Raj Thackeray Thane LIVE: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसेची सभा, भाषणं सुरू| Shrikant Shinde|MNS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024
  • #RajThackeray #MNS #EknathShinde #ShrikantShinde #UddhavThackeray #MNS
    Raj Thackeray Thane LIVE: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसेची सभा, भाषणं सुरू | Shrikant Shinde | MNS

Комментарии • 79

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 Час назад +15

    मनापासून राजसाहेब यांना एक संधी दयाला हवी.. गेली अनेक वर्ष साहेबांचे प्रामाणिकपणे विचार ऐकतो... 🚩🚩जय मनसे 🚩🚩

  • @HindutvaForever-h7b
    @HindutvaForever-h7b Час назад +12

    हया माणसाला एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे ❤

  • @nitinkule
    @nitinkule 2 часа назад +13

    देवा जवळ एक मागणे मागतो जर मनसेचा प्रत्येक उमेदवार जिंकल्यावर असेच रस्त्यावर उभे राहून लोकांची काम त्यांना 5 वर्षे विचारून करणार असतील तर ह्यांना लोकांसाठी जिंकाव

  • @UdayNaik-u4y
    @UdayNaik-u4y 2 часа назад +21

    😮 याद राखा एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय श्री अजित दादा पवार साहेब जर का माननीय श्री अमित साहेब ठाकरे जी, संदीप जी देशपांडे साहेब, माननीय श्री राजू पाटील साहेब, व माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांचा जर का पराभव झाला तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही , आपले साहेब श्री मराठी हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे❤

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 2 часа назад +8

    या महाराष्ट्रात कधीच प्रामाणिकपणे विचार करणाऱ्याला लोक सपोर्ट करणार नाहीत... लोक फार भरकटली आहेत 😢😢

  • @shrikant9636
    @shrikant9636 Час назад +10

    साहेब तुमचा जाहीरनामा वाचला काही नाही 2,3 मुद्देच वाचलेत ,अजून वाचन चालू आहे अतिशय उत्तम प्रकारे मांडलेत❤

  • @nitinborge782
    @nitinborge782 Час назад +2

    बरेच नेते पाहिले
    परंतु महाराष्ट्राबद्दल इतकी तळमळ
    असणारा एकमेव नेता म्हणजे
    सन्माननीय
    राज साहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र साहेब.

  • @kunalbagul6616
    @kunalbagul6616 Час назад +3

    मी जगात खूप फिरलो आहे जे साहेब सांगताहेत ते खर आहे. हा माणूस खरच मोलाचं सांगत आहे. हा राजकारणी नाहीये. प्रबोधन करत आहे. हा संपण्यापूर्वी आपण ह्याचा फायदा करून घेतला पाहिजे. ह्या वेळी माझं मत फक्त मनसे ला.

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 Час назад +2

    आदरणीय राज जी ठाकरे आपण एव्हडे पोटतिडकीने बोलता पण निष्क्रिय झोपलेली जनता यातून काही बोध घेईल असे आपल्याला वाटते कां ?

  • @ashishghule2472
    @ashishghule2472 Час назад +4

    Only MNS ❤️

  • @SachinNaik-u4s
    @SachinNaik-u4s Час назад +2

    Only raj saheb

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 Час назад +3

    Only MNS Avinash Jadhav saheb jindabad

  • @deepaklate788
    @deepaklate788 53 минуты назад

    किती बारीक अभ्यास आहे ह्या व्यक्तीचा खरंच जनतेने बारीक विचार करून व्होटिंग केले पाहिजे यावेळी... मनसे ❤

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 Час назад +3

    काय विचार आहे हे कधी समजेल जनतेला 😢

  • @sureshjadhav3950
    @sureshjadhav3950 Час назад +1

    Ekch wada.......... Avinash dada❤❤❤❤❤❤❤❤

  • @aryannachankar8767
    @aryannachankar8767 2 часа назад +17

    MARATHI MANSASATHI MANSE 🧡🧡🧡

  • @mohinimantri4847
    @mohinimantri4847 Час назад +1

    खुप जणांचे ichha शक्ति एकत्रित झालि तर manase नक्कीच योग्य❤

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 Час назад +2

    Aamdar honar avinash jadhav

  • @sagark2790
    @sagark2790 2 часа назад +3

    फक्त अविनाश दादा

  • @indiantradingbeast
    @indiantradingbeast 2 часа назад +4

    He should get one chance for 5 years

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 Час назад +2

    Manse yenar

  • @shaileshjavdekar63
    @shaileshjavdekar63 Час назад

    खरंच सभा घ्यावी ती फक्त आणि फक्त राज साहेबांनीच असा नेता होणे नाही❤

  • @abhisheknatekar1447
    @abhisheknatekar1447 47 минут назад

    सर्वांना विनन्ती आहे एकदा राजसाहेबाना संधी द्या....

