सुकेशनी वेब फिल्म | SUKESHANI Web Film | PPG Films | New Marathi Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Sukeshani | सुकेशनी | Marathi Web Film | PPG Films
    A PPG Films Original Web Film :- सुकेशनी | SUKESHANI WEB FILM
    sukeshani full movie
    पूर्ण फिल्म बघा आणी खूप सार प्रेम द्या !!!
    "आज काल नवरे भेटतील पण प्रियकर भेटन - खरा प्रेमी भेटन सोप्प नाही आहे ...अन खरा प्रियकर भेटण्यासाठी नशीब लागत ..बघू सुंदर गोड सुकेशनी ला खरा प्रेमी भेटतोय का ?
    Written & Directed By :- PPG
    Cast :-
    Khushboo Kashid
    Suhas Ghodechor
    Sneha Mandave
    Ganesh Ghodake
    Kajal Gund
    Harish Kulkarni
    Music By Prajwal Yadav
    DOP:- PPG
    Editor :- Shahaji Godage & PPG
    A.D:- Harish Kulkarni & Shahaji Godage
    E.P :- Smarudhi G
    Production Manager:- Vaibhav Gite
    Thumbnail Design:- Anil Shinde
    Sound Design & Mixing :- Pravin Godage
    On Set Sound Recorder:- Shahaji Godage
    Lights :- Harish K
    Casting:- PPG
    Producer :- PPG Films
    A PPG Films Original Film
    Our Last Movies :-
    Meswali rupali :- • MesWali Rupali Part On...
    Kondeleli bayako :- • Kondleli Bayako ( कोंड...
    Chimat :- • चिमट लग्नाची | Full Ma...
    Dekhana Dagina :- • Dekhana Dagina ( देखण...
    Malyatalya Katha :- • Malyatalya Katha ( मळ...
    marathi romantic films
    marathi movies
    marathi 2024 movies
    new marathi films
    ppg films sukesani
    ppgfilms movies
    romantic films
    new movies
    new romantic films
    sukeshani web films
    ppg films movies
    marathi web series
    Connect with us
    PPG Films Fb :- www.facebook.c...
    PPG Films Insta :- www.instagram....
    For Business And Advertising Enquiry
    Mail id:- ppgfilmsofficial@gmail.com
    What's app:- 8007841007
    [ [ सुकेशनी | Sukeshani Film मधील गोष्ट पूर्णपणे काल्पनीक आहे व ही एक कलाकृती म्हणून Film निर्मिती केलीली आहे , जर चुकून कुणाच्या भावना दुकत असतील त्या साठी क्षमस्व 👏 बाकी जे लोक बघत आहेत असच एंजॉय करा जास्त मनावर घेऊ नका 🙏 ] ]
    #ppgfilms #sukeshaniwebfilm #marathi #movie #webseries #romantic #newmovie

Комментарии • 1,2 тыс.

  • @ppgfilms
    @ppgfilms  4 месяца назад +45

    ruclips.net/video/xD2YZMDAn-s/видео.htmlsi=VrYlmm3RHVlBAoAs
    "अस्सल गावरान सिरीज"
    मळ्यातल्या कथा💕 | Chapter One
    Out Now 👍

  • @Kuldeep-cs3eg
    @Kuldeep-cs3eg 6 месяцев назад +64

    समाजात सर्रास पणे सुरू असलेलं भीषण सत्य सुकेशनी च्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल PPG फिल्म्स चे मनापासून आभार.
    कथेमधील प्रत्येक पात्र हे एक स्वतंत्र कहाणी आहेत जे समाजात राजरोसपणे पाहायला मिळतात.
    सर्व कलाकार अभिनय न करता स्वतः ही कथा जगत आहेत असं वाटलं इतकी ती खरी आणि सहज होती.
    अत्यंत जिवंतपणा असलेली ही पात्र खूप खुबीने लिहली गेली आहेत त्याबद्दल लेखकाचं कौतुक करावे तेवढं कमी आहे.
    दिग्दर्शक यांचे विशेष अभिनंदन करावंसं वाटतं..अत्यंत मुरलेल्या दिग्दर्शकाला तोडीस तोड हे काम झालेलं आहे.
    यानंतर आता PPG Films कडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत.
    आता लवकरच PPG चे काम मोठया पडद्यावर पाहायला आवडेल..
    खूप खूप शुभेच्छा!!❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +2

      Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏 आभारी आहोत👍

    • @sumukh112
      @sumukh112 6 месяцев назад +2

      आपले विचार एकदम योग्य आहेत , उत्तम कथा आणि मांडणी योग्य रीतीने केली आहेच ( या वेब फिल्म ) माध्यमातून त्यातून कथे मधील प्रत्येक पात्र योग्य रीतीने भूमिकेस न्याय देते .

