ताई माहिती खूप छान दिली🙏 आमच्या घरी मेटल चा कासव आहे ज्या पोटावर नंबर आहे जो आम्हीं तांदळात ठेवला आहे,आमचे मंदिर पूर्व दिशेला तोंड असल्या मुळे आम्हीं कासवाला तांदळात पछिंमेला तोंड करून करून ठेवला आहे ..कृपया उपाय सांगावा अजून चांगले गुण येण्या साठी
❤व्वा ताई तुम्ही कासावा बद्दल खूपच छान माहिती दिलीत.फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अशीच काहीशी माहिती कळवत रहा.आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार.🎉❤
आमच्या घरात दोन कासव आहेत. एक पितळेचे जे देवार्यात ठेवले आहे पाण्यात व त्याच्या खाली अंक आहेत. दुसरे काचेचे आहे. ते हाल मध्ये ठेवले आहे. असे चालते का ते कृपया सांगा.
Tai saheb amchya ghari pn kasav ahe number aslela pn pujavateveli abhishek vegere kahi kelelo nahi ahe... Atta kay karav lagel ani amhi to pani madhe thevtoy...
No.aslele kasav devharyat thevayche naste ka mazya kade tasa pital cha diva aahe n mi to devharyat thevla aahe n khali pital plate madhe rice thevun tyawar to Diva thevla aahe n war chota shankh thevla aahe plz correct aahe ka reply dya
आमच्याकडे देवघरात पण पितळाचे कासव आहे.परंतु त्याला खालून आकडे आहेत. ते बदलले तर चालेल काॽ जर बदलायचे असेल तर पहिल्या कासवाचे विसर्जन कसे करायचे व दुसरे कासव कुठले आणायचे क्रिस्टल चे की धातूचे व कोणत्या धातूचे आणायचे.
शक्यतो hall मध्ये ठेवावे जागा नसेल तर देवघरात चालेल, पण योग्य ती काळजी घेणे तुम्हाला शक्य असेल, नॉन व्हेज किचन मध्ये बनवत नसाल तर चालेल किचन मध्ये ठेवावे
ताई माहिती खूप छान दिली🙏
आमच्या घरी मेटल चा कासव आहे ज्या पोटावर नंबर आहे जो आम्हीं तांदळात ठेवला आहे,आमचे मंदिर पूर्व दिशेला तोंड असल्या मुळे आम्हीं कासवाला तांदळात पछिंमेला तोंड करून करून ठेवला आहे ..कृपया उपाय सांगावा अजून चांगले गुण येण्या साठी
आकडे असलेले शक्यतो टाळा
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏
धन्यवाद धन्यवाद खुप छान माहिती सांगितली
कासव पितळ धातूचे चालेल काय?
महिती फार उपयुक्त आहे 🎉🎉 आभारी आहोत
Þufufjkt😊❤❤🎉🎉
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏
छान माहिनी दिली त या साठी खूपखू प धन्यवाद |
श्री स्वामी समर्थ सेवा
वामस्त खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
Yogya mahiti dili tyabadhal dhanyawad
❤व्वा ताई तुम्ही कासावा बद्दल खूपच छान माहिती दिलीत.फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अशीच काहीशी माहिती कळवत रहा.आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार.🎉❤
छान सुंदर माहिती मिळाली धन्यवाद नमस्कार
धन्यवाद 🙏
🌷🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🌷🙏
श्री स्वामी समर्थ
अंबज्ञ नाथसंविध ताई खुप खुप छान माहिती मिळाली 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई
🙏🙏
Chhan mahiti milali dhanyavaad madam
धन्यवाद
Hi, mala ek sanga, mhajya mulane devgharak kasav hota tyachi mundi modli. Aata tyach kai karu? Plz sanga.
