मस्त फॅमिली ट्रिप, छान वाटला व्हिडीओ. श्वेताला सांग पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मारक असा किल्ला आहेच पण एक छान निसर्गरम्य पिकनिक स्पॉटही आहे. गडावरील खास महाराष्ट्रीय चविष्ट जेवणाचाही आस्वाद घ्या कधी. एक गोष्ट सांगावीशी वाटते, सकाळची ती कमेंट ऐकल्यावर श्वेता थोडी कावरी बावरी झाल्यासारखी वाटली, तुमची जोडी सुंदर आहे अशा छोट्या गोष्टीने तिचे मन दुखवू नको. सल्ला नव्हे, एक प्रतिक्रिया फक्त.
अनिकेत खुप छान सुरुवात केली विडीवोची शहाळी काढुन ठेवले तर खराब होतात जास्त दिवस ठेवु नये तुमचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा तुझ्या सव॔ ईच्छा पुण॔ होवो छान काॅमेट केली सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई महालक्षमी माते की जय
भाऊ तुझी फॅमिली खुप छान आहे.पणं तुझे वडील खुप शांत स्वभावाचे आणि मेहनती आहेत. बरेच जण तुझ्या वडिलांचे देखिल फॅन्स आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. असेच सहकुटुंब एकत्र आणि आनंदी रहा. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....❤💯 मी न्यू subscriber आहे तुझ्या यूट्यूब फॅमिली चा. मला वेळ भेटेल तसे मी नक्की तुझे सुरवातीपासूनचे सर्व vlogs/कंटेंट नक्की पाहील व सहपरिवार तुझी व परिवाराची भेट घेण्यासाठी नक्की येईल. 👑❤️💯✌🏻😊
वा अनिकेत बाळा आईबाबा व बायको बरोबर फिरायला जाणे खुप छान वाटले तुझ्या मित्राचे हॉटेल सुध्दा छान आहे जेवण सुध्दा मस्त होते मिसळ सुध्दा एक नंबर गावाचा आजुबाजूचा परिसर सुध्दा सुंदर आहे महालक्ष्मीचे मंदिर अप्रतिम सुंदर सुरेख आहे तुझ्या मित्राने शुभंने छान मदत केली श्वेता व आई सुंदर दिसत होते एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो ❤❤❤
Aniket while u return from akalot back journey vist to narsobawadi the holly place of dattatraya. 20 km away from sangli. And u can go radhanagari via nipani. May as u prefer🙏
दादा मी महालक्ष्मी मंदिर पासून जवळच राहतो .फक्त 4Km अंतरावर आहे माझं घर . माहित असतं तर तुला भेटायला आलो असतो.पुढच्या वेळी येताना काही तरी Hint देवुन ये.
आम्ही अक्कलकोट येथे सहपरीवार गेलो होतो आणि तुम्हा सर्वांचे पण दर्शन झाले पण काही कारणाने थांबता आले नाही . भेटण्याची खूप इच्छा होती. ठाण्यात आल्यावर नक्की भेटू. श्री स्वामी समर्थ!!
Yes true ahe.... Kaneri matha madhil swami ni sheti var bharpur prayog केले आहेत.. ani adhyatmik margdarshan पण uttam kartat....त्यांची मुलखात ABP Maza Katta var ahe....ani जर aplya kade jammen असेल तर khedegavat कसा jagayche यांचे yogya margdarshan त्यांनी केले आहे....हल्लीच Dr. Amol Kolhe यांच्या Amol te Anmol ya channel var सप्त देशी गlयी n che mandir हा video पहिला... त्यांनी पण ह्याच swami che मार्गदर्शन घेतले आहे. Unfortunately आपण चांगल्या गोष्टी कडे लक्ष देत नाही अणि नको त्या गोष्टी करत असतो...
