SC vs Modi Government | सरकार विरोधात सुप्रीम कोर्टाचे तीन निर्णय, SC विरोधकाची भूमिका बजावतंय का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #supremecourt #narendramodi
    बिल्किस बानो, इलेक्टोरल बॉन्ड स्कीम आणि चंदिगढ मेअर इलेक्शन हे तिन्ही अशी प्रकरणं आहेत ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलं आहे की प्रक्रियांचं पालन झालं नाही किंवा न्याय झाला नाही तर सुप्रीम कोर्टाची दारं न्याय मागण्यासाठी नेहमी उघडी आहेत. मागील दोन महिन्यात या तिन्ही प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय चर्चेचा विषय ठरले आहेत.
    या तिन्ही प्रकरणामध्ये विरोधी पक्षांना महत्त्वाची भूमिका बजावून त्याचा राजकीय फायदा मिळवता आला असता. मात्र विरोधी पक्षांनी ती संधी गमावली. येणाऱ्या काळात तरी विरोधी पक्षांना त्याचा फायदा मिळवता येणार का? आणि सुप्रीम कोर्टाच्या या तिन्ही प्रकरणातील निकालांमुळे सरकार कसे अडचणीत आले पाहुयात या व्हिडिओतून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 342

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 6 месяцев назад +219

    CJI Saheb is very brilliant &very great.

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад +5

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @spune5038
    @spune5038 6 месяцев назад +163

    सुप्रीम कोर्ट हीच आता शेवटची आशा आहे लोकशाही जिवंत राहण्यासाठी...❤

    • @Aadesh_Kamble
      @Aadesh_Kamble 6 месяцев назад +6

      Exactly!

    • @rohanfulsundar5639
      @rohanfulsundar5639 6 месяцев назад +11

      खुप आशा नका ठेवू
      ती आशा सर्वसामान्यांना न परवडणारी आहे
      आणि आता उन्हाळ्यात सर्वोच्च न्यायालय जाईल सुट्टीवर महिन्यासाठी

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT 6 месяцев назад +7

      ​@@Tribal_cheif406😂😂

    • @blackopss268
      @blackopss268 6 месяцев назад +2

      @@Tribal_cheif406 tribal hindu kasa zala he sang aogdar vichitra prani

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT 6 месяцев назад

      @@Tribal_cheif406 ja re berojgar landbhakt tanatani only india bharat 🇮🇳✅

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 6 месяцев назад +108

    वेळेवर न्याय मीळाला तरच त्याचा उपयोग।महाराष्ट्र सरकार सत्ता तर मीळाली।

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @RGThorat555
    @RGThorat555 6 месяцев назад +43

    Great work supreme Court Justice CJI sir ❤❤

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 месяцев назад +57

    CJI चंद्रचुर साहेब ल मनाचा च मुजरा🙏

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 6 месяцев назад +41

    आता सर्व नागरिकांनी ह्या घटनांचा डोळस पणे विचार करावा व सद्सदविवेक बुद्धी ने नेते निवडावे🙏

  • @akashgund8714
    @akashgund8714 6 месяцев назад +104

    आता फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी चा सत्य निकाल सुप्रीम कोर्ट ने घ्यावा आणि evm मशिन चा निकाल ची अपेक्षा आहे जस्टिस चंद्रचूड साहब याच्याकडून आशा आहे.

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @ganee8933
    @ganee8933 6 месяцев назад +25

    भाऊ छोट्या गोष्टीत न्याय करून मोठी गोष्ट लपवायची..
    कोर्टने निकालात स्वतः बोले महाराष्ट्र सरकार असविधांनीक आहे.. आणि तेच सरकार अजून चालू ये..