  • @NewasaRangbhumi
    @NewasaRangbhumi 6 месяцев назад +57

    शब्द कमी पडतील अशी गोष्ट तुम्ही दाखवलीय या चित्रपटातुन प्रेम,मोह ,वासना ,राग , काळजी....काही नकळत गोष्टींचा विचार करून आपलाच माणूस आपल्या पासुन दुर जातो. तर काही संबधही नसतानी खुप काही गोष्टी भेटूनही जातात आपल्याला उभ्या आयुष्यात याच गोड चित्रिकरण म्हणजे ( सुकैशनी)
    सुहास सर खुप छान तुमचा चाहता आणि त्या पलीकडे एक शिष्य या कला क्षेत्रातील म्हणून तुमचं व संपूर्ण PPG फील्म टीमचं, मन भरून कौतुक आणि अभिनंदन...❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +2

      Very nice comment 👏👏👏 thanks for watching ♥️🙏♥️

    • @Suhas_ghodechor
      @Suhas_ghodechor 6 месяцев назад

      Thanks ❤

    • @shaileshlande14893
      @shaileshlande14893 5 месяцев назад

      अप्रतिम बनवली आहे स्टोरी
      आजूबाजूला ज्या घटना घडत असतात आणि ते म्हणजे आपल्या आयुष्यात आपण कुठे चुकतो आणि आणि कस त्यावर झाकण घालत जातो
      त्यावर ही स्टोरी तंतोतंत जुळते

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 месяцев назад +1

      ♥️😊♥️

    • @shaileshlande14893
      @shaileshlande14893 5 месяцев назад

      @@ppgfilms खर तर मला ही वेब सिरीज वाटली च नाही
      ह्यात सत्यता दिसली

  • @Mahakal_9665
    @Mahakal_9665 6 месяцев назад +50

    अप्रतिम अगदी चालू केल्यापासून संपे पर्यंत ब्रेक देखील घेतला नाही हुबेहूब मराठी मूवी पहिल्या सारख वाटलं . आणि खूप चांगला msg दिलाय परमात्मा chya माध्यमातून 😅 धन्यवाद ppg फिल्म्स

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +2

      Thanks ❤❤❤❤❤❤❤

  • @mahendrapurohit8640
    @mahendrapurohit8640 6 месяцев назад +56

    खरच 100 % हेच चालु आहे सत्य परीस्तीथी आणी पिच्चर मध्ये तर जिव टाकला सर्वांनी
    मला तुमच्या सर्वं कलाकारा सोबत जेवायला जायचंय
    अप्रतीम हार्दीक अभिनंदन तुमच्या पुढच्या वाटचाली साठी

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +1

      Thanks for watching ♥️🙏

  • @vinayakmhetre7055
    @vinayakmhetre7055 6 месяцев назад +17

    सर आणि सुकेशणी हे दोघे, you tube ला मी बऱ्याच सिरीज मध्ये पाहिले आहे. आता परत एकदा ते तब्बल 2 तासाच्या मोठ्या वेब फिल्म मध्ये आले आहेत. सो त्यामुळे खरच त्या दोघांचे आणि ज्यांच्या मुळे ते शक्य झाले ते म्हणजे पी. पी. जी. यांचे आणि सर्व टीम चे विशेष अभिनंदन... खूप छान मजा आली पहायला. शेवट सद्धा गोड झाला.❤👌🙏

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️🙏♥️

    • @Suhas_ghodechor
      @Suhas_ghodechor 6 месяцев назад

      Thanks ❤

  • @sameerkazi9933
    @sameerkazi9933 6 месяцев назад +43

    एकच नं . होती वेबसिरीज... प्रकाश आणि सुकेशनी ची ॲक्टिंग जबरदस्त होती....like Shahrukh and kajol... sukeshani's acting was very suppp...& ...minddddddddblowing.....😘😘😘🥳🥳🥳 खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी... आणि खूप खूप आभार सुद्धा...🎉🎉🎉 good work...😊😊😊

  • @adityamore2643
    @adityamore2643 6 месяцев назад +33

    लेखक दिग्दर्शक आणि कलाकारांचि सांगड बसली म्हणून तर हा फिल्म जबरदस्त झाला

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +2

      खूप प्रेम आणि आभार

  • @sureshhaire3895
    @sureshhaire3895 6 месяцев назад +46

    मी आज परत तुमची वेब सिरीज बघितली, हया सिरीजचे जे लेखक आहेत तयानां मनापासुन सैल्यूट, काय तुम्ही लोकाचीं दुखरी नस ओळखता साहेब, जे कोणी ही लेखक अषतील तयाना मानाचा मुजरा, कारण लेखक तोच होतो जो घायाळ झालेला असतो

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +2

      आभारी आहे ...तुमचे शब्द पुढे जबरी काम करण्यासाठी खूप टाकत देऊन जात आहे ....Regards :- PPG ( Writer -Director)

    • @aannyy_1
      @aannyy_1 6 месяцев назад

      ​@@ppgfilms सर मी आपल्या सोबत लेखक म्हणुन काम करुईच्छितो .

    • @ravimurkut5687
      @ravimurkut5687 6 месяцев назад

      ऐक नंबर

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 6 месяцев назад +44

    Ppg film,
    प्रेमाची चाहूल....
    प्रेम म्हणजेच पी पी जी.....
    फार सुंदर.....

