‪@dhereusha1309‬

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #ABPMajha #UshaDhere #ZPTeacher #मराठीबातम्या
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: #Beed Teacher | Shamal Bhandare /Producer | Vicky Pawar /Editor

Комментарии • 295

  • @dhereusha1309
    @dhereusha1309 2 года назад +219

    ABP माझा च्या सर्व टीमचे अगदी मनापासून खूप खूप आभार

    • @rajveerpatil9286
      @rajveerpatil9286 2 года назад +6

      Mam khup khup inspiring . Tumchya sarkhe shikshak sarvanna labhot🙏🙏💐💐

    • @King17863
      @King17863 2 года назад +3

      Ideal Teacher

    • @shubs7698
      @shubs7698 2 года назад +3

      I'm from beed mam...amhala tumchya sarkhya ajun lokanchi garaz ahe😊🙏

    • @dg.patil7968
      @dg.patil7968 2 года назад +3

      तूमच्या व्हिडिओ मूळे मुलांना खूप फायदा आणि आनंद मिळतो 👉 1. मुलांना टीव्हीत दिसल्याचा आनंद मिळतो, 2. पालकांना आपल्या पाल्याला शाळेत काय येत काय येतं नाही ते घरबसल्या समजतं. 3.शाळेत आज काय शिकवलं गावातील लोकांना समजतं. 4.एखादया दिवशी विद्यार्थी गैरहजर असला तरी तो घरबसल्या व्हिडिओ च्या माध्यमातून अभ्यास पुर्ण करू शकतो. 5. विद्यार्थी मनोरंजन म्हणून बघत असले तरी त्यांच्या ज्ञानात भर पडते. 6.पालकाचा शिक्षकांना विशयी असलेला गैरसमज दूर होतो.👍👍

    • @vaibhavmohitepatil8551
      @vaibhavmohitepatil8551 2 года назад

      Hatsoff Madam.

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 2 года назад +17

    माझ्या महाराष्ट्राची शान आहेस ताई तु,
    भारताचा अभिमान ताई तू .
    तुमच्या सारख्या बदल घडवू शकणाऱ्या
    व्यक्तींना संधी दिली तर भारताचे भविष्य खुपचं उंच असेल .

  • @ashokdeshmukh8371
    @ashokdeshmukh8371 2 года назад +26

    खरेतर मी सेवा निवृत्त शिक्षक आहे मी मनापासून अगदी कौतुक करतोय की या शिक्षण क्षेत्रात असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विद्यार्थी घडवले जाणा‌र या काळात अतिशय गरज आहे मनःपुर्वक अभिनंदन

    • @rupeshwaghmare257
      @rupeshwaghmare257 2 года назад

      सर तुम्ही शीक्षकसेवेत असतांनाच अत्यंत हलाखीच्ची परिस्थिती असणा-या गरीब पण हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली आहे असं कधी घडलं आहे का?सर शिक्षण काळात काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत मदितीची जास्त गरज असते. तेव्हाच विद्यार्थी घडतात .मी असे बरेच हुशार विद्यार्थी बघीतले जे परीस्थिती मूळे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.कींवा हुशार विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून त बेरोजगार आहे.

  • @krushnasalunke5832
    @krushnasalunke5832 2 года назад

    अशा प्रकारच्या शिक्षिकांची गरज आहे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला...
    तुमची माया-प्रेमळतेची शिकवण पाहून मला आत्ता वाटत आहे की लहानपण मिळावं आणि तुमच्या वर्गात शिकावं....
    तसाही तुम्हाला भेटायला येण्याचा प्रयत्न राहील...
    तुमच्या कामातून मला माझ्या कार्यात स्फूर्तिदायी ठरत आहे...🙏🏻
    मी बीड जिल्ह्यातील विद्यार्थी असून पुण्यात पदवीचे शिक्षण घेत आहे......
    धन्यवाद उषा ताई...💐🙏🏻
    Every child in Maharashtra needs such teachers ...
    Seeing your teaching of love, I now feel that I should get childhood and learn in your class ....
    I definitely try to meet you at your free time ...
    Your work is inspiring me in my study...
    I am a student from Beed district and I am studying for a degree in Pune.
    Thank you Usha Tai (Madam)...🙏🏻
    Your
    Krushnkant Salunke

