हो . खूपच छान दिंडी भजन . लय बद्ध . कोणाचाही tal चुकला नाही हे विशेष. मी तर खूप वेळा बघितला हा vlog. अशा भजन प्रत्यक्ष बघायची इच्छा आहे. बघू कधी योग येतो ते.
खूप छान , अप्रतिम. 👌👌👌👍👍👍 भजनाची सुरुवात आणि शेवटही खूप छान झाला. मन भरून आलं. तुमच्याकडे भजनाला जातेवेळी ढोल ताशाचे वादन करत जात नाहीत का? आणखी रंगत आली असती. ते काहीही असो, पण भजन मात्र सॉलिड झालं. लय भारी.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
किती वेळा सांगून झाला, व्हिडीओच्या सुरुवातीक कधी केलो हा त्याची तारीख वार सांगात म्हणान. मगे आमका पण कळताला की कधी काय असता ता.. शेतीची पण नांगरणी,पेरणी, लावनी काढणी कधी सुरु होतंत कधी संपतत..
!! अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त!!
माऊली खूप सुंदर बाबुजी वा... अप्रतिम
वा,वा.प्रसन्न वाटलं.तुमचे खुप कौतुक.
Khup mast Bhajan.. Thank you Babu.. Tuzyamule Bhajan yeku shakle
मस्त एक नंबर वीडियो
अतिशय सुंदर भजन
व्हिडीओ फारच छान होता
Punha shimgyala gavi javsa man vatta
Supppperb
खुप छान होता भजन समोर असतय तर नक्की सोबत खाली बसलाय असतय भजनात दंग होऊक
भजन ऐकून छान वाटले असेच दाखवत जा
खूप छान
Khupch chaan mulan sobat mulina pan bhajnachi aavd baghun khup chaan vatte
Khup chan mi tallin zali tumchya dindi bhajanat
अप्रतिम, काही शब्द नाहीत इतके सुरेख, शिस्तबद्ध दिंडी, खूप मनाला भावली, धन्यवाद, संपूर्ण टीम चे अभिनंदन.
हो . खूपच छान दिंडी भजन . लय बद्ध .
कोणाचाही tal चुकला नाही हे विशेष.
मी तर खूप वेळा बघितला हा vlog.
अशा भजन प्रत्यक्ष बघायची इच्छा आहे.
बघू कधी योग येतो ते.
श्री स्वामी समर्थ
मस्तच दिंडी भजन
Nice 1no mast 👌👌
अतिशय सुंदर
सुंदर सगळि वाद्य अप्रतिम वाजवलि नाचले खूपच देखणे.... धन्यवाद दादा
महाराज श्री स्वामी समर्थ..संपूर्ण भजन अप्रतिम
छान मुली सुद्धा मुलांच्या जोडीने उभ्या राहिल्या.
भजन ऐकून खुप मस्त वाटले दिंडी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
Khup sunder👌👌 Incredible kokan👍👍
पखवाज वादक👌
भजनाची सुरुवात अप्रतिम खूपच छान 🙏👍
खूप छान. अप्रतिम भजन
खुप छान होत भजन ......
प्रथमच दिंडी पाहिली तुमच्या व्हिडीओ मुळे , खूप छान प्रसन्न वाटल .👌🙏
All rounder बाबू
Khup chan
जिथ भजन होते तेथे सकारात्मक उर्जा निर्माण होते जी तुमची व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला अनुभव येते
Nice 👌
Kuap mast
खुप छान खुप वषाने बघितली गावात आलो अस वाटत
❤️🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏❤️
खूप छान 👌👌🌹
वा छान बुवांचा आवाज एक नंबर बाकी मुलांनी छान केलं
प्रसन वाटले ❤️👌👌🙏🙏
अप्रतिम 🙏🙏
👌👌
Khup chhan mast avadli 🙏🙏
Khup chhan 👌👌👌😊
Shree swami samarth maharaj ki jay 🙏khupch chan
Tumche video khup chan astat bhava asec video banvat rha love fom dubai 👌👌❤
Surekh hota dindi Bhajan.🙏🙏🙏🙏🙏
आताचे विडीयो टाकना जुने जुने का टाकतोस
त्यासाठी गावी जावं लागेल
बाबु मुबंई ला आहे का
Babu gaavich ahe... Pan mi mumbait aahe
खूप छान , अप्रतिम. 👌👌👌👍👍👍
भजनाची सुरुवात आणि शेवटही खूप छान झाला.
मन भरून आलं.
तुमच्याकडे भजनाला जातेवेळी ढोल ताशाचे वादन करत जात नाहीत का? आणखी रंगत आली असती.
ते काहीही असो, पण भजन मात्र सॉलिड झालं.
लय भारी.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏👌👌👌👌👌
Nice
Nice video
किती वेळा सांगून झाला, व्हिडीओच्या सुरुवातीक कधी केलो हा त्याची तारीख वार सांगात म्हणान. मगे आमका पण कळताला की कधी काय असता ता.. शेतीची पण नांगरणी,पेरणी, लावनी काढणी कधी सुरु होतंत कधी संपतत..
Tuje video khup aavdtath mla
खूप सुंदर मस्त
Amla tumchya bhajna sati hva hota
Babu apatim video
Practice kadhi karta
Khup mst ❤😍❤😍
Mond gavcha video nahi banvla dindi cha tikade pan gele hote na
Tuji mummy teacher ahe na mi lhna pni ticha school madhe hoti 😊
Hi
खूप छान
Kup chan
👌👌