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +3

      THANKS for watching ♥️🙏
      Do share with Your loved ones 🤩🤩
      बाकी कोणता सीन जास्त आवडला??
      Regards
      PPG (Director)

    • @maheshdinkar2118
      @maheshdinkar2118 6 месяцев назад

      छान

    • @PPGFilmsBonus
      @PPGFilmsBonus 6 месяцев назад

      😍😍😍😍

    • @Prani260
      @Prani260 6 месяцев назад

      ​@@ppgfilmsलास्ट सीन फोटो detective

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 6 месяцев назад +23

    Zabardast,,,, स्टोरी, लव ,इमोशनल , प्रेमाचा गोड शेवट ❤❤👌👌 पुन्हा एकदा, नवीन स्टोरी नवीन विषय बाकी Masst,,🙏🙏

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      THANKS for watching ♥️🙏
      Do share with Your loved ones 🤩🤩
      Regards
      PPG (Director)

    • @PPGFilmsBonus
      @PPGFilmsBonus 6 месяцев назад +1

      😍😍

  • @MahamadShaikh-ps7et
    @MahamadShaikh-ps7et 2 месяца назад +2

    सर्व जगात एक नंबर असेल तर स्टोरी जाम आवडली आपल्याला असली स्टोरी ज्यांनी खरं प्रेम केलंय त्याच्यासाठी एक नंबर आहे मनापासून आभार मानतो स्टोरी लिहिणार बनवणार धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  2 месяца назад

      ♥️👍♥️

  • @luckydhamane-rtn5489
    @luckydhamane-rtn5489 3 месяца назад +6

    आज दोन तासाचा सर्वात उत्तम आणि आयुष्याला लाख मोलाचा संदेश देणारा जगातील सर्व चित्रपटांपेक्षा सर्व बाबतीत अती उत्तम - सरस असणारा असा तुमचा चित्रपट पाहिल्याचा मनाला खूप खूप आनंद झाला. सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय साकारला आहे खरंच याला कश्याचीच तोड नाही. सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद!
    लकी धामणे
    पोचरी, रत्नागिरी

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks ♥️

  • @rajupandav4992
    @rajupandav4992 6 месяцев назад +22

    एकच नंबर एपिसोड तयार केलाp p g धन्यावाद सर्वासाठी🎉🎉🎉🎉🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      तुम्ही बघितलात धन्यवाद

  • @prashantshinde3567
    @prashantshinde3567 6 месяцев назад +101

    जो माणूस स्वतः लपडे करतो तो बायकोचे पण एखादे लफडे माफ करतो पण जो खुद्दार असतो व तिच्यासोबत loyal असतो त्याला है कळलं तर तो कधीच माफ करत नाही आणि मी अशी घटना समज्यामध्ये होताना पाहिलीय .

  • @sureshhaire3895
    @sureshhaire3895 6 месяцев назад +42

    प्रेम त्रिकोण यश चोपडाचया फिल्म मे खुप छान असायचा, त्यापेक्षा अप्रतिम कहाणी बनवली, चला आपलया महाराष्ट्र चया मातीत सुद्धा कोणी तरी आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +2

      आभारी आहोत♥️🙏 अशीच साथ असूद्या

    • @sandippadole8406
      @sandippadole8406 6 месяцев назад

      खूप छान आहे लय भारी......

    • @priyankagodbole4385
      @priyankagodbole4385 6 месяцев назад

      Prakash ne himmat dakhwli mnun te possible zal nahi tar to sukeshni la dokha deu shakla asta

  • @ivideo5900
    @ivideo5900 6 месяцев назад +10

    फिल्म म्हणजे काय असते या फिल्मच्या माध्यमातून तुम्ही दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे नाद करा पण आमचा कुठं सुकेशनी चा कॅरेक्टर एक नंबर आहे नाद खुळा एक नंबर लय भारी.... मैत्री आणि प्रेम असावं तर असं जीवाला जीव देणार समजून घेणारा आणि काय हवं मग आयुष्यात आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे पुन्हा एकदा खूप छान फिल्म बनवल्याबद्दल आभारी आहोत आभारी आहोत सर्व सर्वांनी खूप छान एक्टिंग केली सुकेशनी बिग फॅन

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +1

      खूप प्रेम आणि आभार❤️‍🩹♥️

    • @ivideo5900
      @ivideo5900 6 месяцев назад

      Part 2 ana big fan

  • @arvindkamble2948
    @arvindkamble2948 6 месяцев назад +3

    बोलण्यासारखे शब्द सुद्धा आठवत नाहीत जबरदस्त आहे सगळ्या टीमला शुभेच्छा आता जे जगात चालू आहे ते सत्यात आवतरले माझ्याकडून मनापासून शुभेच्छा ❤️❤️❤️

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️

    • @SohamPund-gs9mr
      @SohamPund-gs9mr 2 месяца назад

      Far Bhari 1 number je chalu aahe tech pahil Websirij madhe ❤❤❤

  • @ktcareerinstituteupscmpsc1529
    @ktcareerinstituteupscmpsc1529 6 месяцев назад +6

    वाटत नव्हत उसतल्या भांगडीतून बाहेर येऊन एवढी चांगली वेबसिरिज बनवताल

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      👍♥️🙏

  • @lifeisbeautiful1821
    @lifeisbeautiful1821 6 месяцев назад +8

    Very supper mind blowing Cinematography good film story keep it's always thanks PPG Production's

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      THANKS for watching ♥️🙏
      Do share with Your loved ones 🤩🤩
      बाकी कोणता सीन जास्त आवडला??
      Regards
      PPG (Director)

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 6 месяцев назад +9

    Ek no web series shevti tho varcha parmatma sarva bugat asto ani yogya nyay kartho