  • @santoshzjuam5700
    @santoshzjuam5700 2 часа назад +1

    Yes 👍

  • @deepaklate788
    @deepaklate788 45 минут назад

    जनतेने सुशिक्षित माणसाला फक्त आता इथून पुढे मतदान करावं नाहीतर बेकरी वाढलीच समजा...all mns candidates very educated❤❤❤

  • @swapnilbirhade8449
    @swapnilbirhade8449 Час назад +2

    अविनाश दादा

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Час назад

    Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaymohaniyer
    @vijaymohaniyer Час назад

    Raj Thackeray for CM. No harm in giving him a chance. Makes all the right points. The others have all disappointed big time. Jai Maharashtra 🙏

  • @abhishekbhagat4947
    @abhishekbhagat4947 Час назад +1

    अविनाश दादा १००% निवडून येतील

  • @manishazore5279
    @manishazore5279 Час назад

    अवि दादा खतरनाक आमदार आपणच फिक्स

  • @amulshedge9295
    @amulshedge9295 53 минуты назад

    ❤ saheb

  • @shyammhatre9715
    @shyammhatre9715 Час назад +1

    भोंगे उतरले पाहिजेत, मनसे जिंदाबाद 🌹

  • @maheshwarmore456
    @maheshwarmore456 Час назад

    👍

  • @NageshRao-kr2nw
    @NageshRao-kr2nw 2 часа назад +5

    Not easy to convert your dreams in to reality, in developing Thane

  • @vikramthorat1146
    @vikramthorat1146 32 минуты назад

    त्यांना एकदा मुख्यमंत्री करा❤❤❤❤❤

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 часа назад +5

    अविनाश जाधव यावेळेस जिंकू शकतात..

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 Час назад +1

    Avinash amadar Jale 100

  • @anilsuryawanshi5974
    @anilsuryawanshi5974 Час назад +1

    Only avidada

  • @sharadbharte9139
    @sharadbharte9139 38 минут назад

    महाराष्ट्राला लागलेल्या भ्रष्टचारी किडीवर नियंत्रण ठेवण्यासक्तही एकदा नवनिर्माण केले पाहिजे

  • @tanmaypatgaonkar8084
    @tanmaypatgaonkar8084 Час назад

    Avinash jadhav fix aamadar🔥

  • @sachinpanchal2102
    @sachinpanchal2102 19 минут назад

    Govt. ने काम केला पाहिजे. प्रशासन अधिकारी त्याच्या काहीच काम नाहित. सगळयांना मिळकत पाहिजे असते. राजकारणी पण तेच तसेच. जनतेचा कोणाला काम नाही करायचाय आणि लोक त्यांचा भारोष्यावर.😅😅😅😂
    किल्ले संवर्धन समित्या कश्यासाठी ते dept. काय काम करता नक्की समजत नाही.

  • @NagnathKamble-r1j
    @NagnathKamble-r1j 2 часа назад +5

    Raj Thackeray sat with what he is a broker

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Час назад

    कशा करिता स्वताचा आणि इतरांचा वेळ वाया घालवत आहे?

  • @rachayyaswami4325
    @rachayyaswami4325 2 часа назад +5

    मनसे 🔥🚩🚩

  • @rajendrashinde892
    @rajendrashinde892 2 часа назад +2

    अवि दादा कामाचा माणूस आहे ठाणेकरांनो दादाला निवडून आणा

  • @bhushanlandge8757
    @bhushanlandge8757 37 минут назад

    Ek sandhi nakki dya

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 часа назад +1

    विजय आपलाच साहेब

  • @dayanandgawandi9469
    @dayanandgawandi9469 2 часа назад

    Raj.Saheb....❤❤❤❤❤

  • @darshanalotke-od5bz
    @darshanalotke-od5bz Час назад

    Thanekarana hich ti vel ahe ata dada sathi

  • @tejaparadkar1251
    @tejaparadkar1251 Час назад

    Bhajap sarkar mhanje gujrati sariar😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Час назад

      याच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

    • @anantmohite4873
      @anantmohite4873 Час назад

      ​@@deepaksarawade1062त्यात वावगं काय? तुला त्रास होत असेल तर घरात बस?

