गावाकडच्या गोष्टी|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नामा घोरपडे होईल का रस्त्याला वावर द्यायला? बघा आजच्या भागात...
    मागील भाग इथे बघा
    • गावाकडच्या गोष्टी|भाग#...
  • ПриколыПриколы

Комментарии • 606

  • @avinashwaghmode7330
    @avinashwaghmode7330 4 года назад +2

    मस्तच आहेत गावाकडच्या गोष्टी प्रत्येक सोमवारची आतुरतेने वाट बघत असतो मी

  • @sandipkhakre7943
    @sandipkhakre7943 3 года назад +1

    खूपच छान वाटले भूतकाळ पेक्षा भविष्यकाळ उज्ज्वल भवितव्यासाठी आहे मागचे उखाणे करण्यापेक्षा चालू स्थितीत सरपंचांनी काम करावी लागते

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 4 года назад +15

    महाराष्ट्रात रस्ता आडवण्याची पारंपरिक पद्धत आहे,
    खर आहे ना हे ?
    खुप छान भाग होता हा.

  • @sharadmane41
    @sharadmane41 4 года назад +5

    Super hit असा सरपंच प्रत्येक गावाला मिळाला पाहिजे.

  • @angadpatil8004
    @angadpatil8004 4 года назад +2

    Aik no...

  • @mich_amar
    @mich_amar 4 года назад +21

    इंजीनियरचं डोकं कुठं तरी कामाला आलं...तांत्रिक नाय पण दुनियादारीच्या कामासाठी उपयोगी आलं.इंजीनियर असतातच आॅलराऊंडर.😎
    काडीलाव भूषण भिक्या ला सोबती भारीच भेटला...मस्त करतंय अॅक्टींग.👍
    दोघा काडीलावणारांचा शेवटचा संवाद सुपरहिट😂
    नामाला नमवला शेवटी सरपंचीन अन् गटानं 😂🙏

  • @vikaskamble1074
    @vikaskamble1074 4 года назад +3

    Khup chan sarpanch... Dhadakebaz nirnay👍🏻👍🏻👍🏻

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 4 года назад +7

    खूप छान एपिसोड असे सरपंच आणि कार्यकर्ते आणि गावकरी असल्यास गावचा राज्याचा आणि देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही एपिसोड पाहणार्या सर्वांना विनंती आहे की असे वागण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचेच आणि देशाचे देखील भले होईल धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ganeshbamanwade1049
    @ganeshbamanwade1049 3 года назад +1

    आव्या माधुरी काय अभिनय करता राव
    मस्त लय भारी

  • @dipakbhand5784
    @dipakbhand5784 4 года назад +2

    छान भाग आहे असेच काम करण्याची जिद्द पाहिजे प्रत्येक सरपंच आणि नगरसेवका मद्ये

  • @hemantkadam187
    @hemantkadam187 4 года назад +5

    तायडे आणि बापू खरोखरच सुंदर असंच सगळ्याच भल कर तायडे बापू

  • @govindmotegaonkar5858
    @govindmotegaonkar5858 4 года назад +41

    अप्रतिम ....
    माधुरी ने डोळ्यात पाणी आणले

  • @gorakjambhulkar9638
    @gorakjambhulkar9638 4 года назад +3

    एकदम छान सरपंच निर्णय गावाच्या हिताचे आहे

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 4 года назад +9

    एक नंबर एपिसोड आहे , अशा लोकांची खोड चांगल्या पद्धतीने मोडीत काढली तुम्ही सारपंचिन बाई सलाम तुम्हाला

  • @sachinraysakhale2795
    @sachinraysakhale2795 4 года назад +52

    सरपंच असावा तर माधुरी वहीनी सारखा खरच गावाचा विकास लवकर च होनार म्हणजे होनार...🙏👌👍🥰

