थुक्रटवाडीतील ४२० सागर कारंडे आणि दबंग भारत गणेशपुरे यांची कॉमेडी | Chala Hawe Yeu Dya | Comedy Show

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 18

  • @aarohipatil8715
    @aarohipatil8715 Месяц назад +1

    Sagar karande best performance

  • @amittambe3486
    @amittambe3486 12 дней назад +1

    *म्युसिक काढून टाकल्यामुळे अतिशय गटार झालाय..😂😂😂*

  • @sahebraodesale3283
    @sahebraodesale3283 6 месяцев назад +3

    चला हवा येवू द्या कार्यक्रम वेळ चॅनल कळवा.

  • @avinashkumbhar2136
    @avinashkumbhar2136 6 месяцев назад +5

    Sir right now know on knows me but soon I ll be there with you in your program. I and now that time you all will clap👏👏 and I will be prod of my self. Without anyone support and soon I will be join in Hyderabad all Marathi character will be surprise I tried in Marathi no one can support this time I tried in a South area they give me a opportunity to work in film industrial

  • @sateeshnivaskar2021
    @sateeshnivaskar2021 5 месяцев назад

    Class comedy❤

  • @SmBadshah-py8ri
    @SmBadshah-py8ri 4 месяца назад +3

    काॅमेडी खुप छान आहे पण मध्ये मध्ये गाण्यांचा म्युजिक चा आवाज बंद न
    करता त्याचा प्रेक्षकांना आनंद घेता यावा . पण हसणच जास्त केल्यामुळे ही रिल्स अपुर्ण असल्या सारख वाटते त्यामुळे सीन चा आवाज कट न करावा ही अपेक्षा आहे.

  • @sambhaparsode1159
    @sambhaparsode1159 3 месяца назад

    गाण्याचं आवाज येवू द्या
    बंद करू नका

  • @jaypardhi5518
    @jaypardhi5518 3 месяца назад +1

    Va pu kale yancha katakhatan madla aahe he

  • @devkupekar1914
    @devkupekar1914 3 месяца назад

    तुम्ही व्हिडिओ टाकता आणि music गायब करता तुम्हाला काय वाटतं की तुमचं music chori करेल असं वाटतं का तर हा गैरसमज बंद करा आणि छान कॉमेडी जी पहिला असायची जस आहे तसाच सादर करा ना आम्ही तुमचा कार्यक्रम आवरजून पाहतो पण बघत असताना आपण ज्या काही गोष्टी वगळता त्यामूळे बघावासा वाटो नाही....

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 6 месяцев назад

    चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम भरकटलेला आहे कारण ते पिक्चर चे जाहिराती जास्त करतात

    • @prashikk3800
      @prashikk3800 26 дней назад

      अगदी सहमत👍

  • @prakashghule7955
    @prakashghule7955 6 месяцев назад +1

    कोणत्याही सिनेमाचे प्रमोशन करूनका. फक्त हस्विण्याचे काम करा. तुमचा कार्यक्रम त्या मुळे भंगार होतो आहे. फक्त करमणूक करा नाही तर प्रोग्राम CLOSE बंद करा

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 6 месяцев назад +4

    त्यांना पिक्चरच्या जाहिराती करण्यास जास्त पैसे मिळतात मनोरंजन कमी आणि जाहिरातीत जास्त असल्यामुळे हा कार्यक्रम भरकटलेला आहे आणि थोडसं ना पसंती झालेला आहे

    • @anand1311
      @anand1311 6 месяцев назад +1

      किमान ६-७ वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे हा

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar 4 месяца назад +1

    Bakwas comedy.

  • @A_for_AML
    @A_for_AML 4 месяца назад

    Bad edited😢