Maharashtra Villages Boycott Voting: विधानसभा निवडणुकीवर या गावकऱ्यांनी बहिष्कार का घातला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #maharashtra #vote #maharashtranews #democracy #BBCMarathi
    राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळेच पक्ष जोमात कामाला लागले आहे. मतदारांसमोर आश्वासनांची खैरात सुरू आहे. पण काही मतदार आमच्याकडे ‘आता तरी लक्ष द्या’ अशी मागणी करत आहेत. अमरावती जिल्ह्यात आजही अशी गावं आहेत जी मूलभूत सुविधेपासून कोसो दूर आहेत. त्यातल्या सहा गावांमधील जवळपास तेराशे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीलाही या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
    रिपोर्ट- नितेश राऊत
    शूट- पूर्ण बोरसे
    व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 358

  • @nitink.status989
    @nitink.status989 2 месяца назад +29

    महाराष्ट्राची ही परिस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद बी बी सी मराठी न्यूज😢😢😢

  • @nehachougale9322
    @nehachougale9322 2 месяца назад +121

    जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये योग्य सुविधा देण्यासाठी सुद्धा मतदाना वरती बहिष्कार टाकला पाहिजे.

    • @Yedegabale
      @Yedegabale 2 месяца назад +2

      सहमत आहे भाऊ 😢

  • @yogeshk9919
    @yogeshk9919 2 месяца назад +146

    Thanks BBC
    अश्या लोकांपर्यंत तुम्ही पोहचला.

  • @abhishekingole3842
    @abhishekingole3842 2 месяца назад +47

    दखल घेतल्या बद्दल धन्यवाद BBC 🙏

  • @indiandesitech6139
    @indiandesitech6139 2 месяца назад +5

    बाकीचे निवूज च्यांनेलस
    हेलिकॉप्टरने शोट महाराष्ट्रात दंगल कुठे झाली हे नेता त्या पक्षात प्रवेश
    धन्यवाद BBC च ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची ही पण परिस्थिती दाखविली

  • @abhayphotographyumred5804
    @abhayphotographyumred5804 2 месяца назад +14

    माननीय आमदार बच्चू भाऊ कडू आपणास विनंती आहे की आपण या गावाकडे लक्ष द्यावे कारण मेळघाटमध्ये आपलाच पक्षाचा आमदार होता आतापर्यंत तुम्ही समस्या का बरं नाही सोडवले😮 खूप खंत वाटते साहेब

  • @AtulKolarkar
    @AtulKolarkar 2 месяца назад +116

    योग्य मार्ग वापरला जनतेने.

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 2 месяца назад +189

    भयानक परिस्तिथी आहे माझ्या महाराष्ट्राची 😥😥😥😥

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 месяца назад

      सरकार काय करतंय, प्रश्न आहे

  • @DipakIngle-c9q
    @DipakIngle-c9q 2 месяца назад +67

    Thanks bbc news

  • @rajendrajejurkar2769
    @rajendrajejurkar2769 2 месяца назад +4

    सत्य परिस्थिती समोर आणल्या बद्दल न्युज चैनलचे धन्यवाद सरकार पर्यंत पोहचवा अशी माहिती किती खोल पाण्यात आहे कळेल या सर्व राजकारणी पक्षांना

  • @Anaykumar-l4n
    @Anaykumar-l4n 2 месяца назад +4

    हे बरोबर आहे

  • @Mk_sining
    @Mk_sining 2 месяца назад +47

    BBC good work 👍👍👍👍

  • @mustakpatel-h9n
    @mustakpatel-h9n 2 месяца назад +18

    बेस्ट मस्तच कोणीही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करु नये असे मला वाटते सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू करीत रहा ❤❤❤❤❤ सलाम जनतेला सरकार गोड बोलून फसवणूक केली जात आहे कोणीही मतदान करू नये तरच प्रगती होईल

  • @rajendrajejurkar2769
    @rajendrajejurkar2769 2 месяца назад +3

    नुसताच शहरांचा विकास होऊन उपयोग नाही गावातील लोकांचा त्यांच्या माणुसकीचा विकासही झाला पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Yedegabale
    @Yedegabale 2 месяца назад +13