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 6 месяцев назад +34

    समजा !
    जर चंद्रचुड सारखे न्यायधीश नसतील तर काय होईल ?
    लोकशाहीचं

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 6 месяцев назад +218

    Hindu rashtra ❌
    Khalistan ❌
    Democratic republic of india

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 6 месяцев назад +34

      @@Tribal_cheif406 आमचा बेरोजगार उधारीवर मावा घेणारा बंटी पण हेचं बोलत होता

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 6 месяцев назад

      @@Tribal_cheif406 go mutra pyaych sod mag akkal thikanyavar yeil

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 6 месяцев назад +7

      ​@@Tribal_cheif406jagat top yena ha vichaar changala aahe pan tyach hindu raastra shi kai sabndh nai
      Government ne rojgaar dila per capita, gdp, growth rate vadl tar apan top la yeu

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 6 месяцев назад +5

      पण जो पर्यंत हिंदु बहूसंख्य आहे तोपर्यंत तुमचे democratic republic सुरक्षित आहेत
      ज्या दिवशी ते लोक आले 50% वर तेव्हा इस्लामिक republic of Bharat ase बघायला मिळेल तुम्हाला

    • @Sam_7_
      @Sam_7_ 6 месяцев назад +12

      ​@@Roman_Reigns420 हे बघा घरामध्ये खायला दाना नाही अन ह्याला हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणे 😂😂

  • @Devil7070
    @Devil7070 6 месяцев назад +22

    Honourable Supreme Court 🙏🙌

  • @sumedhkulkarni6062
    @sumedhkulkarni6062 6 месяцев назад +12

    भारतरत्न चे खरे हक्कदार तर आदरणीय CJI चंद्रचूड साहेब आहेत
    #bharatratnaforCJI.chadrachudsir

  • @mustafamemon61
    @mustafamemon61 6 месяцев назад +96

    मागील दहा वर्षात दमनशाही आहे. न्यायाधीश सुद्धा सुरक्षित नाहीत # जज लोया.

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

    • @_PKMKB_PKMKC_FOREVER
      @_PKMKB_PKMKC_FOREVER 6 месяцев назад +5

      Evdhach problem ahe tar Pakistan la jaun rha mg...😅😂😅😂

    • @mustafamemon61
      @mustafamemon61 6 месяцев назад

      @@_PKMKB_PKMKC_FOREVER तू निघ पुढे, भारत माझा आहे, अंधभक्त नाही..दुर्दैव अनपढ आणि तडीपार चा आहे

    • @mustafamemon61
      @mustafamemon61 6 месяцев назад

      @@_PKMKB_PKMKC_FOREVER तुझ्या तूझ्या कुटुंबाला घेऊन पाकिस्तान ला निघ नाहीतर गुजरात ला..अंधभक्त.. भारत माझा आहे...

    • @prathamesharage
      @prathamesharage 6 месяцев назад +1

      ​@@_PKMKB_PKMKC_FOREVER तुझी लायकी नाही म्हणून काय झालं... ज्यांची आहे ते जातं आहेत.. आम्ही पण गेलो आहे..
      देशात राहिला कि बाहेर जा म्हणायचं.. आणि बाहेर गेलं कि देश द्रोही म्हणायचं.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 6 месяцев назад +26

    आंदोलन घेतली तर केसेस दाखल होतात आणि मीडिया विकली गेल्याने कव्हरेज पण देत नाही..

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 6 месяцев назад

      परवानगी न घेता आंदोलन केलं तर केसेस नाही होणार तर काय बक्षीस मिळेल? सतत परवानगी नाकारली तर कोर्टात दाद मिळू शकते.

  • @CNKadam
    @CNKadam 6 месяцев назад +4

    कर्तव्याची जाणीव ठेवणारा
    हा वर्ग नागरिकांसाठी
    नेहमीच हितावह.... 🇮🇳

  • @mayurrambade
    @mayurrambade 6 месяцев назад +9

    हुकुमशाही विरुद्ध योग्य निकाल दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद..

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @pushpatalole7670
    @pushpatalole7670 6 месяцев назад +6

    इतर देशातील समस्या आणि न्यायनिवाडा विचारात घेता भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था अभिमानासपद आहे.

  • @mayurrambade
    @mayurrambade 6 месяцев назад +33

    विरोधी पक्ष विरोध करत आहे पण दलाल मीडिया ते योग्य प्रकारे जनतेला दाखवत नाही

  • @prasadpatkar1248
    @prasadpatkar1248 6 месяцев назад +3

    सत्यमेव जयते🎉

  • @amarjadhav6917
    @amarjadhav6917 6 месяцев назад +15

    लोकशाही वाचवायची असेल तर आता सुप्रीम कोर्टाला evm वर लवकर निर्णय घेतला पाहिजे

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 6 месяцев назад +1

      ज्याला हॅक करायचं आहे त्यानं हॅक करून द्यायचं आव्हान दिलं होतं निवडणूक आयोगाने. तू कुठे होता?

