Jalna आठवी पास तरुणाचं देशी जुगाड, विजेशिवाय चालतेय पिठाची गिरणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 139

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 Год назад +14

    अभिनंदन सर दैनंदिन उपयुक्त पिठाची गिरणी🌹🙏🙏

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +9

    दादा तुमच्या बुद्धीला सलाम, किती कौतुक करावं तेवढं कमीच,

  • @VarshaMalshiraskar
    @VarshaMalshiraskar Год назад +2

    Ekdum ek number dada 👍👍👏👏👏

  • @ramlingghalchear4923
    @ramlingghalchear4923 Год назад +14

    येथुन पुढे असेच स्वावलंबी लोक पुढे जीवंत राहतील जे लोक लाईट वर जीवन आहे त्याच काही खरे नाही.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Год назад +6

    फार सुंदर आहे भावा.

  • @ganeshladane
    @ganeshladane Год назад +11

    खूप छान दादा

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 Год назад +3

    Sunil Shinde ji very good work.Wish you success in your venture.

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 Год назад +6

    अप्रतिम.

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Год назад +4

    चांगला जुगाड आहे

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 Год назад +4

    अप्रतिम

  • @nafijbanosheikh1362
    @nafijbanosheikh1362 Год назад +3

    Bahut khub.aapke jayse logo ko sarkar se madad milni chahiye

  • @ravindramane7442
    @ravindramane7442 Год назад +13

    Jugad....mhanun naka....it's Indian Traditional Technology. Proud to be an Indian.

  • @7002amitsmahadik
    @7002amitsmahadik Год назад

    एक नंबर

  • @kingmaker1307
    @kingmaker1307 Год назад

    मस्तच

  • @कल्पनाविदर्भातली

    तेल काढण्यासाठी असे काही आहे का?

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 Год назад

    खूप छान कल्पना सुचवून तुम्हीं एक चांगलं काम केलं आहे अभिनंदन

  • @Jackkasan
    @Jackkasan Год назад +1

    Nice 👍 1 number

  • @amrapaligade4454
    @amrapaligade4454 Год назад

    Good job

  • @sainikmitrafoundetion
    @sainikmitrafoundetion Год назад +7

    लोक वारंवार किंमत विचारत आहे तुम्ही यूट्यूब वर व्हिडिओ अपलोड करून मोकळे झाले लोकांना लवकर फोन नंबर टाकून खरेदी विक्रीच्या संदर्भात चर्चा करावी असे माझे प्रामाणिक मत आहे

    • @kusumkanoja5268
      @kusumkanoja5268 Год назад

      खूप छान आहे किंमत किती आहे

  • @dipakdhomse6969
    @dipakdhomse6969 Год назад +16

    सकाळी व्यायाम होईल आणि दळण ही होईल.

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 Год назад

    जबरदस्त

  • @cleopatrakabirlalcompany4731
    @cleopatrakabirlalcompany4731 Год назад

    नाईस वर्क

  • @bhagwankarale4299
    @bhagwankarale4299 Год назад +1

    ऐक नंबर

  • @Kamal-ox5ym
    @Kamal-ox5ym Год назад

    खूपच छान

  • @ashoklande1254
    @ashoklande1254 Год назад

    Khup chan.

  • @boss8730
    @boss8730 Год назад +2

    👍 कित्ती हूनर बाज व्यक्ति आहेत पन किम्मत नाही 👍👍 खूपच छान जुगाड केला साहेब🙏🙏

  • @भरतकोपाडे
    @भरतकोपाडे Год назад

    खुप छान

  • @DattarajeTarde
    @DattarajeTarde Год назад

    Akshada

  • @SWARAJENTERPRISES-p9t
    @SWARAJENTERPRISES-p9t Год назад +3

    Great

  • @shrikanta.jadhav2202
    @shrikanta.jadhav2202 Год назад

    Kup Chan

  • @parichevdos
    @parichevdos Год назад +1

    वारानशी.

  • @balarambagale9791
    @balarambagale9791 Год назад

    Verry good

  • @anupapatankar1403
    @anupapatankar1403 Год назад

    Good idea 👌🏻👍

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Год назад +1

    Thanks Dada I like you.

  • @successmaster7433
    @successmaster7433 Год назад +20

    खूप छान दादा .कशी घेता येईल . व किंमत किती.