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks 🙏👍

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 5 месяцев назад +2

    पीपीजी फिल्म म्हणजे खरोखर मूर्तिमंत चित्रण आणि सगळे कसे मस्त आणि आजच्या जमान्यात असेच चालू आहे, हे पिपीजि फिल्म आणि राइटर आणि बरोबर ओळकुन पद्धतशीर पणे वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म ची निर्मिती केली आहे , सर्व टीमला मनापा अभिनंदन करतो 🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 месяцев назад

      खूप प्रेम आणि आभार ♥️😍♥️

  • @santoshmirajkar7258
    @santoshmirajkar7258 6 месяцев назад +10

    झक्कास सीरिज मस्त इतका अनपेक्षित शेवट वाह भारीच एक निर्भेळ करमणूक सगळ्यांचा अभिनय , छान फोटोग्राफी, सर्वांचे आभार अभिनंदन ❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks For Watching ....baki film pan baghat raha ...

    • @santoshmirajkar7258
      @santoshmirajkar7258 6 месяцев назад

      @@ppgfilms मी सुरवाती पासून तुमच्या सिरीज पाहिल्यात तुम्ही पब्लिक ला काय पाहिजे त्यांची नस ओळखली आहे

  • @tejashreetekale7421
    @tejashreetekale7421 6 месяцев назад +21

    ऐकच नबर आहे वाट बघतील ति वाघा जात नाही आणी तुमही जे काम करतात ते खरच सूदर लिहीतात पण आणी सुदर काम पण चागल आसत आणी ते मिवजीक पण भारी आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +4

      THANKS for watching ♥️🙏
      Do share with Your loved ones 🤩🤩
      बाकी कोणता सीन जास्त आवडला??
      Regards
      PPG (Director)

    • @suhasdongare5726
      @suhasdongare5726 6 месяцев назад

      ​@@ppgfilmsबोगस story
      बोगस डायलॉग
      बोगस लोकेशन ,तोच फ्लॅट प्रत्येक सीरिज साठी वापरून बोर केलं ,तेच किचन ,तेच किचन खालील प्लास्टिक डबे ,तेच देवघर ,अस्ताव्यस्त चार्जेर
      वेगळं अस काही नाहीच ...
      .ना स्टोरी भारी ना डायलॉग ..acting
      पण सगळी बोगस केली आहे...आवाज कसले बसाडे आहेत तुमचे
      तुम्हाला सॉफ्ट turnig कॉर्नर पण जमला नाही .... सगळ्यात भंगार काय असेल तर editing
      मेसवली रुपाली एक नंबर केली होती
      ती बघा अजून म्हणजे यात काय चुका झाल्या आहेत त्या कळतील ...
      असो तुम्हाला शुभेच्छा....
      9766663676 तुम्हाला भारी स्टोरीज लिहून पाहिजे असतील तर कॉल मी
      Ok by

  • @jayantsatav2269
    @jayantsatav2269 6 месяцев назад +7

    This is a good film that gives the new generation a valuable lesson that after marriage, it is important to understand and live with each other harmoniously.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️

  • @vaibhavgite4429
    @vaibhavgite4429 6 месяцев назад +4

    PPG Films Team आपलं सर्वांचं खूप अभिनंदन , तुम्ही काय आहेत तुम्हाला माहिती नाही ,ज्या माणसाला world cenema काय आहे हे कळतं त्यांच्या साठी PPG चा प्रत्येक चित्रपट म्हणजे एक मेजवानीच असते , अगदी पिढीजात मराठी film कडून प्रेक्षकांना जी अपेक्षा असते ते तुम्ही तंतोतंत जपता , आमच्या सारखे मनस्वी चाहते तर PPG Films चा cenema 90mm वर पाहण्यासाठी प्रचंड उत्साही आहोत.........👌👍❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️👍♥️

  • @NaryanGange
    @NaryanGange 6 месяцев назад +5

    प्रेम लय भारी असतं जगता आलं पाहिजे ♥️

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks 🙏

  • @rajdelightshow
    @rajdelightshow Месяц назад

    Web Film अगदी छान वाटली, सर्वांच अभिनय छान वाटलं पण सुकेशनी सर्वात भारी वाटली. या Film ची कहानी आणि छायांकन अगदी सटीक आहे. प्रेम काय असतं ते व्यक्त करुन दाखवीलं मस्त वाटलं Keep it up.

  • @deepakkawale6870
    @deepakkawale6870 6 месяцев назад +5

    Very very nice je pan karal 1 no...... Atur ta pratek Navin veb....

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏

  • @csn826
    @csn826 5 месяцев назад +1

    सुकेशिनी आणि कुलदीप हे दोन्ही कलाकार अगदी नैसर्गिक कलाकार वाटले. त्यांच्या भावनांचा अविष्कार अप्रतिम! एकतर्फी चोरून अशीच तडफड असचे! सुंदर!