    कुठं गेला तो खडखडकरी 😊😊, म्हणे मी रस्ते बांधले

  • @aarav_animation1809
    @aarav_animation1809 2 месяца назад +7

    आपल्या चॅनलने या वृत्ताला आवाज फोडण्याचे काम केले आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद वनविभागाची परवानगी नेमकी मिळते कुठून यामध्ये आपण निवडून दिलेले आमदार खासदार वरती बसलेले असतात यांच्यामार्फत खाली आदेश देण्यात येतात मग राहिलं ते काय या जनतेने जे केले आहे ते संविधानिक पद्धतीने बरोबर आहे आपल्या हक्कासाठी लढत आहेत आता प्रत्येक आमदार खासदाराला योग्य आणि अयोग्य काय आहे हे लक्षात येईल निवडून दिलेले प्रतिनिधी दुर्लक्ष करतात तर खाली शासकीय कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टाळाटाळ करतात त्यामुळे या पद्धतीचे निर्णय घेणे योग्य आहे तरच या लोकांना जाग येईल

  • @chandarchaudhari1595
    @chandarchaudhari1595 2 месяца назад +57

    एकता जिंदा बाद

  • @nikhil.k2338
    @nikhil.k2338 2 месяца назад +11

    Maharashtra मधील आदिवासी गोंडगोवारी जमातीने सुद्धा बहिष्क्राची भूमिका घेतली आहे 💛💛✊

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 2 месяца назад +5

    हि आहे .मन कि बात .
    पंधरा शे रुपये देण्यापेक्षा दुर्गम भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजे होते .
    मत मागण्यासाठी जातात . तर या बांधवांसाठी निवडणुकी नंतर विसर पडतो . हेच खरे .
    मतदार राजा जागे हो

  • @anandtulaskar8099
    @anandtulaskar8099 2 месяца назад +60

    येथील सरपंच, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार याना काहीच कसे नाही वाटत?

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 2 месяца назад +9

    योग्य भूमिका घेतली गावकऱ्यांनी

  • @GaneshChafe-q1d
    @GaneshChafe-q1d 2 месяца назад +2

    सलाम अहे या गावचा लोकाना

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 месяца назад +30

    या गावकरी लोकांना सलाम हा विकास आहे भाजपचा

  • @UMESHVARMA-ne5dq
    @UMESHVARMA-ne5dq 2 месяца назад +2

    चांगल निर्णय जनतेचा

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 месяца назад +24

    खूप छान या गावकरयांचे काम असंच केलं पाहिजे.. जय आदिवासी जय पारधी.

  • @ShekharPawar-r8x
    @ShekharPawar-r8x 2 месяца назад +6

    म्हणून कोणी तरी या मधून बंड करून उठतो, पेटतो आणि त्याची झळ मग सर्वाना भोगावी लागते वेळीच त्यांच्या मागण्या पूर्ण करून, त्यांची जे पण अडचणी असेल ते सरकार नी पूर्ण करावी ही नम्र विनंती 🙏🇮🇳🚩

  • @premlalpatorkar6378
    @premlalpatorkar6378 2 месяца назад +20

    BBCnews को मेरा जोहार

  • @Vegetablexpress_20_06
    @Vegetablexpress_20_06 2 месяца назад +52

    राणा मॅडम कुठे आहेत मुंबई मध्ये येऊन हनुमान चालीसा म्हणत बसण्यापेक्षा या लोकांची मदत करा म्हणावं अमरावती भागात त्याच आहेत

    • @PrashantPBVM
      @PrashantPBVM 2 месяца назад +3

      तिला फक्त ड्रामा करता येतो.

    • @RealADGaming.
      @RealADGaming. 2 месяца назад

      मटकी बाई

  • @officialrd7964
    @officialrd7964 2 месяца назад +2

    एकच नंबर ज्या गावखेड्यांमध्ये अश्या गैरसोई आहेत त्या त्या गाव खेड्यात सर्व जनतेने अशीच एकी ठेवायची

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 2 месяца назад +36

    आपल्या महाराष्ट्रात पण हेच करायला पाहिजे 💯

    • @vishwasbhoye2487
      @vishwasbhoye2487 2 месяца назад +8

      अमरावती आपल्या महाराष्ट्र त च आहे भावा

    • @Thunder44420
      @Thunder44420 2 месяца назад

      Maharashtra ani vidarbh vegla vegla ahe ​@@vishwasbhoye2487

    • @Khushaaljogi2612
      @Khushaaljogi2612 2 месяца назад

      ​@@vishwasbhoye2487 ते वेगळे होण्याची वाट बघत असतील 😂

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 2 месяца назад

      Aho he Maharashtratach ahe ki 🙄🙄

  • @amolchandanshive5257
    @amolchandanshive5257 2 месяца назад +8

    Thanks bbc khup abhar

  • @dhananjaybadar1203
    @dhananjaybadar1203 2 месяца назад

    खर आहे मेळघाट पूर्ण आदिवासी भाग मी तिथे नोकरी ला आहे 2 महिन्या आधी 12 सरकारी कर्मचारी मेले घाटात प्रायव्हेट गाडी कोसळली खूप भयानक आहे तिथे 😢😢😢😢😢 धारणी आणि चिखलदरा असे दोन तालुके मिळून मेळघाट विधानसभा क्षेत्र तयार होते सिमडोह पर्यंत हे क्षेत्र मध्यप्रदेश ला देण्याची मागणी आहे आणि खूप जोर धरत आहे . महाराष्ट्र सरकार फक्त forest क्षेत्र असल्यामुळे देत नाहीये त्यांचं जिल्हा त्यांना तिथून 180 km येतो परंतु खंडवा आणि बऱ्हाणपूर 80 ते 100 कम येते ..... त्यामुळं त्यांची मागणी आम्हाला मध्यप्रदेश मध्ये सामावून घ्या अशी आहे .. खूप म्हणजे खूप भयाण परिस्थिती आहे

    • @BabajiVaje
      @BabajiVaje 2 месяца назад

      Tu replay de.mo.no.no.sah

  • @dattabhaunimbalkar5341
    @dattabhaunimbalkar5341 2 месяца назад +5

    या भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले पाहिजे....शरमनाक ..लोकप्रतिनिधी...

  • @prakashsatvi1021
    @prakashsatvi1021 2 месяца назад +3

    Thank you BBC news

  • @rahulpawar52883
    @rahulpawar52883 2 месяца назад +31

    नंदुरबार जिल्ह्यात ही हाच problem आहे. खेड्या पाडा वर light नाहीच... रस्ता नाही...

  • @gkbiology858
    @gkbiology858 2 месяца назад +8

    Best ever dicision

  • @mohanchavan5784
    @mohanchavan5784 2 месяца назад +34

    बच्चु कडु साहेब काय तुमच्या अमरावती ची समस्या.

  • @sumitmokashe8544
    @sumitmokashe8544 2 месяца назад +13

    आदिवासी लोक आहेत म्हणून सरकार काही करत नाही.. हेच जर कोकण असत तर सगळी कामे झाली असते.

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 2 месяца назад +1

    स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली अजून या मतदाराचा हालत चालू आहे असा कसला विकास

  • @shubham_malhare_official27
    @shubham_malhare_official27 2 месяца назад +3

    खूप गंभीर समस्या आहे सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे या गावाची? फक्त शहरे सुधारणे नव्हे तर त्यासोबत गावाचा देखील शाश्वत विकास होणे हे देखील गरजेचे आहे.

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 2 месяца назад +5

    मौदी ना सांगा फडनवीस तर लय गप्पा मारतो😅😅😅 आम्ही महाराष्ट्राचे लायस सुधारणा केली

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate6231 2 месяца назад +80

    गडकरी बघताय ना म्हणे मी इतके किलोमीटरचे रोड बांधले कुठे बांधले

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 2 месяца назад +1

      Forest area...special act...

