V24 डॉ. प्रकाश बाबा आमटे , आनंदवन आश्रम varora चंद्रपूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024
  • मनाने खूप मोठ करोडपती असलेल्या व्यक्तिमत्व
    आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे. प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते. आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद, केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्य.
    Searching keywords
    Anandvan ashram
    Baba amte aashram varora
    First BSNL office in adivasi area
    Chandrapur tourist point
    Wild Animal rescue point
    #vlog#kolhapur#duet #solapur #chalatarmag #youtube #boisar #subscribe #mumbai #pune #maharastra #instagram #youtuberslife #sangli #satara#kokan#chalatarmag #travlingvideo #chandrapurvideo #chandrapurnews #vinayakvideo #videos #traval

Комментарии • 4

  • @AshwiniVibhute-v9e
    @AshwiniVibhute-v9e 10 дней назад

    खरोखरच डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे कार्य खूप मोलाचे आहे..👌🏻👌🏻
    छान माहिती 👍🏻

  • @BhagyshriLokhande-g1u
    @BhagyshriLokhande-g1u 4 дня назад

    Mast 👌👌

  • @editorsandeep3462
    @editorsandeep3462 8 дней назад

    व्हिडीओ मद्धे काहीच दाखविले नाही आश्रम वैगेरे, नुसती रस्ते दाखवली आहे आणि जेवन स्टार्ट ला जो प्रोमो दाखविला तो कुठे दाखवला

    • @Vinayakdriveandtravel
      @Vinayakdriveandtravel  8 дней назад

      @@editorsandeep3462 सर मी नवीन creator vloger आहे, ड्रायव्हिंग करत असताना कधीकधी पूर्ण वेळ नसतो व्हिडिओ बनवायला, आपण काम करत करत हे ब्लॉगिंग करत आहोत, तुमची साथ अशीच पुढे राहूदे,अजून इथून पुढचे नवीन छान व्हिडिओ तुम्हाला पहिला मिळतील
      सूचना दिल्याबद्दल धन्यवाद, अश्या तुमच्यासारखे सूचना देणाऱ्या असतील तर अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल
      धन्यवाद
      चला तर मग..
      व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद