini chi pregnancy, rohini pregnant ahe, Pregnancy vlog, daily vlogs, Day in my life, family vlog, daily vlog, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, pregnancy , marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, , कोमल ओम सावळे, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, ram sawale, फॅमिली वलॉंग,
#familyvlog #couplevlog #couplegoals #pregnancyvlog #newlyweds #newlymariedcouplestatus #marathifamilyvlog#familyvideo#dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
#pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #मराठीचॅनेल
सासू किती काळजी करतात पण रोहिणीची आई कशी आहे किती गरीब असले तरी या दिवसात आईची साथ पाहिजे😢
Amchya sasune tar baghitl sudha nahi pregnency madhe 😢
किती काळजी घेतात आई अणि कोमल ❤ जे आईने करायला पाहिजे ते सगळं सासू करत आहे ❤ नशीबवान आहे. जाव चांगली. सासू चांगली 🎉
सुधरली कोमल रामच्या व्हिडिओमध्ये बोलते सुद्धा बोलते आता आणि काम पण करते घरातलं रोहिणीची काळजी घेते असं शेवटपर्यंत एकमेकीला साथ द्या कशाला कोमलला कोणी घाण कमेंट करेल मुलगा च होणार रोहिणीला
आता लोकांना दिसत नाही ,तिचे दोन्ही मुली खूप त्रास देतात,पियू तर सारखी आजारीच असते तरी लोक बोलतच राहतात ,ज्याच्या घरचे त्यालाच माहीत कोण काम करते ते
Aaj vlog baghun khup bar vatal...sagale ekatr disale.... beautiful..... tention gheu nako rohini...1st time thodi bhiti vatate....hoil sagal nit...sasari sagale mast aahet...
Aata mulga mulgi nka kru je hoil te aani rohini samor nka tsa vishy kadu ki mulga mulgi ti khup ghabrat ahe ❤ 4:45
Aaj cha vlog mana pasun avdhla ...komal,aai ,rohini nehmi asch ek raha khup chhan .....rohini chya aaicha khup rag ala tya divshi lek maheri geli ki tichya tondavr 12 vajle hote ....bal jhal ki yeil na mg
रोहिणी खूप नशिबवान आहे तुला सासू च्या रूपात आईच मिळाली आहे दुसरी आणि जावेच्या रुपात बहीण मिळाले आहे. खूप छान काळजी घेत आहे रोहिणी तुझी आई आणि वहिनी 😊
रोहिणी घाबरू नको सर्व ठीक होईल स्वामी समर्थांचे नाव घे ❤
राम नवरा म्हणून चांगला आहे येव्हडी बायकोची काळजी करतो ❤️
किती छान सासू आहे जेठानी बाई पण छान आहे रोहिणी काळजी घे स्वतःची ❤❤
बिचारी रोहिणी घाबरते रोहिणी खूप साधी आहे खरंच
दादा रोहिणी खूप नशीबवान आहे तिला इतकी चांगली सासू भेटली कारण की सगळ्याच्या नशिबात नसते❤😊 तुमची आई खूप समजदार आहे
अशी सूज येणे पायाला तोंडाला पण bp चेक केलंय काय ते आधी महत्वाचे आहे 👍👍👍👍
आणि अशी सूज म्हणजे 1001% मुलगाच होणार... स्पेशली नाकाला 👍😊
पायातले जोडवे काढ ग रोहिणी , आणि पायातला काळा धागा काढ किती घट्ट आहे...
