स्नेहा आणि तुम्ही खूप मनापासून सगळ्यांसाठी जेवण बनवता ...... स्नेहा वर अन्नपूर्णा मातेचा आशिर्वाद आहे..... खूप प्रगती करा...... sanu वर पण खूप छान संस्कार केलेत..... स्वामींची कृपा सदैव तुमच्या वर राहो..... श्री स्वामी समर्थ
अश्विन दादा ग्रेव्हीची कॉन्टीटी रस्सा येवढ कमी क देता कारण चपाती भात याच्यावर रस्सा लागतो ना वाईट वाटून घेऊ नका मी तुमच्या कडून घेतले होते चव छान पण रस्सा पुरला नाही वाईट वाटल्यास 🙏🏻करा आणि पुढे जा
ताई आम्हाला अजिबात वाईट नाही वाटला पण आम्हाला ऑर्डर देताना जसा सांगतात आम्ही तसच बनवून देतो जर तुम्ही ऑर्डर दिली होती तर नंतर आम्हाला कॉल किंवा msg karun tari सांगायचं होता आम्हाला तरी कसा समझेल तुम्ही आमच्याकडून ऑर्डर केली म्हणून कारण कितीतरी haters मुद्दामून अशी कमेंट करत असतात
प्रत्येकाची आपली पद्धत असते.कोणी कोकम वापरतात कोणी चिंच तर कोणी लिंबू.कैरीच्या सीझन मध्ये सुक्या मासळी मधे कैरी खूप छान लागते.पण कोकम नी acidity होत नाही.
Ashwin Dada tumla crazy about fishing yana help Kara karan to pan manus tumcha sarkha mehnti aani imdar ahy yuwak Dada LA khup lagel ahy please bahgha ekda bhet dya yuwak dada na

धन्यवाद ताई 🥰♥️
अश्विन दादा हे रेसिपी चे व्हिडिओ बघून बघून कंटाळा आला तुझ्या आईची च्या हातची छानशी रेसिपी दाखव
खुप छान मी तुमचे व्हिडिओ लेट बगते त्या साठी सोरी खुप छान मस्त लय भारी👌👌👌👌
Tai sorry Kay tyat... thankyou Tai 🙂♥️
एकदम मस्त विडीओ अश्विन आणि खूप मजा आली
खूप छान दादा आणि ताई
मुंबईला पाहुण्याकडे आलेतर तुमच्या कडे order करू
Thankyou ♥️😊
अश्विन दादा ग्रेव्हीची कॉन्टीटी रस्सा येवढ कमी क देता कारण चपाती भात याच्यावर रस्सा लागतो ना वाईट वाटून घेऊ नका मी तुमच्या कडून घेतले होते चव छान पण रस्सा पुरला नाही वाईट वाटल्यास 🙏🏻करा आणि पुढे जा
ताई आम्हाला अजिबात वाईट नाही वाटला पण आम्हाला ऑर्डर देताना जसा सांगतात आम्ही तसच बनवून देतो जर तुम्ही ऑर्डर दिली होती तर नंतर आम्हाला कॉल किंवा msg karun tari सांगायचं होता आम्हाला तरी कसा समझेल तुम्ही आमच्याकडून ऑर्डर केली म्हणून कारण कितीतरी haters मुद्दामून अशी कमेंट करत असतात
Recipe khup chaan
Machi kharach khup kami aahe market la
Shree Swami samartha
Thankyou Tai 🙂.. shree Swami Samarth🙏
Ashi mothi kalva fry karun mast yummy lagatat 😋😋😋😋
Tumhi dogha khup hardworking ahat God blessed you ,me pure vegetarian ahe bt tumhi doghe khup bhari khup geniune ahat mhnun me videos baghto..plz kahi vegetarian recipes pan dakhva😅
😊🙏
मस्त enjoy कर सानू तुझी interesting trip🎉🎉🎉🎉
Thankyou ♥️
अश्विन दादा युवक दादाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे... त्यांना संपर्क करून काही मदत लागत असेल तर बघा... Crazy about fishing 🙏🏻
Ho dada mi contact kartoy tyanchyasobat 🙏
Recipes aflatoon astat ❤
Dada kalve kase choice karayche che sanga na
Kalva plate chi price sanga sheth.❤
कालवांना थोडे चिर करून केले तर मसाला आतपर्यंत लागतो.
Ashwin Dada Kalwa mhnje kay asat ?? Me tar kadi aikal pan Nahie
Tai oyster search kara Google var sarv information milel tumhala 😊
Kolhapurla ya yek divs
स्नेहा कोलबी मध्ये कोकम वगैरे ऐवजीकैरी वापर फार सुंदर लागते आधी स्वतःासाठी करूनबघ मग समजेल मला तुझा अग्री मसाला घ्यवयाचा आहे
ताई आम्ही कोकम टाकला आहे ..मला वाटला तुम्ही कोकम बोलले सॉरी नक्कीच ट्राय करणार आम्ही कैरी.. thankyou 🙂
Tyani tumhala kairee vaprsyla sangitli
Ho tai mala vatla kokam😅
प्रत्येकाची आपली पद्धत असते.कोणी कोकम वापरतात कोणी चिंच तर कोणी लिंबू.कैरीच्या सीझन मध्ये सुक्या मासळी मधे कैरी खूप छान लागते.पण कोकम नी acidity होत नाही.
Delicious recipe khup chchan video
Thankyou Tai
Dada Masalychi pries kiti ahe
1050rs kg
Khup chan
Thankyou Tai 😊
God bless you allwys both of you guys khup chan video
♥️
Very nice recipe 😊👍
Thankyou Tai 😊
Ashwin Dada tumla crazy about fishing yana help Kara karan to pan manus tumcha sarkha mehnti aani imdar ahy yuwak Dada LA khup lagel ahy please bahgha ekda bhet dya yuwak dada na
Hawa asle tar MI pan help karen
Ho dada contact kartoy mi pan dada call nahi karat fakt msg reply kartay tari majhyakdun hoil tevdhi help Karen mi dadana..🙏🥺
@@AshwinVlogs naki dada thanks
Masala kasa kilo aahe
1050rs kg ahe
Hii dada Tai maze केस खूप 80 -90 % पांढरे झालेत काही उपाय असेल तर सांगा ना plZ वय 18 आहे
Ho sasryana vicharun sangen..
@@AshwinVlogs ok dada and Tai
Tumche sasre kay help kartat ka I also need
Gharghuti aushad sangtat
Please show bakari recipe.
Sure 😊
Masalyachi price kiti
1050rs kg ahe tai
कालवा मसाला कीती भाव आहे.
400rs
Dada Mumbra la order denar ka.ani masala chi pan order aahe.
9967252024 ya number var WhatsApp kara
Nice video
Thankyou Tai 😊
Hi dada 🎉
Ak nadr bhava 🎉🎉
Thankyou Dada ♥️
❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊
♥️😊
Menu card send kara na
Tai description Box check Kara..
👍👍👍👍👌👌👌👌
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
🙏😋😋😋😋😋😋😋💐
Hiiii Sneha first comment
♥️
मालाड ला ऑर्डर मिळेल का. त्या साठी काय कराव लागेल
Ho milel dada 9967252024 hya number var WhatsApp kara
First comment
♥️
मला तुमच नबर दा
9967252024