शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला हमीभाव द्या सोयाबीन 6000 रुपये गेली पाहिजे तर कापूस 10,000 गेला पाहिजे तरच शेतकऱ्यांच शासन आहे असं म्हटलं जाईल शेतकऱ्याला दुसरे काही नको फक्त आमच्या मालाला भाव वाढवा
10 वर्षापासून सोयाबीन 4000 च्या वर जात नाही अन यांच्या कोणत्या वस्तूचे भावा 10 वर्षा पूर्वीचे अन आज तेच आहेत ते दाखव भावा अन मग म्हण, आरे धनं दांडग्या लोकांचे हजारोकोटी माफ होतात अन शेतकऱ्याचे 10-20 हजार माफ करताना तुम्ही 5-5वर्षांनी घ्यायचे अन बुदवायचे म्हणता तर मग लडकी बहीण योजना कशाला काढली कोणी मागनी केली होतीब्या योजनेची फक्तनलोकांना चुत्या बनविण्यासाठी अन विधानसभा डोळ्यासमोर ठेऊनच नं, हे बघा तुम्ही अश्या किती योजना आणल्या तरी तुम्हाला लोक विधानसभेला घरी बसविणार हे मात्र नकी
1) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा . 2) दुधाला दर मिळावा डायरेक्ट हे अनुदान वगैरे भिक कशाला पाहिजे. 3) कांदा निर्याद कायम स्वरुपी चालू पाहिजे. 4) बाकी सर्व मालाला भाव वाढले की निर्बंध घालून भाव पडू नयेत. शेतकरी खूप मोठ्या प्रमाणत कष्ट करतो आहे. मग अम्हाला तुमची एक पण कोणती योजना नको अन काय पण नको हे जो करणार त्याला शेतकरी वर्ग सपोर्ट करणार हे खरे.
फक्त मोठ्या मोठ्या बाता मारणारा मुख्यमंत्री भेटला महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली. मराठ्यांना आरक्षण जाहीर केले. आणि लाज वाटत नाही शिवाजी महाराज की जय म्हणत आहे 😡😡😡 हरामखोरांना
जे काही गरीब सेतकरी आहे तेना लाभ मिळत नाही तर मुख्यमंत्री साहेब गरीब सेतकरी परयेतं पोचले पाहिजे कोणत्याही गरीब लोकांना वंचित राहू नये आसी मुख्यमंत्री साहेबांना विणती आहे
महायुतीच्या सरकारने आतापर्यंत खूप काही कामे चांगली केली आहेत माहितीची सत्ता येण्यासाठी संपूर्ण जनता पार्टीशी आहे शिंदे साहेब महाराष्ट्राचे नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे उत्कृष्टपणे काम करत आहेत फक्त एक शेतकरी म्हणून छोटीशी विनंती साहेब फक्त शेतकऱ्यांना न्याय द्या आणि सरसकट कर्जमाफी करा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब
कर्ज माफी नाही झाली तर तुम्हाला कोणीच मत देणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही किती पण लाडकी बहीण योजना काढा जो पर्यन्त शेतकरी च पीक कर्ज माफ होत नाही तो पर्यंत तुम्हाला मत नाहीच हे
आता नवीन सोयाबीन ला एक महीना बाकी आहे नंतर विधानसभा चुनाव आहे मनून सोयाबीन 10000कापूस ला 12000भाव भेटला पहीजे तरच तूमचा जमल नहीतर हे भिक चे चौकलेट देवू नका
कधीही आजारी नसणारा जनसेवक --- मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब
शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला हमीभाव द्या सोयाबीन 6000 रुपये गेली पाहिजे तर कापूस 10,000 गेला पाहिजे तरच शेतकऱ्यांच शासन आहे असं म्हटलं जाईल शेतकऱ्याला दुसरे काही नको फक्त आमच्या मालाला भाव वाढवा
👍👍👌
Wa re setkri ho aani dhan tasach rahu dya
बरोबर आहे भावा, एकदम बरोबर आहे.
निवडणकीपूर्ती फक्त हया सर्व योजना आहेत ह्या अगोदर का नाहीं दिल्या?😢
, 🎉😢 zccZzfc_%%@@NileshDeshmukh-rl4xp
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे.
