बोलू द्या कि sir, आपले विचार धारे ला मानून आपुन आहेत ना झाले,100 कंमेंट्स तुमाला समर्थन करणारे असतात,10 नेगेटिव्ह असले तर कशाला लक्ष देता आणी त्रास करून घेता
जे स्वतःचा मार्ग चुकलेत ते दुसऱ्यांना काय मार्गदर्शन करणार ? तुमच्यासारख्यांना भाजप समर्थक म्हणून शिवीगाळ करणाऱ्यांना त्या विरुद्ध बाजूचं समर्थन करणारे मात्र प्रिय असतात . अरे वा रे वा ..
सुशील जी आपली मतं आणि सुबक प्रस्तुती आम्हीं आणि आमच्या सारख्या देशभक्त हिंदुना आवडतं.तरी आपण निश्चिंत हून आपले पुण्य कार्य सुरू असून द्या हीच विनंती..🙏
आज १७तारखेला तुम्ही आमचे आजारी मित्र अश्विन घनघोर असा उल्लेख केला.आपला सहकारी मित्र गेलाय हे तुमचे मन अजुनही मानायला तयार नाही हाच खरा आपलेपणा व प्रेम. रमेश गौड घोटी
Very very very good statement by mr sushil Kulkarni.all these Nirbhaya Bano are as like jamate islami group and both are same.jai Hind, jai bhole nath.
या निर्भय बनो च्या मंचावर आणखी एक अनपेक्षित पुरोगामी बघायला मिळाले ... झी मराठीचे माजी हेड दीपक राजाध्यक्ष ... आश्चर्य वाटलं आणि वाईटही .... आणखी कोणत्या कोणत्या मोठ्या पदांवर बसलेत हे छुपे पुरोगामी ! ??
Sir, thanks for sharing and bringing the issue in forefront ! These are all ideologically frustrated individuals after rise and rise of " Nationalistic " politics with great success....
तुम्हाला त्रास व्हावा म्हणुनच हे लोक असं वागतात ,आणि गंमत बघत बसतात आपण जर त्रास करुनच घेतला नाही तर हात चोळत बसतात ,आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही,मग त्यांचीच गंमत होते believe me ती गंमत बघायला फारच मजा येते
या अती विद्वान निर्भय बनोवाल्यांनी खरंतर आम्हा मतदारांना त्यांचं ते सेक्युलरी ज्ञान वाटण्यापेक्षा आता लौकरच भाजपात जाणाऱ्या त्या पंधरावीस कांग्रेसच्या मूळ सेक्युलर असणाऱ्या आमदारांना ते देण्याचा प्रयत्न करून पाहावा. .. म्हणजे कोण कुठं आहे हे कळेल.😅😂
बोलू द्या कि sir, आपले विचार धारे ला मानून आपुन आहेत ना झाले,100 कंमेंट्स तुमाला समर्थन करणारे असतात,10 नेगेटिव्ह असले तर कशाला लक्ष देता आणी त्रास करून घेता
निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतातच
हिंदुत्ववादी आहात चालतंय पण मनुवादी असाल तर तिथेच गाडणार, तसचं जाळून टाकू जसं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली.
भटकी श्वाने मेथीची भाजी खायला जात नसतात बोट्या जिकडे मिळतील तिकडेच जाणार, लोणावळ्यात बोटया खात शिमगा केला की थंड वाटत असेल बहुतेक....🤣🤣🤣🤣.🤣🤣🤣🤣
6:47
जे स्वतःचा मार्ग चुकलेत ते दुसऱ्यांना काय मार्गदर्शन करणार ? तुमच्यासारख्यांना भाजप समर्थक म्हणून शिवीगाळ करणाऱ्यांना त्या विरुद्ध बाजूचं समर्थन करणारे मात्र प्रिय असतात . अरे वा रे वा ..