    • @ramsgmadne9169
      @ramsgmadne9169 4 года назад +4

      भास्करराव पेरे सारखं असायला हवे

  • @nilamkamble3539
    @nilamkamble3539 4 года назад +2

    Khup khup khup khup mast episode ahe

  • @bharatsargar9354
    @bharatsargar9354 4 года назад +2

    Kadak apisode Madhuri tai ....khup chan apisode

  • @hemashitole272
    @hemashitole272 4 года назад +3

    मस्तच निसर्ग सौंदर्य ,👌

  • @nitinchavan6341
    @nitinchavan6341 4 года назад +4

    सरपंच असावा तर माधुरीसारखा 👌👌👌

  • @bhikajikamble5578
    @bhikajikamble5578 4 года назад +7

    नितीन सर आणि टिम....
    हा ऐपिसोड पाहिला आणि मला आमच्या गावच्या एका कुटूंबाची आठवण झाली...
    एक कुटूंब राहतेय आमच्या गावात..
    नानाच्या घरासारखेच...
    तिकडे इंजिनियर आव्याच्या शक्कलेने रस्त्याची आडकाठी दूर झाली ..
    केळेवाडीचा नाना तयार झाला..
    पण आमच्या गावातील "ते" कुटूंब घेली चाळीस वर्ष आपल्या हट्टी स्वभावामुळे गावच्या विरोधात आहे.. सा-या गावाने ते कुटूंब वाळीत टाकले आहे..
    2000 वस्तीचे आमचे गाव आहे...
    केळेवाडीत गावच्या मुख्य स्त्याचा विषय होता आणि आमच्या गावी गाव- शिवारातून ऊसाचे ट्रक जाण्यासाठी संघर्ष होता..
    ऊसाचे भरपूर उत्पन्न निघते आमच्या कडे ..शेतकरी तग धरून आहे.. ..!
    शेतीशिवाय पर्याय नाही...
    केळेवाडीच्या आव्याच्या आयडिया सारखे
    गावच्या लोकांनी मग वळन घेऊन रस्ता केला ...
    आज अखेर सारा गाव मात्र त्या कुटूंबाला कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी, दुखःद घटणेनंतर पण बोलवत नाहीत आणी गाव पण त्या कुटूंबातील ब-या ,वाईट घटणेनंतर जात नाही...
    ह्या एपिसोडने मला आमच्या गावच्या सत्य प्रकाराची आठवण झाली
    थॅक्स, गावाकडच्या गोष्टी.!👍
    = भिकाजी कांबळे, गारगोटी
    ता. भुदरगड जी. कोल्हापूर...

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 4 года назад

    खुप सुंदर एपिसोड ...,,.मस्त वाटले

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 4 года назад +1

    एक नंबर व्हिडीओ असेच काम सर्व गावातील सरपंच नी केलं तर सर्व गाव सुधारतील अन अस होयची गरज आहे तर सर्व खेडी सुधारतील👍👌👌💝👏

  • @शब्दांचीदुनियादारी

    विषय मांडणी जबरदस्तच संवाद लेखन आणि अभिनय अप्रतिमच

  • @vikramkale2974
    @vikramkale2974 4 года назад +2

    नितीन भाऊ ऊतरा आता मुव्हिच्या दिग्दर्शनात..पन विषय पन असाच खोल ठेवा..अप्रतिम!!

  • @Shambhuraj_sawant
    @Shambhuraj_sawant 4 года назад +3

    No.1 Wed sirej gawakdcya gosti

  • @samirshedge6138
    @samirshedge6138 4 года назад +2

    1 no sarpanch

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 года назад

    Lay bhari episode aahe. 👌👌👌💐💐💐

  • @suvarnapille4064
    @suvarnapille4064 4 года назад +2

    👌👌येक नंबर जशयास तसे वागली माधुरी

  • @gangadharkamble2242
    @gangadharkamble2242 4 года назад +5

    खूपच छान आजचा एपिसोड अशा प्रकारचे काम करण्याची प्रत्येक सरपंच चांनी जर केली तर गावचा पूर्णपणे विकास होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही

