शामू आपल्या भारतात लोकसंख्या चां विषय गंभीर आहे अणि त्या मुळेच बरेच प्रॉब्लेम तयार होतात.. हाताबाहेर गेले सर्व अणि आपले नेते हे वाट लावायला बसलेत.. मता साठी.😮
🌹 शामु पत्रकार आणि आई तुम्ही सर्व पाहिलेले रास्ते पेट्रोल पंप चांगल्या कायद्याचे ज्ञान, टॉयलेट कॉफी प्यायची व तसे तुम्ही कॉफी जास्त पिताच दोन देशाची सरहद्द सर्व काही अप्रतिम सौंदर्य प्रसाधने सुंदर आणि मनमोहक छायाचित्रे आठवणीत राहतील. धन्यवाद. ❤❤🎉🎉
"शुभ दीपावली" शामू काका मी युट्यूब वर फॉरेन ट्रॅव्हल्सचे अनेक युट्युबरचे व्हिडीओ पाहतो तुमचे व्हिडीओ पाहून असे वाटते कि आपल्यातले कोणी असल्यासारखे वाटते, आईला ही दीपावलीच्या शुभेच्छा! 🙏🙏
शामू जी, इथे भीतीदायक बातम्या येत आहेत इस्राएलच्या बाबतीत. कृपया कळवावे आणि संपर्कात रहा. 👍🏼👍🏼 काळजी घ्या. ईश्वर आपले आणि आपल्या देशाचे रक्षण करो. 🙏🏻🙏🏻🙏🏻
रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचे व्हिडिओ पाहून घेतो
आणि सौप्नत मस्त तिथे फिरून येतो 😂
Pardeshvari Ghar basun ,best n thank you, presentation lajavab🎉
अप्रतिम विडिओ आणी सुरेख निवेदन. धन्यवाद. असेच विडिओ तयार करत रहा. धन्यवाद सर. 😀🙏
राम विजय निमित्त साजरी होत असलेली शुभ दीपावलीच्या शुभेच्छा....
🙏🌹🙏
Khup chaan tumchyamule aamhala itake chaan chaan shahar pahayala bhetali.Thank u
खुप छान व्हिडिओ मज्जा आली आली जणू तुम्हा सोबत आम्ही सुद्धा फिरतोय असाचं भास झाला काही क्षण
शामू आपल्या भारतात लोकसंख्या चां विषय गंभीर आहे अणि त्या मुळेच बरेच प्रॉब्लेम तयार होतात.. हाताबाहेर गेले सर्व अणि आपले नेते हे वाट लावायला बसलेत.. मता साठी.😮
खूप काही ऐकायला आणि बघायला मिळत तुमच्या विडिओ मधून.
जणू पंचपक्वानांनी भरलेलं ताट.
Video graphy 👌
शब्द आणि संवाद 👌
सुंदर व्हिडिओ 👌👌
कित्ती छानछान पदार्थ 😊😊❤❤
Khup chan 👌 hota aajcha video 😊Aai pn enjoy karat hoti mast🙏 Shubh Deepavali 🙏🙏🙏
अत्यंत माहिती आहे शामु तुला जबरदस्त
🙏🌹
लय हुशार
Very clean city.
युरोप मधील सोयी सुविधा, तेथील रस्ते,लोकांची शिस्त बघुन असं वाटतं की खरोखर आपण मागे आहे
खूप
खूप मागे आहोत.
@@nitinphadtare4893 चला कोणी तरि आपल्या विचाराचे आहेत, बरं वाटलं
Superb........🎉🎉🎉🎉
Khup Chan sunder
Nice video. Like to see your travel videos. Gas stations (Petrol pumps) are even better than those of America!
शामूदा, शुभ दिपावली
Wow, end was very funny. Mast
😜🙏🌹
अप्रतिम
शामू मस्त व्हिडिओ झाला .
तुमचं आणि आईचं नातं खूप आवडलं.
खूप छान साहेब
Nice..
🙏🌹
🌹 शामु पत्रकार आणि आई तुम्ही सर्व पाहिलेले रास्ते पेट्रोल पंप चांगल्या कायद्याचे ज्ञान, टॉयलेट कॉफी प्यायची व तसे तुम्ही कॉफी जास्त पिताच दोन देशाची सरहद्द सर्व काही अप्रतिम सौंदर्य प्रसाधने सुंदर आणि मनमोहक छायाचित्रे आठवणीत राहतील. धन्यवाद. ❤❤🎉🎉
🙏🌹
Superb
श्याम नावाची मुले आई वर प्रेम करणारी असतात ..याच्यावर दृढ विश्वास बसत चालला आहे ..👌🏽🎂
आपणा दोघांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🌹🙏
Wah ya video madye S logo asleli car ahe grand vitara ahe ka ti
आम्ही बसने प्रवास करणारे. आम्हाला काय कळतंय गाडीतले? 🤣
शामू दादा व आजी, दोघांनाही, दिवाळीच्या शुभेच्छा ❤❤
🙏🌹🙏
👌KHUP मस्त
शामराव आजची कॉमेंट्री एकदम खासच
🙏🌹
❤❤
शामु दा तुमचा प्राग चां ब्लॉग पहिला आहे सुंदर होता आणि आताचा Czech republic पाहायला मिळते आहे छान पेट्रोल पंपा वरच्या सुविधा तर सुपर्ब
🌹
मस्त
Happy Diwali sham dada Tula ani aai la. 💐💐💐💐
Arey dada itki chan Marathi konich bolat nahi indiyat, itki bhari Marathi fhakta pustakat, kamal aahey dada tuzhi, great. Ani apratim video.
🙏🌹🙏
ये शाम्या,❤❤❤❤
शामू दिवाळी येतेय उद्या.. तू कधी येतोस भारतात ?