विसर्जन करा दही भात सोडा
आमचा घरी पण आहे मुलगा घेतला आणि त्याचा हातुन पडला तयाच डोक गेलय मग काय करायच चेज केलोतर
dahi bhat visarjan kara aani navin aana
धन्यवाद.
thank you so much
खूप छान माहिती दिली आहे ताई
धन्यवाद
सुंदर स्तुत्य माहिती श्री क्षेत्र ओझर (गणपतीचे ) ता जुन्नर.जि.पुणे
धन्यवाद 🙏
Hello mam mazya kade crysatal ani pitalech aakade aslel kasav ahe . Mulanchya study concentrations sathi kutal kasav ghetl pahije.
क्रिस्टल
Dhanyawad Tai 💐🙏.
Khup sundar Mauli 🙏🙏
धन्यवाद 🙏
आमच्या घरात दोन कासव आहेत. एक पितळेचे जे देवार्यात ठेवले आहे पाण्यात व त्याच्या खाली अंक आहेत. दुसरे काचेचे आहे. ते हाल मध्ये ठेवले आहे.
असे चालते का ते कृपया सांगा.
अंकांचे विसर्जन करा
Thank you mam
सुंदर माहीती दिली ताई देवघरात शंख कसा ठेवावा ही माहीती देणे ताई
धन्यवाद 🙏
तांदळात आपण ठेवला तर कासव रोज नवीन तांदळात
हो चालेल
पोटा वर आकडे असलेले कासव पाण्यामध्ये मी ठेवतो आहे, काय करावे व आत्ता जर तांदूळ मध्ये ठेवायचे आहे तर काय विधी करून ठेवावे लागेल, ते सांगावे
नाही चालत विसर्जन करा
Tai saheb amchya ghari pn kasav ahe number aslela pn pujavateveli abhishek vegere kahi kelelo nahi ahe... Atta kay karav lagel ani amhi to pani madhe thevtoy...
उत्तरेकडे तोंड करून ठेवा
Very nice information
Thank you 🙏
Thanku mam. 🙏🙏
Thank you 🙏
Kasav Fath b nasel tar chalel ka
Khup Chan mahiti dili aahe tai.
धन्यवाद
ताई आमच्यकडे सर्व सिद्धी यंत्र असलेले कासव आहे आणि ते मी कपाटात ठेवलेल आहे तरते चालेलका
हो चालते
व्हा खूप छान माहिती दिली खूप छान
धन्यवाद
माझ्याकडे दोन कासव आहेत पण ते देव घरात आहे ते ठेवले आहे प्लेटमध्ये असुन त्या प्लेट वर नंबर आहेत असे चालते का? ताई
शक्यतो नाही
Thank you
खूप सुंदर माहिती.
धन्यवाद ताई
Thanks Tai 🙏🌷👌
धन्यवाद 🙏
Nice
Thank you
Tai majhyakde akde aslele kasav ahe mala dusre kasav anayche ahe.tr konte anu crystal ki pitleche?please reply
मेटल
@@sandhyaskitchen2333 ok thanks
छान माहिती... धन्यवाद 🌹🙏🏻
धन्यवाद 🙏
Mahiti chagali dili aahe
❤amcha ghrat chadhicha
Kasv aahe. Pchemayla tod aahe. Karn देवाचे तोड पूर्वेला आहे.
Drat tayvacha ka,enternsla, right ki left.
Chan mahiti dilit.
❤❤
उत्तरेला तोंड करा
Tandllat thevlela kasav tandull badaltana pratyek Vella olya kapdyane swasch Karu shakto ka aapan
Thank you🙏
Welcome!
