पैशाचा मोह - तेवढा पण नसावा | इंदूरिकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar Maharaj comedy kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 27

  • @संतोषपुकले
    @संतोषपुकले 2 года назад +2

    ज्याच्यात धमक नाही, त्यांना जलन्यशिवय् काही येत नाही...

  • @PrakashPatil-xf8wn
    @PrakashPatil-xf8wn 2 года назад +5

    इंदुरीकर प्रेमी❤️🙏🙏

  • @vinodghuge691
    @vinodghuge691 2 года назад +12

    Jai Hari Vitthal

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 2 года назад +3

    भारी कीर्तन

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 2 года назад +5

    आपण समाजप्रबोधन करणाऱ्या सर्व प्रेरणादायी महाराज/प्रबोधनकार यांच्या चरणी नतमस्तक. राम कृष्ण हरी माऊली.

  • @ganesholdclassic4652
    @ganesholdclassic4652 2 года назад +9

    एकदम सही महाराज

  • @chandrakantkokate5073
    @chandrakantkokate5073 Год назад

    हट काय पण सांगताय पोरी काय एवढ्या कोण लागून गेल्यात

  • @jibhaubachhav9205
    @jibhaubachhav9205 2 года назад

    इंदुरिकर महाराज यांचे किर्तन समाजप्रबोधनाचे उत्तम कार्य आहे
    पण काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत महाराज तमाशा बघितला का अशी प्रतिक्रिया देतात पण हा ज्ञानोबा , तुकोबा व शिवरायांचा महाराष्ट्र आहे
    तमाशाचे बिघडला नाही आणि किर्तनाने सुधारला नाही

  • @premnathmahajan2476
    @premnathmahajan2476 2 года назад

    महाराज मोदी नतंर योगी... तर तुमच्या नतंर कोण? पुढच्या पिढीलाही तुमच्या विचारांची आवश्यकता आहे.

  • @anilnimje2016
    @anilnimje2016 2 года назад +14

    महाराज गेले होते वाटते, तमाशाला परिपूर्ण माहिती आहे

    • @parmeshwarswami3602
      @parmeshwarswami3602 2 года назад

      तुझ्या आई चा तमाशा होता का ,,,त्याला गेले असतील

    • @Suryoday
      @Suryoday 2 года назад +1

      जे घ्यायचं ते नको घेऊ , सगळं कीर्तनात तुला काहीच नसेल कळलं कारण तू फक्त हाच विचार करत बसला

  • @ganapatisurve4885
    @ganapatisurve4885 2 года назад +3

    संपूर्ण किरतणटाका

  • @tukaramlalpotu8991
    @tukaramlalpotu8991 2 года назад +3

    Right

  • @bhagvangharpankar9263
    @bhagvangharpankar9263 2 года назад +1

    Standup comedy

  • @aishwaryadawkar6548
    @aishwaryadawkar6548 2 года назад +3

    😂🤣😝

  • @srsbbv1825
    @srsbbv1825 2 года назад +4

    आपले काय

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 2 года назад +9

    The legend of human brain washer.💐💐🙏

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 2 года назад +1

    Tu kiti paise gethos te bol

  • @mawlaprakashhavaldar8854
    @mawlaprakashhavaldar8854 2 года назад

    मग 1 ते 2 कार्यक्रम फ्री मधी करा नाही तर. नुसते. 5000 रुपये मध्ये करा .. बगु मग

  • @dilipkhurud2914
    @dilipkhurud2914 2 года назад

    ।।।

  • @op-gamer-yt610
    @op-gamer-yt610 2 года назад +1

    nood da

  • @pandurangsutar1886
    @pandurangsutar1886 2 года назад

    😂😂