लाईट बिल माफ केला हा ऐतिहासिक निर्णय आहे त्याबद्दल शिंदे फडणवीस अजितदादा सरकारचा खूप खूप अभिनंदन
साहेब कर्ज माफी झाली पाहिजे तरच महायुतिला मतदान करू
😊😊😊😊😊😊😊
Honar ahe.. nakki
Study surru ahe. Honar ahe karja mafii
Nko तुझ matdan शरद कडे जा तू
1 Hector la 5000 rs aushadh purat nahi saheb tumi baga karun
कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी करा cm साहेब
Dada Zindabaad
@@rajaramhadawale8048औओऔऔऔओऔऔओऔओओओऔऔऔओओोस
100 %कर्ज माफी झालीच पाहिजे. तेव्हा युतीचे सरकार सत्तेत येईल . शिंदे साहेब
अरे बाबाजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
गोड बोलणं सोडून द्या आधी शेतकऱ्याची कर्जमाफी करा
सरसकट पिक कर्ज माफ करा
Ok
कर्ज माफी करा . साहेब
😊😅h
संपूर्ण सरसगट कर्ज माफ केल्याशिवाय तुम्हाला पुन्हा सता मिळणार नाही तुम्ही कितीही चॉकलेट द्या
Yes
Yas
S
सरसगट कर्जमाफी केली तरी यांना निवडून नाही देत आता
S
साहेब मुलीचं संरक्षण संदर्भात योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे
दुधाला पण 40 रु रोख दरद्या शेतकरी लय बेजार आहे साहेब करा तेवड आनूदान नाही मिळत 😢
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
दुधाला दर गाई,म्हैशींचे वाढवून दिले तर., महत्वाची बाब आहे ती,
पशुखाद्य दरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.इकडे दरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सोयाबीन 4000 हजार वोट मिळणार नाही
कर्ज सरसकट माफ करावे
नमो शेतकरी योजनेची मानधन मिळाले नाहीत.डीबीटीद्वारे.,
आपली मदत लाख मोलाची व आधारवड आहे.
शेतकऱ्याला गोड बोलून मस्त हानायला आरे इतकं तोंड वाजविण्यापेक्षा शेतकरी कर्ज माफ करा
दर पाच वर्षानी कर्ज काढायच आणि बुडवायच😅😅😅
शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळून शेती नहींकेली तर काय नोटा खाशील का
10 वर्षापासून सोयाबीन 4000 च्या वर जात नाही अन यांच्या कोणत्या वस्तूचे भावा 10 वर्षा पूर्वीचे अन आज तेच आहेत ते दाखव भावा अन मग म्हण, आरे धनं दांडग्या लोकांचे हजारोकोटी माफ होतात अन शेतकऱ्याचे 10-20 हजार माफ करताना तुम्ही 5-5वर्षांनी घ्यायचे अन बुदवायचे म्हणता तर मग लडकी बहीण योजना कशाला काढली कोणी मागनी केली होतीब्या योजनेची फक्तनलोकांना चुत्या बनविण्यासाठी अन विधानसभा डोळ्यासमोर ठेऊनच नं, हे बघा तुम्ही अश्या किती योजना आणल्या तरी तुम्हाला लोक विधानसभेला घरी बसविणार हे मात्र नकी
इपीक पाहणी ची अट रद्द करा अनुदान साठी cm साहेब
शिंदे साहेब कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात शुल्क लावले जाते मग कसकाय लाडका शेतकरी आमच्या शेतकऱ्यांना म्हणतात
साहेब कर्ज मापी करा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांची हानी झाली त्याची भरपाई द्या
सोयाबिनला 9000रूभाव द्या
अतिशय सुंदर आहे शिंदे साहेब आपले विचार . '
1) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा .
2) दुधाला दर मिळावा डायरेक्ट हे अनुदान वगैरे भिक कशाला पाहिजे.
3) कांदा निर्याद कायम स्वरुपी चालू पाहिजे.
4) बाकी सर्व मालाला भाव वाढले की निर्बंध घालून भाव पडू नयेत.
शेतकरी खूप मोठ्या प्रमाणत कष्ट करतो आहे.
मग अम्हाला तुमची एक पण कोणती योजना नको अन काय पण नको हे जो करणार त्याला शेतकरी वर्ग सपोर्ट करणार हे खरे.