जय श्री राम मॅडम खूप छान माहिती दिली जाते त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
धन्यवाद 🙏
ताई मी कासवं घेतला पण तो पनीतप्याक होता घरी आल्यावर बघीतले तर त्या कासवाला तिनं पाय आहे मग काय करायचे
विसर्जन करा
Mazakade kasav stand aahe tyachyavar shank aahe te cjalayete kay? 13:22
नाही विसर्जन करा
Majhyakade shankh thevnyasathi kasav aahe te chalate ka shankhakhali mi pani takte kasavchya pathivar va tyat kadav thevate te chalate ka
हो करू शकता
How to change water of crystal tortoise please reply in marathi
आठवड्यातून एकदा मंगळवारी अथवा शुक्रवारी सकाळी स्वच्छ पाणी बदला आणि उत्तर दिशेला ठेवा
Majhykade pan dev gharat no aslele kasav tar mi dusre no naslele aanu ka ..aadhi che kasav je ahe te ...kutlya tari madrat neyun teu ka..lplz reply
विसर्जन करू शकता
No.aslele kasav devharyat thevayche naste ka mazya kade tasa pital cha diva aahe n mi to devharyat thevla aahe n khali pital plate madhe rice thevun tyawar to Diva thevla aahe n war chota shankh thevla aahe plz correct aahe ka reply dya
छान आहे विडीओ ताई
धन्यवाद 🙏
घरात कोणाला जर अडचण असेल तर कासव मेधल्ये पाणी कोणी आणि कधी बदलावे. अश्या परिस्थितीत पुरुषांनी पाणी बदलेला चालेल का.
हो
आमच्याकडे देवघरात पण पितळाचे कासव आहे.परंतु त्याला खालून आकडे आहेत. ते बदलले तर चालेल काॽ
जर बदलायचे असेल तर पहिल्या कासवाचे विसर्जन कसे करायचे व दुसरे कासव कुठले आणायचे क्रिस्टल चे की धातूचे व कोणत्या धातूचे आणायचे.
हो नक्कीच दही भात सोडा
धातूचे वापरा
जिवंत कासव घरी ठेवले तर चालतात का
हो
Madi kasav devaryat thevle tar chalel kay
नाही
ताई माझ्या देव घरात धातूच कासव आहे आणि हॉल मध्ये काचेचा आहे
तर काचेचा कासव तलाव मध्ये विसर्जन केलं तर चालेल का??
हो चालेल पण असूद्या शुभ आहे
12:57
Amcha dewara Uttar Paschim Kone Madhya hai Anika Swati Paschim Disha yogya ahe ka reply Dawai
उत्तर पूर्व पाहिजे
Mahiti Chan aahe.
Thank you
Maghykde akde aslel kasv ahe mi panyat thevte chalel ka sanga plz
हो चालेल उत्तरेला तोंड करून ठेवा
खुप छान माहिती! देव्हार्यातिल शंखाचे तोंड कोणत्या दिशेला असावं ते सांगा
पूर्व
Mazyakade chandiche ahe chaltena
हो
Devharyat Kasav thevale tar chalel ka
हो देवाकडे तोंड करून ठेवा
Tandul har roj badalne hai kya?
शुक्रवारी, मंगळवारी आठवड्यातून एकदा बदला
Aamcyakde pitlechkasv Aahe te chlu sakti ka
हो नक्कीच
ताई माझ्याकडे पितळाचं छोटं कासव आहे पण त्याच्या खालच्या भागावर यंत्र आहे हे पाण्यामध्ये ठेवायचे का तांदळामध्ये ठेवायचं प्लीज काही
पाणी
ताई आज आनलेवर चालेका
हो आज आणले तर खूप शुभ...
Jai mata di🎉
जय माता दि
ताई, माझे देवघर पश्चिम दिशेला तोंड करून आहे, सर्व देवांची तोंड पश्चिम दिशेकडेच आहेत, कासवाचे तोंड देवांकडे (पूर्वेकडे) केले तर चालेल का ?
