Special Report : मराठा आंदोलकांमध्ये उभी फूट ? केरे पाटलांच्या आंदोलनाची हवा जरांगेंनी काढली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #SpecialReport #MarathaProtest #SplitInProtest #KerePatil #ManojJarange #PoliticalDivide #MaharashtraPolitics #ProtestDynamics #MovementAnalysis #SocialIssues
    Special Report : मराठा आंदोलकांमध्ये उभी फूट ? केरे पाटलांच्या आंदोलनाची हवा जरांगेंनी काढली
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Комментарии • 152

  • @SachinDeshmukh-es9jv
    @SachinDeshmukh-es9jv Месяц назад +90

    जंरागे यांना फक्त मीच स्वताहा मोठा पाहिजे अस वाटत बाकी सगळे माझ्या मागे राहिले पाहिजे अस वाटत

    • @ravipatil740
      @ravipatil740 Месяц назад +3

      भांडण लावणारे लोक भरपूर

    • @ravipatil740
      @ravipatil740 Месяц назад +1

      भांडण लावणारी भरपूर आहेत

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад +6

      केरे पाटला मार्फत दरेकर अभियान राबवत आहे.

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад

      बरोबर आहे

    • @mauleeshelkepatil6681
      @mauleeshelkepatil6681 Месяц назад +1

      आरक्षणाचा विषय फक्त जंरागे पाटील यांच्या पुढाकाराने अंतिम टप्प्यात आला असून आरक्षण विरोधी लोकांना सुद्धा कळुन चुकलं आहे, त्यामुळे फळ हे जंरागे पाटील यांनाच मिळाले पाहिजे

  • @appakute6084
    @appakute6084 Месяц назад +40

    जरांगेला केरे पाटील नकोयत आपल्या पेक्शा मोटा कोणी नाही हा समज करून घेतलाय ❤❤🎉🎉

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 Месяц назад

      बरोबरच आहे. मॅनेज न होणारा,सा भल्या भल्यांना सरळ करणारा कोणी भेटणार नाही. एकटे राहिले म्हणूनच हे यश दुसऱ्या कोणामुळे मिळाले नसते.कधीच विकले असते.है आम्हाला सगळे कळते.ह्यातून तुमचा स्वार्थ दिसून येतोय.

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 Месяц назад +38

    याला वाटते मलाच आंदोलन करायचे बाकी कोणी करू नये

  • @rohitgurav8389
    @rohitgurav8389 Месяц назад +32

    जारांगेना सत्तेतील मराठा चालत नाही विरोधातील पण मराठा चालत नाही व इतर मराठा आंदोलक पण चालत नाही काय बोलायच याना

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Месяц назад +37

    केरे पाटील खरे मराठ्यांचे नेते जय जिजाऊ

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 Месяц назад +71

    केरे पाटील मोठे झालेले चालणार नाही.

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад +7

      केरे पाटला मार्फत दरेकर अभियान राबवत आहे.

    • @shaileshjadhav2501
      @shaileshjadhav2501 Месяц назад +4

      संभाजी नगर ला जाऊन बघ केरे पाटिल मोठे आहे कि छोठे .आणी समाजाच्या जिवावर काय कमवल आणी काय नाही...😊

    • @user-xm9sz8ui9k
      @user-xm9sz8ui9k Месяц назад +1

      ​@@shaileshjadhav2501या काही लोकांना फक्त जरांगे पाटील यांच्या वर बोलल्या शिवाय पोट नाही भरत.