  • @parag7077
    @parag7077 6 месяцев назад +40

    But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @marutiwaghmare7009
    @marutiwaghmare7009 6 месяцев назад +52

    मोदी सरकार नाही ते भारत सरकार आहे

    • @thephotoshopdude4016
      @thephotoshopdude4016 6 месяцев назад +11

      itar velela modi sarkar ani tondavar aaptle ki bharat sarkar...waah re wahh 🙂

  • @_.Mahesh.
    @_.Mahesh. 6 месяцев назад +26

    कसे फायदा उचलणार विरोधी पार्टी पूर्ण सिस्टम हॅक केला आहे सत्ताधारी पक्ष

    • @parag7077
      @parag7077 6 месяцев назад

      But we expect action from court against such people, which is not possible 😡😡

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 6 месяцев назад +1

    सगळंच सुप्रीम कोर्ट, विरोधी पक्षांवर सोडून कसं चालेल. मतदारांची पण काही जबाबदारी आहे की नाही?

  • @chiragpatil4457
    @chiragpatil4457 6 месяцев назад +4

    CJI चंद्रचूड साहेबांना मानाचा मुजरा...

  • @adesh014
    @adesh014 6 месяцев назад +5

    We are Proud of CJI ❤❤❤
    Democratic Republic of India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🫡🫡🫡

  • @anilnimbalkar7946
    @anilnimbalkar7946 6 месяцев назад +4

    जय संविधान ! ! ! Well done CJI ❤❤❤❤❤

  • @swapnil2249
    @swapnil2249 6 месяцев назад +9

    Manipur 3 May Violence बाबत Hon'ble SC ने suo motu cognizance घेऊन सरकारवर ताशेरे ओढले होते

  • @Game_11089
    @Game_11089 6 месяцев назад +2

    CJI मराठी माणूस आहे..आणि मराठी माणसापुढे दिल्लीच्या तख्ताला सुद्धा झुकावे लागते...😊

  • @rohanramhanuman889
    @rohanramhanuman889 6 месяцев назад +4

    त्या पवार video करण्यापेक्षा अमरावती जिल्ह्यातील पेपर फुटला जलसंधारण विभागचा
    त्या गोष्टी वर video बनवा दादा.

  • @NATIONALIST_HU
    @NATIONALIST_HU 6 месяцев назад +3

    The Backbone of Indian Democracy ❤️🇮🇳
    Cji Chandrachud ❤️🇮🇳

  • @Sam_7_
    @Sam_7_ 6 месяцев назад +9

    Jai bhim bhau 💙⚔️

  • @vishalkumbhar6138
    @vishalkumbhar6138 6 месяцев назад +1

    Supreme court is last option to save democracy

  • @manishchandankar6390
    @manishchandankar6390 6 месяцев назад

    सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलं की देशात लोकशाही अजून जिवंत आहे. जय संविधान जय भीम 🙏

  • @amitlokhande8623
    @amitlokhande8623 6 месяцев назад +1

    या वरून अस दिसते की न्याय प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाचा काहीच हस्तक्षेप नसतो.न्याय व्यवस्था स्वतंत्र व्यवस्था आहे.

  • @shivamhivrale
    @shivamhivrale 6 месяцев назад +1

    Best Ever CJI India Ever Have 🇮🇳 Indians Proud Our Great CJI Dy Candhrchud Sir Gem 💎 For Our Democracy 🇮🇳 And Nation 🇮🇳🔥🔥

  • @TV00012
    @TV00012 6 месяцев назад +12

    इस देश कि सब सरकारी कंपनी जगह बेचना मेरा जन्मसिद्ध हक है... यह मोती कि गॅरंटी है 😂🤣😂😜🤪😝

  • @archispednekar5592
    @archispednekar5592 6 месяцев назад +1

    न्यूज मीडिया चॅनल च्या सौजन्याने विरोधीपक्षाला कोण serious घेत नाही. त्यांनी वेळोवेळी मुद्दे ठेवले डिबेट वर किंवा social media var . पण न्यूज मीडिया ने कानाडोळा केला अशा गोष्टीवर 👍
    नशीब अजून तरी judiciary जिवंत आहे . वेळ लागतो पण न्याय मिळतो.