  • @sunilkhedekar6949
    @sunilkhedekar6949 Год назад +1

    Mast

  • @bhimraomahale4542
    @bhimraomahale4542 Год назад +3

    खूप छान दादा बनवून विक्री करा

  • @rameshmuddana7587
    @rameshmuddana7587 Год назад

    🎉

  • @bhimraomahale4542
    @bhimraomahale4542 Год назад +12

    किंमत किती आहे आणि कुठे उपलब्ध होईल

  • @anupapatankar1403
    @anupapatankar1403 Год назад

    Nakki success honar

  • @yeD.k
    @yeD.k Год назад

    Cycle vayaam best in world

  • @shekuraoshelke8046
    @shekuraoshelke8046 Год назад +7

    कल्पना चांगली आहे,
    मला खूप आवडली,
    किंमत किती आहे, हे सांगा,
    ही विनंती

  • @RajendraPote-v3u
    @RajendraPote-v3u Год назад

    Khup Chan girani aahe kimmat Kaya aahe

  • @deepnaik5467
    @deepnaik5467 Год назад +2

    चांगली कल्पना आहे.... किंमत किती आहे मशीन ची

  • @geetapailwan4948
    @geetapailwan4948 Год назад

    खुप छान आहे चकिकि प्रायि किति आहे याचि

  • @shrikantganorkar9299
    @shrikantganorkar9299 Год назад

    👍👍

  • @sandhyadudhate6001
    @sandhyadudhate6001 Год назад

    विशेष बाब

  • @vachalachaware-rz3kc
    @vachalachaware-rz3kc Год назад +2

    सर तुम्ही खूप छान गिरणी तयार केली आहे, गिरणी ची किंमत काय आहे, आणि तुमचा फोन नंबर सांगा ना.

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo Год назад +2

    पायात ताकद आहे तोपर्यंत ठीक आहे बरं वाटलं

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 Год назад +1

    दादा यवतमाळ जिल्ह्यात कोणी घेतली....नाव कळवा

  • @chitravaidya6776
    @chitravaidya6776 Год назад +1

    ह्या गिरणी मिळण्याचा पूर्ण पत्ता कळवणे

  • @sanjaywankhede1998
    @sanjaywankhede1998 Год назад +2

    चांगला प्रयोग आहे हेल्दी फूड मिळतंय आरोग्यासाठी चांगले आहे आपला फोन नंबर आणि त्याची किंमत कळवा

  • @tejash7827
    @tejash7827 Год назад

    या गिरणी ची गरज खर शहरात आहे. जिम चा खर्च वाचेल. 😂

  • @sureshjagatap1427
    @sureshjagatap1427 Год назад

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 Год назад +6

    काय किम्मत आहे.

  • @7002amitsmahadik
    @7002amitsmahadik Год назад +1

    व्यायाम आणि चांगलेआणि कसदार अन्न

  • @sanjeevanibirmole4194
    @sanjeevanibirmole4194 Год назад

    किंमत काय आहे. सिंधुदुर्ग मालवणमध्ये घरपोच मिळणार का

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 Год назад

    👌👌✌✌👍👍🇮🇳🇮🇳♥️♥️

  • @balasosupanar718
    @balasosupanar718 Год назад +3

    खूप छान आहे दादा त्याची किंमत किती दादा तुमचा फोन नंबर द्या आम्ही कशी ऑर्डर करायची

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 Год назад +3

    किंमत किती आहे त्याची व कुठे मिळेल

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Год назад +3

    खुप स्लो चालते तर ठिक आहे लाईट नसेल मार्ग चांगला

  • @JayJawanJayKisan
    @JayJawanJayKisan Год назад

    या गिरीनीची किंमत २२००० आहे... फोन नो. व्हिडिओ मध्ये गिरीनी वर लिहलेले आहे

  • @suhasingale9997
    @suhasingale9997 Год назад

    खूप छान संकल्पना आहे. एका तासामध्ये किती किलो धान्य दळून होते?

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 Год назад +2

    👌👏👍🙏💯♥️🚩🇮🇳💐

  • @shantaramkokane9913
    @shantaramkokane9913 Год назад +3

    किंमत काय आहे?

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 Год назад

    Price कीती आहे कुठे मिळेल.ऑर्डर देऊन घरपोच मिळणार आहे का.