    • @maheshphawade4871
      @maheshphawade4871 Месяц назад

      केरे पाटिल फडणवीस च पिल्लू आहे सुरुवाती पासूनच हा केरे पाटील मराठा समाजाला फसवत आला आहे.त्यामुळे ह्या माणसाचं आंदोलनं सरकार पुरस्कृत आहे

    • @AbhijitKolhe-vl8rr
      @AbhijitKolhe-vl8rr Месяц назад

      Aare pan aandolan kona pude karawa evad sudha dok asyala pahije ka nahi udhav thakre thodech satet aahe

  • @subhashgagare5697
    @subhashgagare5697 Месяц назад +29

    जरांगे कुणालाही मोठा होऊ देणार नाही

  • @maheahdevchake6248
    @maheahdevchake6248 Месяц назад +9

    ह्या गावठी मिथूनला दुसरे मराठे पुढे आलेले चालत नाही

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +28

    केरे पाटील पुढे गेले तर 🤭

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 Месяц назад +17

    हे घडणारच होते कारण जरांगेला वाटत की अंदोलनाचा हकक फक्त आपलाच आहे इतरानी अंदोलन करायचे नाही अंदोलनाचा कंट्रोल फक्त अंतरवलीतच असला पाहीजे

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Месяц назад +45

    केरे पाटील पण मराठा च आहेत, केरे पटलाकडून आरक्षण भेटले तर काय वाइट

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад +1

      एवढ्या दिवस केऱ्या झोपला होता का. याचा उद्देश आंदोलनात फूट पाडणे आहे.दरेकर च्याअभियानाचा प्यादा आहे तो.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад +3

      ​@@balajip1604हो का ..मग तो मराठा नसेल ...

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Месяц назад +50

    या आंदोलकांना स्वप्नातही देवेंद्र फडणवीस दिसत असावेत 😂😂😂

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Месяц назад +46

    मराठा समाजाच्या आंदोलनावर मनोज झारांगे ला फक्त स्वतःचा कंट्रोल पाहिजे आहे 😂😂😂

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад +1

      केरे पाटला मार्फत दरेकर अभियान राबवत आहे.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад

      ​@@balajip1604हो का ..

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale Месяц назад

      Aare chatu he Kere patlanach BJP abhiyan aahe 😅😅

    • @shaileshjadhav2501
      @shaileshjadhav2501 Месяц назад

      संभाजी नगर ला जाऊन बघ केरे पाटला नि समाजाच्या जिवावर काय कमवल बघा आधी...😊

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 Месяц назад

      Marathe fakt jarange patil sobat.kere kon ahe te amhala nahi mahit

  • @Visionofworld9
    @Visionofworld9 Месяц назад +6

    शरद चपटी बिडी पवार योद्धा मनोज जरांगे

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 Месяц назад +2

    मराठा समाज केरे पाटलाला विचारत नाही कोण केरे पाटील आम्हाला माहीत नाही. एक मराठा लाख मराठा.

  • @vijayulvekar9279
    @vijayulvekar9279 Месяц назад +10

    आरक्षणाच्या जीवावर प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. तशी शर्यत लागलेली दिसत आहे.आणि हो जारांगे पेक्षा पेरेपाटील वैचारिक दृष्टीने खूप प्रगल्भ आहेत असे मला वाटते.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Месяц назад +5

    मनोज जरांगे पाटील एकच नेता

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Месяц назад +4

    जरागे पाटील स्वताच मोठे होत आहेत

  • @vk9359
    @vk9359 Месяц назад +5

    मी मराठा असून बोलतोय की जारांगे करतील तेच मराठा आंदोलन, बाकी मराठ्यांनी केलेलं आंदोलन म्हणजे सम्बन्ड नाही मराठा आंदोलन म्हणजे मनोज ची जहागिरी झाली का ?

  • @santoshkage7463
    @santoshkage7463 Месяц назад +2

    दोघांची मागणी एकच आहे मग संबंध कसा नाही. जरांगेच अंदोलन हे फक्त फडनवीस विरोधी आहे.