@@goshtakokanatli Ho ते Kadsiddheshwar swami khrach great आहेत.. मोठमोठी manse त्यांना भेटायला येतात. अणि vegveglya झाडा वर त्यांनी कलम कशी केलीत ते पण paha...ani शेती चे मॉडेल अप्रतीम समजावून सांगतात.
अनिकेत तुझा मुळे आम्हाला महालक्ष्मीचे दर्शन झाले. धन्यवाद
मस्त फॅमिली ट्रिप, छान वाटला व्हिडीओ. श्वेताला सांग पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मारक असा किल्ला आहेच पण एक छान निसर्गरम्य पिकनिक स्पॉटही आहे. गडावरील खास महाराष्ट्रीय चविष्ट जेवणाचाही आस्वाद घ्या कधी.
एक गोष्ट सांगावीशी वाटते, सकाळची ती कमेंट ऐकल्यावर श्वेता थोडी कावरी बावरी झाल्यासारखी वाटली, तुमची जोडी सुंदर आहे अशा छोट्या गोष्टीने तिचे मन दुखवू नको. सल्ला नव्हे, एक प्रतिक्रिया फक्त.
हिरवी साडी गजरा खरंच खूप छान असेच देवीचे दर्शन स जावे छान shweta
अनिकेत खुप छान सुरुवात केली विडीवोची शहाळी काढुन ठेवले तर खराब होतात जास्त दिवस ठेवु नये तुमचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा तुझ्या सव॔ ईच्छा पुण॔ होवो छान काॅमेट केली सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई महालक्षमी माते की जय
दादा आला होतास आमच्या कोल्हापूरला तू सांगायला पाहिजे होतास आपण भेटलो आस्तो मी रंकल्यावर राहते ❤
Happy Birthday kaki mobile ekdum mast aani shwetach abhinandan
अनिकेत भावा...सांगायचं राव अगोदर... कोल्हापूरला येतोय ते... भेटायला आलो असतो की राव...
भाऊ तुझी फॅमिली खुप छान आहे.पणं तुझे वडील खुप शांत स्वभावाचे आणि मेहनती आहेत. बरेच जण तुझ्या वडिलांचे देखिल फॅन्स आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. असेच सहकुटुंब एकत्र आणि आनंदी रहा. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....❤💯
मी न्यू subscriber आहे तुझ्या यूट्यूब फॅमिली चा.
मला वेळ भेटेल तसे मी नक्की तुझे सुरवातीपासूनचे सर्व vlogs/कंटेंट नक्की पाहील व सहपरिवार तुझी व परिवाराची भेट घेण्यासाठी नक्की येईल.
👑❤️💯✌🏻😊
Mahalaxmi darshan chhan
व्वा आमच्या कोल्हापुरात आलात 😊
वेलकम टू कोल्हापूर भावा...
एकदा जोतिबा दर्शन सुद्धा करून ये 😊
बाकी वेळ मिळाला तर कणेरी मठ ला जाऊन ये
अनिकेत रसिकाला देवदर्शनाला घेऊन आलास, खूप छान केलस❤❤ काळजी घ्या.
खूप छान👏✊👍 महालक्ष्मी मंदीर सुंदर😍💓
Bhai tu ek no Misal khali ahes
Love from Germany
Kattar kolhapurkar 😊
Khup chan. Solapur madhe shri siddhrameshwar ch mandir pan khup cham hota . Pahila asta family sobat tu
मस्तच, खुपच छान देव दर्शनासाठी सगळे गेलात ते. 👌👌👌🙏
Thank u
खरोखरच फॅमिली सोबत फिरन खूपच एन्जॉयबल असतं दादा 😊
Thank u
chan hota kolhapur darshan
Should have given visit to Lord Jyotiba as you are in couple.