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 месяцев назад

      Thanks 😊

  • @Dhananjay98ghrotale
    @Dhananjay98ghrotale 6 месяцев назад +12

    अप्रतिम अशी प्रेम कहाणी...... खूप सुंदर ❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️👍🙏

  • @ganeshpawar4107
    @ganeshpawar4107 5 месяцев назад +2

    खूपच छान ,संपूर्ण चित्रपट एका वेळी पहिला, शेवट पाहताना आता काय होईल, कसा शेवट केला जाईल याची उत्सुकता होती , जसा शेवट केला आहे ,तो अतिशय छान वाटला ,

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 месяцев назад

      thanks for watching ♥️

  • @amjadpathan9712
    @amjadpathan9712 6 месяцев назад +5

    एकच नंबर आहे अजिबात स्किप न करता आनंद घेतला खुप छान संदेश मिळाला.भुमिका उत्तम, संवाद अप्रतिम, all ok . thanks and best wishes.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏

  • @abhishekbhosale3694
    @abhishekbhosale3694 6 месяцев назад +7

    ❤❤सर सुकेशनी वेब सिरीज खूप छान आहे तुम्हाला व तुमच्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      धन्यवाद

  • @rameshsathe2985
    @rameshsathe2985 6 месяцев назад +4

    उसातली भानगड वाल्या पोराने छान प्रयोग केला आहे
    सुंदर स्टोरी , छान गोष्ट

  • @samadhanshelake1751
    @samadhanshelake1751 6 месяцев назад +6

    Prem ghya prem dya mst parmatma😅❤💖💯🌍

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🤩🤩👍

  • @shubhamgujarphotography152
    @shubhamgujarphotography152 6 месяцев назад +4

    Incredible story 💯 i personally like sukeshini's and prakash characters 🙌

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️👍🙏

  • @vikasmore97
    @vikasmore97 4 месяца назад +1

    वा, काय मस्त चित्रपट आहे. न थांबता बघून घेतला पूर्ण. मला कुलदीप चे काम खूप आवडले. एकदम विनोदी आणि बिनधास्त पात्र केलं आहे. साधा मनमिळाऊ स्वभाव. सुकेशनी पात्र तर छान आहेच पण त्यापेक्षा ती खूप सुंदर दिसते पण. क्युट आहे 😌😉

    • @ppgfilms
      @ppgfilms  4 месяца назад

      Thanks for watching ♥️
      खूप प्रेम आणि आभार

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 6 месяцев назад +3

    Awesome 👍👍👍👍👍 आजपर्यंत आवडलेला पहिला वेबसिरिज आणि पहिली लाईक माझ्याकडून

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +1

      Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏

  • @ankushshelke772
    @ankushshelke772 6 месяцев назад +7

    ❤❤अप्रतिम ❤❤❤शेवट पण भारी केला 💯💯❤️❤️❤️🔥

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +1

      धन्यवाद खूप प्रेम आणि आभार

  • @satishbawankule3410
    @satishbawankule3410 6 месяцев назад +7

    बायको अशी कोणाला नको भेटू देवा... आपल्या भावा समोर आपल्या नवऱ्या ची इज्जत नहीं टेवत...😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️

  • @DevaChavan-i6d
    @DevaChavan-i6d 6 месяцев назад +1

    आज मी तुमची वेबसेरीज पहिली , आणी खर सांगू तर एवढा खुश झालो पाहून , खरंच यार ज्याने स्टोरी लिवली आहे ना पाहिलं तर त्यांना मी मनापासून धन्यवाद करतो , खूपच भारी लव स्टोरी पाहायला भेटली, ❤ आणी खर तर खूप दिवसानी मी अक्षय खुशबू ला एकत्र पाहिलं आहे , यांची जोडी खूप आवडते मला, ❤ ही जोडी जशी वेबसेरिज मध्ये पाहायला भेटली ना तशीच रियल लाईफ मध्ये हे नवरा बायको झालेले पाहायला खूप भारी वाटेल, ❤🎉 खुशबू ची एकटिंग खूप भारी वाटली, खूप मस्त काम केल आहे, चेहऱ्या वरचे हावं भाव, सगळंच खूप मस्त होत या वेबसेरीज मध्ये, सर्व टीम चे मनापासून धन्यवाद तुमच्या मुळे आज मला एक छान लव स्टोरी वेबसेरीज पाहायला भेटली ❤💫🥳

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +1

      Thanks for watching ♥️

  • @anildabhade3291
    @anildabhade3291 6 месяцев назад +3

    सर्वांचाच अभिनय अप्रतिम, विशेषतः सुकेशनिचा👌💐💐💐

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🙏♥️

  • @mpcreations2881
    @mpcreations2881 6 месяцев назад +2

    खरच जीवनात सुख दुःख सर्वांना च आहे पण दोन मने जुळून येती ते सुख आहे ना तसे सुख कुठेच मिळत नाही...
    जीवनात प्रेम,स्नेह ,भावना ,जीव,हे सगळं पाहिजे असेल तर एकमेकांची मने जुळणे याला खूप महत्त्व आहे
    Nice story...❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      👍♥️👍

  • @user-em4vy1iy3x
    @user-em4vy1iy3x 6 месяцев назад +5

    वा खुप खुप छान खुप मज्जा आली बगायला हासु पण आला

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      THANKS for watching ♥️🙏
      Do share with Your loved ones 🤩🤩
      बाकी कोणता सीन जास्त आवडला??
      Regards
      PPG (Director)