रोहिणी कोमल तुम्ही खूप नशीबवान आहात आईसारखी जीव लावणारे सासू भेटली
नववा महिना लागला की पायातले जोडवे काढून घ्यायचे असता❤ सव्वा महिना पर्यंत
परी किती गोड बोलते😊
जीव सुखाचा मोकळा होवो 🎉🎉
अशी सासू भेटायला नशीब लागते
Mazi sasu pn me pregnant astana mala khup trass dili
रोहिणील ह्या अवस्थे मध्ये तुम्ही खूप छान सांभाळत आहेत , सर्व ठीक होईल आणि रोहिनिला बाबी बॉय च होणार म्हणजे तुमची फॅमिली पण complet honar 😊😊😊 दोन्ही दिदी ना चोटुसा भाऊ मिळणार 👌👌👍👍😍😍 थोडी काळजी घ्या तिची बस लवकरच good news येणार 👶
जोडवे काढून ठेवावे लागतात
किती काळजी घेतात ताई रोहिणी ची असेच काळजी करा आणि दोघी पण छान राहा मस्त 👌👌काही टेशन घेऊ नका दादा सर्व ठीक होणार आहे आई पण छान आहे किती काळजी करतात रोहिणी ची जोळवे काढून ठेव रोहिणी
अग रोहीणी तुझी एवढी काळजी घेतात तर खाली येऊन झोप ना बिचाऱ्या किती वरती खाली करणार....करायच पण सगळ्यांनी त्यात पण तुझी मिजास
आई खरंच खूप काळजी घेते दोन्ही पण सुणाची .❤❤❤
अशी सासु भेटाया नसीब लागत रोहिणी अन कोमल तुम्ही नशीब वान आहेत ❤❤😊😊
Aj chan vatla komal la rohini sathi kartana
अशी मायाळु सासु,नवरा ,जेठाणी.जगात तुरळक पाहायला भेटतात.आणि रोहिणीच्या आई सारखी निर्लज्य निर्दयी आई म्हणजे तीच !एवढे मुलीचे हाल होताहेत पण फुकटच ढुंकून पाहायला तयार नाही ......दया न माया कठोर
कोणाचीच सासू yevdhi काळजी ghet nahi yevdhi tumchi sasu घेते खरच खूप नशीबवान आहेत
मला तुमचं दिर आणि वहिनी नातं खूप आवडत
तुमच्या कडे बटाटे स्वत आहेत😅😅
रोहिणी मीठ कमी खा आणि शेवटी अस होतच घाबरु नका... श्री स्वामी समर्थ
Rohinich vajan khup kami ahe kamit kami 60 tri hav hot 9 vya mahinyat..fal vaigare khayla sanga rohinila Ani jevan pn bharpur karayla sanga nhitr balala kachet tevav lagel dada
रोहिणी आणि mi सोबत pregnant होतो मला मुलगा झाला ❤
Rohini itke kahi tension gheu nkos pan he divs tula punha nahi anubhavta yenar enjoy kar tension nko gheu....take care bhiti vatli tr swamin che nav ghet ja .....bp vgre normal asne mhatvache ahe delivery cha veli panic nahi houche
जे आईने करायला पाहिजे ते सासू करत आहे तिच्या आईला समजत नाही का पोरगी या वेळी आईला सांगेल सासूला नाही म्हणून ती चूप राहते
तुमची आई किती चागल्या आहेत खरचं शकतो अशी सासू कमी जणाना चं भेटते. नशीब वान आहात तुम्ही सगळे की तुम्हाला अशी आई आणि कोमल ताई आणि रोहिणी ला अशी सासू मिळाल्या आहेत.
तिचा आई ने नको होत पाठवायला परत आई किती ही गरीब असते तरी तिला वाटते पोरगी यावी 2 दिवस पण सासरे लोक खुप चांगले आहे
खरच नशीब लागते अशी सासू भेटायला
रोहीनीला मुलगाच होणार आहे लवकरच होणार आहे
Khup chhan sasu bhetali ahe rohini tula
रोहिणीला जीना वर खाली करायला सांगू नको खाली आईपाशी झोपायला सांगत जा
आई बरोबर बोलती पोरका तरी काय करतोय मुलगी तरी काय करती त्रास होतो हे महत्त्वाचे नाही खूप त्रास होतो बाबा काही होऊदे ओ आजी बाई
कोमल आणि आई खूप रोहिणी ची काळजी घेतात
Kiti nashiban vaan aahe aashe sasu bai bhetlya kharch aai khup chan aahe tumhi mala tar mazay aaichi aathavn yete tumhala baghityavar ❤️❤️
पायांना सूज येत असेल तर पायातील जोडवी काढून टाका
Good komal rohini kalji ghe
रोहिणी पाय सुजत आहेत तर जोडवी काडुन ठेव नंतर घाल
Pari chi echya purn hoil sri Swami samartha..✨💞❣️🥰😘🌷💝❤️🙏😍💐🤍💞🤍💞❣️🥰✨❣️
आरे तु सारखं सारखं का बोलतो भैय्या होणार की दीदी आधी रोहिणी सुखरूप होऊ दे
जरा त्या रोहिणी च्या आईला बोलत जवा अस का वागते मुलगी ला बघायला पण आली नहीं
रामदादा पायात काळा धागा नाही टाकायचा शनि मागे लागतो
Kala dhaga kada payavh kiyi tide zalay
आसी सासुबाई भेटायला नशीब लागते पाय चोळत आहे आई