खुप छान आहे मंदिर आम्ही जाऊन आलो.. बाकी ब्लॉग मस्त 👌😍 कोल्हापूर ची मिसळ ऐक नंबर असते 😋😋
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
वा अनिकेत बाळा आईबाबा व बायको बरोबर फिरायला जाणे खुप छान वाटले तुझ्या मित्राचे हॉटेल सुध्दा छान आहे जेवण सुध्दा मस्त होते मिसळ सुध्दा एक नंबर गावाचा आजुबाजूचा परिसर सुध्दा सुंदर आहे महालक्ष्मीचे मंदिर अप्रतिम सुंदर सुरेख आहे तुझ्या मित्राने शुभंने छान मदत केली श्वेता व आई सुंदर दिसत होते एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो ❤❤❤
Khup chhan trip. Devdarshan mast
Aniket while u return from akalot back journey vist to narsobawadi the holly place of dattatraya. 20 km away from sangli. And u can go radhanagari via nipani. May as u prefer🙏
कोल्हापुरात कळंबा मिसळ पण famous आहे दादा.पुढच्या वेळी आलास की नक्की ट्राय कर.मी कळंबा या गावी राहतो.
Dada kaneri math la jaun ya khup bagnya sarkha ahe
💐खुप खुप छान विडियो 👍👌👌♥️
Ysss,khupach famous Thombare Misal ❤️❤️
दादा मी महालक्ष्मी मंदिर पासून जवळच राहतो .फक्त 4Km अंतरावर आहे माझं घर . माहित असतं तर तुला भेटायला आलो असतो.पुढच्या वेळी येताना काही तरी Hint देवुन ये.
Bhari Blog 👌👌
Chan Durshan
Mast Bhari
तीर्थक्षेत्र दौरा, छान व्हिडिओ.
❤Superb aniket I recommend to visit Kaneri math......😊 Nice bloging bro........Happy journey & safe journey.......😊
Sangli mazha gaav aahe aani kilhapurchi aambabaai aamcha kul daiivt aahe
Ek no, full on enjoy, mast👌👌👍👍
आम्ही अक्कलकोट येथे सहपरीवार गेलो होतो आणि तुम्हा सर्वांचे पण दर्शन झाले पण काही कारणाने थांबता आले नाही .
भेटण्याची खूप इच्छा होती.
ठाण्यात आल्यावर नक्की भेटू.
श्री स्वामी समर्थ!!
Khup chan mahalakshmi mate ki jai🙏🙏🙏🙏🙏
आम्ही कोल्हापूर चे आहोत
Happy journey bhai
अनिकेत तुमच्या लक्षात आले का तु बोललास ना आता जावु या महालक्ष्मी ला आणि लगेचच मोर दिसला लकी आहेस भावा
Video khup chhan aahe
. Mahalakshmi mandir che darshan karvle. Khup aabhaar.
Thank u
Khupch Chan vlog Jay Mataji 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
Mast video. Dajipur Kariwade merge gela asta shortcut ahe mahit ahe na tikdun jaycha
Chan Darshan zale mast video
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Thank u
Very nice volg 👌 kolhapur trip khup chan enjoy happy journey
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
JAI MATA DEE.
Kupa chan family👪 trip continue.
Aniket mi Rajashri Bhurke Kal Tu mala petrol pampavar bhetlas khup anand zala . Selfie rahili. Pudhchya veles ala ki kalav. Khup ashirvad tula
Thank u mam
Aniket tumhi rasika la gheun gelat khup chhan vatle.
Kolhapurmdhe swagat aahe dada
I'm from Kolhapur
कधी आला होता दादा तुम्ही.आमच्या कोल्हापुरात.
परत कोल्हापूर आलात तर रंकाळा तलावाच्या जवळील नंदी मंदिर ला आठवणीने भेट द्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव वेगळे शिव मंदिर पाहायला मिळेल.