  • @nikhilgame6964
    @nikhilgame6964 4 года назад +4

    Chaan 👏 gavacha vikas deshacha vikas

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 4 года назад +4

    माधुरी ताई एक नं काम.
    संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन

  • @jayeshkolekar3400
    @jayeshkolekar3400 4 года назад +2

    माधुरी ताई एक नंबर सरपंच तुमच्या कार्याला मनापासून सलाम तुमच्या कामाला खुप अडचणी येतात सरपंच असावे तुमच्या सारखे

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 4 года назад +1

    खूपच छान

  • @sadashivshinde1414
    @sadashivshinde1414 4 года назад +2

    छान मस्त मला जास्त लिहित येत नाही पण प्रत्येक्षात बोलता येत मस्त भाग

  • @Dhirajnaik5031
    @Dhirajnaik5031 4 года назад +3

    एक नंबर माधुरी

  • @rahulvadhane9535
    @rahulvadhane9535 3 года назад +2

    अतिशय सुंदर विषय मांडला आहे प्रत्येक गावात अशाच पद्धतीचे लोक आहेत...👍

  • @vikasjadhav8357
    @vikasjadhav8357 4 года назад +4

    1 नंबर ,नामा वसंत दादा एक नंबर एक्सप्रेशनस

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 4 года назад +8

    अव्या-झोप महत्त्वाची😂😂
    आणि नवीन तो चापटील आता वाल्याचा रोल आवडला बर का....दुसर काय लावा लाव्या करायच्या 🔥🔥😭

  • @shashibest
    @shashibest 4 года назад +2

    great chan mudda hota sarpanchbai mast

  • @mandarkoli8624
    @mandarkoli8624 4 года назад +5

    Me sangli cha ahe ..Mumbai alsymule gavi Jan hot nhi..pn he sarv episode bgun gavatch aslysarkha bhas hoto..
    Thanks team.

  • @aazadparindavishnu..3389
    @aazadparindavishnu..3389 4 года назад +97

    काम न करणाऱ्या पेक्षा काम करणाऱ्यालाच लय अडचणींचा सामना करावा लागतो बरोबर आहे अनुभव आहे.....

  • @nandudevkar366
    @nandudevkar366 4 года назад +4

    नितिन सर अप्रतिम एपिसोड
    खुपच छान
    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amarsinghkachave7103
    @amarsinghkachave7103 4 года назад +10

    माधुरी तुला गुजरात मधून प्रेम ♥️

  • @padygawade1492
    @padygawade1492 4 года назад +4

    Nice episode

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 4 года назад +3

    खूप छान एपिसोड

  • @sagarjadhav4356
    @sagarjadhav4356 4 года назад +14

    नितीन साहेब परत तुम्ही मूळ विषयाला हात घालून ही परिस्थिती कित्येक गावांची समान असून कसे मार्ग काढता येतील या बद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद🙏🙏

  • @vishnuhogale9746
    @vishnuhogale9746 4 года назад +4

    गावाकडच्या गोष्टी या वेबसीरीज मधून गावातील लोकांना भरपूर काही गोष्टी घेण्यासारखे आहेत आणि समाजाला समजेल असे भरपूर काही आहे,, सर्व नवीन कलाकार जुने कलाकार यांचे मनसोक्त अभिनंदन करत आहे...

  • @dr.vishaljadhav8336
    @dr.vishaljadhav8336 4 года назад

    माधुरी अवि अप्रतिम काम आपले.

