कवी अनंत राऊत यांचा शालेय विद्यार्थ्यांशी काव्यात्मक संवाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • स्वर्गीय किसनकाका कोल्हे यांचे चतुर्थ स्मृतीदिनी
    ► 12 फेब्रूवारी2022
    ► शालेय ऑनलाईन वक्तृत्वस्पर्धा
    ► महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार अनंत राऊत यांचे काव्यात्मक संवाद
    ► स्थळ - आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळा, सरस्वती कॉलनी, कन्नड.

Комментарии • 87

  • @pankajshende1
    @pankajshende1 6 месяцев назад +2

    बापरे, काय capacity आहे कवी अनंत राऊत यांची.👌👌👌👌👌🙏

  • @rajendrameshram7052
    @rajendrameshram7052 Год назад +2

    कवितेतून एवढं सुंदर प्रबोधन....... काय म्हणावे, विदर्भाला लाभलेलं सुंदर रत्न......जय संविधान

  • @bajiraoumajirao6477
    @bajiraoumajirao6477 Год назад +18

    कवी अनंत राऊत त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असेच सुरू राहो या त्यांच्या वाणीस कोटी कोटी प्रणाम

  • @taydegajanan1981
    @taydegajanan1981 7 месяцев назад

    खरंच किती छान वाक्य आहेत या कवितेत कविते मधुन जगाला काळीज वाटतो मि वरचा समाज शिवतो आतुन फाटतो मि

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 Год назад +2

    अनंत राऊत यांच्या सारख्या कविमुळे समाज प्रबोधन करणे सोपे होत आहे. अश्या कवी ला जय भीम.

  • @sunilnikam2819
    @sunilnikam2819 Год назад +1

    सन्मानीय. श्री.राऊत.सर. आपले मनपूर्वक अभिनंदन

  • @nirmalakakad2189
    @nirmalakakad2189 10 месяцев назад

    विनोद आणि ज्ञान यांचा अप्रतिम संगम

  • @dnyaneshwarpaul1580
    @dnyaneshwarpaul1580 Год назад +2

    आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळाचे , आयोजकांचे , सर्व विद्यार्थ्यांचे, इतर सर्व मंडळींचे आणि राऊत सरांचे , आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन , धन्यवाद

  • @bhaskarchindhalore6098
    @bhaskarchindhalore6098 2 года назад +4

    संपूर्ण कार्यक्रम फारच छान त्यातही वावरात राबतांना माझी माय सांगते गं ऐकून लहानपणी चे ते$$$ दिवस आठऊन डोळ्यात पाणी आले

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 3 месяца назад

    नितीन दादा, लासूर स्टेशन१ जानेवारी २०२४ ला एवढा मुड नव्हता हो तुम्हाला... पुन्हा या एकदा...एक नंबर दादा

  • @seemabhadange1367
    @seemabhadange1367 Год назад

    लेक कविता खूपच छान डोळ्यात पाणी आलं सर very nice 👌👍👏👏👏👏

  • @ghanshyammadavi2889
    @ghanshyammadavi2889 Год назад +1

    राऊत सर, फारच छान कविता, मार. मार्मिक मार्गदर्शन

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 3 месяца назад

    एकच नंबर अनंत दादा

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 Год назад

    अप्रतिम अनंत सर...जबरदस्त आणि प्रसंगावधान सादरीकरण..

  • @latadeshmukh1070
    @latadeshmukh1070 Год назад

    खुप सुंदर आहे सर्वच कंवीता👌

  • @ganeshbhagwat4081
    @ganeshbhagwat4081 2 года назад +7

    अतिशय सुंदर कार्यक्रम

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 Год назад +3

    खूप छान सरजी

  • @Sonkamble6677
    @Sonkamble6677 Год назад

    अप्रतिम कार्यक्रम

  • @umeshrathod927
    @umeshrathod927 2 года назад +3

    राऊत सर अप्रतिम कार्यक्रम....... खूप छान sir

  • @sureshbhawar9666
    @sureshbhawar9666 Год назад

    अनंत राऊत तुमच्या कवितांना सलाम

  • @thedhruvgavade3582
    @thedhruvgavade3582 2 года назад +2

    राऊत साहेब
    कार्यक्रम खूप सुंदर आणि तुमची कविता सुद्धा

  • @swankhade1041
    @swankhade1041 Год назад

    सर खुप छाण खुपच छाण क्राण्ती कारी जय भिम

  • @anita_shinde_official6417
    @anita_shinde_official6417 10 месяцев назад +1

    छान 🎉

  • @vijaynigude5387
    @vijaynigude5387 Год назад +1

    Very very very Talent. Man

  • @harshalwaghole7967
    @harshalwaghole7967 9 месяцев назад

    Sem sem कविता साहेब

  • @vyankobashinde5481
    @vyankobashinde5481 2 года назад +3

    अतिशय सुंदर सर

  • @dipalishinde1442
    @dipalishinde1442 2 года назад +2

    अप्रतिम

  • @juniorcharlieindian7610
    @juniorcharlieindian7610 2 года назад +1

    धन्यवाद मडंळ आपले आभारी आहे

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 Год назад +1

    राऊत सर खूपच सुंदर

  • @shilpaabhange9405
    @shilpaabhange9405 Год назад

    1 number 👌👌👌👌👌👌👌

  • @trueisalwayswin199
    @trueisalwayswin199 2 года назад +2

    Very nice👍 akdm mast 💯🥰🤟

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 2 года назад +3

    खूप छान

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 2 года назад +1

    खुप मस्त सुंदर सुपर

  • @maheshborage8231
    @maheshborage8231 2 года назад +4

    अप्रतिम कार्यक्रम झाला अनंत राऊत साहेब

  • @munjajinarsale5174
    @munjajinarsale5174 Год назад

    Salamsir

  • @Geet2408
    @Geet2408 2 года назад +3

    Khatrnak 🔥🔥🔥😍❤️ The shining diamond in the field of literature 🔥one of my fev...poet

