धनगर समाज अनुसुचित जमाती मध्ये आरक्षण मागत आहे, याबाबत विरोध करा, रस्त्यावर उतरा संघर्ष करा, असे केल्यास समाज तुमच्या सोबत राहील, वेळप्रसंगी राजीनामा द्या, हिच वेळ आहे जननायक व्हायची व कर्तुत्वाची.आवाज उठवा, अन्यथा समाज लोकप्रतिनिधींना माफ करणार नाही.
या 70 वर्षात तू शिकून मोठा झाला आणि नोकरीला लागला मग नंतर राजीनामा देऊन आमदार झाला हेच 70 वर्षाचे विकासाचे काम आहेत. परंतु या 70 वर्षानंतर आता आम्ही पात्रता धारक असून सुद्धा नोकरी मिळत नाही मागील 10 वर्षाचा विकास आहे आमदार साहेब.
आपले आदिवासी समाजातील जेवढेही नेते आहेत त्यांना विनंती आहे.की धनगथ समाजाला आरक्षण हा आदिवासी समाजातुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी विनंती आहे की याबद्दल कायतरी बोलाव आणि पेसा भरती झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे धनगर बांधवांना ही आरक्षण घेण्याचा अधिकार आहे परंतु आदिवासी समाजातुनच नाही तर वेगळाच त्यांना द्यावा हिच आमची विनंती आहे
हो खूप विकास झाला आहे , एक व्यायाम शाळा मागण्यासाठी ३ वेळेस फिरलो होतो सर्व सबुत आहे माझ्याकडे तुम्हाला दिलेले निवेदन पण तुम्ही फक्त आश्वासन दिले आहे तुम्ही राजेश दादा ,
आदिवासी आमदार व खासदार आता तरी डोळे उघडा धनगर समाज चे नेते खुलेआम आदिवासींची लायकी काळायला लागलेत ही लायकी ही लायकी आदिवासी समाजाची नाही आदिवासी आमदार व खासदार यांची काळलेली आहे आता तरी आदिवासी बाधवानो एक दाखवा व आदिवासीची भक्कम बाजू लावुन धरेल व सदैव आपली बाजू घेततील अशाच नविन उमेदवार निवडून येईल याची काळजी घ्या जय आदिवासी जय जोहार 🏹🏹🔥🔥🏹🏹❤️❤️
साहेब तुम्ही लोकांना जास्त जास्त लोकांना ना बियर बार चे लायसन देत आहे त्यात गरीब लोकांना चे लुकस्यान आहे आणि आदिवासी लोक दुसरे समाज बदल काही वेगळे बोल नाही मंग आदिवासी बदल कोनी पण जस येईल बोलतात तेव्हा कोणी आमदार व खासदार येत नाही फक्त समाज सुधारक येतात तुम्ही मंग खुर्चीवर बसण्यासाठी आहेत का दादा
धनगर समाज अनुसुउचित जमाती मध्ये आकर्षण मागत आहे याबाबत विरोध करोध करा जो नेता समाजावर होणारा अन्याय उड्य डोळ्यनी बघतो अथवा समाजवर होणारा अत्यचार कही बोलत नाही असा नेताच बदला म्हणजे समाजाची स्थिती। बदलेल
जिथ घुसणार तेथे फक्त राजेश दादाच दिसणार कारण दादा तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला कोटीपेक्षा जास्त निधी दिला माझ्या ग्रामपंचायत चा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे
येणारा काळ हा फक्त आणी फक्त राजेश पाडवी याच्या सोबत राहिल कारण पुढिल प्रमाणे आरोग्य विषयी 100% काम करणारा आमदार विकासा च्या बाबतीत भुतो ना भविष्यात या पाच वर्षात झालेला विकास विकास पुरुष राजेश दादा सर्व समाज समवेशक समाज भुषण आमदार तरुणाच्या आवडता नेता म्हणजे राजेश दादा म्हणुन म्हणतो विरोधकानी किती करा हल्ला लय मजबुत आहे आमच्या राजेश दादा चा किल्ला लागा तय्यारी ला सरफरोशी कि तम्मना अब हमारे दिल मै है देखना है जोर कितना बाजुवे का दिल मे है
आमदार राजेश पाडवी तरुणान साठी काय केले आहेत त्यांच्या मतदार संघात तरूण गावोगावी बेरोजगार आहे त्यांनी त्यांच्या मतदार संघात एखादी फॅक्टरी आणली असती तर बरं झालं असतं
Sr tumi kay kam kel aani kay kam nay kel vishay tiyacha nay aahe dhangrana aarkshan sarkarni dil tumi tiya vishayat kahi ab jek shan nahi getl as ka jevd hakk aadivasi la aahe tewd hakk dhangrana ka
Fakt City Madhe Mothe mothe Banner Lawlyane Vikas Nai hot 🥲 Samjawa Re Yana Ani Ho Kahi Badhir Tech Story Lawt Basta Work Complete Zhal ka Thewa Tenwa Bolu Ha Kam kel Ahe yani 😂
नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाही याची आम्हाला खंत वाटते
Very nice ....राजेश दादा
साहेब तुमच्या कामाच्या बाबत काहीच दुमत नाही धनगर आरक्षणावर तुम्ही आपल्या समाजासाठी आवाज कधी उठवणार
आता तुम्ही पण भाजपा पक्ष मुळे निवडू शकत नाही
धनगर समाज अनुसुचित जमाती मध्ये आरक्षण मागत आहे, याबाबत विरोध करा, रस्त्यावर उतरा संघर्ष करा, असे केल्यास समाज तुमच्या सोबत राहील, वेळप्रसंगी राजीनामा द्या, हिच वेळ आहे जननायक व्हायची व कर्तुत्वाची.आवाज उठवा, अन्यथा समाज लोकप्रतिनिधींना माफ करणार नाही.