  • @madhurikulkarni3284
    @madhurikulkarni3284 2 года назад +1

    आपल्या कल्पक ऊपक्रमाबद्दल आपले व आपल्या पतीचे मनापासून अभिनंदन. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल अशी आत्मीयता, तळमळ प्रत्येक शिक्षकाने ठेवून विद्यार्थ्यांना शिकवले तर झेडपी , नगरपालिकाच्या शाळेतील रोडावलेली संख्या निश्चितच वाढेल. पण सरकारी शाळेतील बहुसंख्य शिक्षक निव्वळ पाट्या टाकू शिकवतात. बरेचसे सोयीच्या ठिकाणी डेप्युटेशन वेळ काढतात,पगार मीळतो ना मग जीव तोडून शिकवायचं कशाला असो,तर या पाश्र्वभूमीवर तुमचे खूप मनापासून कोतुक वाटते व तुम्हाला भरभरून शुभेच्छा

  • @manjirideshpande5006
    @manjirideshpande5006 2 года назад +29

    ABP माझा च विशेष कौतुक
    असंच समाजातील चांगल्या गोष्टी सर्वापर्यन्त पोहोचविणेचे कामं करावे

  • @vinayakchole6846
    @vinayakchole6846 2 года назад +1

    ग्रामीण भागातील.. विशेषतः...ढेकानमोहा..बीड चा नाव..आणि मराठी भाषा चं शिक्षण तुम्ही जगाच्या कण्या कोपऱ्य पर्यंत पोहचवलात..खूपच भारी..आणि प्रेरणा देणारं काम तुम्ही करत आहात..आज आपली राजभाषा मराठी दिनाचं औचित्य साधत..तुम्हाला खुप खुप शुभेच्छा देतो.. 💐💐

  • @gangadharshewale8944
    @gangadharshewale8944 2 года назад +1

    ढेरे मॅडम यांचे शिक्षण क्षेत्रात खूप खूप अभिनंदन

  • @gopalmunde8036
    @gopalmunde8036 2 года назад +50

    ZP.... मध्येच माणूस आणि जीवनात माणूस घडतो

  • @siddhiyadav7189
    @siddhiyadav7189 2 года назад +1

    अभिनंदन मॅडम . खेळाच्या माध्यमातून शिकवण दिल्याबद्दल . तुम्ही एक आदर्श शिक्षिका आहे .

  • @kkunde5208
    @kkunde5208 2 года назад +1

    अप्रतिम ताई मनापासून मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा 👍👍

  • @eshwarkale
    @eshwarkale 2 года назад +5

    आदरणीय मॅडम
    आपण फार उत्साहित आहात. मुले व पालक फार नशीबवान आहात.
    खूप खूप धन्यवाद ABP माझा. आपण नेहमी प्रेरणादायी बातम्या देऊन थकलेल्या लोकांना आशा देतात.
    रामकृष्णहरी

  • @nirdhark
    @nirdhark 2 года назад +1

    मराठी पाऊल पडते पुढे.
    ऑनलाईन शिक्षण इतर कारणे दाखून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून घरी झोपा काढणाऱ्या शिक्षकांना ही चपराक आहे. Great mamdm 👍👌

  • @anjalipatil4580
    @anjalipatil4580 2 года назад +2

    खुप छान मंँडम तुमच्या बोलण्यात खूपच ऊर्जा आहे व आम्हांला पण छान प्रेरणा मिळते सुंदर उपक्रम आहे

  • @swamidhokane7236
    @swamidhokane7236 2 года назад +19

    छान उपक्रम आहे मॅडम असे उपक्रम जे की खूप चांगल्या दर्जाचे आणि शिकणा साठी चांगले असतात ते शाळेतून होणे गरजेचे आहेत मॅडम आपले व आपल्या टिमचे खूप खूप अभिनंदन !!!! 👍

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 года назад +10

    (तो मुलगा जो video बनवतोय त्याच कौतुक वाटत आहे पण मॅडम त्याला स्टँड करू नका ओ...) प्रयोग खूप खूप सुंदर आहे खुप शुभेच्छा

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 2 года назад +5

    Top class education in Govt Schools for Poverty line Students in Maharashtra is very very appreciative. Hats off Respected Usha Dhere Madam.

  • @shubhadabagwe9628
    @shubhadabagwe9628 2 года назад +13

    अशा शिक्षकांची देशाला गरज आहे

  • @Pankajpaliwal10
    @Pankajpaliwal10 2 года назад +3

    ABP माझाचे विशेष कौतुक व उषा मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 года назад +1

    खुप छान इतर सर्व शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा .

  • @santoshpole99
    @santoshpole99 2 года назад +1

    खुप छान कृतीद्वारे शिक्षण उत्तम 👌👌

  • @bhavarthkhedekar1323
    @bhavarthkhedekar1323 2 года назад +5

    आपल्या मराठी शाळांची शिकवणी ही जगा वेघळी आहे. इथे शिकलेला प्रत्येक विद्यार्थी हा कोना कोन तरी मोठा व्यक्ती 💯 टक्के होतो.😊🙏🙏🙏🙏👌

  • @skylegendmemesofficial
    @skylegendmemesofficial 2 года назад +26

    Dinesh sir is also best teacher on youtube for 12th students

  • @yashwantmalankar4017
    @yashwantmalankar4017 2 года назад +9

    श्रृंखळा पायात माझ्या, मी गतीचे गीत गाते!धन्यवाद.

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 2 года назад

    कष्टा मधून चांगल घडतं च खुप छान अभिनंदन

  • @dineshshintre3766
    @dineshshintre3766 2 года назад +1

    वाह खूप अभिनंदन मॅडम यांचे... 🎉👍

  • @kajalkamble4440
    @kajalkamble4440 2 года назад +1

    Great work usha dhere mam🙏🏻🙏🏻😊aplysarkhaya teachers chi khup avshykta ahe. 🙏🏻

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 2 года назад +2

    अशा शिक्षिका सगळ्या मुलांना लाभोत. फार भाग्यवान विद्यार्थी आहेत ही मुले.

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs 2 года назад +2

    असं कधीतरीच चांगलं पाहायला मिळतं abp माझा,,,
    मॅडमचं काम खूप चांगलं आहे अशीच चांगली काम दाखवत चला,,

  • @savitasandip3044
    @savitasandip3044 2 года назад +2

    खूप प्रेरणादायी, स्तुत्य उपक्रम आहे मॅडम 👍👍👍

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 2 года назад +3

    ताई आपल्या प्रयत्नांना सलाम
    आपल्या ला शुभेच्छा

  • @manjirideshpande5006
    @manjirideshpande5006 2 года назад +9

    वाह ग्रेट मॅडम
    खूप छान कामं
    keep it up

  • @pandurangchavan1891
    @pandurangchavan1891 2 года назад

    तंत्रज्ञानाचा पूरे पूर वापर केला आहे भविष्यात येणारी पिठी उज्वल होइल सलाम तुमच्या काय॔ला सलाम

  • @nilkanthbhole24
    @nilkanthbhole24 2 года назад +7

    विद्यार्थ्यासाठी केलेले प्रयत्न खूप छान आहेत.

  • @aniljagtap8946
    @aniljagtap8946 2 года назад +3

    छान👏✊👍 सुंदर उपक्रम आपण सुरू केला आहे,
    धुळेकर अनिल ना,जगताप, आपणास खूप शुभेच्छा 👏✊👍

  • @साईश्रद्धाचॅनल

    खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू अशीच महाराष्ट्रात नव्हे देशात एक नंबर मॅडम आहेत तुमची मुलांना व मुलींना तुमची धन्यवाद अभिनंदन मनापासून खूप खूप अभिनंदन नंबर

  • @meenasuryawanshi5438
    @meenasuryawanshi5438 2 года назад +2

    मॅम अभिनंदन खुप छान

  • @ambarkamble7991
    @ambarkamble7991 2 года назад +3

    खूपच छान मनप्रसन्न झाले एकीकडे Tet मध्ये बीड च नाव खराब होत असतांना ढेरे बाईनी बीडच नाव उज्ज्वल केल.!

  • @kamblemadam6841
    @kamblemadam6841 2 года назад

    मॅडम छान उपक्रम
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 2 года назад +9

    🙏Lot of respect Usha Dhere Madam and her team🙏

  • @chandrakantbedre1223
    @chandrakantbedre1223 2 года назад +2

    आमच्यासारख्या अनेक विद्यार्थीप्रिय होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी व आपल्या पाल्यांना समाजभूषण बनवू इच्छिणाऱ्या पालकांसाठी प्रेरक असे व्हिडिओ आणि आदर्श शिक्षिका..... आदरणीय ढेरे मॅडम यांना प्रणाम....!

    • @dk6921
      @dk6921 2 года назад

      मॅडम आपल्या यूट्यूब चैनल चे नाव काय आहे जेणेकरुन आमच्या मुलांनाही तुमच्या ज्ञानाचा उपयोग व फायदा होईल.

  • @marathisamrajya2272
    @marathisamrajya2272 2 года назад +1

    खूप छान मॅडम. अभिमान आहे तुमचा आम्हाला.