  • @abhaysawant7010
    @abhaysawant7010 6 месяцев назад +1

    Nikhil Rakhonde Bhai tu ek number explain karto br ka tujya baki bol bhiduchya team peksha 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 6 месяцев назад +2

    Jay Bhim sir ❤

  • @Shawn_39
    @Shawn_39 6 месяцев назад +2

    विरोधकांनी चांगलच आंदोलन उभारले होते पण तुमच्यासारख्या इतर गोदी मीडिया ने दाखवलेच नाही 💯

  • @ramkadam5646
    @ramkadam5646 6 месяцев назад

    न्यायमुर्ती चंद्रचूड साहेबांना आमचा तमाम भारतीयांकडून यौगे न्या या दिले बदल आभिनंदन

  • @harshad949
    @harshad949 6 месяцев назад +2

    I believe in Supreme Court

  • @satishahire7813
    @satishahire7813 6 месяцев назад +1

    पूर्वीपासून आपण केद्रसरकार म्हणत होतो आता पण आपण व्यक्ती विशेष पुजन करत आहेत माझी विनंती आहे की आपण केंद्र सरकार म्हणावे आपण एक जावाबदार चेनल आहे . मला आशा आहे आपण गोदीमिडया चे बोध घेणार नाही.

  • @kuldeepkanawaje2300
    @kuldeepkanawaje2300 6 месяцев назад +4

    सध्या शेतकरी आंदोलन चालू आहे मेन स्ट्रीम मीडिया त्याला किती कव्हरेज देते आहे? जे मोदींच्या विरोधात आहे ते मीडिया दाखवत नाही ही वस्तुस्थिती आहे. ह्यात विरोधकांना दोष देऊन काही उपयोग नाही.

  • @pritamhatagale5245
    @pritamhatagale5245 6 месяцев назад +1

    विरोधी पक्ष कधी जागा होइल देव जाने 🤡

    • @sumedhkulkarni6062
      @sumedhkulkarni6062 6 месяцев назад

      ED च्या धाडी संपल्यावर 😂

  • @ramakantgawade5032
    @ramakantgawade5032 6 месяцев назад +1

    Salute to CJI Chandrachud
    to support democracy

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 6 месяцев назад +3

    *West Bengal मध्ये पण सु. कोर्टाला हस्तक्षेप करा म्हणावं*

  • @yashs1373
    @yashs1373 6 месяцев назад +1

    Nashib CJI Gujarati nahit

  • @rahulgore1999
    @rahulgore1999 6 месяцев назад

    कोर्टाचे अभिनंदन
    पण हे ३ निर्णय देताना जसा चपळाईचा भोपळा दाखवला, तसेच माननीय सुप्रीम कोर्टाने भारतात ५ कोटी केसेस न्यायप्रविण आहेत त्याविषयी पण जरा गांभीर्य दाखवावे...

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 6 месяцев назад

    बरं झालं...नाही तर असं वाटतं होत लोकशाही चे सर्व खांब विकले गेले की काय....

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 6 месяцев назад

    असाच निर्णय उध्दव ठाकरेंच्या बाबतीत द्यायला पाहिजे होता पण नाही दिला .

  • @atharvaapte8121
    @atharvaapte8121 6 месяцев назад +8

    That's what normal people think that CJI is a darling of wokes and liberals but the fact that he is modis deepest asset think by overrulling the chandigarh mayor result cji has set a precedence that ballot voting must be barred and evm should be used , now hope opposition does not cries foul over evm as it will meaning questioning cji 😂