@@champalalbhandari730 arakshan samajche naka magu , arthi mudyan var maga ti khari pragati asel kutlya hi samajachi ani samajatil pratyek ghatakachi
एकज वादा आमचा राजेश दादा🎉🎉
राजेश पाडवी साहेब आपणच निवडून येणार पण भाजप पक्ष बदला .
दादा पुढे कोणाची हवा नाय चालणार🎉❤
या 70 वर्षात तू शिकून मोठा झाला आणि नोकरीला लागला मग नंतर राजीनामा देऊन आमदार झाला हेच 70 वर्षाचे विकासाचे काम आहेत. परंतु या 70 वर्षानंतर आता आम्ही पात्रता धारक असून सुद्धा नोकरी मिळत नाही मागील 10 वर्षाचा विकास आहे आमदार साहेब.
एकदम बरोबर 👍👍👍
फक्त राजेश पाडवी याचा पुढे विषय नाही गावित परिवार नको आमाला सर्वे कारनामे माहितीच आहे जनतेला😅
दादा आपल्या शिवाय कोणी निवडून येऊ शकतं नाही ........
पेसा भरती होत नाही आहे त्याकडे लक्ष द्या साहेब सगळे युवा तुमच्या पाठीची उभे राहतील.
आपले आदिवासी समाजातील जेवढेही नेते आहेत त्यांना विनंती आहे.की धनगथ समाजाला आरक्षण हा आदिवासी समाजातुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी विनंती आहे की याबद्दल कायतरी बोलाव आणि पेसा भरती झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे धनगर बांधवांना ही आरक्षण घेण्याचा अधिकार आहे परंतु आदिवासी समाजातुनच नाही तर वेगळाच त्यांना द्यावा हिच आमची विनंती आहे
हो खूप विकास झाला आहे , एक व्यायाम शाळा मागण्यासाठी ३ वेळेस फिरलो होतो सर्व सबुत आहे माझ्याकडे तुम्हाला दिलेले निवेदन पण तुम्ही फक्त आश्वासन दिले आहे तुम्ही राजेश दादा ,
Brobr
राजेश दादा ... पुन्हा एकदा
आदिवासी आमदार व खासदार आता तरी डोळे उघडा धनगर समाज चे नेते खुलेआम आदिवासींची लायकी काळायला लागलेत ही लायकी ही लायकी आदिवासी समाजाची नाही आदिवासी आमदार व खासदार यांची काळलेली आहे आता तरी आदिवासी बाधवानो एक दाखवा व आदिवासीची भक्कम बाजू लावुन धरेल व सदैव आपली बाजू घेततील अशाच नविन उमेदवार निवडून येईल याची काळजी घ्या जय आदिवासी जय जोहार 🏹🏹🔥🔥🏹🏹❤️❤️
राजेश पाडवी दादा आपला विजय निश्चित आहे
शहादा तलोदामतदार संघातून राजेशदादापाडवीचा विजय होणार आहे शंभर टक्के
एकच वादा राजेश दादा
साहेब गोर गरीबांचा घरा परेनत पोहचनारे एक मेव आमदार तुम्ही हात आमची साथ नेहमी तुमचा सोबत राहिल
तीन वर्षात जर तुम्ही आमदार असून इतका विकास केला, तुम्ही पंतप्रधान झाले पाहिजे दादा
Rajesh padvi saheb , public aaplya sobat ahe , chinta nhi , fakt ekach aim upcoming #(cabinet minister):-Hon'bleRajeshpadvi
महायुती सरकार आल्यावर धनगर ला धनगड करूण जी आर काढण्यासाठी आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या पोटावर पाय ठेवणार
साहेब तुम्ही लोकांना जास्त जास्त लोकांना ना बियर बार चे लायसन देत आहे त्यात गरीब लोकांना चे लुकस्यान आहे आणि आदिवासी लोक दुसरे समाज बदल काही वेगळे बोल नाही मंग आदिवासी बदल कोनी पण जस येईल बोलतात तेव्हा कोणी आमदार व खासदार येत नाही फक्त समाज सुधारक येतात तुम्ही मंग खुर्चीवर बसण्यासाठी आहेत का दादा
राजेंद्र गावित साहेब ना भाषण पण देता येत हो .....राजेश दादा तुमची जीत पक्की आहे ....
