अविनाश तुला अळूवडी आणि भाकरी खाताना बघून मी सुद्धा अळूवडी आणि भाकरी खाल्ली खूप मला आवडली आणि मी माझ्या वडिलांना पण सांगितले तुम्ही पण भाकरी आणि अळूवडी खा छान लागते
Hey Avni we are fine beta what about you sweetheart 😘 Avinash dada tumchya familyla aani gaavatil relatives la baghun he aamchich family aahe ase vatate,you and your native place people are so humble and kind stay blessed both are God bless you all and stay happy always 🙏❤❤
लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण गावी 🌴👌👍 एकदाचं आलास गावी, आता मजा येईल गावी मनमोकळ जंगलात जाऊन फेरफटका मारायला एकदाचं व्हिडियो टाका मजा येईल बघ्याला 👌🌴👍🙏
अविनाश सगळ्यांचे व्हिडिओ पाहत कदीच कमेंट केली नाही पण अवणीला गावाची आजी कशि असते गावाची ओढ खुप छान शिकवतो मी गावला रहातो सतीश निखिल तू टायगर पॉइंट ला अलाते 10कम अंतर होत फक्त
अवनी यावेळेस खूपच मस्त बोलते आहे भारी वाटल,आणि बंटी विडीओमध्ये दिसला की मस्त वाटत अविनाश भावा बंटी तुझा जिगरी दोस्त आहे अस वाटत भावा तुमची दोस्ती अशीच ठेवा,भारी वाटत गावकडील विडीओ बघून अतुरतेने वाटत पाहत असतो आशा विडीओची.
Goggle wali bai dada mst bolla
जेव्हडे तुझे विडिओ भारी असतात ना तेव्हडेच तुझे निवेदन मस्त समजावून सांगतोस म्हणून तुझ्या विडिओची आतुरता असते 👌👍
अवनी खुप हुशार आहे निसर्ग ने हिरवा शालू नेसलेला अप्रतिम एक नंबर विडीयो
धन्यवाद ❣️
मित्रांसोबत मस्त पार्टी चा व्हीडीओ नक्की बनव 👍
अवनी गोड बोलते.गावी येऊन ती खूप एन्जॉय करते आहे. आजी पण खुश आहे.पावसाळ्यातील वातावरण एकदम भारी
धन्यवाद...
Avni chan diste
Kitti chan bolte bal tumche very cute ❤️ baby girl
khup chan vlog ahe, Avni god ahe chan bolte, Kalji ghe paus khup ahe gavi.GBU
खूप छान व्हिडिओ ..
अविनाश तुला अळूवडी आणि भाकरी खाताना बघून मी सुद्धा अळूवडी आणि भाकरी खाल्ली खूप मला आवडली आणि मी माझ्या वडिलांना पण सांगितले तुम्ही पण भाकरी आणि अळूवडी खा छान लागते
Wow so beautiful you family aani khupch chan aahe tikde vatavaran 😊
दादा तुमचा व्हिडीओ बागितला की माझा मनाला शांत वाटते ❤❤❤
धन्यवाद
😂😂😂
खूपच छान विडिओ आहे दादा 👌👌
Chaan. Mayuri ani Avani la baghun mast vatal. Aata chaan video baghyala milatil.
शक्यतो घरचेच जेवण जेवा. कारण की आता हे पावसाळ्याचे दिवस, म्हणजे पोट बिघडायला आमंत्रणच.
.
❤❤❤nice video.. avinash tuje videos khup chan astat.
Kiti chhan, Avni balala sarv gavche climate sarv natural ghoshit pahayla bhettat. Khup Lucky aahe.
धन्यवाद...
Khup chan video
Mast video. As usual.
Thank you so much ☺️
Avida nice video keep it up
मस्त अवनी खरच खुप खुष झालीय, गावी येऊन आणि खासकरून कोंबड्या सोबत भारी खेळते इतक्या लहान वयात, एकदम बिनधास्त. छान ❤ भारी बाकी व्हिडिओ.