धन्यवाद❤
कर्जमाफी झालीच पाहिजे...✌️
महायुती सरकार आपण जर शेतमालाची हमिभावाणे खरेदी केल्यास शेतकरी महायुतीला बहुमताने निवडून देईल❤❤
एक नंबर आहे हे सरकार शेतकरी आणि गरीब जनते साठी कारण असे मुद्दे 70 वर्ष त झाले नाही
जय महायुती 🎉🎉🎉🙏
गरीबांना घर बांधून दया आम्हच घर 90 वर्षे जुने आहे तर वर्धा मध्ये घर बांधून दया प्लीज😢😢😢
शिंदे साहेब कर्ज माफी करा आणि बिनधास्त गुलाल उधळून सरकार बनवा
Jay Shree Ram 🙏🚩🙏
सरसकट कर्ज माफी द्या म्हणजे सरकार युतीचच येईल साहेब लक्षात ठेवा
Good video
जय. जवान जय किसान.. हे एक घोषणा देण्यासाठी वाक्य तयार झाले आहे... पण त्याच शेतकरी राजाचा कैवारी कोणीही उरला नाही.... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तू शरदचा चमचा....वरबडून खानारे....खटाखट वाले लबाड
Vvvv nice
मराठा आरक्षण आपल्या साठी अवघड दिसत विधानसभा निवडणुकीत मुख्य मुद्दा राहणार हम सब जरांगे पाटील
फक्त मोठ्या मोठ्या बाता मारणारा मुख्यमंत्री भेटला महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली. मराठ्यांना आरक्षण जाहीर केले. आणि लाज वाटत नाही शिवाजी महाराज की जय म्हणत आहे 😡😡😡 हरामखोरांना
मस्त
बरोबर आहे शिंदे साहेब हे देणार सरकार आहे आणि महाविकास आघाडी 100 कोटी जमा करणारे सरकार होतं
Only Mahayuti Sarkar 💪🚩💪
शेतकऱ्याला त्याच्या शेती मालाला योग्य भाव द्या. शेतकऱ्याला भिक नको.
खूप खूप धन्यवाद साहेब आतापर्यंत तुमच्यासारख्या योजना कुटल्याच मुख्यमंत्र्यांनी दिल्या नाही.
ई पीक पाहणी करून सुद्धा यादीत नाव आले नाही.पीक विमा आधारे सोयाबीन / कापूस अनुदान देण्यात यावे. ई पीक पाहणी ची अट रद्द करावी.
Keli o bhau
Yadi kuthe check kelis bhau..
@@Harshad2406 आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक कडे
जय हो शिन्दे साहेब कि बोहोत बढिया 🙏🙏
संपूर्ण.कर्ज.माफ.क्रा.साहेब.नाहीतर.परिणाम.भोगा
Thanks c m shinde ji
कर्ज माफी द्या सरसकट सर्व शेतकरी बांधवांना
शेतकरी कजैमाफी सरसगट करा शेतमालाला हमी भाव दया
Ha shikatare nae
साहेब कर्ज माफी करा
❤❤❤❤🎉🎉🎉
साहेब कृर्ज माफ करा
जे काही गरीब सेतकरी आहे तेना लाभ मिळत नाही तर मुख्यमंत्री साहेब गरीब सेतकरी परयेतं पोचले पाहिजे कोणत्याही गरीब लोकांना वंचित राहू नये आसी मुख्यमंत्री साहेबांना विणती आहे
कांद्याचे निर्यात शुल्क हटवा तरच तुम्हाला शेतकरी मतदान करेल
8500 मागा पाहिले 😂😂😂
शेतकरी च्या हिताचे निर्णय घ्या साहेब सरकार आपलंच आहे 🙏
शिंदे साहेब सरसकट कर्जमाफी करून टाका
Jabardast c m saheb
पीक कर्ज माफ करा साहेब
फक्त शेतकऱ्याला मालाला भाव द्या तुमच्या योगदानाची गरज नाही
नंबर दया.साहेब
कर्ज माफी करा लाडका शेतकऱ्याला तेंव्हाच होईल शेतकरी लाडका.
खरं म्हंजे
खरं म्हंजे
खरं म्हजे
खरं म्हंजे
खरं म्हंजे
..............फुस्सस्सस्सस्स
सरसकट कर्ज माफी करा.
लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
कर्ज माफ करा
60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना दरमहा 5000 पेन्शन मिळावी.सरकारी नोकर व शेतकरी आर्थिक असमानता कमी करा.
