हिवाळी शेवगा लागवड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • हिवाळी शेवगा लागवड
    #shevgaSheti #शेवगालागवड #वसंतशेवगाशेती #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    "शेवगा शेती एक वरदान !"
    शेवगा शेती पुस्तक
    ● ४६ भागामध्ये लिहलेले
    ● शेवगा शेतीचे संपूर्ण समाधान
    ● अनुभव आणि मेहनत लेखणीतून
    ● शेवगा शेतीचा सोपा मंत्र
    ● ५ वर्षाचा अनुभव व हजारहून अधिक प्रयोग
    ● नसर्गिक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा सुवर्णमध्य साधून शेती कशी करावी याचे मार्गदर्शन,
    ● कमी खर्चात गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन घेण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
    "वसंत शेवगा बियाणे" उपलब्ध
    वैशिष्ट्य : -
    ● मध्यम लांब शेंग (सरासरी दोन फूट)
    ● लागवडीपासून चार महिन्यात उत्पादन
    ● छाटणीनंतर सर्वात लवकर उत्पादन
    ● झुबकेदार शेंगा
    ● गर्द हिरव्या चविष्ट शेंगा
    ● सर्वाधिक उगवण क्षमता
    ● उच्च दर्जाचे बियाणे
    ● एकसमान एकसारखे एकाचवेळी उत्पादन
    ● सर्वाधिक उत्पादन देणारा वाण
    ● गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन देणारा वाण
    ● मोफत मार्गदर्शन
    श्री संजय गायकवाड
    शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
    मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
    Google map (Location)
    "वसंत शेवगा शेती"
    श्री संजय गायकवाड
    मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
    मो. नं. - ९२८४२६६०११
    Maharashtra 415306
    7WJP+C9R,
    maps.app.goo.g...

Комментарии • 18

  • @mayurdhawale9394
    @mayurdhawale9394 6 месяцев назад +2

    साहेब तुमची शेती करण्यांची पद्धत आणि तुम्ही तुमच्या मुलांना देत असलेले संस्कार फार छान आहेत...!!
    तुम्हांला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻💐

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  6 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद भाऊ❤

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 6 месяцев назад +2

    खूप छांन उन्हाळी शेवगा लागवड व्हिडिओ बनवा

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  6 месяцев назад +1

      हो, उन्हाळी लागवड हा विषय घेऊन लवकरच व्हिडीओ येईल, अनमोल प्रतिक्रियेसाठी धन्यवाद भाऊ

  • @SagarHPatil-mt3cb
    @SagarHPatil-mt3cb 6 месяцев назад +2

    Aplya mulànche mehntila salam❤

  • @avinashdherange171
    @avinashdherange171 6 месяцев назад +1

    सुंदर नियोजन❤

  • @ravibhojane1322
    @ravibhojane1322 6 месяцев назад +1

    शेवगा लागवड बद्दल माहिती सांगा साहेब आणि बियाणे पाहिजे

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  6 месяцев назад

      ruclips.net/video/Zh8keWfa7Wc/видео.htmlsi=zCojCrml8WX9JqJl
      हा व्हिडीओ पाहून घ्या

  • @sharadpatil580
    @sharadpatil580 6 месяцев назад +2

    अंतर किती बाय किती आहे

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  6 месяцев назад +1

      ruclips.net/video/p6vof3x5kKc/видео.htmlsi=_c38bHnyz208nSG5
      वरील लिंक वर माहिती मिळेल

  • @AnilSenani-l3z
    @AnilSenani-l3z 17 дней назад

    दादा मी आपल्या कडून बियाने मांगावले होते , शेतात बांधवार लावले आहे पण शेवगा झाड़ंचे खोड़ व फाण्ड्यांचे देठ खूप बारीक आहे । शेंदा कट केले फूटवे निघाले नाही

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  16 дней назад

      @@AnilSenani-l3z फोन करा भाऊ संध्याकाळी सांगतो

  • @pratiksuryawanshi9273
    @pratiksuryawanshi9273 6 месяцев назад +1

    Konti Varity lavli ahe ?

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  6 месяцев назад +2

      वसंत शेवगा
      वैशिष्ट्य : -
      ● मध्यम लांब शेंग (दीड ते दोन फूट)
      ● लागवडीपासून चार महिन्यात उत्पादन
      ● छाटणीनंतर सर्वात लवकर उत्पादन
      ● झुबकेदार शेंगा
      ● गर्द हिरव्या चविष्ट शेंगा
      ● एकसमान एकसारखे एकाचवेळी उत्पादन
      ● सर्वाधिक उत्पादन देणारा वाण
      ● गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन देणारा वाण

    • @shubhamauty9935
      @shubhamauty9935 5 месяцев назад

      कुठे भेटल

    • @ramchandranagarse5039
      @ramchandranagarse5039 2 месяца назад

      @@Vasant_Shevga_Sheti_ चार महिन्यांत उत्पादन चालू होते का
      सहा महिने ऐकून आहे
      बियाणे पाहिजे.