उत्तम डिजिटल रिस्टोरेशन काम केलंय तुम्ही. दादा कोंडके यांचे सदाबहार, सुपरहिट मराठी चित्रपट रंगीत, सिनेमास्कोप स्वरुपात प्रदर्शित झाले असते तर अधिक उत्तम झाले असते. ह्या प्रिंट्स अश्या उच्च प्रतीच्या स्वरुपात सिनेमागृहात बघायला निश्चितच आवडेल.
आज ही गाणे ऐकून जरी 60 वर्षाच्या आसपास जी मंडळी आहे त्यांच्या 40 ते 45 वर्षा पूर्वीच्या आठवणी जागृत होतात त्या काळात विशेषतः शेतात जाग ल जातांना ची तसेच लग्नसराई मधील लाऊडस्पीकर ची तसेच चार पाच किमी अंतरावर टुरिंग टॉकीज ची आठवण येते
आज लोंकांची वैचारिक पातळी वाढली आहे... दादांना काय काय सांगायचे आहे हे लक्षात येते.... अनेक गोष्टी आहेत ज्या आज ही पडद्याआड आहेत,लोंकाच्या लक्षात आल्यानाहीत.... डबल मिंनिग मधुन बाहेर पडूनपाहीलेतर खुप मोठा खजिना आहे....
एक मागे एक सगळे पिक्चर चे व्हिडीओ गाणी यूट्यूब वर टाका ... राम राम गंगाराम सह सोंगाड्या ,आंधळा मारतोय डोळा, एकटा जीव सदाशिव, तुमचं आमचं जमल, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहीजे, पांडू हवालदार, आली अंगावर, सर्व गावी एकदम झक्कास आहेत...💯👌👌 Thank you
दादा कोंडके सुपरहिट मराठी गाणी
shorturl.at/wJtJY
,
दादाच्या फिल्म मध्ये ग्रामीण पोज व निसर्ग ओतपोत भरलेला असतो.निसर्ग म्हणजे दादा हे समीकरण असायचं म्हणूनच दादाचे 10 चित्रपट hit झाले
उत्तम डिजिटल रिस्टोरेशन काम केलंय तुम्ही. दादा कोंडके यांचे सदाबहार, सुपरहिट मराठी चित्रपट रंगीत, सिनेमास्कोप स्वरुपात प्रदर्शित झाले असते तर अधिक उत्तम झाले असते. ह्या प्रिंट्स अश्या उच्च प्रतीच्या स्वरुपात सिनेमागृहात बघायला निश्चितच आवडेल.
❤❤❤❤❤❤❤❤
Dada yuvar gared
दादा सारखा कलाकार आता होणे नाही. मनुष्याला टेंशन आलं की दादा चा सिनेमा पहायचा सर्व टेंशन दूर ही दादांची किमया.
Very nice video dada
Dadako ndke
धन्यवाद आपलं
दादा कोंडके यांच्या हस्ते सर्व गाणी चांगली आहे अभिनंदन
Agha Tu kashi any kashi tumchi jody kashi modly
दादा म्हणजे मज्जा असे दादा होणे नाही
👍
दादांचे सगळे चित्रपट अपलोड करा
Ram Krishna Hari 🙏🙏
आज ही गाणे ऐकून जरी 60 वर्षाच्या आसपास जी मंडळी आहे त्यांच्या 40 ते 45 वर्षा पूर्वीच्या आठवणी जागृत होतात त्या काळात विशेषतः शेतात जाग ल जातांना ची तसेच लग्नसराई मधील लाऊडस्पीकर ची तसेच चार पाच किमी अंतरावर टुरिंग टॉकीज ची आठवण येते
Misss bhagavan Dada 😢❤
आज लोंकांची वैचारिक पातळी वाढली आहे...
दादांना काय काय सांगायचे आहे हे लक्षात येते....
अनेक गोष्टी आहेत ज्या आज ही पडद्याआड आहेत,लोंकाच्या लक्षात आल्यानाहीत....
डबल मिंनिग मधुन बाहेर पडूनपाहीलेतर खुप मोठा खजिना आहे....
Dada 🤓🤹
उषा चव्हाण यांचे आज ईथे शंभराच्या नोटा पडू दे गाणं पहायचं आहे
Dada tumi asata ye sankat aal nast
Very nice video songs
Dada kondke Saheb yanchya gaanyat madhe bhagavan Dada nastil tar maja nahi 😔
Dadacy sagle movie upload kara please
आली अंगावर अपलोड करा
दादालाच अपलोड करा सर्व मराठी चित्रपट सृष्टीच आताही अवतारेल 🎉
❤❤ 13:20 आहे
दादाची सर्व गाणी अपलोड करा .धन्यवाद
वाजवू का , सोंगाड्या , एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार , तुमच आमच जमलं , आंधळा मारतो डोळा , येऊ का घरात , सासरचे धोतर या चित्रपटाच्या गाणे टाका ना 🙏💫
एक मागे एक सगळे पिक्चर चे व्हिडीओ गाणी यूट्यूब वर टाका ... राम राम गंगाराम सह सोंगाड्या ,आंधळा मारतोय डोळा, एकटा जीव सदाशिव, तुमचं आमचं जमल, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहीजे, पांडू हवालदार, आली अंगावर, सर्व गावी एकदम झक्कास आहेत...💯👌👌 Thank you
आंधळा मारतो डोळा ची सर्व व्हिडिओ गाणी पोस्ट करा
Please upload Kara haa movie
दादाच्या पुढे हिंदी फिल्म ने सुद्धा हात टेकले होते. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. सन 2972 सालापासून
दादा तुम्ही परत या ना? या धरतीवर व पुन्हा maharastra हादरून सोडा 2 दशक दादांनी गाजिवले दादा शिवाय गाणं नसायचं लग्न असो काहीही असो.
Full HD मध्ये दादांचे सर्व चित्रपट दाखवण्यात यावेत अशी सर्व दादांच्या चाहत्यांची इच्छा आहे हे थोडे गांभीर्याने विचार करावा
दादा सारखा माणूस परत होणे नाही
त्या काळात लाऊड स्पीकर वर फक्त दादा कोडके यांचीच गाणी च जास्त करून वाजत असत, त्यांच्या नाण्या शिवाय एकाचेही लग्न होणे त्या काळात दुर्मिळ गोष्ट होती.
Dada kondke che movie download kara
Dadachi sarv gaani upload kara
Ali angawar chi sarwh song apload kara
बोट लावीन तिथे गुदगुल्या हे सगळे साँग अपलोड करा प्लिज
0:49
@@pradnyakarale9670😊😊
Bot lavin😊🎉
डाउनलोड करा 23:57
Dada kondke is very good man