हो चालेल
Crystal कासव स्वयंपाक् घरात ठेवले तर चालेल का ताई
Please ताई लव् कर् सांगाल
शक्यतो hall मध्ये ठेवावे जागा नसेल तर देवघरात चालेल, पण योग्य ती काळजी घेणे तुम्हाला शक्य असेल, नॉन व्हेज किचन मध्ये बनवत नसाल तर चालेल किचन मध्ये ठेवावे
🙏🙏
Macha fish pot madhya. Original Keshav aah😊😊😊
Gharchya pujet kalya dagdacha kasav chalto kay
विसर्जन करा
Majhya ghari jivant kasav ahe Tai
उत्तर दिशेस ठेवा
👍👍👍Tai..
धन्यवाद 🙏
तुमी चागंली माहिती देता ताई 🙏👍
धन्यवाद 🙏
Tai majakade chandiche kasav panchpal mahnun aahe tar te kase thevave
kahi problem nahi asude vapra
ज्या कासवच्या मागे आकडे असतील तर त्याचे जागी दुसरे कासव आणावे का?
Khup khup Chan Mahiti hoti beta❤
धन्यवाद 🙏
आमच्या कडे मेल।फीमेल अशी जिवंत कासवाची जोडी आहे .चालेल का?
हो चालेल ऊत्तरे कडे ठेवा
धन्यवाद मैडंम सांगीतलं ल्य बद्दल
मॅडम आमच्या कडे खरे कास आहे त्या बाबत माहिती दया
उत्तरेकडे ठेवा शुभ आहे
तांदूळ कधी बदलवायचे . आणि त्या तांदळाचे काय करायचे.ताई
आठवड्यातून दोन वेळा
विसर्जन करा
तांदूळ कधी बदलायचे? त्या चे नंतर काय करायचे
कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी बदला,, पक्ष्यांना खाऊ घाला किंवा खीर करून खावी
माझेघरातदोनकासव आहे एकताब्याचेवदुसरेपितळेचे आहवमादेवघरबेडमधे आहेतरमीकासवठेवुकानको
नको
एक विसर्जन करा
माझ्याकडे आकडे असलेलं आहे पण काही चांगलं घडत नाहीये मी पाण्यात ठेवते काय करू विसर्जन करू कि तुम्ही म्हणालात तसं तांदळात ठेऊ सांगा plz
विसर्जन करा नवीन आणा उत्तरेकडे तोंड करून ठेवा
माझ्या भावला डगडाचे कासव शेतात सापडले माहिती सांगा
नक्कीच व्हिडिओ येईल
Macha fish.pot.mathya original Keshav.aahaya
उत्तर दिशेस ठेवा
माझ्या कडे कवडीचे कासव आहे ते ठेवले तर चालेल का
हो चालेल उत्तरे कडे
माझ्या भावला दगडचे कासव शेतात मिळाले
विसर्जन करा
Tai jivant kasav jar ghari asel tar Kay karave te aamhala kalva
उत्तर दिशेला ठेवा
पाण्यात सोडू शकता
Excellent
Thank you 🙏
चालेल का
Tai Jivant kasav panyat ahe talav gharachya pachim disela ahe to khajgi ahe
चालेल तांदुळाच्या लाह्या घाला
माझ्या के आकडे असलेले पईतळएचए कासव आहे तरी मला दुसरे नविन कासव आणायचे आहे पण जुन्या कासवाचे काय करावे ते सांगा धन्यवाद ताई
ते विसर्जित करा वाहत्या पाण्यात आणि दुसरे आणू शकता
Ghar badhal tar junna kasav Kai karava.
ठेवा
माझ्याकडे चिनी मातीचे आहे चालेल ?
विसर्जित करा
कासावाचे उधबत्ती स्टँड असेल तर काय करावे. उधबत्तीची राख खाली पडते म्हणून प्लेट मध्ये पाणी घालू शकत नाही. मग काय करावे
विसर्जन करा नाही चालत
जिवंत असेल तर कसे व कोठे ठेवायचे
पाण्याच्या tank मधे उत्तरेला ठेवा
मी तांदूळ ठेवते
हो