Rohini khup नशीबवान आहेस बाय खूप भारी मांस भेटलेत g आमचे 2 सिजर झालेत कोणी तेवढी काळजी ny घेतली सासू पण नी आणि नवरा पण नेतू phkt मांस जप हसून खेळून राहत जा sawmin चरणी प्रार्थना करीत की तू सुखरूप त्यातून बाहेर ये phkt धीर धर घाबरून नको जाऊ love u ❤❤❤❤❤❤all familly
Mala pan 9th month lagla maze pan paay khup dukhtay aaj
Rohini chi kalji ghya dada
रोहिणी तुझी सासु छान आहे
जालन्याला कुठ राहतात पत्ता पाठवा आम्ही मुंबईवरून येईल पेढा खाण्यासाठी चालेल ना आईला
या काळाला कोणाची सासू सुनेच्या पायाला हात लावायला नशीबवान आहेस रोहिणी
Gharatli sagli manse changli ahet rohini kalji ghe swatachi
रोहिणीला मुलगाच होणार दादा १00 %
मुलगाच honer dada 100%
Kalji ghe rohini che
मुल वजनाने असेल म्हणून पाय सुजले आहे
तुमच्या घरचे सगळे खुपच छान आहे. रोहिणीची काळजी घ्या. पाण्यात थोड सेंद्रिय मीठ टाका.चांगल असत
Aai ani komal kiti kalji kartat rohini chi 😊khup bhari video ahe mast family ahe tumechi dada ❤
आजचा व्हिडिओ खूप छान वाटला कोमल आता इथून पुढे लक्षात ठेव सर्व व्हिडिओमध्ये अशीच हसून खेळून बोलत जा असे व्हिडिओ पाहिला खूप छान वाटतात आता इतके दिवस जे झालं ते झालं तुम्ही सर्वजण खूप छान आहात काळजी करू नका डिलिव्हरी सुखरूप होईल श्री स्वामी समर्थ
Kamaal ahe lokanchi aai la ka dosh detat dev Jane tichya aai la suddha ticha prapanch ahe mulila sasari pathavlya vr mulichi kalji asate aaila mnun sasari ch jaun Basel ka tichyasobat Ani rahila delivery cha prashna tr mg sasarchya lokanni tilchya aai la spashta bolave ki sagala kharcha delivery nantrcha Ani hospital cha amhi karto tumhi fakt lekichi kalji ghya ase bolun dakhavude ki kiti tya aai la nave thevtay tila ky vatat asel jivala tichya lekibaddal he fakt rohinichya aaila ch mahit ... Garibi samjun ghyavi jara comments karaychya adhi vichar Kara ...disal tech khare ase kase
Good komal tai kalji ghe 👌👌👌❤
Rohinichi aai kiti nishtur aahe. Asha veli lekichi kalji ghyychi sodun basliy.
Aaine karaych te sagl sasu Ani vahini karte.
आम्ही तुमच्या घररी नाय येणार 😂तुम्ही आम्हाला घर पोहाच करा पेढे आम्ही वाट बागतोय
सगळे जण खूप छान आहेत...❤
रोहिनीची सासू खरच खुप मायाळू आहे
kolhapurala yeil ka pedhe
Ara delivery date jawl aali na manun hot asty pay khli usi gehun zopyla sang dada and Mani Kali gheu nko mhna usi
नववा महिनात जोडवे काडून ठेवावे म्हणजे डिलेवरीला जास्त त्रास होत नाही
खूप छान फॅमिली आहे तुमची 😊😊
Nice❤❤❤komal tai❤❤❤❤
धागा सोडून दुसरा बंडा फिट झाला
तुमची फॅमिली खुप छान आहे❤
जरा पण त्या रोहिणी चां आई ल वळण नहीं पोरगी सासरी आहे भेटून याच
दादा तुम्ही जालन्यामध्ये कुठे राहतात
नशीब लागत आशी सासु भेटायला ❤
Waaaaa nice sasu &jaaubsi ❤
Rohinichi aai sawatr ahe mhanun tila tichi daya nhi yet nhitr kontich aai aplya mulichya pregnancy mdhe ashi kathor hot nhi
सासू ही आई सारखी आहे रोहिणी तुझी
ओम दादा पण रोहिणी वहिनी लहान म्हणून समजून घेतात
Aai is very nice ❤❤❤
अशी सासु भेटायला नशिब लागत कीती काळजी घेतात
Pregnancy madhe hech tr garjech ast... Kalji ghetli tr chan watt
Kalaji naka karu sagla Chan hoil jevanat salt jast Nako khau rohini tension Nako gheus 🥰
नक्कीच जिलेबी पेढा खायला येऊ आम्ही
सासू एकच नंबर आहे
भया काहि टेन्शन गेहू नको डिलिव्हरी होयल😊
Sasu khup chan ahe 👍👍
जोडवे घट्ट होत असेलतर काढ रोहिणी, नंतर घाल
दादा तुमच्या इथं व्हिडिओमध्ये आज एक भाजीवाला आला होता त्याचा आवाज येत होता तेव्हा कळले तुमच्या इथे लसूण 50 रुपये किलो आहे आणि आमच्या इथे लसूण 400 रुपये किलो आहे केवढा फरक आहे मी पुण्यातून शिरूर साईट शिक्रापूर मधून बोलत आहे
Tya panyat mith taka thodas suz Kami hote
सातव्या महिन्यापासून पायात जोडवे नाही घालत