    • @VIBGYOR-j6h
      @VIBGYOR-j6h 2 месяца назад +4

      Te helicopter sodun jamini var utarle , highway var firle tar samjel rastyat khadde aahet ki khaddyat tasta

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 2 месяца назад +10

      @@LeonaeelMesssi गेली दहा वर्षे सगळे नियम धाब्यावर बसून केंद्रातील सत्ता चालवत आहेत आणि फॉरेस्ट ची कायदे त्यांच्यापुढे काय आहेत सामान्य लोकांना त्याचा फायदा होत असेल तर ते नियम थोडेशे डावलून रस्ता बनवायला काय हरकत आहे

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 2 месяца назад

      @@shrinathbharate6231 kayde modun sop nhi..Supreme Court...madhe. ..blok krte...sope nhi teeth bolyla

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 2 месяца назад

      @@LeonaeelMesssi सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सरकारचे ऐकत नसतील तर मोदी साहेब न्यायाधीशांच्या घरी गणेश आरती करायला गेलेच नसते गेली असती तरी तो व्हिडिओ मीडियामध्ये वायरल केला नसता अपात्र आमदार याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही तसेच इलेक्ट्रिकल बॉडं हे चुकीचे आहेत असे सुप्रीम कोर्ट म्हणते पण ज्यांना याचा लाभ भेटला आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही

  • @sachingaware8722
    @sachingaware8722 2 месяца назад +5

    महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूप सगळ्या रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, रत्यावर खूप सगळे अतिक्रमण झाले आहेत पण प्रशासन त्या कडे लक्ष देत नाही.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 месяца назад +1

    जयभीम
    मतदार म्हणून हक्क बजावा.
    सहा गावे
    एकन एक मत
    वंचित बहूजन आघाडी
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांनाच द्या.
    नक्कीच फायदा होईल.

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 2 месяца назад +1

    BBC news abhinandan 🎉🎉

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 2 месяца назад +1

    महायुतीच्या सरकारने आतापर्यंत फक्त घर भरले आहेत पण गरीब वंचित लोकांपर्यंत यांचा विकास पोहोचलेला नाही यांचा जाहीर निषेध

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 2 месяца назад +1

    महविकास आघाडी आणि महायुती एवढी वर्ष सत्तेवर असताना यांनी काय काम केले हे या परिस्थितीवरून लक्षात घ्या... यांनी फक्त घराणे शाही जोपासली..

  • @SuryaKumar-hc1kz
    @SuryaKumar-hc1kz 2 месяца назад +16

    विदर्भातील आदिवासी गोंडगोवारी समाजाचा सुध्दा निवडणुकीवर बहिष्कार आहे
    Please त्यांची सुध्दा news दाखवा आपल्या आग्रहाची विनंती आहे.

  • @devendraakre2545
    @devendraakre2545 2 месяца назад +1

    BBC ने असे अनेक गावांचे प्रश्न सोडवावे 🚩🚩🚩

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 2 месяца назад +1

    रे. खरोखरच इच्छाशक्ती दाखवली आहे

  • @Khushaaljogi2612
    @Khushaaljogi2612 2 месяца назад +3

    4:39 गेली 3 टर्म राजकुमार पटेल निवडणुन येतात . अमरावतीत रवी राणा ,बच्चु कडू, नवनित राणा यशोमती ठाकूर
    अनिल बोंडे सारखे राज्यसभा खासदार असुन हि परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्य़ात...😢😢

  • @rahulblog91
    @rahulblog91 2 месяца назад +1

    आपने जो kiya y सही bat hai वैसे ही krna चाहिए तब सरकार को समज में आयेगा

  • @AmitGamerReal
    @AmitGamerReal 2 месяца назад +2

    बरोबर केल या लोकांनी

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 2 месяца назад +1

    जय संविधान जय भीम वंचित बहुजनआघाडी को बहुमतोसे चुनके लाओ आपको सभी सुविधा मिलेगी ज रुर ☝👍👌🙏🙏🙏

  • @geetamore4694
    @geetamore4694 2 месяца назад +1

    कडू सत्य आहे.बघा डोळे उघडून आपल्या देश कुठे चालला.मेरा देश महान....