वाह सुशीलजी ,एकदम त्यांचा कडी लाऊन रंगात आलेला हनीमून चालू असताना भिंती पाडून छप्पर पण उडवलत की हो...😂😂😂
काहीही चिंता नाही सर आज ही आपण हिंदू राष्ट्र साठी विचारांची लढाई लढू बिनधास्त आम्ही आहोत च
समारोपाला "गौतमी पाटिल" चा पण कार्यक्रम असेल..💃 वैचारिक श्रम-परिहारा साठी. 😅
100 टक्के खर आहे सर तुमचे . तुम्ही फक्त बोलत रहा सर आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत .
कुलकर्णी साहेब तीन तिघाडा काम बिघाडा यांचा सत्यानाश होणार म्हणजे होणार काँग्रेस
ते लोंबते आहेत!
राज ठाकरेंच्या भाषेत लवंडे आहेत!
त्यांच्यावर कसला व्हिडिओ करतायं, आमचा वेळ आणि आमचा पॅक उगाच वेस्ट होतो की राव!
अरेच्या, वागळे कसे काय राहिले?
😂😂😂
कुत्र्यांना मोठी हाडक मिळली कि छोटी हाडक बघत नाहीत.
This is bed sharing to loyalist 😊 मराठीत ली एक म्हण आठवते, " मी नाही त्यातली कडी लावा आतली ". 😊
कुलकर्णी सर ते जेवढे मार्गदर्शन करतील तेवढे आपलं मनोरंजन होईल . तसेच तो पक्षही संपेल .
पगारी नोकर आहेत.पगारा एवढं काम करत आहेत.
हे सर्व पेड पत्रकार आहेत,है जनतेला माहीत आहे.
यांची पोलखोल केली ते उत्तम झाले.
असिम सरोदे, निखील वागळे , विश्वंभर चौधरी हे महाभकास आघाडीचे प्रवक्ते झालेत
थंड हवेचे ठिकाण आहे म्हणुन हनिमून साठी लोक लोणावळा खंडाळा निवडतात , त्या हावेला घाम सुध्दा जास्त येत नाही ना .
निर्भयबनो वाले सुपारीबाज आहेत...
जय श्री राम जय श्री कृष्ण
सुशील जी आपली मतं आणि सुबक प्रस्तुती आम्हीं आणि आमच्या सारख्या देशभक्त हिंदुना आवडतं.तरी आपण निश्चिंत हून आपले पुण्य कार्य सुरू असून द्या हीच विनंती..🙏
Yes Sir, you are right. Just keep it up. I support you
सुशीलजी आपण आणि आपले सहकारी जरा तुकोबांप्रमाणे वैकुंठगमन करून यावे.म्हणजे आपण किती निष्पक्ष आहात हे कळेल.
आज १७तारखेला तुम्ही आमचे आजारी मित्र अश्विन घनघोर असा उल्लेख केला.आपला सहकारी मित्र गेलाय हे तुमचे मन अजुनही मानायला तयार नाही हाच खरा आपलेपणा व प्रेम. रमेश गौड घोटी
Just keep it up. You are 100% right 🎉🌹👌👍🏻🙏
छान सुंदर
चांगलं आहे...ह्यांच्य मार्गदर्शन वर काँग्रेस ल जाऊद्या की अजून खड्ड्यात...
सुशिलजी हि जी तीकडी दाखवता ती गावावरून ओवाळून टाकलेली माकडे आहेत
भाजप सोडून कोणी काहीही केलं तर ते वाईटच.... म्हणून त्यावर व्हिडिओ हा झालाच पाहिजे....
हि महा विकास आघाडी चे पाळलेले पत्रकार यांना मोदी सरकार प्रंचड यश देवून यांचा माज उतरवला पाहिजे
सहज, आश्विन अघोर चा आजारी मित्र असा उल्लेख केला म्हणजे हा व्हिडिओ २ तासांपूर्वीचा नाही???
लाईव्ह केला असेल तर तो ताजा व्हिडिओ. बाकी सर्व रेकॉर्डिंग, एडिटिंग, अपलोड करण्यात एक दिवस तरी जात असावा.