  • @javedmunde-lw5cj
    @javedmunde-lw5cj 6 месяцев назад +1

    आधी प्ररकाश साठी खूप वाईट वाटल पण सुकेशनि प्ररकाश च्या आयुष्यात आल्यामुळ प्ररकाश व सुकेशनि हे दोघेही खुश बघून खूप छान वाटले मस्त ऐपिसोड खूप छान 🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🙏♥️

  • @Yadunath45
    @Yadunath45 6 месяцев назад +4

    RUclips ने लाईक चे बटन एकच दिले आहे पण पण माझ्याकडुन लाखो likes तुम्हाला👍 आणि तुमच्या टीम ला. मस्त बनवली आहे तुम्ही web film ❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks 🙏👍

    • @Yadunath45
      @Yadunath45 6 месяцев назад

      Yacha second part pn gheun ya aavdel aamhala ❤️

  • @shambhagyawant2381
    @shambhagyawant2381 6 месяцев назад +2

    अतिशय वास्तव वादी, रोमहर्षक, र्हदस्पशी कथा. प्रत्येकांनी आप आपल्या अभिनयाला सार्थक न्याय दिला. त्यातली त्यात हरिष कुलकर्णी सर यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढ कमी. धन्यवाद PPG Film.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏

  • @arotikhilsre8940
    @arotikhilsre8940 6 месяцев назад +3

    Sukeshni and prakash very good parts ❤❤❤🎉🎉🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks !!!!Baghat raha !!!

  • @nileshkadam7532
    @nileshkadam7532 6 месяцев назад +2

    Shukeshni kontya abhinetripeksha kami nahi disayala ani abhinaya madhe tich future khup bright asel yenarya kalat he nakki💐💐💐💐

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Right sir🙏👍♥️

  • @sharadshende2401
    @sharadshende2401 6 месяцев назад +7

    सर्व प्रथम PPG चे अभिनंदन❤ निर्मळ व खरं प्रेम या प्रकाश व सुकेशनी कडून स्पष्ट बघायला मिळत ❤ धन्यवाद पुन्हा एकदा PPG❤

  • @SujalShinde-vx1gs
    @SujalShinde-vx1gs 4 месяца назад +1

    1 no. Super 🤩🤩
    Ppg हा चैनल मध्ये लोकांना कस जगायचं ते शिकवते आणि या सुकैशनी या वेब सिरीज मध्ये तर खुपच छान आहे सुहास सर व खुशबु ताई या दोघानचे कॅरेक्टर खुपच छान होत आणि या वेब सिरीज मध्ये कस रहायच, कस जगायच हे ही सांगितले आहे तरी सर्वांनी ही वेब सिरीज बघावी खूप छान आहे व सुहास सर आणि खुशबू ताईंना या दोघांना ही पुढील वाटचालीस अभिनंदन ❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  4 месяца назад

      ♥️😊♥️

  • @prakashjadhav3678
    @prakashjadhav3678 6 месяцев назад +9

    प्रकाश नावाच्या यक्तीच का ब्रेकप होत कळत नाही, मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो ती मला सोडून दुसरा सोबत गेली ? मित्रानो मी देवाला प्रार्थना करतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुकेशनी सारखी मुलगी प्रत्येकाला भेटो जी खर प्रेम करणारी असेल 😍❤️❤️👍🏻🙏🏻🌹

  • @ppgfilmsshorts
    @ppgfilmsshorts 6 месяцев назад +1

    zhkas
    wow
    superbh
    nice
    mast kaam kelet sarvani

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks 😊💯😊

  • @vinayak.kashid.96k
    @vinayak.kashid.96k 6 месяцев назад +6

    Khushboo nice acting ❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🙏♥️

  • @kiransalunkhe81
    @kiransalunkhe81 6 месяцев назад +2

    खूप सुंदर वेब सिरीज बनवली आहे खरं तर आजकालच्या जगात जे काय चालले आहे त्याच्यावरच आधारित आहे ❤❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +1

      Thanks ♥️

  • @altaphshaikh2166
    @altaphshaikh2166 6 месяцев назад +2

    Mi 2 vela hi webseries baghitali 1 no aahe hi series sagle lokani acting pn changli keli❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏

  • @ajaypalve0143
    @ajaypalve0143 6 месяцев назад +3

    अक्षय राव एवढे शांत बरे नाही दिसत राव तुम्ही😂❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🤪🙏

    • @ajaypalve0143
      @ajaypalve0143 6 месяцев назад

      ​@@ppgfilmsthanks PPG teem🙏

  • @asishkhandare8854
    @asishkhandare8854 6 месяцев назад +1

    आत्मचिंतन करायला लावणारी वेबसिरीज आहे,लेखकच,निर्मात्याचे,आणि सर्व कलाकाराचे मनापासून आभार ❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Khup Prem Ani aabhar ♥️

  • @mukeshpatil8080
    @mukeshpatil8080 6 месяцев назад +4

    No words to say about films

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад +1

      ♥️👍🙏

  • @adhikraoyadav546
    @adhikraoyadav546 5 месяцев назад +1

    फिल्मचं लिखाण फार मस्त वाटलं सर्व कलाकारांनी अगदी जीव ओतून काम केले आहे खर आहे लग्न होऊन आल्यानंतर नवरा-बायको मधलं प्रेम कमी होत जात त्याचा परिणाम हा असा होत असतो विषय फार नाजूक आहे पण छान हाताळलेला आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 месяцев назад

      खूप प्रेम आणि आभार ♥️😊♥️

  • @user-wz4dy5zd8h
    @user-wz4dy5zd8h 6 месяцев назад +5

    Such a great story.great work ppg team

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks so much!