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 месяца назад +11

    वंचित बहूजन आघाडी लाच
    मतदान करा
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांना साथ द्या,.
    चांगले होईल

  • @G29701
    @G29701 2 месяца назад +2

    माझी BBC ला विनंती आहे की तुम्ही परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भुस्कवडी या गावाला भेट द्यावी, कारण तेथे पण हीच समस्या आहे गेले 40 वर्ष कच्चा रस्ता सूधा नाही,गावची लोकसंख्या 300 पेक्षा कमी असल्याने मतदानावर boycott केल तरी नेते मंडळी ला काही फरक नाही please अवश्य भेट द्या 🙏

  • @KapilPhatangare
    @KapilPhatangare 2 месяца назад

    Right dicision 💯👍

  • @HiwarajNeware
    @HiwarajNeware 2 месяца назад +1

    अशा लोकप्रतिनिधीना जनतेने धडा शिकवलंच पाहिजे

  • @sachetsr5869
    @sachetsr5869 2 месяца назад +1

    परिस्थिती असेच बदलेल मत टाकलेच पहिजे मत टाकेनच या दृष्टिकोण या मनस्थितिनेच कोनी लक्ष देत नहीं पहिजे पहिले काम मग दाम 🔥

  • @G.B-y9x
    @G.B-y9x 2 месяца назад +3

    हा एकमेव उपाय आहे.❤

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 2 месяца назад +1

    योग्य आहे . सत्ताधार्याणा आरसा दाखला पाहिजे..

  • @ravindrasuryawanshi3834
    @ravindrasuryawanshi3834 2 месяца назад +2

    धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर मधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. याची नोंद घ्यावी.

  • @abhijeetshirke
    @abhijeetshirke 2 месяца назад +11

    बहीष्कार त्या गावनीच का? आपण हि करूया जा मुळे त्यांना लवकर Naya मिळेल

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 2 месяца назад +1

    मागण्या पूर्ण होईपर्यंत जाहीर सरकार च जाहीर निषेध..

  • @sachindeore8875
    @sachindeore8875 2 месяца назад +2

    मत मागायला आल्यावर तेथील लोकांनी दगडांनी उमेदवारांना ठेचले पाहिजे

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 2 месяца назад +2

    चंद्रावर यान गेलं पण महाराष्ट्रात रस्ता, दवाखाना, नेटवर्क, शाळा नाही.. दुर्दैव 😭

  • @tanmay8056
    @tanmay8056 2 месяца назад +1

    ह्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही तर हे काय धर्म च्या मतदान करतील......

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 2 месяца назад +1

    ज्या गावात काही सुविधाच नाही सरकार च त्या गावाकडे लक्षात नाही तर ते लोक बहिष्कार नाही घालणार तर काय करतील 😢😢

  • @VijayJale-ct9kh
    @VijayJale-ct9kh 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤❤❤
    सही है भाई ,
    गरिबों की और प्रशासन ध्यान नहि देता।
    जब इलेक्शन आते हैं तब राजनेता गांव गाव जाके भिक मांगते हैं।
    सरकार कहीं,कहीं एक गांव में दो-दो नेटवर्क टावर लगें और किसी गांव में एक भी नहीं।

  • @bomkarj
    @bomkarj 2 месяца назад +1

    70 वर्षे पूर्ण झाली..स्वातंत्र्याला...मग आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी काय करीत होते..आणि " फॉरेस्ट विभागाकडून " परवानगी मिळत नाही..तो विभाग " पाकिस्तान, चीन " च्या ताब्यात आहे काय?

  • @RajaramBhilawekar-km9pl
    @RajaramBhilawekar-km9pl 2 месяца назад

    थँक्स bbc 🙏

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 2 месяца назад +4

    वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर इन को कभी जिताया. गॅस सिलेंडर को जित कर दो सब मिलेगा.

  • @amolmali1823
    @amolmali1823 2 месяца назад +1

    माफ करा पण निवडणुकीवर बहिष्कार घालणे हा पर्याय नाही...

  • @manojbhalavi5824
    @manojbhalavi5824 2 месяца назад

    Sahi bat hai

  • @SudhakarKhandare-xy7vs
    @SudhakarKhandare-xy7vs 2 месяца назад +1

    भावांनो बहिष्कार टाकू नका वोटिंग हा तुमचा अधिकार आहे

  • @dbstyle2622
    @dbstyle2622 2 месяца назад +3

    सगळ्यानी एकजुट होउन् उमेदवाराच्या घरी गेले पाहिजे

  • @balasahebmali708
    @balasahebmali708 2 месяца назад

    बहिष्कार घालणे चुकिचे आहे , नाटो ला का होईना मतदान केले पाहिजे . खरं म्हणजे योग्य उमेदवार निवडून आणने हि आपली जबाबदारी आहे .

