साहेब तुम्ही तोरणमाळ वरून शहादा बस स्टँडवर आलात 🙏 धन्यवाद.. शहादा बस स्टँड पाहून खूप आनंद झाला, इतक्या वर्षात मी भेट दिली नाही... पुन्हा एकदा धन्यवाद🙏 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
नमस्कार सर, तोरणमाळ भेट दिल्याबद्दल धन्यवाद, लहानपणापासून मी जेव्हा जेव्हा शहादा तोरणमाळला भेट देतो तेव्हा माझी खास विनंती आहे की कृपया शहादाला भेट द्या आणि तेथून एक व्हिडिओ बनवा शहादा येथून प्रवास करा, उत्तम भाग म्हणजे तुम्हाला एमपी साइड आणि जीजे बाजूलाही शहादा या बसेस मिळतील. मी माझ्या बालपणीच्या दिवसात अनेक वेळा भेट दिली. जय हिंद🇮🇳. जय महाराष्ट्र🚩 🙏✌️
अप्रतिम दृश्य नाना❤
साहेब तुम्ही तोरणमाळ वरून शहादा बस स्टँडवर आलात 🙏 धन्यवाद.. शहादा बस स्टँड पाहून खूप आनंद झाला, इतक्या वर्षात मी भेट दिली नाही... पुन्हा एकदा धन्यवाद🙏
जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
खूप छान व्हिडिओ ❤
Jabardast nanarao khup Chan 🔥
Khupach chan
Yashwanti bus baghaychi echcha purn zali mazi
Mast re bhau ❤
❤❤😍
नमस्कार सर, तोरणमाळ भेट दिल्याबद्दल धन्यवाद, लहानपणापासून मी जेव्हा जेव्हा शहादा तोरणमाळला भेट देतो तेव्हा माझी खास विनंती आहे की कृपया शहादाला भेट द्या आणि तेथून एक व्हिडिओ बनवा शहादा येथून प्रवास करा, उत्तम भाग म्हणजे तुम्हाला एमपी साइड आणि जीजे बाजूलाही शहादा या बसेस मिळतील. मी माझ्या बालपणीच्या दिवसात अनेक वेळा भेट दिली.
जय हिंद🇮🇳.
जय महाराष्ट्र🚩
🙏✌️
Bhava Nagpur te Mancheriel (Telangana) asa pravas kara marge Jamb Chandrapur Rajura Asifabad
🔥🔥
नांदेड भोकर चालायच्या या आधी😅
पावसाळ्याचे दिवस होते बस ने up down करायचो मी..भोकर - नांदेड - भोकर 😂
@@90shubhamshewale87 😂😂😍
Bhava nagpur to yavatmal purn vlog banaw ani sagle stop dakhwshil tya madhe