  • @terrorakshay9093
    @terrorakshay9093 Месяц назад +1

    खूप सुंदर एपिसोड आहे , मला खूप आवडला खरच यार जबरदस्तीचे नाते हे कधीच असू नये यार नाहीतर आयुष्याचे बारा वाजतात आणि निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती भेटली तर धरतीवर ही स्वर्ग दिसायला लागतो मग बाकी आयुष्यात काहीही नको असं वाटत ❤❤हेच तुम्ही दाखवलंय या एपिसोड मधून खूप खूप सुंदर आणि खूप खूप प्रेम❤❤❤पुढचा पार्ट पण येउद्या लवकरच

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      Thanks 🙏👍🙏

  • @ppgfilms
    @ppgfilms  6 месяцев назад +45

    प्रतीक्षा संपली, Finally सुकेशनी Web Film तुमच्या भेटीला आली😍🤩
    पूर्ण फिल्म नक्की बघा आनी बघून कशी वाटली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका🙏🙏🙏
    #ppgfilms
    #sukeshaniwebfilm
    #marathifilm

  • @shankarappanalbaleberalika810
    @shankarappanalbaleberalika810 6 месяцев назад +2

    खुप सुंदर वेब सिरिज बनवलीत.वास्तव सत्य आहे आजचं खरं आणि प्रामाणिक प्रेम मिळणं दुरापास्त झालंय आज.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️👍🙏

  • @RAJASFILM
    @RAJASFILM 6 месяцев назад +1

    स्टोरी,दिग्दर्शन खुप छान,सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!🌹🌹👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks ♥️

  • @sharadshende2401
    @sharadshende2401 6 месяцев назад +2

    या मूव्ही चा खरा हकदार व गोड अभिनेता ❤ प्रकाश ❤ (मुव्हीतील नाव) च आहे❤ अभिनंदन प्रकाश मित्रा ❤❤❤

  • @RohiniLokhande-pp6sq
    @RohiniLokhande-pp6sq 6 месяцев назад +4

    कमाल आहे sgl very deeepp deep ❤ meaning woow 🔥

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️

  • @avinashsurvase7650
    @avinashsurvase7650 6 месяцев назад +3

    सुकेशनी ची भूमिका करणाऱ्या मॅडम ना अभिनंदन खुप चागलं काम केले.एखाद्या व्यक्ती नैराश्य जाऊ नये म्हणून त्याला एकट न सोडता सुकेशनी ने साथ देऊन त्याला खंबीरपणे येणाऱ्या अडचणी सोडवाव्या हे प्रत्येकाने सुकेशनी सारखं जमल पाहिजे.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🙏♥️

  • @amitkadam765
    @amitkadam765 6 месяцев назад +1

    खुप सुंदर स्टोरी समाजाचं वास्तविकता दाखविली आहे, सुकेशिनी अणि प्रकाश जोडी १ no.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️😊🙏

  • @vishalipawar8742
    @vishalipawar8742 Месяц назад +1

    Ppg is the best 👌 👍 best story. 👌

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      Thanks for watching ♥️

  • @dnyaneshwarpatil6871
    @dnyaneshwarpatil6871 6 месяцев назад +2

    खूप अप्रतिम होता मला बघून खूप छान वाटलं सर्व कलाकारांनी त्याचे पात्र एकदम अचूकपणे केलं यापुढे असे बनवत राहा

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks ♥️🙏

  • @user-sg7ti4kn4m
    @user-sg7ti4kn4m 6 месяцев назад +1

    एकदम भारी राव जबरदस्त आहे...🎉🎉 अभिनंदन actor log khusboo and MY Best Firend सुहास जिगर. लई भारी. .....

    .....krushnkant Sonawane 👌👌💯💥🤝👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️

  • @chitremandarr
    @chitremandarr 6 месяцев назад +2

    फिल्म एक नंबर आहे. अगदी आजच्या काळाला अनुसरून वास्तविक विषयावर आधारित आहे. 😊👍

  • @mayurpawar6102
    @mayurpawar6102 6 месяцев назад

    अप्रतिम वेब फिल्म !!!
    ही वेब फिल्म ज्या प्रकारे तुम्ही प्रेक्षकांसमोर सादर केली जस की पंचपकवानाने भरलेली थाळी... ही वेब फिल्म पाहतना अस वाटलं की आपले तरुण नवीन मराठी दिग्दर्शक नक्कीच मराठी भाषेचा एक स्थर नक्कीच पुढे सरकवतील.
    पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन💐💐

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      खूप प्रेम आणि आभार ♥️🙏👍

  • @ashwinimohod1569
    @ashwinimohod1569 9 дней назад +1

    शेवट खूप भारी दाखवला आहे सर 🤞💯❤️

  • @ravishindemusicel8301
    @ravishindemusicel8301 6 месяцев назад +2

    खरंच मनाला लागलय
    आज काल च्या कालात कोण कोणावर प्रेम करत नाही हे सागायची गरज नाही . वलमॅरेज ची गोष्ट ठिक आहे. अरेंजमॅरेज , दोन्ही एक मेकांशी अनोळखी असतात.म्हणुन
    मुलगा असो किंवा मुलगी असो लग्न झालं कि प्रेम तिथेच थांबवायला पाहिजे किती ही जिवा पार प्रेम असो.❤ माझं विचार आवडले असेल तर लाईक करा

