Special Report : Congress पुन्हा फुटणार? विधानसभेनंतर राजकीय भूकंप? Maharashtra Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 70

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 Час назад +11

    भाजप मुक्त होणार म्हणून असली विधान

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 2 часа назад +14

    भाजपा मध्ये सर्व कोंग्रेस चे नेते आले आता भाजपा चे नाव कोंग्रेस (भाजपा) असा ऊल्लेख करतिल.

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 2 часа назад +27

    जनतेला आता माहीत आहे कसा कोणाला घोडा 🐴🐴🐴🐴 लावायचा ते...

  • @bhauk678
    @bhauk678 Час назад +7

    काही फरक पडत नाही कांग्रेस ला गोदी मिडिया ने उगाच चिंता करू नये

  • @darbarsinghrathod7525
    @darbarsinghrathod7525 2 часа назад +13

    आता भाजपाच काँग्रेसयुक्त‌‌ झाली आहे B टीम

  • @SuryakantAbhang-h6w
    @SuryakantAbhang-h6w Час назад +4

    आता भाजपा चे नेते करतील तुमच्या ज्ञानाचा सदुपयोग बरं का राजासाहेब

  • @jalughodke4465
    @jalughodke4465 2 часа назад +9

    अता भाजपचची निशानी...पंजा करा फडणवीस साहेब

  • @vilaspadvi-jv2oq
    @vilaspadvi-jv2oq 2 часа назад +5

    फुट तील तरी ते फक्त स्वतःच्या मत घेऊन जातील कार्यकर्ते मात्र तेच राहतात हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी दुसऱ्या सोबत जातात

  • @prakashchaudhari3974
    @prakashchaudhari3974 Час назад +3

    मग 44 वर्षे काय तू उपटले का

  • @nivarutisonavane6800
    @nivarutisonavane6800 2 часа назад +22

    अजिबात फुटणार नाही

  • @MohanSutar-k2l
    @MohanSutar-k2l Час назад +4

    विधानसभा निवडणुकीत नंतर भाजपा महाराष्ट्रा मधून नामशेष झाली पाहीजे

  • @Super602
    @Super602 Час назад +6

    कुठला हा म्हातारा रवी राजा 😂😂

  • @Super602
    @Super602 Час назад +4

    असं काही होणार नाही लिहून घ्या

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 часа назад +6

    नेत्यांना आता कुत्रा विचारात नाही

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 2 часа назад +5

    काँग्रेस ला नावे ठेवा आणि सगळे काँग्रेसी घेवून टाका भाजप मधे..आणि भाजप कार्यकर्ते ठेवा फक्त सतरंज्या उचलायला..😂

  • @Super602
    @Super602 Час назад +3

    पाकीट कीतीच दिलंय 😂😂

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 Час назад +3

    फडणवीस ला बोलायला काय नाही म्हणून आता काँग्रेस फुटणार

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 2 часа назад +4

    अनाजी पंत पडणार 😂

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Час назад +3

    एकदा #टरबूज फुटलं पायजेल फक्त 😍😍
    #महाराष्ट्र सुखी होईल 😍

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 2 часа назад +4

    पटोले महाराष्ट्र कॉग्रेस चे प्रदेश अध्यक्ष आहेत की विदर्भ कॉग्रेस अध्यक्ष आहेत

  • @SureshMandavkar-k9j
    @SureshMandavkar-k9j 2 часа назад +2

    Devendra Padnavish Rajkaran chi Gajkaran kele?

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 Час назад +1

    हि माणसं नाहीत मतलबी, स्वार्थी, गलिच्छ आहेत

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 2 часа назад +2

    अहो bjp चे आमदार... शरद पवार नी किती फोडले... ते सांगा? आता फोडून काय फायदा.... त्यांना जनता जवळ करीत नाही.

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Час назад +1

    काँग्रेसच्या नेत्यांचा काँग्रेसवर विश्वास नाही का

  • @sahebraogaikawad4908
    @sahebraogaikawad4908 23 минуты назад

    Yala koni olakhat hot ka

  • @chakradharjadhav6736
    @chakradharjadhav6736 Час назад

    Issue is in organisation set up and structure !!
    Need Reforms!!

  • @thombredhanraj6053
    @thombredhanraj6053 2 часа назад +2

    Ho

  • @Sagar-890
    @Sagar-890 56 минут назад

    गेले ते बर झालं

  • @shivajipawar3611
    @shivajipawar3611 32 минуты назад

    जयश्री जाधवांमुळे काही फरक पडणार नाही

  • @rajendrakharat5228
    @rajendrakharat5228 2 часа назад +1

    कशासाठी केला आहे हां
    आटहास हे च कळत नाही महाराज

  • @saurabhpundkar257
    @saurabhpundkar257 42 минуты назад

    Bjp Congress mdla ata frk राहिलाच नहीं😅

  • @Balajigadade10
    @Balajigadade10 38 минут назад

    सोयाबीन भावाचा बोला

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 56 минут назад

    बंटी अरे बंटी, किती रे बालिश तू. किव येते रे तुझी.

  • @srpatil6189
    @srpatil6189 2 часа назад +1

    मिस्टर घरफोडे

  • @satishmundhe3756
    @satishmundhe3756 59 минут назад

    आमदार येणार नाही त

  • @ChandrakanthNehate
    @ChandrakanthNehate 2 часа назад +1

    Other bhi news do bhai

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 59 минут назад

    Saam valano nahi futnar kashala tenshan gheta

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Час назад

    Ata hyanche hindutwa khuthe gele , Ajit Pawar n congress che nete bjp madthey gele ata bjp che n gaddar Shinde che hindutva khuthe ahe , Asha nich kapati manasala hatavo

  • @shakilsayyad1659
    @shakilsayyad1659 Час назад

    Kahihi farak padnar nahi.gu khallela aasel .

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 2 часа назад

    कशाला खोटी बातम्या देता

  • @sunildeshmukh8462
    @sunildeshmukh8462 2 часа назад

    You talk about bjp also you talked one sided

  • @dashingguru8495
    @dashingguru8495 2 часа назад +1

    Ata congress rahile ky

  • @nileshsurushe6752
    @nileshsurushe6752 2 часа назад

    Ata kay bhetnar tula 😊

  • @sachinchavan711
    @sachinchavan711 2 часа назад

    Are upadya nit bolata yet ka bagh pahil

    • @someshwarihundre7124
      @someshwarihundre7124 Час назад

      काँग्रेस फुटणार नाही आता भाजप फुटणार 😂

  • @mahadevkumar04
    @mahadevkumar04 2 часа назад +2

    Nana Patole Hatav ... Congress Bachav..

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 2 часа назад +1

    Kota bol return bol Mayawati ka Supra saaf Hona Rahe

  • @samadhanawatade7035
    @samadhanawatade7035 2 часа назад

    जगातील सर्वात मोठा पक्ष आजुन पण काँग्रेस फुटेल या आशेवर बसलाय.....

  • @NanduPadole
    @NanduPadole 7 минут назад

    हॆ चॅनल बिकाऊ आहेत ऐन निवडणूक तोंडावर पाहून स्पेशल रिपोर्ट बनवतात बीजेपी तुन तर बरेच जण बाहेर गेले त्याच्या वर सुद्धा बनव स्पेशल रिपोर्ट 😊

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 2 часа назад +1

    पटोले महाराष्ट्र कॉग्रेस चे प्रदेश अध्यक्ष आहेत की विदर्भ कॉग्रेस अध्यक्ष आहेत