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 18 минут назад

      घरात बसून चालणार नाही,
      आघाडीचे मतदान कसे वाढवता येईल या करिता मैदानात उतरुन काम करणार.​@@anantmohite4873

  • @chinmaymali2376
    @chinmaymali2376 2 часа назад

    Jai MNS ya veli Vote karnar khup zala ❤

  • @MS-gv4gn
    @MS-gv4gn Час назад

    Kay manse

  • @NageshRao-kr2nw
    @NageshRao-kr2nw 2 часа назад +1

    Actors not successful in doing social politics, Avinash try in any nice Film 📽️

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 2 часа назад +3

    खाज ठाकरे नीं चंद्रा वर निवडनुक लढायला पाहिजे बिन शर्त सत्ता येईल 😂😂😂😂

    • @chinmaymali2376
      @chinmaymali2376 2 часа назад

      Jana chi naitr mana chi laz theva IT cell wale

    • @-xv8rq
      @-xv8rq Час назад +1

      तुम्हांला पाकिस्तान मध्ये जनाबे उद्धौद्दीन 😂😂😂😂😂😂😂

    • @shubhamwasule
      @shubhamwasule Час назад

      अजुन एक मंदबुद्धी माणूस सापडला 😂

    • @samadhanpawar8461
      @samadhanpawar8461 Час назад +1

      लाय वाटली पाहिजे अशे विचार कधी ऐकले का इतर नेतेकडून

    • @anantmohite4873
      @anantmohite4873 57 минут назад

      हा एक नवीन नमुना? बापाला पण उर्मटपणे बोलतो? बरोबर ना sunilubale2011?😅

  • @surajshete246
    @surajshete246 2 часа назад

    Bhari dada

  • @NageshRao-kr2nw
    @NageshRao-kr2nw 2 часа назад +2

    Avinash jadhav Loosing seat from thane 100% MNS no chance this time 2024

  • @rekhajadhav4582
    @rekhajadhav4582 3 часа назад +2

    Paise la bali padhu naka pachatapa chi vel yeil nisthavanth la math dya gaddhar nako hich vel aahye yanna tyanchi jaga dakhava UBT shivsena la sath dya

    • @mayurpatil4173
      @mayurpatil4173 3 часа назад +5

      Neet bol g tula Raj Thakre saheb kalnr nai Ekda tari Sath dya hya mansala tech tech netyache chere pahun raag nai yet ka tumhala

    • @BHAUFREE
      @BHAUFREE 2 часа назад +5

      *हो का माझ्या बाब्या 2019 ला आम्ही शिवसेनाला मत दिलेल काँग्रेसला जाऊन मिळाला आता माझ मत माझ मत मला धोक्यात नाही घालायचय.*

    • @mayurpatil4173
      @mayurpatil4173 2 часа назад +3

      @@BHAUFREE tech na apn hyana mat deto nantr ektra yetat mhanj apli 5 years life madhli barbad kartai hai nete mazhi khar hath jodun vinanti a Raj sahebana plz nivdun dyaa mi kai chatyaaa nai a pn mala hya mansache vichar patat mhanun boltoyyy 🙏

    • @AShokAdwade
      @AShokAdwade 2 часа назад +3

      UBT ला साथ दिली होती पण UBT कुठे जाऊन बसला काँग्रेस च्या मांडीवर जे मला काँग्रेस ला मत द्याचे नव्हते, मग मी का काँग्रेसला सहन करू? यांची विचार म्हणजे आमचे विचार नसतात आम्हाला सुद्धा विचार आहेत

    • @indiantradingbeast
      @indiantradingbeast Час назад

      Gaddar tar UBT vale... BJP sodun Pawar Mamu cha khayla gele 🙄

  • @shrikant9636
    @shrikant9636 Час назад +1

    साहेब मशीदींन वरचे भोंगे काढले नाहीतच पण पहाटेची अजान ही बंद झाली आहे. साहेब फक्त तुमच्या मुळे 🫡 🚩