Sudhir Mungantiwar On Vishalgad : संभाजीराजे आणि सरकारची भूमिका सारखीच- सुधीर मुनगंटीवार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #sudhirmungantiwar #vishalgad #sambhajiraje
    MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 53

  • @premkankal9008
    @premkankal9008 Месяц назад +39

    साहेब जेसीबी तिथं जात नसेल तर मला हातोडा वापरायची परवानगी दया मी एका दिवसात साफ करुन देतो अतिक्रमण

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th Месяц назад +20

    अतिक्रमण हे काढलच पाहिजे 🤬

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Месяц назад +11

    चमकू नका काम करून दाखवा काय करणार आहात ते सांगा

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 Месяц назад +3

    सुधीर भाऊ तुमचेच लोक मद्यप्राशन,करणे मांसाहार करणे बाया घेऊन जाणेअसले प्रकार करतात त्यांना सुध्दा शोधा आणि कारवाई झाली पाहिजे उगाच विशिष्ट समाजाचे लोकांना लक्ष करू नका भावना अनावर झाल्या की काय होतं ते आपल्या ला माहीत आहे ते होण्यापूर्वी वेळीच आवर घालण्यासाठी पावले उचलली पाहिजेत धन्यवाद साहेब

  • @ganeshsurwase3185
    @ganeshsurwase3185 Месяц назад +12

    सारखं काँग्रेस काँग्रेस तुम्हाला राजकारणाशिवाय दुसरं काही जमतं का

    • @NitinKariya-ej6iv
      @NitinKariya-ej6iv Месяц назад

      कोंग्रेस नी पट्टा दिला ना चुतिया

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 Месяц назад +16

    वाघ नख आणू नका सरकारचा पैसा वाया घालू नका ही विनंती

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 Месяц назад

      te pan bhadyvar anat ahet .

    • @NitinKariya-ej6iv
      @NitinKariya-ej6iv Месяц назад

      बाबासाहेब आंबेडकर च्या स्मार क 3 हजार कोटि खर्च करू न होत आहे, ते ही सरकार चे पैसे आहे, आता बोल , चापलूस

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 Месяц назад +5

    अतिक्रमण निर्मूलन कधी करणार ते सांगा.उदरेक होण्याची वाट बघु नका.राषटरवादी आणि काँग्रेस कधीच देशावर प्रेम करत नाहीत.जय शिवराय जय शंभुराजे

  • @SurendraKambli-yl3pq
    @SurendraKambli-yl3pq Месяц назад +4

    फक्त गाजर

  • @virajmete7096
    @virajmete7096 Месяц назад +2

    Jay Shivray 🚩

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 Месяц назад +9

    Saheb todun taka atikraman

  • @akshaybambaras9467
    @akshaybambaras9467 Месяц назад +1

    Jay shivray

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Месяц назад

    सुधीर भाऊच्या भाषण म्हणजे अतिक्रमण च वाटते 🙏🚩

  • @yogeshbhosale1726
    @yogeshbhosale1726 Месяц назад

    हे लोक फक्त भाषण द्यायचे कामाचे बाकी काय काम करायचे नाही त्यांना पैसे भेटले की बरोबर काम करत आहेत

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Месяц назад

    सर्व राजकारणी स्वतःच्या सोईच्या भूमिका बजावतात आणि दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतात

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 Месяц назад

    5स्टार हॉटेलात दारू पिणे प्रतिष्ठा आणि सार्वजनिक ठिकाणी पिणे दुरुपयोग त्यावर सरकार ला मिळणारा पैसा मात्र जीव की प्राण व्वा किती मोलाचे ज्ञान आहे पाठपुस्तकात का शिकवले जात नाही हे ब्रम्हज्ञान?

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 Месяц назад

    सरकारला दारूवर टॅक्स घेताना कसलीही लाज वाटत नाही मग ती विकत घेणाराने कुठे बसून वा उभारून घ्यावी ही त्याची मर्जी असताना तुम्हाला का पोटात दुखतंय

  • @vishalkedar5421
    @vishalkedar5421 Месяц назад

    वाघ नखे कुठ आहेत साहेब उगीच त्यावरून राजकारण करू नका

  • @diptikulkarni1335
    @diptikulkarni1335 Месяц назад

    बोबलकांदा नुसतीच बड बड कृती काहीच नाही

  • @user-dy3mi3hq7p
    @user-dy3mi3hq7p Месяц назад

    आरे तुम्ही महाराष्ट चे वाटोले लावये

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Месяц назад

    ते केंव्हा आसो मागचे नाही केलं तरी ते सत्तेत बाहेर आहे तुम्ही तर काढा हो उगाच तेच तेच

  • @user-dy3mi3hq7p
    @user-dy3mi3hq7p Месяц назад

    काय bjp हिंदू मुस्लिम राजकारण आहे

  • @abdulqadirmapari2154
    @abdulqadirmapari2154 Месяц назад

    Fort and dargah location almost 1km away

  • @vinayakindapurkar953
    @vinayakindapurkar953 Месяц назад

    सुधिर भाऊ पोपटपंची करु नका।ताबोडतोब आदेश काढा व अतिक्रमणे जमिन दोस्त करा।

    • @NitinKariya-ej6iv
      @NitinKariya-ej6iv Месяц назад

      शरद पवार जी उद्धव ठाकरे जी व डेतीवार जी ला अतिक्रमण हटाव न्या ची मागणी आंदोलन करायला सांग

  • @sameerkamble5876
    @sameerkamble5876 Месяц назад +1

    tu tr 1 numbrcha khotarda ahes

  • @jalindardeshmukh3820
    @jalindardeshmukh3820 Месяц назад

    Saheb amhi devapeksha rajena manto pls nad karu naka

  • @prathameshmore4323
    @prathameshmore4323 Месяц назад

    Hech karun sattet aalat na mag krutit dakhava nust aarop karat basu nka

  • @nivarpnivarp7263
    @nivarpnivarp7263 Месяц назад

    Yevdhi varsha kay kela tumhi

  • @user-ok6rt4rm1g
    @user-ok6rt4rm1g Месяц назад

    Ha.ky.boleto.ky.bolecha.hai.faltu.manus.jai.shre.ram

  • @PrakashBhilare-cq7xn
    @PrakashBhilare-cq7xn Месяц назад

    Tu kay kimmat nahi kalya

  • @PrakashBhilare-cq7xn
    @PrakashBhilare-cq7xn Месяц назад

    Sudhir tu bachhayhai

  • @vilas7545
    @vilas7545 Месяц назад

    वाघ नखे कुठ आहेत का निवडणूकीत विसरलात भावनांशी खेळू नका

  • @mera838
    @mera838 Месяц назад

    गेल्या 10 वर्ष काय उपटत होते.

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Месяц назад

    ते केंव्हा आसो मागचे नाही केलं तरी ते सत्तेत बाहेर आहे तुम्ही तर काढा हो उगाच तेच तेच

    • @NitinKariya-ej6iv
      @NitinKariya-ej6iv Месяц назад

      काका नी अतिक्रमण कारी च्या चूसायच आम्ही साफ करायचा