🤓🌹
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा शामू काका❤
🙏🌹🙏
युध्दाच्या बातम्या देत रहा शामी दादा
Shamu tumi ja prakari marathi madhe boltat te ailka var kana la khup chan vatte. Khup chan. Keep it up.
🙏♥️
Sarvana ani Mama, Aaji la pan Shubh Deepawali 🎉❤
🙏🌹
ahoy...
Czech Republic चा मुलगा सोबत माझ्या office मध्ये आहे.
♥️
"शुभ दीपावली" शामू काका मी युट्यूब वर फॉरेन ट्रॅव्हल्सचे अनेक युट्युबरचे व्हिडीओ पाहतो तुमचे व्हिडीओ पाहून असे वाटते कि आपल्यातले कोणी असल्यासारखे वाटते, आईला ही दीपावलीच्या शुभेच्छा! 🙏🙏
🙏🌹🙏
भारत मध्ये उलटे आहे रस्ता बनवताना खड्डे लवकरात लवकर कसे पडतील हे आपले नेते अगदी आवर्जून कॉन्ट्रॅक्टर ला सांगतात
😜
शामू जी, इथे भीतीदायक बातम्या येत आहेत इस्राएलच्या बाबतीत. कृपया कळवावे आणि संपर्कात रहा. 👍🏼👍🏼 काळजी घ्या. ईश्वर आपले आणि आपल्या देशाचे रक्षण करो. 🙏🏻🙏🏻🙏🏻
शामु जी दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा .तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या गावी असतात .का भारताबाहेर इस्राएल ला राहता?
🙏🌹🙏
Petrolpump masta.aunty paay mokale karta karta chocolate uchalun tumcha khisa mokala kartil laksha theva aunty var😂😂aamchya ithe khaddyat rasta asto tya mule khaddyanchi changlich saway aahe aamhala😂😂khara aahe tikde jaun tikadche khave.tumchi running commentry chaan vatte👌👌👌👌👌
👍🌹
Aai ti aaich❤❤❤swami tinhi jagacha aai vina bhikari❤❤❤
Kaka aajina dipawalichya hardik shubhecha kaka tumhala maharashtrat hot asleli diwali pahat baddal maahiti aahe kaay tyachya baddal tumchya tondun eikayla bare vaatel.
🙏🌹🙏
शामराव तुमचे संपूर्ण नाव काय कळेल काय?
Mr. Shamu Dada ....tumcha video aaj paahnyat aala. Aani khup prakarshane aayushyatil kaahi goshti similar vatlya. Majhi Aai 76 aani mi 56 age aahe. Aai majh aani mi aai ch world aahe. Aamhi doghach aahot. Aamhi dohg tumchyasarkhe Scotland firlo bas tevgdich pardesh wari. Tumchya sarakh aai sobat jivan jaganyachi agadi pramanik wish kayamach hoti aani aahe pan aata daiv yog kaay aahe maahit naahi. Mala aapnashi connect vhyaych aahe. Please mala tumcha email id milel ka? Please please reply kara.
आनंद झाला वाचून. मी अधे मध्ये जाहीर करून लाईव्ह घेतो.🙏🌹🌹
@@AplaShamu Thank you so much for prompt reply. Email contact milala tar bare hoil.🙏
@@AplaShamuMi majha email id devu ka? Mhanje atleast tumhi tyaar mssg karal.
My mother threats 😢what should I do
Bhartat ka yet nahi ho tumhi ya Mumbait tumcha bhaykhala ekdum badallay ata. Aaeenna gheun ya. Badalleli Mumbai anubhava. Happy Diwali 🪔
🙏🌹
Madhura Naik of Israel is beautiful. What are you waiting for, Shamu"
For Taylor swift 🤓
❤❤❤❤🌹🌹🙏👍
शाम्या... दिवसोंदिवस वात्रट होत चालला आहे. लवकर गळ्यात घण्टा बांधलेली बरी.
शामु मा काही काही शब्दांत तुम्ही भारतीय लोक आणि सुरक्षितता बोलुन दाखवता
Border सीमा
Dipavalichya shamu aani aai la shubeccha 🏮🏮🏮🏮🏮
🙏🌹🙏
aple kary aplya hatat he bhari hote
😜🤫
श्यामराव, तुमी म्हजी एकदम अष्टपैलू, त्ये मराठीत म्हणत्यात नव्ह का " ऑल राऊंडर " 😂😂
😜
सरहद्द उर्दू
बॉर्डर इंग्लिश
सीमा मराठी ✅
उर्दूमध्ये सरहद, मराठीत त्यातून आला सरहद्द. मुळात हिंदीतून मराठीत आला सीमा आणि कानडीत गेला सीमे. निव्वळ मराठी मध्ये वेस. तो पण कुठून तरी आला असावा 😂
@AplaShamu आमच्या इकडे मराठवाड्यात दोन गावाच्या सीमेला ' शिव ' हा शब्द वापरला जातो.
कुलकर्णी हे प्रतिनिधिक आडनाव पु लं च्या प्रेरणेतून मिळाले असावे
नाही. आधी शिंदे घेतले होते, ते काही जणांना खूप खटकले 🤣
कोफी मशीन चच्या शेजारी जी "बाटली" होती ना ती अगदी डॉक्टर चाय औषदसारक्ख लागते
😜
शामू तू तर सरहद्द ला मराठी शब्द बॉर्डर म्हणून तू तर “सीमा”च ओलांडलीस..😂😂
😂
Sarhad la marathit border mhantat ka shamukaka 😂
😜
लाईव्ह व्हिडिओ चालू करा
Helpatya wrong "helpate" vyarja wrong" varjya".dhepala wrong "Thepala" .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अनेक धन्यवाद 🙏🌹🌹
अप्रतिम