पुनग्या ढवळता मोबाईल आणि पुष्पा ढवळता पिठी | कोंकणातलं साधं सरळ जीवन Malvani Gajali |ColoursOfKonkan
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #MalvaniGajali #kokanvlog #कोंकणीजीवन #पुनग्या #पुष्पा
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुनग्या ढवळता मोबाईल आणि पुष्पा ढवळता पिठी | कोंकणातलं साधं सरळ जीवन Malvani Gajali |ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पुnam. ताई. खूप सुंदर. वाटेने. कोण्ही. जावो. आपल्याला. योग्य. वाटत ते. करावं. परिसर. स्वच्छ ठेवणे. योग्य. काम. आहे. धन्यवाद. पूनम. ताई. देव. तुला. चांगला. आशीर्वाद. देईल
पूनम ताई घरातल्या कडक टिचर मस्त शोभतात .पुष्पा बिचारी साधी आहे ☺️ बाबू आज गप्प होता .
साधं सरळ आयुष्य 👌👌मस्त विडिओ👏
छान व्हिडिओ, पंकज आणि पुष्पा, राम बनाये जोडी.
Kdxt
मस्त आहे तुमचे गाव आणि तिथली माणसे खूप भारी आहेत घर बसल्या गावचा आनंद मिळत आहे
लय भारी आहे तुमचे विडीओ खूप छान👏
सगळ कस स्वच्छ असेल तर बघायला भारी वाटत.
मस्त वाटला विडिओ 🤗👌👌🙂
आजचा व्हिडिओ लय भारी पुनम हेड बाई व्हायला पाहिजे होती आणि पुष्पाला पण व्हिडिओ मध्ये बोलायला सांगा लाजते काय ती अजुन
पुनम ताई आणि भाऊजी बरा आहे
पुनम पण तुम्ही गावची सर्व रित नाही म्हणणार पाळुनक आजुन पाळतास ते तुझ्या वरुन समजतं
काही काही गोष्टी नाही चालतं ते आपण पाळायलाच पाहिजे
विणु एक नंबर दिसतोस आणि बाबु तर लय भारी
आता होळीचा पोश ला यायला पाहिजेअ
असेच हसान खेळाण रवा 😂😂
Kup kupp chan
जय महाराष्ट्र दादा.
मर मर काम करणारी 😂😂😂भारी बोलतो दादु मस्त वीडियो
😅😅
Hi nice 👍🏼🙂
पुनमताई ऊर्फ कोकणकन्या हीस सप्रेम नमस्कार!
Go punam,mast video❤👌
वीडियो मस्त आहेत तुमचे
wa mast kalilgad kapnare
पुष्पा पंकज लय भारी पुष्पा चा एकच असता तुझ्या आवशी चो घो😂😂 भारी वाटता ऐकाक
Mastach
मस्त वीडियो वाटला
Masat hota video
वीडीयो मस्त
Kup chan video
Mast
छान video
खूप छान 💐✨
Lai bhaari
मालवणी भाषा छान आहे
खुप च गोड भाषा आसा मालवणी
व्हीडीओ छान वाटला
Khup chan
यंदा शिमग्याला बाबल्या चो काय वेशभूषा असा कि नाय
chulit aag aag karnari pushpa....., 🤣🤣🤣
👌
🌺
Mast🥰
Malvani raita varil navin receipe upload zali nhi ka ajun khup divas zale
Nace video
Naringre मध्ये कुठे बाबलो कुठल्या वाडीत राहतो
Nice video
👌👌🙏
🙏
💓
Punam ne aavaj kelya barobar sagale ghabarle. Punam thichar pahije hoti.
कोकणचो माणूस alrounder
चंदनाची लागवड विषयी विचार करा.
Tumhi pan home stay chaalu kara. Because tithe sagle janani home stay start kela aahe
Tumhi pan kara starting la 1 room ni start kara
Malvani raita che video khay ravhle
खुप, छान, पुनम, मला, तुझ्या, बोलायचं, आहे
Lvkr 1 lakh....
❤️❤️👍
प्रश्न हा कि घर च्या स्कच्चर रात खुपीत जावुन फोन लावई चि जागा खाय आहे ?
खुप छान व्हिडिओ
पूनम चे मिस्टर काय जॉब करतात
गावाकडे असल्या सारख्या वाटता...
बिचारा पुष्पा
धने पेरलेत तिथलं घर कुणाचं? तिथं कुणी च कधी दिसलं नाही.
Kanigan🍉🍉😀
Konta gav aahe dada.
कोणते गाव तुमचे
Babu ani varsha vahini doganchi lagnachi video kadhi yenar ahe vinu da
पुष्पक काय झील चेडू नाही
विनू तुझे विडीयो छान आहे त. बाबू बिझी आहे वाटते विडीयो त दिसत नाही
Thanku… yet yet lvkar
मालवणी रायता वर रेसिपी दिसत नाही
पुनम ताई ने सर्वांना कामाला लावलाय
घामाट काढल्यानं सांगल्याचा
Ago Poonam tai bhavoji barobar kapit Kalingan😂
पुष्पाचा लग्न लहान वयात झाला काय
Are Vinay ani Punam tai ek sanga na, Tumchya gharat sasa kuthe aahe. Ata disat nahi vlog madhye
Sasa nahi ahe aata off zala
@@ColoursofKonkan kasa kay, vaiet zal, bichara.....aikun khup vaiet vatle. Mala actually pets khup avadtat.
Takle नाहीत काय
पूनमताई Teacher हवी होती
Please horror story
पुष्पा अणि पुनम ताई सख्या बहीण अणि जावा आहेत का?
Holi ka video Patwa
पुन मचे. सासरी पण आड नाव. घाडी कसं
घाडी समाजात, घाडी आडनाव असलेल्या मुला,मुलींशीच सोयरिक करतात. त्यामुळे दोन्ही कडील आडनाव घाडीच असते.
विनू भाव आहेत की गेले
Mumbait ahe sadhya mi
Holi cha video dakhav baki mast
तु ला मि दाभोळे येथे बगलय होतय भावा
बर्याच दिवसांनी "मुर्ख* ऐकलं!!!
तकडे हजेरी किती रू
nnmm
Mast
💐
Mast
Mast