  • @Heisenbe_rg
    @Heisenbe_rg 2 месяца назад +3

    Ground reality has been covered by BBC Marathi
    I also resides from this area’s taluka place
    The actual thing is no one cares about them there are several places and villages like this MELGHAT
    I request you all to please share this video as much as you can 🙌🏻🙌🏻
    Just the politicians will ask for votes neither development will take place

  • @ganeshsalaskar2099
    @ganeshsalaskar2099 2 месяца назад +1

    @bbc Marathi
    अशाच प्रकारे पत्रकार असतील असतील ना
    या राजकारणी लोकांची कामे बाहेर येतील

  • @SanjayKumar-lt9li
    @SanjayKumar-lt9li 2 месяца назад

    Thanx BBC

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 2 месяца назад +19

    कुणाला घेऊन मोदी महासत्ता होत आहेत! 75 वर्ष उलटून पण हि परिस्थिती! 😔😔😔
    BBC मोदी ना प्रश्न करणार काय?

  • @bisanlalkasdekar2084
    @bisanlalkasdekar2084 2 месяца назад +4

    खूप खूप आभार
    BCC news marathi 🙏🙏

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 2 месяца назад

    बी बी सी मराठी चे महान कार्य केले

  • @dipakmeshram7499
    @dipakmeshram7499 2 месяца назад

    Thank bbc jai hind

  • @anandtulaskar8099
    @anandtulaskar8099 2 месяца назад +18

    वनविभाग काय पाकिस्तानात आहे?

    • @vi2555-w4p
      @vi2555-w4p 2 месяца назад

      Agadi baroar .😅😅😅😅😅 Kayada yanchyasathi nahi tar mag konasathi aahe.yana taliban pahije😅😅😅

  • @amitatram7504
    @amitatram7504 2 месяца назад

    गावाकऱ्यांनी सरकारची कुठलाही टॅक्स भरू नये,

  • @DurgadasJoshi-m5h
    @DurgadasJoshi-m5h 2 месяца назад

    मतदान महायुतीला करा सगळा विकास होईल

  • @pankajdhanbhate9875
    @pankajdhanbhate9875 2 месяца назад

    Nice bbc🎉

  • @MinaShirgurwar
    @MinaShirgurwar 2 месяца назад

    कोणत पण सरकार असू से पण पूर्ण आपल्या गरीब लोकांना पर्यंत पोचले पाहिजे 😢

  • @MukteshwarLonare
    @MukteshwarLonare 2 месяца назад

    मेळघाट व अन्य गावांचा पुर्नपणे विकास व्हायचा असेल तर वंचित बहुजन आघाड़ी शिवाय पर्याय नाही।

  • @OmshreeSaiBilgawhanOfficial
    @OmshreeSaiBilgawhanOfficial 2 месяца назад

    Well done......Jantaa 👍

  • @rupalimodak6457
    @rupalimodak6457 2 месяца назад +2

    आमच्या इथल्या पण गोंड गवारी समाजाने बहिष्कार घातला आहे. सर त्यांची पण समस्या तुम्ही जाणून घ्यावी Please sir

    • @jyotinehare7641
      @jyotinehare7641 2 месяца назад

      Gao ani contact no. taka te news ghayla yetil.

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 2 месяца назад +9

    गोदी मीडिया खरी परिस्थिती कधीच दाखवणार नाही... धन्यवाद बीबीसी मराठी 👏

  • @l-earnfactology1449
    @l-earnfactology1449 2 месяца назад

    Sahi hai yrr.. Leaders should look into their issues immediately

  • @AnilFulsunge
    @AnilFulsunge 2 месяца назад +1

    God job

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 2 месяца назад +13

    बंटी बबली काम केले नाही का

  • @gauravjadhav7603
    @gauravjadhav7603 2 месяца назад

    BBC Marathi Keep it up 👍

  • @rushikeshlatpate4041
    @rushikeshlatpate4041 2 месяца назад +2

    माझ्या गावाकडे तीन वर्षापासून रोड चे काम होत आहे आतापर्यंत फक्त गिट्टी टाकली आहे

  • @BeroZagarZindagi
    @BeroZagarZindagi 2 месяца назад

    यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौळ मांजरी गावातली अशीच अवस्था आहे फॉरेस्ट मध्ये गाव आहे