ह्यांना पाकिटाचा सपोर्ट पाहिजे, पक्ष संपला तरी चालेल. ह्यांना फक्त पैसा पाहिजे. निखिल वागळे शरद पवार वर खूप वार करत होते. आता त्यांच्याच मांडीवर बसले.
🎉आपण असेच निर्भीडपणे बोला. आमचा आपणास पूर्ण पाठिंबा आहे.
Khupach Chhan Saheb. Jai Bhavani Jai Shivaji 🙏 🙏
Very very very good statement by mr sushil Kulkarni.all these Nirbhaya Bano are as like jamate islami group and both are same.jai Hind, jai bhole nath.
वैचारिक दारिद्र्याचे वरदान मिळालेले हनिमूनला सुद्धा लोणावळ्यापर्यंतच .....ऐपत तेवढीच हो !!😂😂😂
आर्थिक ऊब मिळाली म्हणून केले ला उद्योग
सुशील जी निर्धास्त सांगत जा,मी विशिष्ट मुशीत तयार झालोत.
काय करायच ते करूदेत आपण आपल्या मार्गाने जाऊया
विश्व१०० चौधरी आले तरी भ्यायच नाही
काँग्रेस शेवटचे आचकेच देतेय. आत्ता थोड्या दिवसांची सोबत आहे.
अश्विन जी ना भावपूर्ण श्रद्धांजली
निर्लज्ज बनो हे नाव शोभतं खरं तर!
या निर्भय बनो च्या मंचावर आणखी एक अनपेक्षित पुरोगामी बघायला मिळाले ... झी मराठीचे माजी हेड दीपक राजाध्यक्ष ... आश्चर्य वाटलं आणि वाईटही .... आणखी कोणत्या कोणत्या मोठ्या पदांवर बसलेत हे छुपे पुरोगामी ! ??
तुम्हाला जे चाललंय ते योग्य वाटतय ना. व्हेरी good
ऊब मिळाली असेलच
ही लोक नास्तिक मेळाव्यात सुद्धा असतात
जय श्री राम 🚩🌹🙏💪
विचार हिन लोक म्हणजे पुरोगामी
Jay shree Ram
दुसऱ्यांना भाजप समर्थक म्हणणारे स्वतः पण कोणाच तरी समर्थन करतातच ना मग यांनाच का बोलता😮
आजारी आश्विन अघोर...??
सुशीलजी, आता अघोर साहेब आपल्यात नाही राहिले...😢😢
व्हिडिओ आधी बनवलेला असेल 🤫
ते कांहीही म्हणोत आम्ही तुमचे आहोत हे मात्र नक्की.
श्री 5:42 5:44 5:58 श्री कुलकर्णी जी नमस्कार
Sir, thanks for sharing and bringing the issue in forefront !
These are all ideologically frustrated individuals after rise and rise of " Nationalistic " politics with great success....
तुम्हाला त्रास व्हावा म्हणुनच हे लोक असं वागतात ,आणि गंमत बघत बसतात आपण जर त्रास करुनच घेतला नाही तर हात चोळत बसतात ,आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही,मग त्यांचीच गंमत होते believe me ती गंमत बघायला फारच मजा येते
Jay mulnivasi
नाव विश्वंभर, कॉंग्रेसची 'चव'धरी!
नमस्कार सुशील जी
छान छान
Guvahati honeymoon baddal bola ... kay zadi .. kay dongar😂😂😂😂
सुशिलजी लय भारी विश्लेषण सर. 👍👍👌👌
खुप छान
दादा... मी तर आफिम सरोदे, विषयांभर चौधरी. पुरळेकर , निखिल वेगळे... आदिना ब्लॉक च केले आहे.. नसता डोक्याला ताप नको......
❤ खूप झकास,स्पष्ट अभ्यासपूर्ण
❤ विश्लेषण केलय आपण.
❤ या तिघांसारखे अनेक आहेत
❤ आपण लक्ष द्यायचे नाही .
❤ आपले कर्तेव्य पार पाडत रहायचे.
ते कोणाचेच नाहीत. जेथे त्यांची तळी उचललेली जाते तिथले ते.