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q Месяц назад +5

    केरे पाटिल साहेब

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Месяц назад +9

    दिशाभुल करु नका सकल मराठा समाज जरागे पाटिल सोबत आहे आणि कायम जरागे पाटिल सोबत राहणार ❤❤🚩🚩🚩

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Месяц назад +1

    फुट नाही, तो ठोक मोर्चा वेगळा विषय🚩🚩

  • @bomkarj
    @bomkarj Месяц назад +1

    शरद पवार साठी फक्त " जरांगेलाच आंदोलन करू द्या..कारण त्यानेच मराठा समाज खरेदी केला आहे...

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 Месяц назад +6

    केरे पाटिल हे आंदोलन स्वयं करत आहेत यांने आंदोलन बिघडू शकतो

    • @jaysriram2468
      @jaysriram2468 Месяц назад

      @@ggggffffffffffff अरे मिटकरी ची गाडी फोडली एक आदोलक मेला या नेत्यांना अचानक तेथे जाब विचारणे चूकीचे आहे त्यात काही समाजकटंक पण असतात रे
      शरद पवाराबद्दल काय बोलायच मूर्खा जनता या सर्व नेत्यांना त्रासून गेली आहे

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y Месяц назад +3

    मन्नत जरांगे खूप आपापल्या ला माणूस राजकारणी माणूस आहे मनोज

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 Месяц назад +8

    आज 75 पैसे वाल्यांनी मराठा समाजातील केरे पाटलाना पण बदनाम करून हे दाखवून दिलं की यांना विचाराची गरज नाही ह्यांना वाटत आपण जर झुंडशाही केली तर आरक्षण मिळून जाईल ....पण ते विसरा आता ...

    • @chandrakantkamble9423
      @chandrakantkamble9423 Месяц назад

      केरे पाटील १००% योग्य दिशेने जात आहेत.

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 Месяц назад +8

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩🚩🚩

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 Месяц назад +1

    😂 हिच जरांगेचा असली चेहरा आहे 😂 चला लवकर सगळयांना समजेल

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 Месяц назад +4

    केरे पाटील एखाद्या वेळेस योग्य असतिल पण आमचं हक्काचं नेत्रत्व फक्त मराठा ह्दय सम्राट मनोज जरांगे पाटीलच राहतिल यात शंका नाही.एक मराठा लाख मराठा

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Месяц назад +3

    kere patil aage bado.

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 Месяц назад +4

    बाळासाहेब व्हायचं आहे.... आता आंदोलन करणारे बदनाम होणार.... पाटील ला ओळखलं नाही तुम्ही...

  • @user-jw6ym2cr6e
    @user-jw6ym2cr6e Месяц назад +5

    करा आंदोलन आम्ही नको म्हणालो फक्त दादा म्हणाले आमच्या संबंध नाही BJP अभियान आहे मनोज दादा❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y Месяц назад +1

    शहाणा समाज जर असला तर केरे पाटलाला पूर्वेकडून आंदोलनाची दिशा ठरवा

  • @gangadharrakhonde8538
    @gangadharrakhonde8538 Месяц назад +2

    जरांगे पाटील ❤️🚩

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 Месяц назад +1

    स्वतःचा स्वार्थ साधतात जरांगे

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Месяц назад +6

    केरे च्या नवटंकी आंदोलन ला कोणी कुत्रेही किंमत देत नाही.

    • @vk9359
      @vk9359 Месяц назад

      कोण म्हंटल त्याच आंदोलन योग्य दिशा घेऊन आहे तुतारी फुंकणार नाही विचार करा

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Месяц назад +2

    मराठा एके मराठा मराठा दुने मनोज दादा

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 Месяц назад +2

    मराठा समाजाचा या आंदोलनासी काहीही समंध नाही,हे आंदोलन त्यांच स्वताहाच आहे,समाजाच काही देन घेन नाही,

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 Месяц назад

    मीडियाच्या म्हणण्याणूसार सर्व होत नाही.असे जर नेत्यांच्या दारात जाउन बसुन चालत नाही ते आपणाला जुमानणार नाहीत.ते अंदोलण फोडुण काढतील.तर नेते अंदोलकांकडे यायला पाहीजेत.भुमिका स्पष्टकरायला. तेही मीडीयासमोर. बंद दाराआड नव्हे.

