पीकासो कॉफी प्यायचा तिथे केक खाल्ला. Discovering Warsaw: A Luxurious Café and Historic Castle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 61

  • @dineshw9281
    @dineshw9281 2 месяца назад +7

    शामु , पु.ल. देशपांडे सारखीच ओघवते वर्णन करताय … छान 👍👍

  • @kishorpatil5243
    @kishorpatil5243 2 месяца назад +1

    शालोम! शामु दादा, वार्साचा राजवाडा बघुन असे वाटते की, तुम्ही आम्हाला जुन्या काळात पुन्हा परत गेल्या सारखे वाटते त्या शतकात गेल्यासारखे वाटते. किंग, क्वीन...तुमच्या commentry तर माझा सलाम...🖐🏻

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 2 месяца назад +2

    खूपच सुंदर 😊😊

  • @PramodAcharya-u5m
    @PramodAcharya-u5m 2 месяца назад

    Very nice description with authentic fluency & comic touch.

  • @sebianau73
    @sebianau73 2 месяца назад +1

    Wow rajwada kitti chaan aahe👌👌👌👌👌masta maintain kelay.tumhi mahiti khup chaan dilit shamu.aunty la wheelchair chalavtana thida traas hothota asa vatla.pan aaj mech swathaha pratyaksha warsaw baghte asa vatla.todarabba shamu aani aunty

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe Месяц назад

    Safron 🚩🚩 Nice Massage Beautiful picture.Thank you Shaym Sir 👍🏻👀 God bless you

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 2 месяца назад

    🌹 मिस्टर शामू पत्रकार आणि आई पोलंड राजवाड्यातील दृष्ये आम्हाला दाखविल्या बद्दल धन्यवाद. तुम्ही अत्यंत महान आहात स्वतः बरोबर दुसऱ्याला आनंदीत करत असतात.

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 Месяц назад

    फारच छान प्रवास

  • @greenearth4657
    @greenearth4657 2 месяца назад +1

    यात्रेचं समालोचन मस्त वाटलं, मधे मधे चावटपणा करायला तू काही विसरत नाहीस ते बर आहे.
    ✔️👏

  • @harishsalunke4740
    @harishsalunke4740 2 месяца назад +1

    मस्त सर

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 2 месяца назад

    सुंदर, तुमची काॅमेन्ट्री खूब आवडली, ❤😊😊
    नवीन च़ बांधला आहे वाडा जुना कोठे

  • @AditDeshmukh9119
    @AditDeshmukh9119 2 месяца назад

    שלום אדוני... גם הסרטון הזה היה טוב מאוד!! 🙂👌🏻👌🏻 הארמון ענק ויפה מאוד !

  • @AkshayGholap-v8n
    @AkshayGholap-v8n 2 месяца назад +1

    Wah kaay tomne martos yaar tu mast.

  • @ushavaidya1959
    @ushavaidya1959 2 месяца назад

    शामराव तुमची कंमेंटरी इन्टरेस्टिंग आहे खरच ऐकताना पु.ल.देशपांड्यांची आठवण आली..❤

  • @MohitGr8Dhote
    @MohitGr8Dhote 2 месяца назад +1

    kiti hi sunder drushye poland madhil😁😁

  • @j.m.929
    @j.m.929 2 месяца назад

    फार छान वर्णन केलय

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 2 месяца назад +1

    Bhau apan ikde kase firtay tikde yudh suru ahey,ka adhich shoot kelela video ahey,oh tumhi ha video adhi pan dakhavla hota na🤔

  • @MrSumeet9
    @MrSumeet9 2 месяца назад +1

    Narration chan Aahe....

  • @GOpines
    @GOpines 2 месяца назад +2

    ❤❤

  • @prakash_irakal
    @prakash_irakal 11 дней назад

    ❤😊.mast...

  • @aparnachoudhari8626
    @aparnachoudhari8626 28 дней назад

    खूप छान शामराव ❤

  • @shivanandkhindre7999
    @shivanandkhindre7999 28 дней назад

    Sundar

  • @aparnachoudhari8626
    @aparnachoudhari8626 28 дней назад

    आवडतात बुवा तुझे व्हिडिओ ❤

  • @rupalik1745
    @rupalik1745 2 месяца назад +1

    Pikaso nahi pablya😂😂😂😂..Commentry and editing 1 no.