फक्त कर्ज माफ करा, नाही तर घरी बसा. खूप झाल्यात योजना,
Ok
भिकारचोटांनो काहीच फुकट दिल नाही पाहिजे
Gadar
सरसगट शेतकरी कर्ज माफी करा साहेब चालू असो का थकीत
We'll done boss Great 🎉🎉
नमो चा हप्ता द्याना या घोषणा कागदावरचे कधी मिळाल्या कोणाला
Aaj bhetla
Sahyadri news ला प्रत्येकी सहा हजार सांगितले आहे
@@SambhajiGodage 6000 pratek varshi
महायुतीच्या सरकारने आतापर्यंत खूप काही कामे चांगली केली आहेत माहितीची सत्ता येण्यासाठी संपूर्ण जनता पार्टीशी आहे शिंदे साहेब महाराष्ट्राचे नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे उत्कृष्टपणे काम करत आहेत फक्त एक शेतकरी म्हणून छोटीशी विनंती साहेब फक्त शेतकऱ्यांना न्याय द्या आणि सरसकट कर्जमाफी करा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब
अहो शेतकर्यच्या मालाला भाव ध्यान तेव्हाच शेतकरी सुखी होईल ना मुर्खासारखे बोलतात
16:37 16:39
करजमाफी करा नाहीतर एकही आमदार महायुतीचा येणारनाही धेनातठेवा
कर्ज माफी सरसकट
छान टाईमपास
अतिशय उत्तम भाषण झालं मुख्यमंत्री साहेबांचा शिवराज सिंग चव्हाण केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्रात आले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार
जय गुरुदेव बाबा धुळे जिल्हा तालुका शिरपूर शेती राघोडसगाव
ज्या सातबाऱ्यावर सोयाबीन ची नोंद नाही त्या सातबाऱ्यावर अनुदान देणारे पहिले कृषीमंत्री आहे तो सातबारा १गुंठ्यावर अनुदान दिले 😂😂😂😂😂😅😅😅😅😅
❤❤
कर्ज माफी नाही झाली तर तुम्हाला कोणीच मत देणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही किती पण लाडकी बहीण योजना काढा जो पर्यन्त शेतकरी च पीक कर्ज माफ होत नाही तो पर्यंत तुम्हाला मत नाहीच हे
खरा नायक आहे मानुस धन्यवाद 🙏🙏🙏
कोल्हापूर मध्ये मनापासून स्वागत आहे साहेब....(भाऊराया)
Devendra ji is great the CM saheb
हमी भाव मिळाला पाहिजे, फक्त घोषणा चा पाऊस, सरकार फसवतयं जनतेला गाजर दाखवून मत मिळणार नाहीत,
कधी पासून चालु होणार आहे आम्ही पण अभिनंदन करतो
फक्त एकनाथ शिंदे साहेब ❤❤
Ram ram saheb
Soyabean 6000₹
cotton 10000₹
bhav dhya
Vv nice shindh sahab
कर्जमाफीचा बघा तेवढं
हमी भाव दया सर 😊😊
जमल तर कर्ज माफी करा
साहेब कुणाला दील आमहाला सांग जय माहा रा ट्र जय शिवराय
ते कुठ मीळनार आहे ते आम्हाला सां गा जय मराठ जय शिवराय जय भवानी
आमहाला सांगीतला नुकसन भरपायी मिळेल पण आम्हाल मीळाले नही तर त्याच्ये काय
यक रुपयाचा वीमा के ला पण तो कोनाला मिळाल मिळाल ते पण आम्हला सांगा
पीक कर्ज माफ करा नाहीतर घरी बसा
Thanks. Shindesrkar
पिक कर्ज माफ करा,बोल बच्चन बंद करा.
🎉🎉
आता नवीन सोयाबीन ला एक महीना बाकी आहे नंतर विधानसभा चुनाव आहे मनून सोयाबीन 10000कापूस ला 12000भाव भेटला पहीजे तरच तूमचा जमल नहीतर हे भिक चे चौकलेट देवू नका
माला वाटतं राजकारण संगळ संपुष्टात गेलं आहे जय भवानी जय शिवाजी
ह्या योजना देण्याची गरज नाही सगळ्यांना नोकरी हवी आहे ती द्या जे द्यायचं आहे ते देत नाही.
🙏🏼🙏🏼
आत्ता फक्त लाडकी बायको राहिली
ती एकदा जाहीर करून टाका
😂😂😂