  • @shamraosutar558
    @shamraosutar558 2 года назад +6

    अप्रतिम कार्यक्रम 💐

  • @bhagvatsaste7078
    @bhagvatsaste7078 2 года назад +1

    राऊत साहेब खूप छान 👌👌👌 🙏

  • @sonalijaiswal5317
    @sonalijaiswal5317 2 года назад +1

    👍🎧👌👌👌👌👌 khupppppp ch chann

  • @dineshbramhane2510
    @dineshbramhane2510 Год назад

    खूप मस्त राऊत साहेब

  • @ArunHiwrale-t5o
    @ArunHiwrale-t5o Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @sureshbhawar9666
    @sureshbhawar9666 Год назад

    जय भीम राऊत सर

  • @kishorkotkar8365
    @kishorkotkar8365 2 года назад +1

    Sir pratyek mavla he tumhi सांगितलेला मावळा नसतो तर sindhudurg madhe चाललेली गड मोहीम आहे तो खरा मावळा

  • @sanjaykewat2791
    @sanjaykewat2791 2 года назад +3

    खूप सुंदर कार्यक्रम

  • @VijayPawar-ue5wr
    @VijayPawar-ue5wr Год назад +1

    Great

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 2 года назад +1

    अती सुंदर

  • @gajanankale2508
    @gajanankale2508 Год назад

    राम राम

  • @maheshborage8231
    @maheshborage8231 2 года назад +1

    Welcome 🤗

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 Год назад +1

    👌

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 2 года назад +3

    खूप खूप छान

  • @hinduraomore8735
    @hinduraomore8735 2 года назад +2

    Viry nice

  • @smitakadam8344
    @smitakadam8344 Год назад

    Khup chan

  • @maheshbutle9666
    @maheshbutle9666 Год назад +1

    थोडासा आवाज अस्पष्ट आहे बाकी कवीला तर मनःपूर्वक सलाम

    • @Geet2408
      @Geet2408 Год назад

      Saheb to mic Cha problem aahe...tyancha avaj khup bhari aahe🔥

  • @sablemd14
    @sablemd14 2 года назад +1

    Very nice

  • @maheshborage8231
    @maheshborage8231 2 года назад +1

    Congrats 👏🎉🎉

  • @satishchavan1004
    @satishchavan1004 Год назад

    तुफानी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @munjajinarsale5174
    @munjajinarsale5174 Год назад

    👌👌✌✌

  • @munjajinarsale5174
    @munjajinarsale5174 Год назад

    Salman sir

  • @prasannamohite4971
    @prasannamohite4971 Год назад +1

    मला राऊत सरांचा माेबाईल नंबर मिळेल का?

  • @gurudev5255
    @gurudev5255 2 года назад +1

    Mast

  • @satyapalwaghmare8704
    @satyapalwaghmare8704 2 года назад +1

    छान

  • @kamaldawane4339
    @kamaldawane4339 Год назад

    खुपच छान प्रबोदन करता 👌👍

  • @VasantDevane
    @VasantDevane Год назад

    राऊत साहेब चागले गातात

  • @sunitathokal3226
    @sunitathokal3226 2 года назад +1

    🔥🔥🔥

  • @ArunHiwrale-t5o
    @ArunHiwrale-t5o Месяц назад

    क वि मनातून बोलतबोलत . आहेत

  • @ashwinitale1932
    @ashwinitale1932 2 года назад +2

    तुमच्या आवाजात जादु आहे सर

  • @avinashkarale1115
    @avinashkarale1115 2 года назад

    uuuuuuuuuuuuuu

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 Год назад

    या कार्यक्रमा करिता आरएसएस चे भाडोत्री बाबा पाहिजे होते.

  • @jayshreepaikrao8272
    @jayshreepaikrao8272 2 года назад

    बोर

    • @Geet2408
      @Geet2408 2 года назад +1

      Boar vatal mhnun tumhi hi aikayla aalat😑😑हाच आमच्या कवींचा विजय आहे..ज्यांना काही कळत नाही त्यांनाही स्वतःकडे खेचुन घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे..अनंत सरांसारखी व्यक्ती maharashtrala लाभली हेच मोठं भाग्य आहे... Tumhala Kavita kalat nastil mg 🙄🙄jyana Kavita samjt nahit n tyana tya boar vatat...Anant sir mhnje शब्दांच खुप मोठं भांडार आहे.. त्यांच्यासारखे कवी आपल्याला लाभले हे फार मोठं भाग्य आहे..अस मीच नाही तर उभा Maharshtra बोलतो,..ज्याला काही समजतच नाही त्याच्यासमोर बोलणही अर्थहीन आहे.

    • @nagrajkhandekar
      @nagrajkhandekar 20 дней назад

      Raut sir Aprim kavitach sadrikatan

  • @kalpanasawant8144
    @kalpanasawant8144 Год назад

    अप्रतिम

  • @sanjaybhagwat9483
    @sanjaybhagwat9483 2 года назад +2

    खूप छान

  • @ishaghadge2665
    @ishaghadge2665 Год назад

    Super

  • @ASPBlogs-dq7mi
    @ASPBlogs-dq7mi 2 года назад +1

    👌

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 2 года назад +1

    छान

    • @anantkulkarni1064
      @anantkulkarni1064 2 года назад

      आई आणि वडील बाबत विचार अतिशय उत्तम रितीने सादर करण्यात आले आहेत धन्यवाद, अनुराधा कुलकर्णी

    • @shailajashirodkar6928
      @shailajashirodkar6928 2 года назад

      खूप छान.