ठरलं तर ही मालिका खुप छान आहे मला खुप आवडते पण प्रिया एवढी खोटी वागते हे त्या रवी राजला कलत नाही आणि सायली नी बरोबर केले आहे प्रीयाचे थोबाड फोडले आता मालिका पुढे बघायला खूप मजा येणार आहे तुम्ही छान पद्धतीने माहिती समजून सांगता शीवानीमैडम तुमच्या आवाजात ऐकायला खूप मजा येते शीवानीताई असेच पुढे सांगत राहा शीवानीताई
जेवण करणे म्हणजे बनवणे, जेवणे नाही. करणे वेगळे, जेवणे वेगळे. जसे माणूस भेटतो, वस्तू मिळते. तो म्हटला नाही, तो म्हणाला, तो बोलला. भाषेच्या चिंध्या करू नका हो, निदान सांगितल्यावर तरी सुधारा.

हे प्रिया प्रकरण आता tariअति
झाले. बस करा. प्रियाला कधी घराबाहेर काढणार!
सायली मध्ये उकार कुठून आला? काहीही काय? ती वेळान्टी असते.
ऍडव्होकेट सहाने नाही, साने.