  • @tukaramshinde3613
    @tukaramshinde3613 2 года назад +1

    खूप खूप अभिनंदन ताई ,💐💐💐👌👌👌👍

  • @sangeetasultanvar7426
    @sangeetasultanvar7426 2 года назад +1

    एबीपी माझा खूप खूप आभार

  • @sarikaadsul9467
    @sarikaadsul9467 2 года назад +1

    मॅडम तुमच्या कामगिरीला सलाम असंच काम चालत राहो हीच शुभेच्छा

  • @narendramali2717
    @narendramali2717 2 года назад

    गावा गावात अशी लोक आहेत.
    संधी मिळाली तर माणूस काय करू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
    मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 2 года назад +2

    अभिनंदन मॅडम असेच कार्य करत रहा

  • @santoshtekale9881
    @santoshtekale9881 2 года назад +1

    खूप छान.... अप्रतिम शिक्षण.... महाराष्ट्र नवनिर्माण.... प्रेरणादायी..... आदर्श शिक्षक....!!

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 2 года назад +1

    आधुनिक भारताची सावित्रीबाई🙏🙏🙏🙏

  • @asmitakandekar
    @asmitakandekar 2 года назад +1

    मॅम तुमचे व तुमच्या टीम चे अभिनंदन ..💐

  • @manisharaut2352
    @manisharaut2352 2 года назад +2

    खुप छान मॅडम तुम्ही खूप छान काम करता आहात धन्यवाद

  • @saritadivate4332
    @saritadivate4332 2 года назад +1

    खूप प्रेरणा दायी आहात तुम्ही 🙏🙏

  • @yogitaLokhande
    @yogitaLokhande 2 года назад +1

    अभिमानास्पद गोष्ट 👏👌👌

  • @akshadanagvekar1360
    @akshadanagvekar1360 2 года назад +1

    Khup chhan madam🤩 innovative steps ghetlyat

  • @गोपीनाथगायकवाड-व4र

    Great work madam 👍👍👍

  • @sataritadka5281
    @sataritadka5281 2 года назад +1

    खूपच कौतुकास्पद 👍

  • @girishdarunte
    @girishdarunte 2 года назад +2

    खूपच कौतुकास्पद कामगिरी 👌👌 लक्ष लक्ष शुभेच्छा 💐

  • @Vidhyabijawe
    @Vidhyabijawe 2 года назад +1

    Excellent 👌👍 work mam

  • @Rajendra0800
    @Rajendra0800 2 года назад +7

    She is so energetic..

  • @bodharegirlsactivity4352
    @bodharegirlsactivity4352 2 года назад +1

    Super active teacher

  • @jagdishpatil9291
    @jagdishpatil9291 2 года назад +1

    खुपच छान उपक्रम मॅडमजी 👌👍

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 2 года назад +12

    आदर्श शिक्षिका

  • @supriyadrawing1359
    @supriyadrawing1359 2 года назад

    नमस्कार बाई ,टिचर ।मी पहीली वेळ पाहते पाहून खपच आंनद झाला ,मी पण बीडची आहे छोट्या गावातली शिकवण्याची पद्धत खुप जान आहे

  • @smitashetkar8419
    @smitashetkar8419 2 года назад +1

    Great work mam. 👍

  • @suvarnachavan247
    @suvarnachavan247 2 года назад

    उषाताई तुमचा उपक्रम खूप छान राबवलाय

  • @supriyamulik2467
    @supriyamulik2467 2 года назад +5

    अभिनंदन ताई,मला अभिमान वाटतो की, मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत येऊन शाळेचं नाव तूम्ही सवत्र गाजवल.

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 года назад +1

    Carrying the legacy of The Great Teacher Savitribai Phule. 🙏
    "Kharya Savitrichya leki"
    Thanks to Our Rajivji Gandhiji and his friend Sam Petroda. 🙏

  • @namrataempire9486
    @namrataempire9486 2 года назад +4

    Perfect teacher ever 💯💯💯💯💯💯💯💯✨✨✨✨

  • @swapnilvasantraodeshmukh7543
    @swapnilvasantraodeshmukh7543 2 года назад +1

    शासनाने सरकारी शाळा पुन्हा आधूनिक प्रकारे सूरू करावी

  • @tarabaivyawahare3308
    @tarabaivyawahare3308 2 года назад +1

    Khupch Chan upkram

  • @ganeshanerao6248
    @ganeshanerao6248 2 года назад

    नमस्कार ताई खुपच छान उपक्रम आहे. धन्यवाद.

