Episode 11 | यशस्वी होण्यासाठी अथर्वशीर्ष कसं मदत करतं? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • सहस्रावर्तनात घाईघाईने म्हटलेलं अथर्वशीर्ष आपल्याला माहीत असतं पण त्याचा नेमका अर्थ आपण कधीच जाणून घेत नाही. पण ज्यावेळी आपल्याला या ऋचांचा नेमका अर्थ कळतो त्यावेळी लक्षात येतं की हे अथर्वशीर्ष आपणच आपल्यासाठी म्हणायचे स्तोत्र आहे. आपल्या क्षमतांची ओळख करून देणाऱ्या या स्तोत्राचा अर्थ जेव्हा उलगडू लागतो तेव्हा यशस्वी आयुष्याचा कानमंत्र सापडल्याचा आनंद झाल्याशिवाय राहात नाही. अथर्वशीर्ष का म्हणायचं, कोणासाठी म्हणायचं, आजच्या काळात त्याचे काय महत्त्व आहे याची उकल करून सांगतायत श्री धनंजय गोखले या मालिकेच्या शेवटच्या भागात.
    'Decoding अथर्वशीर्ष' मालिकेचे सर्व ११ भाग
    'Swayam Talks' App वर उपलब्ध
    Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - .com/company/swayamtalks/
    SwayamTalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - www.linkedin
    Subscribe to our website swayamtalks.or...
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #marathimotivation #inspirationalvideo #Ganeshvidya

Комментарии •