  • @satishborate6221
    @satishborate6221 4 года назад +3

    Nice rol

  • @sudeshsjvlog540
    @sudeshsjvlog540 4 года назад +2

    Aavya chi acting mstch

  • @saurabhkharat2172
    @saurabhkharat2172 4 года назад +3

    मा,सरपंच माधुरी वहिनी एक नंबर....👌👌
    प्रत्येक सरपंचाला विकास कामाची अशी आग पाहिजे खूप काही विकास होऊ शकतो 👌👌👌

  • @sandipsdhakane1848
    @sandipsdhakane1848 4 года назад +3

    खूप छान 👌👌👌

  • @tusharkadam1187
    @tusharkadam1187 4 года назад +4

    चापटिन वाल भारी बोलतय ...waa maja aa gaya

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 года назад +8

    हा भाग बघितला खुप छान विषय आहे असंच बनवत रहा आणि हा भाग पाहताना कधी भाग संपला ते माहितच झालं नाही

  • @swapnilmahajan445
    @swapnilmahajan445 4 года назад +6

    खरच अशी सरपंच जर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात असतील ना तर शेतकरी कधीच आत्मा नाही करणार.जय महाराष्ट्र

  • @pandurangbhosle8868
    @pandurangbhosle8868 4 года назад +3

    वा मानल गांवचा सरपंच आसवा तर असा..

  • @mangeshthorat
    @mangeshthorat 4 года назад +26

    *मित्रानो विडिओ dislike करत जाऊ नका. महाराष्ट्रातील youtubers ला जमल्यास support करा.*
    आणि #thedailytech 👍
    *नवीन आहे भावांनो, नक्की भेट द्या. तुमच्या मदतीची अपेक्षा करतो* 🙏🙏

  • @ashokpandit1367
    @ashokpandit1367 4 года назад +1

    Ek no . Ashya lokana Asach pahije ..

  • @ganeshpimple4505
    @ganeshpimple4505 4 года назад +2

    लय भारी एपिसोड आवडल आपल्याला

  • @indrajeetwaghmode5051
    @indrajeetwaghmode5051 4 года назад

    एक नंबर भाग

  • @Mahi_ghatmale90
    @Mahi_ghatmale90 3 года назад +2

    Congratulations sarpanch tai
    Malika made kam milal tumhla 😘😁

  • @dnyaneshwardagade2026
    @dnyaneshwardagade2026 4 года назад +3

    Prattyak gavat jr asach sarpanch asta tr aaj prattyak gav adarsh gav zal ast👍👍

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 года назад

    🤔🤔👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान गावाकडल्या गोष्टी

  • @nageshshedge6014
    @nageshshedge6014 4 года назад

    Khup chan mala khup aavdto gavakadchya gosti

  • @adityapatil5076
    @adityapatil5076 4 года назад

    अशीच सरपंच पाहिजे खुपछान माधुरी🌹🌹🌹🌹🌹

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 года назад

    राजकारण संरपंचाना समजायला लागले ,मस्त

  • @Dhirajnaik5031
    @Dhirajnaik5031 4 года назад

    एक नंबर सरपंच माधुरी

  • @ashoksatpute1764
    @ashoksatpute1764 4 года назад +44

    सर्व सरपंच महाराष्ट्र
    अशी तळमळ ठेवा ... पाठपुरावा करा ... टक्के वारीचा घोळ करू नका फक्त ....🙏

  • @kailashkarhale2290
    @kailashkarhale2290 4 года назад +3

    लय भारी
    पण खुप वाट पहावी लागतय राव

  • @ghadiumesh4314
    @ghadiumesh4314 4 года назад +1

    Mastch ahe ha episode

  • @rahulnaikinde409
    @rahulnaikinde409 4 года назад

    हा एपिसोड एकच नंबर

  • @siddhumali8455
    @siddhumali8455 4 года назад

    माधुरी ताईचा विचार एक नंबर

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 4 года назад

    झक्कास ताईसाहेब

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 4 года назад

    लय भारी सरपंच

  • @AbhishekDurge-vy4jv
    @AbhishekDurge-vy4jv 6 месяцев назад

    एकच nomber अपिसोड़ ❤

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 4 года назад +10

    अव्या भावा तुमची जोडी एक नंबर आहे तुम्ही प्रत्येक्षात खरी करा

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 4 года назад

    सुंदर एपिसोड आहे 👌👌👌

  • @Sachinshete1981
    @Sachinshete1981 4 года назад +2

    प्रत्येक गावात माधुरी ताई सारखी सरपंच आणि अविनाश सारखा जोडीदार असेल तर संसार
    आणि गाव लवकर सुधारेल 1 नंबर वेब सिरीज आहे

  • @नितीनभाऊशिद्रुक

    खुप छान आगदी माझ्या विचाराशी मिळता जुळता ऐपिसोड आहे हा

  • @dnyaneshwarkurangal2678
    @dnyaneshwarkurangal2678 4 года назад

    खुप छान भाग आहे.