  • @GameOne_M
    @GameOne_M 2 года назад +1

    Great work 👍👌👌🙏

  • @rupeshwaghmare257
    @rupeshwaghmare257 2 года назад +1

    म्याडम चा प्रयोग इतर शिक्षक ,शिक्षीका, यांच्यासाठी प्रेरणादायी आहे.इतर शिक्षकांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे यांच्याकडून नाहीतर काही शिक्षक नुसतंच class वर जायचं , शिकवायच काहीच नाही , नुसता पगार उचलायचा. गरीब पण हुशार,होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणा-या शिक्षकांचा खुप अभिमान वाटतो आम्हाला. तेचं विद्यार्थी घडवू शकतात. नाहीतर z.p.तले 90टक्के शिक्षक कंजूष असतात साधा चाय तर सोडाच साधी सूपाळीची फाल चारत नाही हे लोकं एवढे कंजूष मारवाडी असतात. हा आमचा अनुभव आहे. धन्यवाद.

  • @SSIF-hs1tz
    @SSIF-hs1tz 2 года назад +2

    Proude of you🎉🎉mam

  • @madhurihole5424
    @madhurihole5424 2 года назад

    Khupach chhan, tumchya sarakhya madam aslya tar Marathi shala sarvana avdel

  • @rani1836
    @rani1836 2 года назад +3

    Congrats mam and prakash sir💥💥👌👌👍👍💐💐

  • @bajiraodeore395
    @bajiraodeore395 2 года назад +3

    Very nice mam I impressed I am also Teacher keep it up. I, ll also try

  • @surekhajadhav8579
    @surekhajadhav8579 2 года назад

    आज अशा शिक्षकांची या पिढीला खूप गरज आहे.कारण गुरू वीणा न्यान खोटे आहे. नाही तर आताचे शिक्षक हे फक्त स्वतःला पगार मिळावा व आपला घर खर्च भागवण्यासाठी काम म्हणून शाळेत येतात.

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 2 года назад

    छान उपक्रम मॅडम. हस्ती खेळती शाळा.

  • @krishnatanpure7194
    @krishnatanpure7194 2 года назад +1

    Congratulations Usha Dhere Madam

  • @nazranaparveen8155
    @nazranaparveen8155 2 года назад +7

    Hats off to your great work Ma'am 👏👏

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 2 года назад +4

    अभिनंदन मॅडम

  • @sujatasuryawanshi6318
    @sujatasuryawanshi6318 2 года назад +1

    Great work mam 👍 proud of u 💐💐

  • @tejaswinikinjalakar9000
    @tejaswinikinjalakar9000 2 года назад +1

    Ideal teacher Hat's of you mam Great work All the best

  • @babajaybhaye3202
    @babajaybhaye3202 2 года назад

    Apratim Tai.Akadam jabardast.Khup khup Abhinandan.

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 2 года назад

    अभिनंदन मॅडम असच हसत खेळवत शिकवा छान मी सुधा शिक्षक हसत खेळत शिकवणे ही पद्धत वापरते

  • @chhayamaske3322
    @chhayamaske3322 2 года назад +1

    Hats off to your great work ma'am keep it up 👍

  • @avishkarfoundation9860
    @avishkarfoundation9860 2 года назад +1

    Weldone keep it up madam

  • @marvelous_engineer
    @marvelous_engineer 2 года назад +6

    This is what for Journalists should work

  • @surajpunde123
    @surajpunde123 2 года назад +5

    स्पर्धेतुन् आलेल्या शिक्षक आहे. कृतीशील काम तर करणारच ना

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 года назад

    अंबानीची कृपा.नेट स्वस्त केले याचा परिणाम.

  • @YugandharaV
    @YugandharaV 2 года назад

    Atishay kastalu shikshikaa ahet madom we proud of u,,,tumchysarkhya shikshikaa chi garaj ahe aaj.

  • @nagnathdhongade7159
    @nagnathdhongade7159 2 года назад +1

    खूप उत्कृष्ट कार्य 👍👍

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 2 года назад +2

    Thanks teacher's

  • @minakshibasapure3468
    @minakshibasapure3468 2 года назад

    Tumchysarkhe khupcah kami zale madma hatts of uu

  • @bhujangchavan2615
    @bhujangchavan2615 2 года назад +3

    Congratulations madam 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 2 года назад +3

    Govt maharashtra pls 🙏 give them ideal teachers award

  • @sachinugale9228
    @sachinugale9228 2 года назад +2

    आता शिक्षणाधिकारी यांनाही कशातही गुंतवणार, दिसले सरांसारखे.🤭

  • @Re-gt3qp
    @Re-gt3qp 2 года назад

    खूप छान आहे उपक्रम

  • @abhishekkasar1214
    @abhishekkasar1214 2 года назад +5

    Madam hatsoff❤️🇮🇳🙏

    • @abhishekkasar1214
      @abhishekkasar1214 2 года назад

      Tumcha purpose khup motha ahe ani amhi sagle tumchysobat aho madam