Nice khup paus ahe gavi vatavaran mst zala Ahe.Enjoy with family.
धन्यवाद...
अवनी खूप छान बोलते गावाला पाऊस खूप आहे मयुरी काळजी घे
❤❤
Avani khupch Cute ahe.... Gavakadil video baghyla saglyat jast avdtat ....
Avani khup god ahe🍫😘aani gaav bghun tr khupch prasann vatat😍
अवनी छान बोलत आहे.
Avani soo cute 😍
आता पुन्हा एकदा गावाकडचे छान छान विडिओ बघायला मिळतील.. भात छान वाढला आहे.. आमच्या कडे पण भात लावणी सुरू आहे विदर्भ भंडारा जिल्हा..
धन्यवाद...लावणी उशिरा होते तुमच्याकडे
@@KokankarAvinashहो.. पुन्हा ८-१० दिवस चालेल भात लावणी..
Number 1 kokan you tuber
मस्त व्हिडिओ आहे
Very very mesmerising video it is. You took me back in nostalgia trance. Again you re alive my childhood memories. Love it 😊
अवनी खूप गोड बोलते छान व्हिडिओ ❤❤
Hey Avni we are fine beta what about you sweetheart 😘 Avinash dada tumchya familyla aani gaavatil relatives la baghun he aamchich family aahe ase vatate,you and your native place people are so humble and kind stay blessed both are God bless you all and stay happy always 🙏❤❤
Khup khup Chan video 👌👌❤❤
5:43 ikde mayuri ahe 😂 😂
Khup chhan avi😊
Avani khup chchan bolate tichi kalji ghya karan pause ahe nice video
मस्त व्हिडिओ. अवनी किती बोलायला लागली. गोड आहे एकदम ❤
Bro ,Arnala sakharpa st chiplun la kiti vajata pohchte
साधारण 4.30... पावसात उशीर होतो
लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण गावी 🌴👌👍 एकदाचं आलास गावी, आता मजा येईल गावी मनमोकळ जंगलात जाऊन फेरफटका मारायला एकदाचं व्हिडियो टाका मजा येईल बघ्याला 👌🌴👍🙏
Travel safe, happy journey.
धन्यवाद...
अवनी खुपचं छान दिसत आहे गावाला जाणार म्हणून खुप खुश झाली आहे
धन्यवाद...
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
धन्यवाद...
कोकणात पाऊस भरपुर आहे,अवनी एकदम गोड बोलते,आता पावसान वातावरण छान हिरवेगार झालय,मस्तच व्हिडीओ...
मस्त व्हिडिओ ... अवनी खूप गोड आहे ....छान.बोलते आता ...आजी बरोबर छान जमणार ....अविनाश तुझी भाची भेटली होती .... शयलेद्र शाळेत .....
धन्यवाद. हो तिथे 12 पर्यन्त शिकली. आता कॉलेज चेंज केले
खूप छान व्हिडिओ ❤❤❤❤
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद...
Aani sweet ❤❤
Wow mast gaon.👌👌👌👌
Thanks a lot 😊
Avani khup cute aahe enjoy kara gavi
धन्यवाद...
Mastch dada
अवनीखूप छान बोलते. वातावरण खूप सुंदर आहे.
लावणी उशिरा होते तुमच्याकडे
Pravas bhari.
अविनाश सगळ्यांचे व्हिडिओ पाहत कदीच कमेंट केली नाही पण अवणीला गावाची आजी कशि असते गावाची ओढ खुप छान शिकवतो मी गावला रहातो सतीश निखिल तू टायगर पॉइंट ला अलाते 10कम अंतर होत फक्त
Khup chan Vlog!❤
धन्यवाद...