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️😊

  • @asishkhandare8854
    @asishkhandare8854 6 месяцев назад +1

    प्रकाश आणि सुके क्या रोमान्स वेळी चे संवाद अतिशय छान आणि अठवण्यासारखे आहेत ,जसे की दोघांच्या प्रेमाचे दिवस घोड्याच्या पायाच्या गतीने पुढे जात होते

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️♥️♥️

  • @prakashdange6677
    @prakashdange6677 Месяц назад

    शेवट खूप छान केला. संपूर्ण शूटिंग हि नाशिक मध्ये केली खूप chhan🙏🏻

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      thanks for watching

  • @pankajgidde264
    @pankajgidde264 6 месяцев назад +2

    Ekdam kdk film ❣️😘😘😘😘😘

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🤩♥️

  • @RAJASFILM
    @RAJASFILM 6 месяцев назад +1

    एकही साँग नाही,तरी पण बघत रहावस वाटलं

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks ♥️

  • @shankarjangam9827
    @shankarjangam9827 Месяц назад +1

    1 नंबर

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      Thanks 🙏👍🙏

  • @bjadhav71
    @bjadhav71 6 месяцев назад +4

    super movie ❤❤❤ 🎉 thanks for PPG team.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      खूप आभार

  • @saurabhkulkarni251
    @saurabhkulkarni251 6 месяцев назад +3

    अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻
    एकच नंबर खूप छान👍🏻👍🏻

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks ♥️😍♥️

  • @buggujadhav4167
    @buggujadhav4167 6 месяцев назад +1

    Speechless osm jast amazing khuuuuuppppppppp bhariiiiiiiiiiii❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks ♥️😊

  • @Prani260
    @Prani260 6 месяцев назад +2

    परत एकदा बघेल मी मला खूप आवडली

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Khup Prem Ani aabhar♥️🙏♥️

  • @KishorMainkar-ge4bh
    @KishorMainkar-ge4bh 6 месяцев назад +1

    Khup chaan ahe hi film,atachya jagatli Satya ghatna ahe

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks ♥️

  • @maulimane6751
    @maulimane6751 6 месяцев назад +2

    अप्रतिम कथा दिग्दर्शन आणि सुकेशनी चा आभिनय

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      🙏♥️🙏

  • @gorkshnathchandane8081
    @gorkshnathchandane8081 6 месяцев назад +2

    खूप छान स्टोरी आहे सुकेशनी या वेब सिरीज चा भाग 2 लवकरात लवकर तयार करा आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Ok♥️🙏♥️

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 6 месяцев назад +1

    तुमच्या सगळ्या वेब सिरीज बघतो लय भारी वाटल हा एपिसोड पाहून एकच नंबर😘❤❤👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🙏👍

  • @Night_riders11
    @Night_riders11 5 месяцев назад +1

    खरच एक नंबर स्टोरी आहे.
    रियल आहे म्हंटल तरी चालेल.
    शेअर करण्यासारखा पण खूप आहे. 😅😅😅
    funny too😂😂😂.

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 месяцев назад

      Thanks for watching ♥️

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 6 месяцев назад +4

    1number ❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      THANKS for watching ♥️🙏
      Do share with Your loved ones 🤩🤩
      बाकी कोणता सीन जास्त आवडला??
      Regards
      PPG (Director)

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari 4 месяца назад

    जीवन सुखाचेच असते..फक्त प्रत्येकाकडे सुकेशनि पाहिजे 😊..❤❤❤..खूप सुंदर आणि छांन सुकू..

  • @SurajShirole-ul4pj
    @SurajShirole-ul4pj 6 месяцев назад +1

    Khupach chaan 😮 baghun khupach bhari vatla

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️😊♥️

  • @Namo-hf2tx
    @Namo-hf2tx Месяц назад

    Super movie I like,, specially SUKESHNI

  • @sharadsolankar6895
    @sharadsolankar6895 6 месяцев назад +3

    Ly bhari .. Akshay (usatali bhangad)

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      ♥️🙏♥️

  • @harshalgaikwad9021
    @harshalgaikwad9021 6 месяцев назад +1

    मला सुकेशनी ला भेटायचे आहे.🎥📽️📺PPG ला विनंती आहे एक फॅन महणुन 💯🙏❤️❤️

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      चालेल ना❤️‍🩹♥️🤗

  • @Prani260
    @Prani260 6 месяцев назад +2

    भाऊ खतरनाक movie आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks ♥️😊

  • @yashvantkumbhar9245
    @yashvantkumbhar9245 6 месяцев назад +1

    असा मेहुणा, बहिणीच्या संसाराची वाट लावणारा असतोच...
    मस्त msg दिलाय....

  • @Saira_Vaira_Channel
    @Saira_Vaira_Channel 6 месяцев назад +2

    just looking like wow!!!!!!!!!!😮❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 месяцев назад

      Thanks for watching ♥️🙏🤩🤩