    • @ramsathe
      @ramsathe 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @chandrakantpatil8707
    @chandrakantpatil8707 2 месяца назад +1

    ते नव्हं शामुदा तु कोल्हापूरला कधी येणारं

  • @RajuSakpal-zd6nj
    @RajuSakpal-zd6nj 2 месяца назад

    Shamu sir tumcha aawaz filmi aahe chan mast

  • @chikya_821
    @chikya_821 2 месяца назад

    Waiting ❤

  • @ranjitnatekar2612
    @ranjitnatekar2612 Месяц назад

    👌👌👌👌👌👌👍👍

  • @anjumssports6808
    @anjumssports6808 2 месяца назад +2

    येवढे देश फिरण्यासाठी पैसे कोठून येतात?
    शामुजी हे ही सांगा

  • @j.m.929
    @j.m.929 2 месяца назад

    राजवाड्याचा विस्तार छान होता

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 месяца назад +1

    आमचा श्याम आणि त्याची आई. पिकासोवर अफलातून तिरकस मराठी

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 месяца назад +1

    शामराव आईंना🤗 नमस्कार सांगा🙏.राजवाडा छान होता,कलाकुसर ही छान होती.आईंना व्हील चेअर वर फिरवलत ते बर केलं त्यांना एवढं चालणं शक्य नाहीये.एडिटिंग, व्हॉईस ओव्हर मस्त,फक्त नको तिथेच नजर बरोबर जाते तुमची,नाही म्हणजे तुमचा कॅमेरा आपोआप फिरतो किंवा तिथेच स्टील होतो😂🤣👍

  • @real461
    @real461 2 месяца назад

    Are युद्धा ch sang. He kay kartoys.??

  • @vikram3713
    @vikram3713 2 месяца назад

    कोकणातलो बाबलो 😄 आणी एवढा मोठा राजा आणी त्याची छोटी तलवार छान जमले हा शामू दादा 👌🏻🤣

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 2 месяца назад +1

    हे सोडा तिकडे काय होत आहे हे का नाही सांगत.

  • @GOpines
    @GOpines 2 месяца назад +1

    Sir tumhi online ahayt

  • @RajuSakpal-zd6nj
    @RajuSakpal-zd6nj 2 месяца назад

    Tumhi pan ek podcast channel kaada

  • @rahulchinar
    @rahulchinar 2 месяца назад

    पोलंड आणि कोल्हापूरकर चे नाते खूप जुने आहे

  • @RavindraMalandkar-p1x
    @RavindraMalandkar-p1x 2 месяца назад

    What about war update

  • @chandrakantpatil8707
    @chandrakantpatil8707 2 месяца назад +1

    शामु साहेब काय आणि मग

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Месяц назад

    Mummy barya houn firtayt he pahun aanand hoto ,Shavan bal aslyavar mug Kay pahije

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g 2 месяца назад +1

    Warsaw (warsa japla aahe poland wasiyani,),Marathi

  • @vinwr5448
    @vinwr5448 2 месяца назад

    आपण आपले व्हिडिओ हिंदीमध्ये ही करावेत,म्हणजे जास्त subscriber होतील

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 месяца назад +2

    पडद्या वरच्या चित्रात तू हलतच नव्हतास, मला वाटले की समोरच्या पोरीने तुला स्टॅचू म्हटले की काय

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 месяца назад +1

      येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी एकीला स्टॅच्यू केले आहे. पहाल तुम्ही 😜

  • @Cindrellabeautyworld3882.
    @Cindrellabeautyworld3882. 2 месяца назад +1

    पाब्लो पिकासो ❌ पाबल्या ✅😂😂😂😂

  • @LionTiger-t1j
    @LionTiger-t1j 2 месяца назад

    शामू दादा,
    तुम्ही, तुमच्या आई ला घेऊन केरळ येथील kottakkal येथे जा. कॅन्सर चा आयुर्वेदिक उपचार होतो. Sideeffect नाही. Alopathic उपचार, घेतले ते थीक, पुढे चालून कॅन्सर शरीरात पसरू नये यासाठी. आर्या वैद्य शाळा ची anti cancer आयुर्वेदिक औषधे घ्या.
    प्रत्यक्ष भेटून बोलणेच ठीक राहील डॉक्टर ना.

  • @shivajinirantar2902
    @shivajinirantar2902 2 месяца назад

    Jay hind jay shree ram

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 2 месяца назад

    शामराव... आम्हास सुद्धा आनंद आहे की तुम्हास काही व्यंग नाही ( शरीराचा काही भाग लहान नाही )😜🤣. वरचा पण एक कलाकार आहे. जो महत्वाचा भाग आहे तोच त्याने लहान दिला अगदी राज्यांना सुद्धा.

  • @ruhishelar5132
    @ruhishelar5132 2 месяца назад +1

    Paise nhi manta ni frtata bare

  • @aditi6824
    @aditi6824 2 месяца назад +2

    शामूचा काही नेम नाही 😂😂😂😂😂 एकदम पाबल्या 😂😂 धन्यवाद शामू कधी नव्हे ते वीडियो मधे सुंदर मुले दाखवली. नाही तर दर वेळेला मुलींवर कॅमरा असतो 😂😂😂