  • @ramdasthombare6775
    @ramdasthombare6775 4 года назад +3

    मस्त एपिसोड नाइस अविनाश

  • @dnyanobakamble8127
    @dnyanobakamble8127 4 года назад

    एक नंबर सरपंच म्याडम

  • @shankarthorat9233
    @shankarthorat9233 3 года назад

    Khup mast ahe ha video

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 4 года назад +2

    गावच्या विकासाच्या आड, येणारी लोक प्रत्येक गावात असतात .त्यांना चांगला धडा शिकवला.

  • @pramodshinde8885
    @pramodshinde8885 4 года назад +2

    तुमचे विषय खुप भारी असतात. Great

  • @vaibhavchorage5389
    @vaibhavchorage5389 4 года назад +4

    माधुरी ताई 1 no

  • @pintyakalgude7590
    @pintyakalgude7590 2 года назад

    हा चपट नाकामुळे वहिनी थोडा 😂🤣 अव्या दादा बरोबर बोलला पण मस्त जोडी आहे तुमची 👍👍👍😍

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 4 года назад +1

    खुपच छान झाला आजचा भाग खरच माधुरी ताई सारखे सरपंच प्रतेक गावात पाहिजे त

  • @Dhirajnaik5031
    @Dhirajnaik5031 4 года назад +2

    माधुरीची ऍक्टिंग एकच नंबर

  • @kgnas1898
    @kgnas1898 4 года назад +6

    १च नंबर काम केले माधुरी वहीनींनी

  • @sunitajadhav3276
    @sunitajadhav3276 4 года назад +2

    एकदम बरोबर केलंस माधुरी.आशालोकानां असंच केलं पाहिजे.आत आव्या सारखा नवरा मिळाला म्हणून.👍👍

  • @rajeshmore7266
    @rajeshmore7266 4 года назад +2

    Sarvansathi changla ahe gawacha Vikas hotoy ek number aahe

  • @hemantjankar2089
    @hemantjankar2089 4 года назад +2

    Sarpanch lay Bhari

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 4 года назад +5

    खूप छान विषय , नितीन सरांनी दाखविल्या प्रमाणे सरपंच गावाला लाभला तर गाव खूप सुखी होतील

  • @surywanshirahulsurywanshi1357
    @surywanshirahulsurywanshi1357 4 года назад +3

    चापटीनच. नबंर वन 🤣🤣🤣👍👍🙏

  • @tusharrupanawar4678
    @tusharrupanawar4678 4 года назад +3

    कष्टा चे फळ नेहमी गोड असते....

  • @pravinkadam909
    @pravinkadam909 4 года назад

    Lay bhari episode ahe

  • @bhairavgavali5641
    @bhairavgavali5641 4 года назад +8

    माधुरी तू खुप छान संदेश दिला आहे सगळेसरपंचला कले

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 4 года назад +7

    एवढेच मिळाले आजच्या भागात कि बायको सरपंच पण खरा हिरो नवरा कारण त्याने बुद्धिबळ डाव खेळला अन नामया गडदुची जिरवली छान भाग सर्व टिमला दसरा सणाच्या खूप खूप खूप खूप🌹 शुभेच्छा आता रडणे थाऺबव माधुरी अविसाहेबाकडे थोडे लक्ष दया बिचारा तुला आयडिया देऊन बो लला झोप महत्त्वाची आहे😔

  • @rajuwakale8600
    @rajuwakale8600 4 года назад

    Khup chan
    👌👌👌👌