  • @vilaspradhan6621
    @vilaspradhan6621 6 месяцев назад +4

    Great work SC

  • @mayursonawane9431
    @mayursonawane9431 6 месяцев назад

    EVM बंद करून बॅलेट चालू करायचा निर्णय घ्यावा CJI साहेबांनी 😊🙏

  • @vianshlahudkar
    @vianshlahudkar 6 месяцев назад

    Fight against Democracy vs dictatorship

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 6 месяцев назад +10

    E v m pe bolo

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 6 месяцев назад

      Bhai puri pol kya aaj hi kholni hai kya

  • @vaibhavchougale5490
    @vaibhavchougale5490 6 месяцев назад

    CJI यांना Z+ सुरक्षा द्याला पाहिजे आता नाहीतर जज लोया व्हायचे 😢

  • @Lovepoliticss
    @Lovepoliticss 6 месяцев назад +1

    election commission निवड मध्ये पण केंद्र सरकार विरोधात दिला

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 6 месяцев назад

    दाखववावे लागते आम्ही तटस्थ आहोत ते. महाराष्ट्र सारखे राज्य मिळाले त्यात हिस्सा असेलच ना.

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 6 месяцев назад +3

    असं केव्हातरी घडतं.

  • @amolmore321
    @amolmore321 6 месяцев назад

    अरे निखिल तूं जरा चिन्मय किंवा अरूणराज कडून टिप्स घे...
    नुसतं वाचून दाखवतो

  • @amarnath_pt
    @amarnath_pt 6 месяцев назад

    great journalism by bol bhidu🫡

  • @rohanwaghmare5147
    @rohanwaghmare5147 6 месяцев назад +1

    जय संविधान

  • @prathgotis8351
    @prathgotis8351 6 месяцев назад +1

    चिन्मय भाऊ जरा गाण्या ला समजून साग की खासदार आमदार होण्यासाठी काय पात्रता , कोणती कागद पत्र लागतात...
    माझा मित्र गण्या म्हणतोय आता खूप झालाय MPSC , सरळसेवा इकडे काय jack लागना झालाय, तर बगू आमदार खासदार चा form भरून

  • @shubh92473
    @shubh92473 6 месяцев назад

    संदेशखाली प्रकरणात तर सूप्रीम कोर्ट पूर्णपणे फेल ठरलं

  • @sahilKhatikvines
    @sahilKhatikvines 6 месяцев назад +8

    Cji chandrachud eg of honesty

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 6 месяцев назад

    सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण थांबवा नाहीतर भीक मागावी लागेल तरुण पिढीला 🙏

  • @007nayichetana
    @007nayichetana 6 месяцев назад

    सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे निपक्षपणे निकाल देत आहे, गुजरात मधील सर्व न्यायालय तेथील राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या इच्छे प्रमाणे निकाल देत आहे, अभिमान आहे सरण्यायाधीशांचा जे निपक्षपणे निकाल देत आहे.

  • @ehsaas5055
    @ehsaas5055 6 месяцев назад

    मुख्य आणि गंभीर विषयावर कधी निकाल होणार.

  • @morochi.films.production
    @morochi.films.production 6 месяцев назад

    सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासारख्या लोकांमुळे तर आपली लोकशाही टिकून आहे नाहीतर मोदी अमित शहा जोडीने लोकशाहीची पार थट्टा मांडली आहे

  • @ajitdalvi1822
    @ajitdalvi1822 6 месяцев назад

    Thanks

  • @sww69
    @sww69 6 месяцев назад

    विरोधी पक्ष विरोध करतोय,पण मिडियाचा त्याला सपोर्ट नाही आणि आपण तरी कुठे जनतेसमोर पुढे योग्य ठेवताय .

  • @srsofts7885
    @srsofts7885 6 месяцев назад +1

    विरोधी पक्ष उरला कुठे 😢😢

  • @vks7666
    @vks7666 6 месяцев назад

    लोकशाही वाचवन्य। साठी imp role ahe respected cji cha

  • @omkarkalaskar3805
    @omkarkalaskar3805 6 месяцев назад

    Are ky title thevlay electrol bond cha decision 5 yr ne ala adhi yeyla pahije hota deshat ata hi vel ali ahe mahapour nivadnuka madhe Supreme court la decision la 3 hearing thevyala lagtay
    Democracy ahe ka deshyat vishvaguru dictatorship kade chale aher

  • @user-nv2bg4pf5l
    @user-nv2bg4pf5l 6 месяцев назад

    Very good information

  • @sachs8379
    @sachs8379 6 месяцев назад

    Expecting Supreme Court to ban EVM, give Shiv Sena back to Udhav Thackeray, and force govt to listen to farmers.