Majja aahe Avnichi 🎉❤😊
अवनी यावेळेस खूपच मस्त बोलते आहे भारी वाटल,आणि बंटी विडीओमध्ये दिसला की मस्त वाटत अविनाश भावा बंटी तुझा जिगरी दोस्त आहे अस वाटत भावा तुमची दोस्ती अशीच ठेवा,भारी वाटत गावकडील विडीओ बघून अतुरतेने वाटत पाहत असतो आशा विडीओची.
अविनाश आता बकरा मटन पार्टी पाहिजे ❤❤😊😊
अवनी खूप गोड आहे बोलते पण गोड
धन्यवाद
👌
🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👌👌👍
कसबा मध्ये पण जाऊन एकदा vlog बनव
🙏🏻🙏👍
Vidio chi tarikh taklis tar ankhi majya yeyil
in the Description
Mast video kokan
धन्यवाद
👌👌👍👍
अवनी ❤ दादा पावसात अवनीला जप खूप पाऊस आहे.
धन्यवाद.
❤❤❤🥰🥰🥰
Avani very sweet love you so much ❤💖 nice video dada 👍💞
Many many thanks
Avni shi satat bolat raha mhanje ti ajunahi smart hoil
Ervi tumchya aai ghari ektyach asatat ka?
gav afat sundar aahe.
धन्यवाद
जुन्नर ला या शिवनेरी फिरवतो plz
ड्रोन कॅमेरा घे ..
लवकर.
तुझे गावचे घर बागितले की माझ्या घराची आठवण येते. माझेही घर मातीचे होते. तू घर बांधले तरी असेच बांध. पण मातीचा घरातली मायाच वेगळी.
खूप छान परत गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतील. खासकरून चिकन आणि भजी पार्टी चे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील.
धन्यवाद...हो आता गावच्या विडिओ येणार पाऊस खूप आहे
@@KokankarAvinashपाऊस भरपूर आहे तर एखादी चिकन आणि भजी पार्टी झालीच पाहिजे.
Avinash tuji porgi khup khup khup quite aahe please reply
Thank you so much
Auto ne kiti rupaye ghetale Aani st cha kay rate aahe tuzuya ghari jayacha bhava
आवनी छान बोलते
👌👍
धन्यवाद...
Aani .god aahe
अवनी
❤
मस्तच दादा 😍😍लाल परीचा प्रवास ❤️❤️
धन्यवाद
Dada tumhi kiti divas rahanar gawa kde ❤
दादा एक रिक्वेस्ट पार्टी चे वीडियो केव्हा शूट करनार माझे मित्र विचारत आसतात ❤ दादा च पार्टी वीडियो आल काय मनून
hya trip madhe nakki hoil....paus khup aahe tyamule jamal tar nakkich
कोकणातला पावसातून ST मधून केलेला प्रवास...म्हणजे सूख ❤
❣️
Dada Tula yevdi sutti Kashi milte😅 job la.
अवनी खूप छान बोलते निसर्ग सौंदर्य जबरदस्त हिरवगार झाले आहे
raste kase aahet?
bekar halat aahe...nalasopara te sangameshwar 8.30 te 09 tasacha pravas tyala 13 tas lagale
Hii
MumbaiMadheRahunAiekadheChangaleLaxeAasteGavachiAavadAaheAvninashGuniMulga
गावाचं नाव काय आहे
ST cha pravas thoda dakhav.
प्रवासा साठी मुंबई गोवा रस्ता कसा आहे?
khup bekar
🎉🎉🎉🎉1st like me
धन्यवाद
अवंनी hi बाळा
Hello
शोधली की भेटतील माळावर शोधा
मला तुझे व्हिडीओ आवडतातच 🖕👌
Thank you
Bhau Road chi condition kashi aahe
roj rade tyala kon mare....pavsat rasta kharab jhala aahe
Tp बोलतो हा 😂 तुझे प्रवासाला च लाख भर रुपये गेले असतील ना
मांजर पण पाळा गावी मांजर कुत्री असावीत त्यातही मूल रमतात
First comment 🎊 pin plz
Thank you so much