येणार आहेस माहिती असते तर पेट्रोल पंपावर भेटायला आलो असतो.मी शिरोली मध्ये रहातो.खूप छान विडीओ👍👍👍👍👍 MH 09 Kolhapurkar
Shri Swami Samarth mauli 🙏🏻
Interview khup chan zala
Thank u
Kaneri math bagha khup chchan ahe
खुप सुंदर व्हिडिओ एंजॉय करा सह कुटुंब सह परिवार 👌👌👌💞💞💞💞
Thank u
खूप सुंदर
🙏🙏 shree swami samarth🌷🌷
Thank u mauli
आजचा विडिओ खूप छान मस्त
Thank u
मस्त, अंबाबाईचा उदो उदो
Nice vlog 👌❤️♥️ Mumbai
Thank you 😊
Family trip khup chan full enjoy kara🎉
Thank u
खुप सुदंर विडिओ ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sundar👌👌👍👍
Chaan Take care Baccha
Thank u
सुखी राहा आणि ....आनंदी राहा...(from Karnataka NH६६ )
Khup khup Chan Video 👌👌❤
Thank u
Chhan blog Happy journey
Thank u
Enjoy your
खूप छान व्हिडिओ 👍👍
Thank u
टाईम भेटला तर कणेरी मठावर जाऊन ये खरच बघण्यासारखे मेन म्हणजे तुला शेती विषयावर खूप काही शिकायला भेटेल तर माझी खरोखरच एक विनंती आहे तु जाऊन ये
Yes true ahe.... Kaneri matha madhil swami ni sheti var bharpur prayog केले आहेत.. ani adhyatmik margdarshan पण uttam kartat....त्यांची मुलखात ABP Maza Katta var ahe....ani जर aplya kade jammen असेल तर khedegavat कसा jagayche यांचे yogya margdarshan त्यांनी केले आहे....हल्लीच Dr. Amol Kolhe यांच्या Amol te Anmol ya channel var सप्त देशी गlयी n che mandir हा video पहिला... त्यांनी पण ह्याच swami che मार्गदर्शन घेतले आहे. Unfortunately आपण चांगल्या गोष्टी कडे लक्ष देत नाही अणि नको त्या गोष्टी करत असतो...
Khup Bhari ahe pan aata parat khas kaneri mathasathi yenar
@@goshtakokanatliआता जेव्हा केव्हा येशील ना तेव्हा जाऊन ये
Ho nakki ja@@goshtakokanatli
@@goshtakokanatli Ho ते Kadsiddheshwar swami khrach great आहेत.. मोठमोठी manse त्यांना भेटायला येतात. अणि vegveglya झाडा वर त्यांनी कलम कशी केलीत ते पण paha...ani शेती चे मॉडेल अप्रतीम समजावून सांगतात.
Happy journey Bhava & enjoy 🎉🎉
Khup Chan vidio bhava aamhi aalelo kolhapur la
Thank u
छान
खुप छान विडीओ 👌👌
🙏🌹👌👍
Thank u
Welcome कोल्हापूर 🎉
Thank u
Ekdam mast 💯👍👍👍👍👍
खुप छान विडिओ
Thank u
Wow...aniket
Are bhava kal mi KOLHAPUR mźdech hoto Apali bhet zale asati
Amchaakde shivdavla program ahe tu yeshil ka saturday sundayla ..devi cha uttsaw ahe chan ahe
Khup sunder
Nice❤❤
are bhava jyotiba darshan kar khup Chan vatel
Thank u
दादा स्वागत आहे सोलापूर मधे ❤
Thank u
Nice Family Trip.
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌🙏
अनिकेत इकडे आलाच आहेस तर कणेरी मठ आनी बाळू मामा करून जा ना खुप छान आहे
Next tym
खुप छान विडयो सुंदर कोल्हापूरला जायची खुप इच्छा आहे नक्की कधीतरी आता लवकर जाणार खुप वाटल कोल्हापूर सुंदर मस्त भारी एक नंबर मंदिर
Ho mala tar khup aavdal
🙏🙏
Thank u
👌👌👍👍मस्त
Thank u
👌💐💐💐💐💐
Bhetaychi khup echha ahe o
पूरेपूर कोल्हापूर
HiiGm❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
भावा, स्वागत आहे कोल्हापुरात 🎉🎉🎉
Thank u