  • @rahulborse735
    @rahulborse735 6 месяцев назад

    भाऊ आदिवासी आणि धनगर high court केस विषयी पण विडिओ बनवा

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 6 месяцев назад

    सुप्रीम कोर्टानेच देश चालवावा. नुसते बेंच गरम करत बसलेले असतात

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 6 месяцев назад

    जय जिजाऊ, जय शिवराय. प्रविण दादा गायकवाड सरांची मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आम्ही लिंगायत लोकांमध्येसुद्धा खूप गरिब आणि मागासलेले लोक आहेत, मग आम्हीही असं सरकारला कोंडीत धरुन आरक्षण मंजूर करून घ्यावं का?

  • @IAMINDIAN7
    @IAMINDIAN7 6 месяцев назад

    पण महत्त्वाच्या केसेस वर पण असाच निकाल द्यावा
    जस की महाराष्ट्रातील राजकीय झालेली घान

  • @allrounders9471
    @allrounders9471 6 месяцев назад

    महाराष्ट्रातून पण भाजपा बॉयकॉट करायला पाहिजे जागे व्हा हीच वेळ आहे एकही भाजपा उमेदवार निवडून नाही आला पाहिजे

  • @tushar2146
    @tushar2146 6 месяцев назад +3

    खरंय खरंय 🤣🤣🤣

  • @user-zp7jd1lj2n
    @user-zp7jd1lj2n 6 месяцев назад +1

    Plz tya vr video banva

  • @apekshit2612
    @apekshit2612 6 месяцев назад +2

    असेच घोटाळे .. spardha परीक्षा मध्ये होतो आहे .. तिकडे पण लक्ष दिले पाहिजे

  • @user-md6yt8id2g
    @user-md6yt8id2g 6 месяцев назад +2

    🚩BJP 🚩

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 6 месяцев назад

    Thhere will not be any effect of all three SC verdict. As All the party/s are benefitted. SChas acted oversmartly

  • @SKapoorize
    @SKapoorize 6 месяцев назад +2

    this video is only for slamming opposition. what bolbhidu as reporter done against these rules? intentional bad writing

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 6 месяцев назад +1

    पेपरफुटी बद्दल व्हिडिओ बनवा plzz

  • @sagarsagar9826
    @sagarsagar9826 6 месяцев назад

    Doshi chi shiksha maaf karnyacha adhikar Maharashtra kade kasa kay he ase tar nahi na kahi case bhartat solve nahi zalya tar tya london court made jatat karan bharatavar british rajya karat hote ani gujarat adhi maharashtr chya antargat yet hote ase asel tar tyacha upayog mumbai union territory nahi zali pahije tya sathi hou shakato ka ek detail video banva karan gujrat chya manat asaleli sal samju shakto

  • @PARAS.0.1
    @PARAS.0.1 6 месяцев назад +1

    Please make video on kalyan murbad railway please 😀😀😀😀

  • @Hinduboy2000
    @Hinduboy2000 6 месяцев назад

    Long live Judicial Activism

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 месяцев назад +1

    शह 😮

  • @rutagogo
    @rutagogo 6 месяцев назад

    Pratek 5 varshani sarkar badala pahije, tarch lokshahi jivant rahil.

  • @akashru3928
    @akashru3928 6 месяцев назад

    अस vatatay opposition ch सरकार ची बी टीम आहे

  • @kishorsalunkhe6721
    @kishorsalunkhe6721 6 месяцев назад

    काय करणार हुकूमशाही माजलेली आहे. कोण काय बोलणार तर जेलमध्ये टाकण्याची भीती आहे.

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 6 месяцев назад

    Hw mean r u ? Opposition ne hi petition filed Keli in bilkis case Mahua ws the main person behind it. Aap Puri nhi bat bata rhe hai

  • @pravinpatil8655
    @pravinpatil8655 6 месяцев назад

    Selute sir superme court Justice c j i

  • @shantanurajale554
    @shantanurajale554 6 месяцев назад

    विरोधकांना कुणी कव्हरच केलं नाही तर त्यांनी फायदा कसा घ्यायचा?