तुम्ही व्हिडिओ उत्तम प्रकाशात बनवायला हवा.दागिण्यांच डिझाईन दिसेल असा तो धरा.त्याच वजन ,वेस्टेज,त्या पीस चा कोड काही च नीट दाखवत नाही.सगळ्यांना माहीत असतं सोन्याच्या भावात रोज बदल होतो.त्यामुळे किंमत बदलते.अंदाजेच सगळे किंमत सांगतात. तुम्ही पण दुसऱ्या चे व्हिडिओ बघा आणखी छान व्हिडिओ बनवाल.सगळ्या जणी ट्रायवॉन करून.घालून दागिने दाखवतात.मेसेज पॉझिटिव्ह घ्या व आणखी सुधारणा All the best 👍🏻🌹🍫
Bangel chhan design ahet👌
Thanks 🙏
त्यांनी singel bangel che weight sangitle ki purn set che
संपूर्ण सेटची सांगितली आहे.
संपूर्ण सेटची सांगितली आहे.
तुम्ही व्हिडिओ उत्तम प्रकाशात बनवायला हवा.दागिण्यांच डिझाईन दिसेल असा तो धरा.त्याच वजन ,वेस्टेज,त्या पीस चा कोड काही च नीट दाखवत नाही.सगळ्यांना माहीत असतं सोन्याच्या भावात रोज बदल होतो.त्यामुळे किंमत बदलते.अंदाजेच सगळे किंमत सांगतात.
तुम्ही पण दुसऱ्या चे व्हिडिओ बघा आणखी छान व्हिडिओ बनवाल.सगळ्या जणी ट्रायवॉन करून.घालून दागिने दाखवतात.मेसेज पॉझिटिव्ह घ्या व आणखी सुधारणा All the best 👍🏻🌹🍫
Thanks
खूप छान collection
5 tole is light weight 😅 what a joke