लोणावळ्यात बोटया खात शिमगा केला की थंड वाटत असेल
खूप छान आहे विश्लेषण सुशील जी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हे निर्भय बानो वाले म्हणजे यांना लोक किंमत देत नाही पण सतत मोदी सरकार वर टीका करून आपली प्र सिधी मिळवतात
अश्विन अघोर गेल्याच आपल्याला माहित झालेलं दिसत नाही.
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री
प्रत्येक समाजात असे लोचट असतात.
त्यांना सांगा मोदी जी 2o24 ला आहेत जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल
आमदारकी पक्की अनाजी पंत
खाज प हिंदू नाही
आहो तुम्ही कशाला यानालायलांना दाद देता . कृत्रे तर भोकणारच ना हेत र त्यापेक्षा नीच . . .
कसं आहे ना सर हे थोर विचारवंत आहेत. पण लोकही हुशार आहेत. लोकांना कळत ह्यांचं सद्द्या काय चालू आहे ते
छानच
अभिनंदन 🎉😂
He sagale quality Makkar aahe.
हे सगळे naughaty 😂😂😂😂 आपल्या राऊत साहेब यांचं भाषेत 😂😂😂
सुशिलजी, पुढचे दोन तीन महीने तरी मजा करू द्या त्या बिचाऱ्याना.
Afim Darude he muslim vattat
"विष" कणभर चव धरी...😅😅😅😅😅😅😅
Sushil bhau aapan sagalyan barobar svargiya Ashvin aghor yanchehi nav ghetal nehamichya sarabane
परुळेकर अर्थार्जनासाठी वेडसर झाले
Yana jodyani marle pahije
नमस्कार! 🙏🙏
भंकस
हिंदूंवर आणि हिंदुत्ववाद्यांवर यथेच्छ तोंडसुख घ्या म्हणजे ' निर्भय बनो ' असा अर्थ होतो का ?
या अती विद्वान निर्भय बनोवाल्यांनी खरंतर आम्हा मतदारांना त्यांचं ते सेक्युलरी ज्ञान वाटण्यापेक्षा आता लौकरच भाजपात जाणाऱ्या त्या पंधरावीस कांग्रेसच्या मूळ सेक्युलर असणाऱ्या आमदारांना ते देण्याचा प्रयत्न करून पाहावा.
.. म्हणजे कोण कुठं आहे हे कळेल.😅😂
बोंबलू द्या 🤣👍🏼
विनाश काले विपरित बुध्दि. कॉग्रसच तस आणखी काय नुकसान व्हायचे राहिले आहे?
नमस्कार मी दत्ता गायकवाड पाटील
बरं,मग ? संध्याकाळी जेवायला येऊ ?
You don't worry about the nonsense. You can continue. You are welcome.
तुम्ही लोकशाही धोक्यात आहे की नाही हे स्पष्ट करावे
लोकशाही धोक्यात कशी आहे, हे तुम्हीच एकदा स्पष्ट करा, आपल्या 'असीम' ज्ञानाचे प्रकटीकरण करा 😂😂
अंधभक्त व लोकशाहीचा काय संबंध
@@ganpatchaudhary1924 अंधदरबारी गुलाम व अंधनमाजी लोकांचा तर कधीच लोकशाहीशी दुरून पण संबंध नसतो
@@ganpatchaudhary1924 बरोबर
विचार धारा हिंदुत्व वादी आहे म्हणता , पण जिथे चुकतात (भाजप ) त्यावर बोला कि जरा
हा बी जी पी चा पत्रकार आहे जो बाहेर नाही जात you Tube वर फक्त बोलतात बी जी पी सोडून सर्व पक्षाबद्दल बोलतो मी म्हणते याला काय करायचं उगाच उठाठेव करतो
They have no standing and creditability.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.
काहीही नाही,दुसर्यांच्या जीवावर जगणारी काहीजण असतात. शिवाय प्रसिद्धी माध्यमे आहेतच.
🌹🏮
इतर धर्माचे पण पत्रकार आहेत