एकच वादा राजेश दादा🎉🎉🎉 पण bjp पक्ष नाही
तुम्ही चांगले आहेत. पण तुमचा पक्ष चांगला नाही
भाजप ने आदिवासी लोकानंची वाट लावली
आता भाजप चे आमदार ना निवळू नका
माझे आदिवासी समाजाला विनंती आहे जय आदिवासी
Only for B J P Rajesh Dada real hero VINER
Taxi stand shadaba प्रश्न प्रलंबित आहे मागील पाच वर्षापासून
कामं चांगले आहे दादा,, आमदार तुम्हीचं होणार
King of MAL saheb rajesh dada padvi 🎉❤
धनगर समाज अनुसुउचित जमाती मध्ये आकर्षण मागत आहे याबाबत विरोध करोध करा जो नेता
समाजावर होणारा अन्याय उड्य डोळ्यनी बघतो अथवा समाजवर होणारा अत्यचार कही बोलत नाही असा नेताच बदला म्हणजे समाजाची स्थिती। बदलेल
Only Rajesh Dada
भारतीय जनता पार्टी कडून अजून उमेदवारी जाहीर झाली नाही.
राजेंद्र गावित याना बदनाम करू नका
नाहीतर MD Tv वर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल.
राजेश दादा पुन्हा निवडून येणार ❤❤
जिथ घुसणार तेथे फक्त राजेश दादाच दिसणार कारण दादा तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला कोटीपेक्षा जास्त निधी दिला माझ्या ग्रामपंचायत चा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे
घंटा 😂
पेशा bharti बद्दल बोला पाहिले
एक शब्द tri काढला का आता पर्यंत j
Bjp wale nehami adivasi virodhi bhumika ghetali aahe,tyamule yavedes bjp cha aamdaar yenar nahi vatat.
राजेश पाडवी साहेब तूम्ही लोकसभेला दगा केलेला आहे,
तुम्ही हिना ताई ला पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत
आमदार राजेश दादा
🚩🚩🚩
राजेश पाडवी ❤
पेसा भरती आणि धनगर आरक्षण यावर बोला साहेब, 70 वर्षाचा विकास कामं कशाला सांगता.......
धनगर आरक्षन vishyi tar bola
BJP sodun सर्वांना vote kara bjp वाटल लावली आदिवासी ची
Rajesh Dada Padvi Kaam bolta hai garibancha khara neta
शहादा तळोदा मतदार संघातील कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी यांचा सारखा आमदार भविष्यात भेटणार नाही
याने काय तीर मारला
येणारा काळ हा फक्त आणी फक्त राजेश पाडवी याच्या सोबत राहिल कारण पुढिल प्रमाणे
आरोग्य विषयी 100% काम करणारा आमदार
विकासा च्या बाबतीत भुतो ना भविष्यात या पाच वर्षात झालेला विकास विकास पुरुष राजेश दादा
सर्व समाज समवेशक समाज भुषण आमदार
तरुणाच्या आवडता नेता म्हणजे राजेश दादा
म्हणुन म्हणतो विरोधकानी किती करा हल्ला
लय मजबुत आहे आमच्या राजेश दादा चा किल्ला लागा तय्यारी ला
सरफरोशी कि तम्मना अब हमारे दिल मै है
देखना है जोर कितना बाजुवे का दिल मे है
आमदार राजेश पाडवी तरुणान साठी काय केले आहेत त्यांच्या मतदार संघात तरूण गावोगावी बेरोजगार आहे त्यांनी त्यांच्या मतदार संघात एखादी फॅक्टरी आणली असती तर बरं झालं असतं
Rajesh padavi jati madhye bhandan lav to
Sr tumi kay kam kel aani kay kam nay kel vishay tiyacha nay aahe dhangrana aarkshan sarkarni dil tumi tiya vishayat kahi ab jek shan nahi getl as ka jevd hakk aadivasi la aahe tewd hakk dhangrana ka
Hi
Rajesh Dada padvi
अक्कलकुवा धडगाव विधानसभा निवडणुकीत युवा आमदार म्हणून निवडून येतील शंकर आमश्या पाडवी साहेब हेच आहे
Bjp
Bjp sada aan lada nay tar aadivasi nav nigun janar manun sangta tumcha BJP paksha sada
मी
Modichi hawa dokyat geli (70yrs sandarbh)
Fakt City Madhe Mothe mothe Banner Lawlyane Vikas Nai hot 🥲 Samjawa Re Yana Ani Ho Kahi Badhir Tech Story Lawt Basta Work Complete Zhal ka Thewa Tenwa Bolu Ha Kam kel Ahe yani 😂
Kamach rahu dya reservation bgha adhi 24 tas dya ata samaj sathi ata
Aapan samajababat kahihi bolat tari Aapan pudhachya vades bagha kay hote te bagha.
Pahchan apna aap test match
Tumi kamm kelo aahe pan manipur madhe aadivasi var aanyay hat aahe te. Thabvu shakat nhi bjp serkar
Saheb tumhala aamhi Nakki Madatt karu pn Amhala mal khu te chidmal rasta pahije
Kdhi bolnar Saheb
ण
Aamcha gavat kahic kam kele ny shaheb tumi ,,,ya 5 varshat