अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला "ती" चूक पडली महागात, अखेर राज ठाकरेंनी.. | Sankarshan Karhade | NA4
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला "ती" चूक पडली महागात, अखेर राज ठाकरेंनी.. | Raj Thackeray on Sankarshan Karhade
#rajthackeray #sankarshankarhade #tiketalay #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
प्रेक्षकांन समोर एकमेकांचा मान राखा हे अगदी योग्य आणि बरोबरच आहे सर
सकर्शन सध्याच्या पिढीतला प्रसंगावधान असणारा, हुशार, गुणी कलावंत... ❤️👍
😂😂
हसण्यासारख काहीच नाही आहे यात
तो खरंच गुणी आणि हुशार कलाकार आहे @@Truthful_577
😂😂😂😂
संकर्शन हा एक गुणी कलावंत आहे आणि तो मराठवाड्यातील आहे याचा आम्हाला अभिमान आहे,आरे तुरे,कींवा टोपन नावाने बोलने हि प्रथा पडली आहे त्यामुळे कुणी कुणाच्या चुका काढत बसु नये.!!
संकर्शण अगदी हुशार आहे.. त्याला कुठे, कधी, काय बोलायचं याची अक्कल खूपच आहे.
We are very proud on you sankarshan karhade ❤❤❤ great simple and best vyaktimatv❤❤❤
😂😂😂😂
मग (चं.पा ) चं बारसं केलं 😂 , ते चालतं का
चूक महागात नाही पडली
ती त्याने नम्र पने मान्य केली ते महत्त्वाचं
"चंद्रकांत कुलकर्णी" याचं संक्षिप्त स्वरूप "चंकु" यात संकर्षणचं तरी काय चुकलं? "विंदा", "पुलं", "वपु" यांना संक्षिप्त रुपातील नावाने संबोधल्याने त्यांचा अपमान होतो का? किंवा त्यांचं कर्तुत्व कमी होतं का?
Chanku madhe adnav ahe
चंद्रकांत पाटील.. चंपा (चं. पा )म्हणतात तेव्हा कुठे जातो आपल्यातील मराठी माणूस 😂... का राजकारणात चालते सर्व?🤔
चंद्रकांत पाटील.. चंपा (चं. पा )म्हणतात तेव्हा कुठे जातो आपल्यातील मराठी माणूस 😂... का राजकारणात चालते सर्व?🤔
😂😂
विं.दा.करंदीकर, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे.
वरील नावाचं संक्षिप्त वेगळं आणि चंकु चं संक्षिप्त वेगळं. फरक समजावा !!
संकर्षण हुशार आहे. तो बरोबर बोलतो. त्याच्या चुका कुणी काढू नयेत.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sankarshan we proud of you
Ji asta.sir nesta..
उलट संकर्षणनेच ठाकरेंची शाळा घेतली
कोणत्याही परिस्थितीत कोणाच्या सांगण्या वरुन बदलु नका
आता बाकी लोकांसोबत कलाकारांची गळचेपी पण सुरू केली? आणि मग म्हणता मला मतदान होत नाही! 😂😂😂
Khar aahe he zobal mhana....karan satya hakikat asate sankrsha yanchya kavitet.....rajkarani khoteoanacha putala aahe he jagala mahit aahe
चंपा चालते का मग?
चंकु म्हटलं तर काय बिघडलं.
विंदा पूल वपु. म्हणतोच की आपण.
आद्याक्षरं म्हणणं यात थेट सरसकट गैर नाही. काही आद्याक्षरं बनतात अशी की ती आदर दर्शविण्यापेक्षा चेष्टेखोर होतात. पुरुषोत्तम चारुदत्त टकले यांच आद्याक्षर काय होईल ? चंद्रकांत पाटिल यांच ? मंदार कीर्तने ?
राज व संकर्षण दोघेही great v कवी मनाचे
तूम्ही चंपा बोललेले चालतो ?
Raj sahebancha kahihi chukla nahi. Nidan stage var tari he bhan rahayla pahije. Hyane professionalism la suruvat hote. Kuthlihi kalakruti hi prekshakanna kashi khas vatel kivva kontahi kalakar kasa khas vatel tasa kam karayla pahije.
Ticketalay chi pati ENGLISH madhe chalte ka?
Mage Baner wacha nit....marathit taklay mothya akssharat
येडं झव
Raj thakre chandrakant patil na champu ? Adhi kele m sangitle , kele ha kela nahi , ED kumar 😂
संकर्षण स्वतः ला लई शाना समजतो. बरं झालं शाळा केली ते 😂
तुझ्या पेक्षा शहाणाच आहे तो,, तुझी लायकी फक्त कंमेट करण्यापुरती.!!
तू का जळतो मेल्या...आपल काम कर 😂
आपणही काहीतरी कर्तुत्व करावं आणि खुशाल स्वतःला शहाणं समजावं आम्हाला काही प्रोब्लेम नाही... दुसर्यांना वेड समजण्यापेक्षा स्वतःला शहाणं समजलेलं कधीही चांगलच नाही का 😊
Shiva ghalnara vachyal bolnara to sudame aavdto tyanna