sucking pest controlling organic input रसशोषक किडींसाठी उपाय / मावा तुडतुडे रसशोषक किडी नियंत्रण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2022
  • सेंद्रिय शेतीत रसशोषक किडींसाठी रामबाण उपाय
    लागवड झालेल्या कापूस पिकामध्ये सध्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी खालील प्रमाणे तयार केलेले ताक+ हळद पाणी मिश्रण तयार करून फवारावे.
    स्टेप १) २०० ग्रॅम हळद पावडर अर्धा ते १ लिटर पाण्यात उकळून घ्यावी उकळलेले पाणी व्यवस्थित गाळून घ्यावे.
    स्टेप २) हे उकळून गाळून घेतलेले हळद पाणी थंड करून मग
    ४ लिटर ताकामध्ये मिसळावे.
    ३) तयार झालेले मिश्रण २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावे व ताक+ हळद द्रावणाची २०० लिटर पाण्यासह थेट फवारणी पिकावर करावी.
    ताक ताजे-शिळे, गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचे कसेही चालेल, शक्यतो घरगुती असावे.
    रस शोषक किडींसाठी हा रामबाण उपाय ठरत असल्याचे अनुभवी शेतकरी सांगत आहेत.
    कृपया हळद व ताक दिलेल्या प्रमाणात वापरावी.
    -टीम मानवलोक
    #OrganicFarming #MANAVLOK #NGO #NPOP #OrganicWheat #OrganicGram #OrganicJowar #SustainableDevelopment #OrganicFarmingIndia #OrganicFarmingMaharastra #Agriculture #AgricultureLife #BalaghatFarms #SahyadriFarms #SahyadriFarmsOrganic #AgricultureNews #Ambajogai #Beed #sucking_pest_controlling #organicfarming #pestcontrol #organicpesticides #organicchemistry

Комментарии •