  • @balajip1604
    @balajip1604 Месяц назад +5

    केरे पाटला मार्फत दरेकर अभियान राबवत आहे.

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Месяц назад +1

    बारामतीचा सुपारीबाज जरांगे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Месяц назад +1

    खोटे बोलत आहे मन्या जरांग्या.... !

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 Месяц назад

    केरे पाटिल आंदोलन चिघळवु नका जरांगे पाटील म्हणत आहेत ना शांत चालु आहे तर कशाला येडे चाळे करत आहात

  • @ganeshdeshmukh7778
    @ganeshdeshmukh7778 Месяц назад

    Only Manoj Dada Patil ❤️

  • @sanketmate4571
    @sanketmate4571 Месяц назад

    Jay Kere patil 1 maratha Lakha Maratha

  • @mangeshshinde8696
    @mangeshshinde8696 Месяц назад

    एलबी तून जिलबीत गेलेला काय कळणार माझंच खरं म्हणत आहे त्याला ग ची बाधा झाली आहे

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 Месяц назад +5

    0 केरे पाटील जरा दमानं घ्या भाजीपाल्याचा ऐकू नका आमच्या गरजवंत मराठी कडे लक्ष द्या पुणे जर पाठवला असेल तुम्हाला त्यांचं ऐकून मार्गदर्शन तपासून दादा आहे खंबीर

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 Месяц назад

    केरे पाटील मँनेज झालेले आहेत .

  • @ShivrajGaming-wh1ig
    @ShivrajGaming-wh1ig Месяц назад

    पण आत्ता जरागे आहेत ना पुढे मग दुसरया नेत्यांनी जरा दम धरला पाहिजे का बोट घातली पाहिजे

  • @MadukerDumle
    @MadukerDumle Месяц назад +2

    केरे फडणवीस चा माणूस

    • @akj3388
      @akj3388 Месяц назад

      आनाजी पंत कायम जिंकतो.

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m Месяц назад

    😂प्रतेकालाच हीरो ह्वाचय आरे कामं करा😂

  • @Daya44
    @Daya44 Месяц назад +1

    सरकारच अभियान

  • @ganeshnagpure5322
    @ganeshnagpure5322 Месяц назад +3

    Aandolan karu naka mhanje jarange tumhi kon sangnar सर्वच तुम्हीच करायचे काय

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад

      केरे पाटला मार्फत दरेकर अभियान राबवत आहे.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад

      ​@@balajip1604बस झाले बाळा आजची 75 पैसे x 100 झाले तुझे 75 रुपये ....झोप आता

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад

    मनोज दादा एकच अंगार है.बाकी सब भंगार है. फक्त एकच इमानदार नेतृत्व मनोज दादा.

    • @akj3388
      @akj3388 Месяц назад

      केरे पाटील मराठा हाय. त्यो भंगार कसा?

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 Месяц назад

    हा कैरे पाटील फडणवीस व दरेकर चा माणूस आहे याच्या वर विश्वास ठेवू नको

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Месяц назад +1

    कोई मिल गया 😅😅

  • @maheshh4467
    @maheshh4467 Месяц назад

    Ek maratha Hindu ho gaya adhura

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m Месяц назад

    😂निबार हानले पाहीजे 😂

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 Месяц назад +1

    Ya media ni jarange la motha kelay

  • @mangeshmore9435
    @mangeshmore9435 Месяц назад

    Kere patil bjp cha manus aahe

  • @maheshh4467
    @maheshh4467 Месяц назад

    Sharad Pawar chya ghari andolan honar hota
    Tymule

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Месяц назад

    Kere todipriksha gheto ahe fact, jarange lihun gheto rajkarni kadun hach farac ahe. Hake, kere copycat ahet te tikat naste.

  • @vebzzstide392
    @vebzzstide392 Месяц назад

    Bjp chi सुपारी घेऊन आला आहे ह्या चॅनल

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y Месяц назад

    मनोज रंगे तू स्पष्ट करू नको राव

  • @Gtyjj
    @Gtyjj Месяц назад

    Sarakaranesarav AndolanakadeBarkaine Lakash Dilepahije Karan Deshachavikas Hasashakat Admistration chalato

  • @sudrikcomadians-mw2gm
    @sudrikcomadians-mw2gm Месяц назад

    खोटा नेरेटिव pasru नका

  • @rjbhay3183
    @rjbhay3183 Месяц назад

    Ekandarit bar wataty basa apasat shrey wad karit😂😂😂

  • @sangramtodekar7671
    @sangramtodekar7671 Месяц назад

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩

  • @khiladkarrajendra3094
    @khiladkarrajendra3094 Месяц назад

    Ata kalay ka?

  • @MrACMande
    @MrACMande Месяц назад

    Jarange😂😢😅

  • @shaileshjmaharastra
    @shaileshjmaharastra Месяц назад

    😂😂

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 Месяц назад +1

    अरे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे केरे पाटील भाजप प्रणीत😅

    • @vishalsawant7469
      @vishalsawant7469 Месяц назад +2

      जरांगे पवार प्रेणीत

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад +1

      जरांगे पवार ची तुतारी प्रणित ...

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Месяц назад

    Bjp cha rajkiy pakshacha channel ahe vatay

  • @atulghule178
    @atulghule178 Месяц назад +1

    केरे भाजपचा माणूस आहे

  • @balajip1604
    @balajip1604 Месяц назад

    6 कोटी मराठा समाजाचे काळीज मनोज दादा पाटील

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 Месяц назад

    एकच वाघ आहे मनोज दादा जरांगे पाटील

  • @DnyaneshwarShinde-tz8de
    @DnyaneshwarShinde-tz8de Месяц назад +4

    फडणीसाचे लोक आहेत ते चैनल वाले हो तुम्ही जरा बघा की पाटलाच्या मागे किती लोक आहे

    • @user-nl4oz9xl9k
      @user-nl4oz9xl9k Месяц назад +3

      तुमच्या लेकरं लेकरं तर घरची तुमचे आहेत ना नाही तर फडणवीस च मनतान

    • @user-jh6oe5qq6g
      @user-jh6oe5qq6g Месяц назад +1

      सहा कोटी त हे लोक नाही का😂

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад

      केरे पाटला मार्फत दरेकर अभियान राबवत आहे.

  • @PradeepKamthe-d3f
    @PradeepKamthe-d3f Месяц назад

    यांच्या yancha mange koni hi he bjp che ahe sarvana mahit ahe

  • @dilipbacche8235
    @dilipbacche8235 Месяц назад

    लोकमत भाजप केरे एकच आहेत

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708
    @pratee-sarkarpratee-swaraj2708 Месяц назад +1

    Kere patil ha darekarcha manus

  • @bajiraotalke6674
    @bajiraotalke6674 Месяц назад

    आम्हाला वाटत आहे लोकशाही न्यूज ने भाजपाची सुपारी घेतली आहे की काय

  • @tomhilfigar916
    @tomhilfigar916 Месяц назад +1

    ❤ओन्ली मनोज दादा पाटील ❤

    • @PravinTakale-qr5zi
      @PravinTakale-qr5zi Месяц назад

      सगळ्यात शेवटी कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v Месяц назад +3

    केरे फडणवीस व भाजप च माणूस आहे.

    • @MrACMande
      @MrACMande Месяц назад +2

      Ani jarange Pawar sahebancha manus...hou dya marathyach vatole

    • @akj3388
      @akj3388 Месяц назад +1

      मराठा हाय नव्हं. मंग बास की

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 Месяц назад +3

      मन्या यडपट आहे।