  • @genbabhise7666
    @genbabhise7666 Год назад +2

    खूप छान आहे किंमत. किती

  • @AajanmaHindu
    @AajanmaHindu Год назад

    काय किंमत आहे? साताराला पाठवली जाते का?

  • @eknathkadam2595
    @eknathkadam2595 Год назад +1

    खूप छान कल्पना आहे परंतु याची किंमत काय आहे. व ते कोठे मिळते आहे ते सांगा आणि आपला फोन नंबर दिलात तर बरं होईल म्हणजे आम्ही ते घेऊ शकतो.

  • @ArjunKamble-zp4li
    @ArjunKamble-zp4li Год назад

    Hi, जय हरी या गिरणीची kim🇮🇳किती आहे. 🌹🙏🙏🌹.

  • @vilaspawar8812
    @vilaspawar8812 Год назад +1

    पाच किलो ला पाच तास

  • @vitthaljire6230
    @vitthaljire6230 Год назад +1

    किंमत काय आहे हो.

  • @PratibhaPatil_25
    @PratibhaPatil_25 Год назад

    छान आहे किती रुपये किंमत आहे

  • @Kamal-ox5ym
    @Kamal-ox5ym Год назад

    कूठे मिळेल मुंबईत

  • @AkramShaikh-k1n
    @AkramShaikh-k1n Год назад

    Dada home bhi cahiy girni

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад +2

    विकायचीच नाही तर किंमत काय सांगणार

  • @sanjaywankhede1998
    @sanjaywankhede1998 Год назад

    Good experiment congratulations tell what is price

  • @rameshshegokar3453
    @rameshshegokar3453 Год назад

    Kiti kharch yeto te sanga

  • @Pawar127
    @Pawar127 Год назад

    Milel ka price kiti

  • @ameenmirza786-l2c
    @ameenmirza786-l2c Год назад +1

    किम्मत तर सांगायला पाहिजे होती

  • @sunilkumbhar4913
    @sunilkumbhar4913 Год назад +3

    याची किंमत किती सांगा

  • @ashokkhule9868
    @ashokkhule9868 Год назад

    गिरणी ची किंमत काय

  • @vidyakale5826
    @vidyakale5826 Год назад

    किती किंमत आहे लाईट वरती होऊ शकत नाही काय

  • @sangitakamble9969
    @sangitakamble9969 Год назад

    Prize kiti aahe
    Thane District

  • @girishdeshpande8755
    @girishdeshpande8755 Год назад

    Kiti karch yeto bhau

  • @gopinathborate8248
    @gopinathborate8248 Год назад +2

    यांची किंमत किती आहे.

  • @swatishinde5198
    @swatishinde5198 Год назад

    Kiti ruppy la

  • @balasahebingale1196
    @balasahebingale1196 Год назад

    लाइट चा प्रॉब्लेम असलेल्या ठिकाणी नाही मित्रा शहरात याची जास्त गरज आहे. वजन कमी करण्यासाठी वॉकिंग, सायकलींग, ट्रेडमिल पेक्षा हे चांगले आहे.

  • @rohidasjadhav9268
    @rohidasjadhav9268 Год назад +6

    काय किंमत आहे दादा

  • @pundalikm0te967
    @pundalikm0te967 7 месяцев назад

    किंमत काय आहे

  • @RANJENDRAPENSHANWAR
    @RANJENDRAPENSHANWAR Год назад

    , PENSHANWAR R,s

  • @pundalikm0te967
    @pundalikm0te967 Год назад +1

    काय किंमत आहे

  • @macirmali8889
    @macirmali8889 Год назад

    Price please

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Год назад +1

    किंमत, पत्ता, फोन नंबर,तो माणूस काहीचं सांगत नाही 😅😅😅😅

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 Год назад

    पेटंट घ्यावे

  • @satishghoderao6913
    @satishghoderao6913 Год назад +1

    .

  • @sanjaythombare883
    @sanjaythombare883 Год назад

    आम्हाला पाहिजे असेल तर संपर्क कसा करावा

  • @gayatriwater5859
    @gayatriwater5859 Год назад +1

    किम्मत सांगा

  • @तुळशीरामआळणे

    किंमत किती आहे

  • @RanjanaFolane
    @RanjanaFolane Год назад

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या किंमत किती ते सांगा